Saturday, June 21, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

प्रियंका गांधी आणि रवींद्र चव्हाणांनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ…

Rupali Gowande by Rupali Gowande
Nov 28, 2024, 12:02 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी आज लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. संविधान हातात धरून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी प्रियंका गांधी सभागृहात प्रवेश करत असताना त्यांचे भाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रियंकाचा फोटो काढला. यादरम्यान काँग्रेसचे अनेक खासदारही उपस्थित होते.शपथ घेतल्यानंतर राहुल गांधींनी प्रियंका गांधींना मिठी मारली.

त्यांच्याबरोबरच लोकसभेचे कामकाज सुरू होताच नांदेड पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या रवींद्र चव्हाण यांनीही खासदारकीची शपथ घेतली. प्रियांकाने हिंदीतून तर रवींद्र यांनी मराठीतून शपथ घेतली. दोघांनी शपथ घेतल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधकांनी संभल हिंसाचार आणि अदानींच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू केला. यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे .

प्रियंका गांधी यांनी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक मोठ्या मतांनी जिंकली आहे. प्रियांका गांधी यांना 6 लाख 22 हजार 338 मते मिळाली, तर सीपीआयचे उमेदवार सत्यम मोकेरी 2 लाख 11407 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. या जागेवर भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप उमेदवार नव्या हरिदास यांना 1 लाख 99939 मते मिळाली होती .राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. .

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवली आणि राहुल यांनी दोन्ही जागा जिंकल्या होत्या. पण खासदार एकच जागा ठेवू शकत असल्यामुळे राहुल गांधींनी रायबरेलीची जागा स्वीकारली आणि वायनाडचा राजीनामा दिला. या जागेवर 13 नोव्हेंबरला पोटनिवडणूक झाली आणि 23 नोव्हेंबरला जाहीर झालेल्या निकालात प्रियांका गांधी विजयी झाल्या. आता प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदेत पोहोचल्या आहेत.

गांधी घराण्यातील तीन लोक सध्या संसदेत आहेत. जिथे राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. तर त्यांची आई सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेच्या सदस्य आहेत आणि आता प्रियांका गांधी लोकसभेत पोहोचल्या आहेत.

Tags: parliament winter sessionpriyanaka gandhiravindra chavanTOP NEWSwaynad loksabha election
ShareTweetSendShare

Related News

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !
राष्ट्रीय

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )
राज्य

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?
राष्ट्रीय

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय
आंतरराष्ट्रीय

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.