Monday, May 19, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home Latest News

इराणमधील स्फोटामागे अपघात की दहशतवादी कारस्थान?

News Desk by News Desk
Apr 27, 2025, 01:58 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

शाहिद राजाई बंदर हे इराणमधील बंदर अब्बास या शहराजवळ फार मोठे महत्त्वाचे आणि गजबजलेले ठिकाण आहे. हे बंदर हॉर्मूझच्या सामुद्रधुनीजवळ असल्यामुळे जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानले जाते. या बंदरावरून तेल, गॅस, रासायनिक पदार्थ आणि धातूंची आयात-निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. इथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक आणि साठवणूक सुविधा असल्याने सुरक्षा व्यवस्थाही कडक असते. मात्र २६ एप्रिल रोजी या गजबजलेल्या बंदरावर एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात १४ लोकांचा मृत्यू झाला असून, ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. तर अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे.

हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. सुरुवातीला सांगितले जात होते की बंदरावर ठेवलेले इंधन आणि रासायनिक साठा अचानक पेटल्यामुळे हा स्फोट झाला. पण आता काही अहवाल असेही सुचवतात की हा स्फोट घातपाताचाही भाग असू शकतो.

आता स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून, दहशतवादी हल्ला झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले आहेत. काही प्रत्यक्षदर्शिंनी आवाज आधीच ऐकला होता तर काहींनी या परिसरात संशयास्पद हालचाली पाहिल्याची माहिती दिली आहे. दरम्यान या घटनेवर जगभरातून शोक व्यक्त होत आहे.

या स्फोटामुळे बंदरावर मोठे नुकसान झाले आहे. तसेच मालवाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, जवळच्या परिसरातील अनेक घरेही प्रभावित झाली आहेत. पण हा स्फोट फक्त अपघात होता की त्यामागे कोणाचे षड्यंत्र आहे, याचा उलगडा लवकरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: bandar abbasiran blastiran port blastTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात  ISRO, NSA, सह ‘या’ संस्थानी दिले महत्वपूर्ण योगदान
आंतरराष्ट्रीय

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात ISRO, NSA, सह ‘या’ संस्थानी दिले महत्वपूर्ण योगदान

‘द हिंदू’: निष्पक्ष पत्रकारिता की लपलेला अजेंडा?
आंतरराष्ट्रीय

‘द हिंदू’: निष्पक्ष पत्रकारिता की लपलेला अजेंडा?

आधी मुजोरी, आता विनवण्या – पाकिस्तानची सिंधूपाशी हतबलता
आंतरराष्ट्रीय

आधी मुजोरी, आता विनवण्या – पाकिस्तानची सिंधूपाशी हतबलता

भारताने चीनचे ‘ग्लोबल टाईम्स’ केले ब्लॉक! भारताविरोधात पसरवल्या होत्या अफवा
आंतरराष्ट्रीय

भारताने चीनचे ‘ग्लोबल टाईम्स’ केले ब्लॉक! भारताविरोधात पसरवल्या होत्या अफवा

गीतेवर हात ठेऊन शपथ घेणाऱ्या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांची जगभरात चर्चा
आंतरराष्ट्रीय

गीतेवर हात ठेऊन शपथ घेणाऱ्या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांची जगभरात चर्चा

Latest News

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नेमकी कोणाची युती होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नेमकी कोणाची युती होणार?

बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या, घुसखोरांना नेमकं कोण मदत करतय?

बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या, घुसखोरांना नेमकं कोण मदत करतय?

लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह खालिदची गोळ्या झाडून हत्या

लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह खालिदची गोळ्या झाडून हत्या

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात  ISRO, NSA, सह ‘या’ संस्थानी दिले महत्वपूर्ण योगदान

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात ISRO, NSA, सह ‘या’ संस्थानी दिले महत्वपूर्ण योगदान

‘द वायर’च्या हिंदुत्वविरोधी भूमिका उघड

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरागेरी; युट्यूबर ज्योतीचे सगळेच कारनामे उघड?

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरागेरी; युट्यूबर ज्योतीचे सगळेच कारनामे उघड?

‘द हिंदू’: निष्पक्ष पत्रकारिता की लपलेला अजेंडा?

‘द हिंदू’: निष्पक्ष पत्रकारिता की लपलेला अजेंडा?

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात

भारताची दहशतवादाविरोधातली मोहीम अधिक तीव्र; केला ६ दहशतवाद्यांचा खात्मा तर ८ जण हिटलिस्टवर

भारताची दहशतवादाविरोधातली मोहीम अधिक तीव्र; केला ६ दहशतवाद्यांचा खात्मा तर ८ जण हिटलिस्टवर

‘इंडी’ आघाडीचे भविष्य धूसर, काॅंग्रेस नेते चिदंबरम असे का म्हणाले?

‘इंडी’ आघाडीचे भविष्य धूसर, काॅंग्रेस नेते चिदंबरम असे का म्हणाले?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.