पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते निगडी अशा ४.४ किमी उन्नत मार्गाचे भूमिपूजन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार दि. ६ मार्च २०२४ रोजी व्हिडिओ लिंक द्वारे होणार आहे.