Wednesday, July 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

नवीन वर्षाच्या सुरवातीला सिलेंडरच्या दरात झाली कपात ,जाणून घ्या नवीन दर …

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 1, 2025, 10:22 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमत कमी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांना चांगलाच फायदा होणार आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. आज म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडर 14.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी 1 मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर अद्याप त्यामध्ये कपात करण्यात आलेली नाही.

या निर्णयानुसार 1 जानेवारी 2025 पासून दिल्लीमध्ये 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडर 1804 रुपयांना, तर मुंबईत 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1966 रुपये तर कोलकाता शहरात 1911 रुपयांना मिळणार आहे. . याआधी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर दिल्लीमध्ये 1818.50 रुपये होता.तो आता 1804 झाला आहे.

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात झालेल्या या कपातीनंतर सर्वसामान्यांना हॉटेलच्या जेवणाच्या बिलात तर सवलत मिळेलच तसेच ऑनलाईन ऑर्डर करूनही दिलासा मिळू शकेल.

गॅस सिलेंडरबरोबरच एअरलाइन्सवरदेखील नवीन वर्षात इंधनाच्या किंमतीत कपात झाली आहे. OMCs ने जानेवारीपासून हवाई ईंधनाच्या किंमतीत कपात केली आहे. यामुळं विमानाच्या तिकिटांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये विमान इंधनाच्या एटीएफ किमतींमध्ये प्रति लिटर 11401.37 रुपयांचा दिलासा मिळाला होता.

Tags: business gas Cylinderbusiness newsGas Cylindernew ratesTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही
राष्ट्रीय

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार
राष्ट्रीय

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे
इतिहास,संस्कृती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती
इतिहास,संस्कृती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.