लोकसभा निवडणुक झाल्यानंतर राज्यात आता विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. १२ जुलै रोजी ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र ठाकरे गट याविरुद्ध कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
१२ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीवर स्थगिती आणण्यासाठी कोर्टात दाद मागणार आहे. ठाकरे गट विधान परिषदेच्या निवडणुकीवर स्थगिती आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.