Monday, May 19, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home क्रीडा विश्व

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?

News Desk by News Desk
Apr 28, 2025, 12:24 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

RCB Virat Kohali: 27 एप्रिल रोजी आरसीबी विरूद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना पार पडला. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी महत्वाचा होता. कालच्या सामन्यात बंगळुरूने टॉस जिंकत प्रथम फिल्डींगचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दिल्लीकडून पोरेल आणि डू प्लेसी यांनी डावाची सुरूवात केली होती. पहिल्यांदा फलंदाजी करत दिल्लीने आरसीबीसमोर विजयासाठी 163 धावांचे आव्हान ठेवले होते.

दिल्लीने दिलेल्या 163 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरूवात फारशी चांगली झालेली दिसली नाही. विराट कोहली बरोबर सलामीला आलेल्या जेकब बेथेल हा 12 धावा काढून बाद झाला तर देवदत्त पाडिक्कल शुन्यावर बाद झाला. तर दुसरीकडे विराट कोहली सावध खेळी खेळताना दिसला. विराट कोहलीला कृणाल पंड्याने चांगली साथ देत  अर्धशतक पुर्ण केले. कृणाल पांड्याने ७३ धावा केल्या तर विराट कोहलीने सुद्धा अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहली ५१ धावा करून बाद झाला होता.

आरसीबीसाठी हा विजय महत्वपूर्ण ठरला आहे . कारण आरसीबीचा हा सातवा विजय असल्याने आरसीबीने गुजरात टायटन्सला मागे टाकत 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे आरसीबीला आता प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्क करण्यासाठी केवळ एक सामना जिंकावा लागणार आहे.

दरम्यान, आरसीबीने हा सामना जिंकून एकाप्रकारे पराभवाची परतफेड केली आहे. कारण २४ मार्च रोजी झालेल्या दिल्ली विरूद्ध आरसीबी सामन्यात दिल्लीने आरसीबीला 6 विकेट्सने पराभूत केले होते. आता काल आरसीबीकडून पराभव झाल्यानंतर दिल्लीचा हा तिसरा पराभव ठरला आहे.

Tags: dcDC vs RCBdelhi capitalsiplKL Rahulkrunal pandyaRCBTOP NEWSvirat kohli
ShareTweetSendShare

Related News

बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या, घुसखोरांना नेमकं कोण मदत करतय?
गुन्हेविश्व

बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या, घुसखोरांना नेमकं कोण मदत करतय?

लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह खालिदची गोळ्या झाडून हत्या
राष्ट्रीय

लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह खालिदची गोळ्या झाडून हत्या

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात  ISRO, NSA, सह ‘या’ संस्थानी दिले महत्वपूर्ण योगदान
आंतरराष्ट्रीय

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात ISRO, NSA, सह ‘या’ संस्थानी दिले महत्वपूर्ण योगदान

राष्ट्रीय

‘द वायर’च्या हिंदुत्वविरोधी भूमिका उघड

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरागेरी; युट्यूबर ज्योतीचे सगळेच कारनामे उघड?
राष्ट्रीय

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरागेरी; युट्यूबर ज्योतीचे सगळेच कारनामे उघड?

Latest News

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नेमकी कोणाची युती होणार?

‘द हिंदू’: निष्पक्ष पत्रकारिता की लपलेला अजेंडा?

‘द हिंदू’: निष्पक्ष पत्रकारिता की लपलेला अजेंडा?

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात

भारताची दहशतवादाविरोधातली मोहीम अधिक तीव्र; केला ६ दहशतवाद्यांचा खात्मा तर ८ जण हिटलिस्टवर

भारताची दहशतवादाविरोधातली मोहीम अधिक तीव्र; केला ६ दहशतवाद्यांचा खात्मा तर ८ जण हिटलिस्टवर

‘इंडी’ आघाडीचे भविष्य धूसर, काॅंग्रेस नेते चिदंबरम असे का म्हणाले?

‘इंडी’ आघाडीचे भविष्य धूसर, काॅंग्रेस नेते चिदंबरम असे का म्हणाले?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.