Monday, May 19, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून कारवाई सुरू; पण पाकिस्तान भारतासमोर टिकू शकेल?

News Desk by News Desk
May 7, 2025, 11:02 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Operration Sindur: २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत हळहळ व्यक्त करत होता. त्यामुळे या हल्ल्याचा बदला घेतला जावा अशी प्रत्येक भारतीयाची भावना होती. अखेर ज्या क्षणांची प्रतीक्ष भारतीय करत होते अखेर तो क्षण उजडलाच. भारताने या हल्ल्याचा बदला म्हणून ७ मे राजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय वायुदलाकडून हा यशस्वी स्ट्राईक करण्यात आला आहे.

परंतु पाकिस्तानकडून देखील या हल्ल्याचा प्रत्युत्तर दिले जाईल, अशा चर्चा सुरू आहे. कारण २०१९ मध्ये भारताने केलेल्या बालकोट हवाई हल्ल्यानंतरही पाकिस्तानने कारवाई केली होती. आता भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतरही आंतररराष्ट्रीय सीमेवर आणि प्रत्येक्ष ताबारेषेवर पाकिस्तानने तोफगोळ्यांचा मारा सुरू केला आहे. या तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये काही भारतीय ठार झाल्याचे बातम्या समोर येत आहेत. तसेच पाकिस्तानने कारवाईदरम्यान भारताची विमाने पाडल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानला युद्ध न परवडणारे:

पाकिस्तानचे नेते त्यांच्या लष्करी सामर्थ्याबद्दल, अणुसामर्थ्याबद्दल वरचढ असल्याचा दावा करत असले तरी भारत पाकिस्तानपेक्षा अण्वस्त्रसज्ज आणि संख्यात्मक वर्चस्वात वरचढ आहे हे वास्तव आहे. लष्करी शक्तीबद्दल बोलायचे झाल्यास ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार, 2025 मध्ये हवाई ताफ्याच्या ताकदीसाठी विचारात घेतलेल्या १४५ देशांपैकी भारत चौथ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान ७ व्या क्रमांकावर होता.नौदल ताकदीच्या बाबतीत विचारात घेतलेल्या१४५ देशांपैकी भारत सहाव्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान २७ व्या क्रमांकावर होता.त्यामुळे पाकिस्तानला भारतासोबत समोरसमोर लढणे अनेक अंगांनी न परवडणारे आहे.

Tags: bjp narendra modiIndia Vs Pakistanoperation sindoorOperation SindurpakistanTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या, घुसखोरांना नेमकं कोण मदत करतय?
गुन्हेविश्व

बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या, घुसखोरांना नेमकं कोण मदत करतय?

लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह खालिदची गोळ्या झाडून हत्या
राष्ट्रीय

लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह खालिदची गोळ्या झाडून हत्या

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात  ISRO, NSA, सह ‘या’ संस्थानी दिले महत्वपूर्ण योगदान
आंतरराष्ट्रीय

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात ISRO, NSA, सह ‘या’ संस्थानी दिले महत्वपूर्ण योगदान

राष्ट्रीय

‘द वायर’च्या हिंदुत्वविरोधी भूमिका उघड

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरागेरी; युट्यूबर ज्योतीचे सगळेच कारनामे उघड?
राष्ट्रीय

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरागेरी; युट्यूबर ज्योतीचे सगळेच कारनामे उघड?

Latest News

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नेमकी कोणाची युती होणार?

‘द हिंदू’: निष्पक्ष पत्रकारिता की लपलेला अजेंडा?

‘द हिंदू’: निष्पक्ष पत्रकारिता की लपलेला अजेंडा?

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात

भारताची दहशतवादाविरोधातली मोहीम अधिक तीव्र; केला ६ दहशतवाद्यांचा खात्मा तर ८ जण हिटलिस्टवर

भारताची दहशतवादाविरोधातली मोहीम अधिक तीव्र; केला ६ दहशतवाद्यांचा खात्मा तर ८ जण हिटलिस्टवर

‘इंडी’ आघाडीचे भविष्य धूसर, काॅंग्रेस नेते चिदंबरम असे का म्हणाले?

‘इंडी’ आघाडीचे भविष्य धूसर, काॅंग्रेस नेते चिदंबरम असे का म्हणाले?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.