शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गादीवर हल्ला करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांनी विशाळगडावरील प्रकरणावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर भाष्य केले होते. संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत होती असे आव्हाड म्हणाले. त्यानंतर आव्हाड यांच्या गादीवर हा हल्ला करण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाण्याकडे जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान जेल असून, त्यांची माफी मागावी अशी मागणी स्वराज्य संघटनेने केलेली आहे. कोल्हापूरच्या विशाळगडावरील दंगलीमागे संभाजीराजे छत्रपती जवाबदार होते , त्यांचे रक्त तपासले पाहिजे असे आव्हाड म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. आपल्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे जितेंद्र आव्हाड हे संतप्त झाले आहेत. याववत्र त्यांनी या घटनेला हल्ला म्हणणार नाही असे आव्हाड म्हणाले आहेत. सीएसटीकडून ईस्टर्न फ्री एक्क्सप्रेसकडे जात असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.