भारतीय संघाने चीनमधील हांगझोऊ येथील एशियन गेम्स २०२३ ची सुरुवात मोठ्या दिमाखात केली आहे. भारताने पहिल्या दिवशी पहिल्याच दिवशी ५ पदके जिंकून विजयाची मुहूर्तमेढ रोवली आणि आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे.
दोन सुवर्णासह ६ पदके जिंकत भारताची दुसऱ्या दिवसापर्यंत पदकांची संख्या ११ झाली आहे.
ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या १०० हर्डल्स म्हणजेच अडथळा शर्यतीमध्ये आंध्र प्रदेशच्या ज्योती याराजीसोबत अजय कुमार आणि अब्दुल्ला अबुबकरल यांनी देशाला सुवर्णपदक जिंकून दिले आहे.
भारताला तिसरे सुवर्ण हे तिहेरी उडीमध्ये मिळाले असून तिहेरी उडीमध्ये भारताच्या अब्दुल्ला अबुबकर याने १६ ९२ मीटर लांब उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले . भारतासाठी तिन्ही सुवर्णपदके जिंकलीच त्यासोबत दोन कांस्यपदकावरही नाव कोरले . यामध्ये भारताच्या ऐश्वर्या मिश्रा हिने महिलांच्या ४०० मीटर शर्यतीमध्ये दुसरा नंबर पटकावला .
मेलडी क्वीन आशा भोसले यांनी या खेळाडूंचे अभिनंदन करत एक्स अँप वर पोस्ट शेअर केली आहे.