लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ४ जून रोजी सर्वच लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रातला पहिला टप्पा- मतदान- 19 एप्रिल , मतदारसंघ : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
दुसरा टप्पा- मतदान- 26 एप्रिल मतदारसंघ : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8
तिसरा टप्पा : मतदान- 7 मे ,मतदारसंघ: रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11 )
चौथा टप्पा : 13 मे ,मतदारसंघ: नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ – 11 )
पाचवा टप्पा : 20 मे, मतदारसंघ : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )