राज्यातील 11 मतदारसंघात ही प्रक्रिया पार पडत आहे. आज दुपारी 1 पर्यंत राज्यात ३०. ८५ टक्के मतदान झाले आहे. राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान नंदूरबारमध्ये झाले आहे तर सर्वात कमी मतदान पुण्यात झाले आहे.
राज्यभरात मतदारसंघाची दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे
जळगाव – 31.70
जालना – 34.42
नंदुरबार – 37.33
शिरूर – 26.62
अहमदनगर – 29.45
संभाजीनगर – 32.37
बीड – 33.65
मावळ – 27.14
पुणे – 26.48
रावेर – 32.02
शिर्डी – 30.49