आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. हे ऑलम्पिक समितीचे अधिवेशन मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 14 ते 17 ऑक्टोबरच्या दरम्यान पार पडणार आहे. 40 वर्षानंतर या अधिवेशनासाठी दुसऱ्यांदा भारताला यजमानपद भूषवण्याची संधी मिळत आहे