अंतरवाली सराटीनंतर आता 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी आज बीडमधल्या सभेतून दिला आहे. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही, असे जरांगे म्हणाले आहेत.
आता आपण आरक्षणाशिवाय माघार घेणार नसल्याचे स्पष्ट जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.