Wednesday, July 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Nirmala Sitharaman Saree : अर्थसंकल्पाबरोबरच अर्थमंत्र्यांच्या साडीचीही चर्चा; आजही दिसल्या खास लूकमध्ये

Renuka Pawar by Renuka Pawar
Jul 23, 2024, 11:29 am GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Nirmala Sitharaman Saree : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन 2019 पासून अर्थसंकल्प सादर करत आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांचा लूक खास असतो. आज त्या सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरवर्षी या खास दिवसासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साडीची विशेष चर्चा होते. आजही असेच काहीसे पाहायला मिळाले.

आज निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सकाळी ११ वाजता त्यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळीही देखील अर्थमंत्र्यांचा लूक खूपच खास दिसत आहे. यावेळी त्यांनी क्रीम कलरची साडी घातली आहे. साडीच्या पदराची किनार गुलाबी रंगाची आहे तसेच, गोल्डन कलरची बॉर्डर आहे. नेहमीप्रमाणे यावेळी देखील त्यांच्या लूकची चर्चा होत आहे.

2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे पहिले अर्थसंकल्पीय भाषण सादर केले. तेव्हापासून आजतागायत त्यांनी वेगवेगळे लूक धारण केले आहेत. पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली होती. तर 2020 मध्ये त्यांच्या साडीचा रंग पिवळा होता. त्यावेळी देखील त्यांच्या लूकचे खूप कौतुकही झाले.

कोरोनाच्या काळात, 2021 मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात त्यांनी लाल बॉर्डर असलेली ऑफ-व्हाइट रंगाची साडी नेसली होती. तर 2022 मध्ये त्यांनी कॉफी रंगाची साडी नेसली होती. रिपोर्ट्सनुसार, ती बोमकाई साडी होती, जी ओडिशामध्ये तयार केली जाते. अर्थमंत्री सीतारामन यांनी 2023 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पारंपारिक लाल रंगाची साडी नेसली होती. लाल रंग शक्ती, शौर्य आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्याच वेळी, 2024 च्या अंतरिम बजेटमध्ये त्यांनी निळ्या रंगाची टसर सिल्क हॅन्डलूम साडी नेसली होती.

Tags: budget 2024nirmala sitharamanNirmala Sitharaman Sareeunion budget 2024
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.