शासकीय दृष्ट्या नाशिक जिल्ह्याचे समिति दृष्ट्या दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यात रविवार दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता राष्ट्र सेविका समितिचे सघोष पथसंचलन झाली.
*नाशिक शहर* जिल्ह्याचे संचलन *इंदिरा नगर* इथून निघाले. पावन हनुमान मंदिर मैदान – परब नगर – वंदना पार्क – बापुबगंला – मोदकेश्वर मंदिर – संप्तश्रृंगी मंदिर – रथचक्रचौक बॅंक ऑफ महाराष्ट्र – गंधर्व नगरी – पावन हनुमान मंदिर मैदान या मार्गाने संचलन झाले. *एकूण २८६ सेविकांचा यामध्ये सहभाग* होता. त्यापैकी वाहिनी संख्या २५३, घोष गण संख्या ३३, दंड गण संख्या ४४ होती.
Tags: NULL