सामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महत्त्वाचा घटक आहे. प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी कवठेमहांकाळ आगारासाठी नवीन 18 एस.टी.बसेस देण्यात आल्या असून या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
Tags: NULL