Monday, May 19, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home Latest News

आता राज्यातील प्रत्येक शाळेत घुमणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत

News Desk by News Desk
Apr 8, 2025, 06:20 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून विविध प्रकारच्या योजना आणि निर्णयांचा धडाका सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) सरकारने आणखी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. आता जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यशासनाने राज्यगीताचा दर्जा दिला आहे.या निर्णयानंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हे गीत आता सक्तीने वाजवले किंवा गायले जाणार आहे. शासनाने नुकताच यासंबंधीचा निर्णय जाहीर केला असून, या निर्णयानुसार आता शाळांमध्ये राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना, प्रतिज्ञा यांच्यासोबतच हे राज्यगीत देखील वाजवणे बंधनकारक असणार आहे.

खरतर महाराष्ट्राच्या अभिमानाचा आवाज असलेल्या या गीताचे शब्द मराठी मनाला सळसळता उत्साह देतात. हे गीत केवळ संगीत न ठेवता, विद्यार्थ्यांच्या मनात राज्यभक्ती आणि संस्कृतीचे भान निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरणार आहे, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. राज्यसरकारच्या या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत होत असून, मराठी अस्मिता आणि संस्कृती जपण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सकाळच्या परिपाठात किंवा विशेष कार्यक्रमांवेळी गाण्यास सांगितले जाईल, तसेच त्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना पूर्वतयारीची सूचना दिली जाणार आहे. हे राज्यगीत राज्याच्या विधानसभेत देखील अनेकदा वाजवले असल्याचे दिसून आले आहे.

संगीत क्षेत्रातील दिग्गज श्रीनिवास खळे यांची संगीत आणि राजा बडे यांच्या शब्दांची समृद्धता असलेले हे गीत आजही प्रत्येक मराठी हृदयात खोलवर रुजलेले आहे. या निर्णयामुळे भविष्यातील पिढ्यांमध्ये राज्याच्या इतिहासाविषयी अभिमानाची भावना जागृत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Tags: jay jay maharshtra majhamaharashtra shasanmantrimanadal nirnayTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नेमकी कोणाची युती होणार?
राज्य

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नेमकी कोणाची युती होणार?

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात
कायदा

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात

आता नक्षलवाद्यां विरोधातही कमांडोंची मोठी कारवाई; गडचिरोलीतील तळ केला पूर्ण उद्धस्त
राज्य

आता नक्षलवाद्यां विरोधातही कमांडोंची मोठी कारवाई; गडचिरोलीतील तळ केला पूर्ण उद्धस्त

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?
राज्य

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!
राज्य

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

Latest News

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नेमकी कोणाची युती होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नेमकी कोणाची युती होणार?

बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या, घुसखोरांना नेमकं कोण मदत करतय?

बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या, घुसखोरांना नेमकं कोण मदत करतय?

लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह खालिदची गोळ्या झाडून हत्या

लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह खालिदची गोळ्या झाडून हत्या

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात  ISRO, NSA, सह ‘या’ संस्थानी दिले महत्वपूर्ण योगदान

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात ISRO, NSA, सह ‘या’ संस्थानी दिले महत्वपूर्ण योगदान

‘द वायर’च्या हिंदुत्वविरोधी भूमिका उघड

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरागेरी; युट्यूबर ज्योतीचे सगळेच कारनामे उघड?

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरागेरी; युट्यूबर ज्योतीचे सगळेच कारनामे उघड?

‘द हिंदू’: निष्पक्ष पत्रकारिता की लपलेला अजेंडा?

‘द हिंदू’: निष्पक्ष पत्रकारिता की लपलेला अजेंडा?

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात

भारताची दहशतवादाविरोधातली मोहीम अधिक तीव्र; केला ६ दहशतवाद्यांचा खात्मा तर ८ जण हिटलिस्टवर

भारताची दहशतवादाविरोधातली मोहीम अधिक तीव्र; केला ६ दहशतवाद्यांचा खात्मा तर ८ जण हिटलिस्टवर

‘इंडी’ आघाडीचे भविष्य धूसर, काॅंग्रेस नेते चिदंबरम असे का म्हणाले?

‘इंडी’ आघाडीचे भविष्य धूसर, काॅंग्रेस नेते चिदंबरम असे का म्हणाले?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.