गडचिरोली, छत्तीसगड आणि देशातील अनेक भागांमध्ये नक्षलवाद ही एक मोठी समस्या आहे. आपली सुरक्षा डोळे मोठे शौर्य गाजवून देशाला घटक असलेल्या दुष्ट शक्तींचा नाश करताना दिसतात. अशीच एक कामगिरी गडचिरोली येथील कोरचोली येथील चमकमकीत आतापर्यंत ८ नक्षलवादी मारले गेल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी चकमक झाली त्या ठिकाणावरून ८ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. डीआरजी, सीआरपीएफ कोब्रा, बस्तर बटालियनच्या जवान व नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरूच आहे. या कारवाईत अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरचोली चकमकीत आतापर्यंत ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. भारताच्या शूर जवानांनी ८ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. अजूनही सुरक्षा दले आणि नक्षलवाडीची यांच्यात चकमक सुरूच आहे. गडचिरोली पोलिसांकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षवलवादाविरुद्धची लढाई अधिक तीव्र केली आहे. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणूक होणार आहेत. दरम्यान नक्षलवादी या अशा लोकशाहीच्या उत्सवांमध्ये विगन आणण्याचे प्रयत्न कृती असतात. मात्र आपली सुरक्षा दले यांनी या पार्श्वभूमीवर नक्षलवादाची लढाई अधिक तीव्र केली आहे.