Saturday, June 21, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाचे प्रकाशन; प्रकल्पामध्ये दोन पुणेकरांचे महत्त्वपूर्ण योगदान

Rupali Gowande by Rupali Gowande
Nov 29, 2024, 03:18 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाचे प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. या अनुवाद प्रकल्पामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे श्रीनंद बापट आणि डेक्कन कॉलेजचे भव शर्मा या दोन पुणेकरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्यघटनेचा संस्कृत अनुवाद तिसऱ्यांदा करण्यात आला आहे.

राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाचा प्रकल्प म्हैसूर येथील केंद्रीय भाषा संस्थेच्या (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस) ‘राष्ट्रीय अनुवाद अभियान’ने हाती घेतला होता. त्यात आकाशवाणी आणि दूरदर्शनचे माजी संस्कृत कार्यक्रम प्रमुख डॉ. बलदेवानंद सागर तसेच पुण्यातील डेक्कन कॉलेजचे डॉ. भव शर्मा आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे श्रीनंद बापट यांच्यासह दहा जणांनी योगदान दिले आहे .

म्हैसूर येथे गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये हे काम करण्यात आले होते. त्यानंतर पुण्यात आल्यावर पुढच्या काही महिन्यांमध्ये सर्व मजकुराची तपासणी करून फेब्रुवारी अखेरीस हे काम पूर्णत्वास गेले. हे सर्व काम सुरू असतानाच संसद आणि विधिमंडळांमध्ये महिला आरक्षण लागू करण्यासंदर्भात घटनादुरुस्ती झाली. तिचाही संस्कृत अनुवाद यामध्ये समाविष्ट करून अद्ययावत करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीनंद बापट यांनी दिली आहे .

देशाने राज्यघटना स्वीकारल्यानंतर १९५० च्या दशकातच राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील विद्वान महामहोपाध्याय पां. वा. काणे हे त्या समितीचे अध्यक्ष होते. संस्कृत अनुवादाची दुसरी आवृत्ती १९८५ मध्ये प्रकाशित झाली. त्याचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रमुख होते. १९८५ नंतर गेल्या ३९ वर्षांत राज्यघटनेत झालेल्या दुरुस्त्यांसह आता नवीन आवृत्ती संस्कृतमध्ये पुन्हा प्रकाशित झाली आहे.

Tags: constitutionpresident draupadi mumupune newssanskrit translationTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !
राष्ट्रीय

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )
राज्य

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?
राष्ट्रीय

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय
आंतरराष्ट्रीय

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.