गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर केंद्राचे बारीक लक्ष असून, हिंसाचार रोखण्यासाठी राज्य पातळीवरही प्रयत्न केले जात आहेत असे स्थानिक नेते सांगताना दिसतात, परंतु सामान्य नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मोठी टीका सत्ताधाऱ्यांवर करण्यात येत आहे, एकूणच या सर्व घडामोडींवर परकीय शक्तींचा काही हात आहे का? अशीही शंका वर्तवण्यात येते.