राज्यातला मराठा आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत.
आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील. मराठा आरक्षणाबाबतया भेटीत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज दुपारी 3.30 वाजता ही महत्त्वाची बैठक पार पडेल. दिल्लीत होणाऱ्या या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.