सेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाबाबत थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजामध्ये प्रकरण २४ व्या क्रमांकावर आहे. अपात्रतेबाबत अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्हींनीसुद्धा याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकांवर आज एकत्रीत सुनावणी होणार आहे.