Gold Silver Price Today : आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. आजच्या या खास दिवशी सोन्याचा दर देखील घसरला आहे. काल (18 ऑगस्ट 2204) देशभरात 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 73000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज (19 ऑगस्ट) देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,760 रुपये आहे. तर 100 ग्रॅमची किंमत 7,27,600 रुपये आहे.
कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,690 रुपये आहे. तर काल (18 ऑगस्ट) त्याची किंमत 66,700 रुपये होती. दरम्यान, आज चांदीचा भाव 86,000 रुपये प्रति किलोच्या आसपास पोहोचला आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 66,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 72,921 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत सोन्याचा भाव
सध्या मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात सोन्याचा भाव
पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईत सोन्याचा भाव
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
नोएडा मध्ये सोन्याची किंमत
नोएडा, उत्तर प्रदेशमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 54,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा भाव
चेन्नईमध्ये 1 किलो चांदीची किंमत 90,900 रुपये आहे. तर मुंबईत 85,900 रुपये, दिल्लीत 85,900 रुपये, तर पुण्यात 91,000 रुपये अशी आहे.