Wednesday, July 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home Videos Viral Videos

काँग्रेस नेते शशी थरूर भाजपच्या वाटेवर? भाजप नेत्याच्या सेल्फीमुळे चर्चांना उधाण

News Desk by News Desk
Mar 23, 2025, 05:09 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांचा एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पांडा यांनी सोशल मिडियावर हा सेल्फी शेअर केला आहे. आणि त्याला मिश्कील असे कॅप्शन दिले आहे. “शेवटी एकाचं दिशेने प्रवास करत आहेत” मात्र आता त्यांच्या या पोस्टमुळे शशी थरूर हे काँग्रेस सोडून भाजपाच्या वाटेवर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बैजयंत जय पांडा यांनी हा फोटो त्यांच्या ‘एक्स’वर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत. दोन्ही नेते विमानात एकत्र प्रवास करत आहेत. या पोस्टमध्ये पांडा यांनी लिहिले आहे की, “माझ्या मित्राने आणि सहप्रवाशाने मला खोडकर म्हटले कारण त्याने म्हटले की आपण अखेर एकाच दिशेने प्रवास करत आहोत.” शशी थरूर यांनी या पोस्टला उत्तर देत म्हटले आहे की ते फक्त भुवनेश्वरपर्यंतचं सहप्रवासी होते.

भाजपा आणि काँग्रेस नेत्यांच्या एकत्र फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक धोरणांची शशी थरूर यांनी प्रशंसा केली. तसेच थरूर यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत फोटो पोस्ट करत युकेसोबत दीर्घकाळ रखडलेल्या मुक्त व्यापार कराराचे (FTA) पुनरुज्जीवन केल्याबद्दल सरकारचे कौतुक केले. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीचे कौतुक केले आणि अनेक प्रमुख चिंता दूर करण्यात आल्याचे अधोरेखित केले.

शिवाय शशी थरूर यांनी रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींच्या तटस्थ भूमिकेचेही कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, मी फेब्रुवारी २०२२ मध्ये भारताच्या भूमिकेवर टीका केली होती. पण, आज या धोरणाचा अर्थ असा झाला आहे की भारताकडे खरोखरच असा पंतप्रधान आहे जो दोन आठवड्यांच्या अंतराने मॉस्कोमध्ये युक्रेनचे अध्यक्ष आणि राष्ट्रपती दोघांनाही मिठी मारू शकतो आणि दोन्ही ठिकाणी स्वीकारला जाऊ शकतो. दरम्यान, गेल्या महिन्यात राहुल गांधीं आणि खासदार शशी थरूर यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक झाली होती. यावेळी शशी थरूर यांच्या बदलत्या भूमिकेवर चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.

Tags: baijayant pandabjpcongressshashi tharoorTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय
आंतरराष्ट्रीय

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी
आंतरराष्ट्रीय

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?
देश विदेश

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?

Latest News

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.