Uttar Pradesh : उत्तर प्रेदशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजप मोठ्या फरकाने पिछाडीवर आहे. तर काँग्रेस आणि सपाने उत्तर प्रदेशात बाजी मारली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप 34 जागांवरून पिछाडीवर आहे. तर सपा 36 आणि काँग्रेस 60 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.