राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी 9 वाजता पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस 36 संघटनांचे प्रमुख 267 पदाधिकारी सहभागी झाले असून त्यांत 30 भगिनीही आहेत.