param

param

पंतप्रधान मोदींचा विकासकामांचा धडाका; आज करणार ८५,००० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन 

पंतप्रधान मोदींचा विकासकामांचा धडाका; आज करणार ८५,००० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन 

देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी...

“हे 10 वर्षांचे काम फक्त ट्रेलर आहे, मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे” : पंतप्रधान मोदी

“हे 10 वर्षांचे काम फक्त ट्रेलर आहे, मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे” : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मार्च) 2014 पासून अर्थसंकल्पात सहा पट वाढ यासारख्या उपक्रमांची यादी केली आणि देशवासियांना आश्वासन...

पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणांसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस 

पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणांसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस 

सध्या केंद्र सरकार रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास करताना दिसत आहे. रेल्वेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहे. भारतात तयार...

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक या ऐतिहासिक निर्णयाची मुख्यमंत्र्यांनी केली सुरूवात; म्हणाले, “आई नावाची शिदोरी…”

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक या ऐतिहासिक निर्णयाची मुख्यमंत्र्यांनी केली सुरूवात; म्हणाले, “आई नावाची शिदोरी…”

काल (10 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले...

हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमडळाचा राजीनामा

हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमडळाचा राजीनामा

सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अशातच आता हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. लोकसभा निवडणूकीआधीच मुख्यमंत्री...

झारखंडमधील काँग्रेस आमदार अंबा प्रसाद यांच्या घरावर ईडीची छापेमारी

झारखंडमधील काँग्रेस आमदार अंबा प्रसाद यांच्या घरावर ईडीची छापेमारी

आज सकाळी ईडीची टीम छापे टाकण्यासाठी झारखंडमधील काँग्रेस महिला आमदार अंबा प्रसाद यांच्या रांची येथील निवासस्थानी पोहोचली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी...

”माझे तिकीट कापले जावे यासाठी…”; चंद्रपूरच्या लोकसभा जागेवरून सुधीर मुनगंटीवारांचे  मोठे विधान

”माझे तिकीट कापले जावे यासाठी…”; चंद्रपूरच्या लोकसभा जागेवरून सुधीर मुनगंटीवारांचे मोठे विधान

देशामध्ये लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत कधीही घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच लवकरच आचारसंहिता देखील लागू...

लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा झटका; ईडीने TMC च्या खात्यातून कोट्यवधी रुपये केले जप्त

लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा झटका; ईडीने TMC च्या खात्यातून कोट्यवधी रुपये केले जप्त

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा झटका बसला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी (ED) टीएमसीवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने...

CAA कायदा लागू; आसामसह ‘या’ राज्यात बंदची हाक; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

CAA कायदा लागू; आसामसह ‘या’ राज्यात बंदची हाक; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने एक अधिसूचना काढत देशभरात CAA कायदा लागू केला आहे. लोकसभा निवडणुकीआधी...

मनोहर लाल खट्टर देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; नेमके कारण काय? जाणून घ्या

मनोहर लाल खट्टर देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; नेमके कारण काय? जाणून घ्या

हरियाणाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे....

पंतप्रधान मोदींच्या हस्ते कोचरब आश्रमाचे उद्घाटन आणि साबरमती आश्रम प्रकल्पासाठी मास्टर प्लॅन केला लॉन्च 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते कोचरब आश्रमाचे उद्घाटन आणि साबरमती आश्रम प्रकल्पासाठी मास्टर प्लॅन केला लॉन्च

अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; ‘मिशन दिव्यास्त्र’साठी पंतप्रधान मोदींनी DRDO चे केले अभिनंदन

अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; ‘मिशन दिव्यास्त्र’साठी पंतप्रधान मोदींनी DRDO चे केले अभिनंदन

भारताने आज (11 मार्च) अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी केली, जी यशस्वी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन...

ज्ञानवापीनंतर आता भोजशालाचे होणार ASI सर्वेक्षण; MP उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाचे आदेश

ज्ञानवापीनंतर आता भोजशालाचे होणार ASI सर्वेक्षण; MP उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाचे आदेश

काही दिवसांपूर्वी वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण ASI तर्फे करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरामध्ये हिंदूंना...

देशात ‘CAA’ लागू होणार? केंद्र सरकार आज जारी करू शकते नोटिफिकेशन

देशात ‘CAA’ लागू होणार? केंद्र सरकार आज जारी करू शकते नोटिफिकेशन

गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व दुरूस्ती कायद्याबाबत (CAA) चर्चा सुरू होत्या. अशातच आज (11 मार्च) केंद्रीय गृह मंत्रालय नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचे...

महायुतीमधील जागावाटपाचा निर्णय दोन ते तीन दिवसांत होणार – अजित पवार

महायुतीमधील जागावाटपाचा निर्णय दोन ते तीन दिवसांत होणार – अजित पवार

‘महायुतीमधील जागावाटपाचा निर्णय दोन ते तीन दिवसांत होणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासह मित्र पक्ष यांच्या जागा निश्चित झाल्यानंतर...

नितीन गडकरी यांच्या हस्ते कर्नाटकात 4 हजार कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पांचा शुभारंभ

नितीन गडकरी यांच्या हस्ते कर्नाटकात 4 हजार कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पांचा शुभारंभ

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी म्हैसूर, कर्नाटक येथे एकूण 268 किमी लांबीच्या आणि 4,000 कोटी...

भाजपाने तिकीट नाकारलं; आता NIA कोर्टाने काढले साध्वी प्रज्ञांविरुद्ध वॉरंट, नेमके प्रकरण काय?

भाजपाने तिकीट नाकारलं; आता NIA कोर्टाने काढले साध्वी प्रज्ञांविरुद्ध वॉरंट, नेमके प्रकरण काय?

लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाने आपल्या लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये...

राजनैतिक वादामुळे मालदीवला फटका; भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट

राजनैतिक वादामुळे मालदीवला फटका; भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट

राजनैतिक वादामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या राजनैतिक वादाचा मालदीवच्या पर्यटनावर...

संसदेच्या सुरक्षाभंग प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी दिल्ली पोलिसांना मिळाला ४५ दिवसांचा अतिरिक्त वेळ

संसदेच्या सुरक्षाभंग प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी दिल्ली पोलिसांना मिळाला ४५ दिवसांचा अतिरिक्त वेळ

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याच्या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी दिल्ली पोलिसांना ४५ दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. अतिरिक्त...

WTC मध्ये भारतच अव्वल; २०२३-२५ ची फायनल खेळण्याची शक्यता, ऑस्ट्रेलिया ‘या’ स्थानावर

WTC मध्ये भारतच अव्वल; २०२३-२५ ची फायनल खेळण्याची शक्यता, ऑस्ट्रेलिया ‘या’ स्थानावर

भारतीय क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. भारताने ४-१ अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने...

सध्याच्या सरकारच्या विकासकामांमुळे काँग्रेस आणि त्यांच्या अहंकारी आघाडीची झोप उडाली आहे: पंतप्रधान

सध्याच्या सरकारच्या विकासकामांमुळे काँग्रेस आणि त्यांच्या अहंकारी आघाडीची झोप उडाली आहे: पंतप्रधान

आमच्या सरकारच्या विकासकामांमुळे काँग्रेस आणि त्यांच्या अहंकारी आघाडीची झोप उडाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. ते म्हणाले...

आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 19 मोठे निर्णय

आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 19 मोठे निर्णय

आज (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले...

Loksabha Election 2024: ”इंडी आघाडी ही भ्रष्ट लोकांची…”; केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांचे टीकास्त्र

Loksabha Election 2024: ”इंडी आघाडी ही भ्रष्ट लोकांची…”; केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांचे टीकास्त्र

देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. लवकरच यासंदर्भात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यावरून आता केंद्रीय मंत्री नित्यानंद राय...

दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना ऑस्करकडून आदरांजली

दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना ऑस्करकडून आदरांजली

बॉलीवूडचे दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना ऑस्करच्या 'इन मेमोरिअम' सेगमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ऑस्कर 2024 हॉलिवूड, लॉस...

SBI ला सुप्रीम कोर्टाचा दणका; ‘या’ प्रकरणाची २४ तासांत माहिती न दिल्यास कारवाईचा इशारा

SBI ला सुप्रीम कोर्टाचा दणका; ‘या’ प्रकरणाची २४ तासांत माहिती न दिल्यास कारवाईचा इशारा

निवडणूक रोखे प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी महत्वाचा निर्णय दिला होता. त्याबाबत कोर्टाने एसबीआयला देखील काही महत्वाचे निर्देश दिले होते....

जागावाटपावर चर्चेसाठी शिंदे, फडणवीस, पवार दिल्लीला जाणार; भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक

जागावाटपावर चर्चेसाठी शिंदे, फडणवीस, पवार दिल्लीला जाणार; भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक

देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. या आठवड्यात केंद्रीय निडवणूक अयोग्य निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच आचारसंहिता देखील...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; भाजप प्रवक्त्यांना फोन आला अन्…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; भाजप प्रवक्त्यांना फोन आला अन्…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना फोन करून...

पंतप्रधान मोदींनी हरियाणातील गुरुग्राम येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली

पंतप्रधान मोदींनी हरियाणातील गुरुग्राम येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली

‘आमच्या तिसऱ्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जाईल’; ड्रोन वितरण कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

‘आमच्या तिसऱ्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जाईल’; ड्रोन वितरण कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

आज (11 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित सशक्त महिला-विकसित भारत कार्यक्रमादरम्यान 1000 दीदींना ड्रोन सुपूर्द केले....

India Weather: देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टी, ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

India Weather: देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टी, ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

देशातील वातावरण काही दिवसांपासून बदलताना पाहायला मिळत आहे. वेब डिस्टर्बन्समुळे वातावरणात बदल होताना दिसत आहेत. हवामानातील बदलामुळे मागील आठवड्यात थंडी,...

”भूमिपूजनाच्या वेळी मी मुख्यमंत्री असूनही मला…”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे पिता-पुत्रांवर हल्लाबोल

”भूमिपूजनाच्या वेळी मी मुख्यमंत्री असूनही मला…”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे पिता-पुत्रांवर हल्लाबोल

आज मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे....

‘ओपनहायमर’ने रचला इतिहास! ऑस्कर 2024 मध्ये पटकावले 7 पुरस्कार

‘ओपनहायमर’ने रचला इतिहास! ऑस्कर 2024 मध्ये पटकावले 7 पुरस्कार

क्रिस्टोफर नोलनच्या 'ओपनहायमर' या चित्रपटाने यावर्षी 7 ऑस्कर जिंकून इतिहास रचला आहे. या प्रसिद्ध दिग्दर्शकाने केवळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत ऑस्कर...

पंतप्रधान मोदी आज गुरुग्राममध्ये 1 लाख कोटी रुपयांच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान मोदी आज गुरुग्राममध्ये 1 लाख कोटी रुपयांच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (11 मार्च) देशाच्या मिलेनियम सिटी गुरुग्राम (हरियाणा) मध्ये येणार आहेत. तर आज दुपारी ते देशात विस्तारित...

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विमानतळावरील नवीन टर्मिनलचे लोकार्पण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विमानतळावरील नवीन टर्मिनलचे लोकार्पण

पुणेकरांसाठी देखील एक आनंदाची बातमी आहे. कारण आता पुणेकरांचा हवाई प्रवास अधिक सुखकर होणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

मुंबईकरांसाठी खुशखबर! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘कोस्टल रोड’चे करण्यात आले लोकार्पण

मुंबईकरांसाठी खुशखबर! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘कोस्टल रोड’चे करण्यात आले लोकार्पण

आज मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे....

अजित पवारांना मोठा धक्का! ‘हा’ विश्वासू आमदार शरद पवार गटात करणार प्रवेश

अजित पवारांना मोठा धक्का! ‘हा’ विश्वासू आमदार शरद पवार गटात करणार प्रवेश

लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण अजित पवारांचे विश्वासू आमदार निलेश लंके हे...

रवींद्र वायकरांचा ठाकरेंना रामराम, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केला शिवसेनेत प्रवेश

रवींद्र वायकरांचा ठाकरेंना रामराम, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केला शिवसेनेत प्रवेश

एक ते दीड वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. त्यानंतरची कायदेशीर लढाई आणि इतर बाबी आपण पाहतच आलोय. दरम्यान ठाकरे गटाकडे...

पंतप्रधान मोदी आज 1000 नमो दीदींना देणार ड्रोन; पोखरणमध्ये ‘भारत शक्ती’ या लष्करी सरावात होणार सहभागी

पंतप्रधान मोदी आज 1000 नमो दीदींना देणार ड्रोन; पोखरणमध्ये ‘भारत शक्ती’ या लष्करी सरावात होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सक्षम महिला-विकसित भारत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते कृषी ड्रोनचे प्रात्यक्षिकही पाहणार आहेत. पंतप्रधान कार्यालय...

इंडिया आघाडीला मोठा झटका; ‘अलायन्स’मधून ‘हा’ पक्ष पडला बाहेर

इंडिया आघाडीला मोठा झटका; ‘अलायन्स’मधून ‘हा’ पक्ष पडला बाहेर

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता...

निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार बैठक?

निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार बैठक?

लोकसभा निवडणुकीआधीच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचा राजीनामा राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला...

संदेशखाली प्रकरणातील आरोपी शाहजहान शेखला धक्का; बशीरहाट न्यायालयाने सुनावली चार दिवसांची सीबीआय कोठडी

संदेशखाली प्रकरणातील आरोपी शाहजहान शेखला धक्का; बशीरहाट न्यायालयाने सुनावली चार दिवसांची सीबीआय कोठडी

पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली गाव सध्या चर्चेत आहे. शाहजहान शेख याने जमिनीवर कब्जा करण्यासोबतच काही महिलांचे लैंगिक...

राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप; काँग्रेसच्या 32 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप; काँग्रेसच्या 32 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकीपू्र्वी राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेस पक्षाच्या 32 नेत्यांनी भाजप...

‘आप’ला मोठा झटका! अभिनेत्री संभावना सेठने पक्षाला ठोकला रामराम; म्हणाली, “मला माझी चूक लक्षात आली…”

‘आप’ला मोठा झटका! अभिनेत्री संभावना सेठने पक्षाला ठोकला रामराम; म्हणाली, “मला माझी चूक लक्षात आली…”

आम आदमी पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. अभिनेत्री संभावना सेठ हिने आम आदमी पार्टी सोडण्याची घोषणा केली आहे....

TMC ने 42 लोकसभा उमेदवारांची केली घोषणा; माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणसह अनेक मोठ्या नावांचा समावेश

TMC ने 42 लोकसभा उमेदवारांची केली घोषणा; माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणसह अनेक मोठ्या नावांचा समावेश

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. बहारमपूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार...

भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंवर नाराजी; म्हणाले, “मला मंत्रीपद मिळायला हवे होते, पण…”

भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंवर नाराजी; म्हणाले, “मला मंत्रीपद मिळायला हवे होते, पण…”

आज (10 मार्च) शिवसेना उबाठा पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलताना भास्कर जाधवांनी उद्धव...

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! खासदाराचा पक्षाला रामराम; काँग्रेसमध्ये केला प्रवेश

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! खासदाराचा पक्षाला रामराम; काँग्रेसमध्ये केला प्रवेश

लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. हिसारमधील भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाला रामराम केला आहे....

राज्य शासन पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासासाठी सहकार्य करणार : देवेंद्र फडणवीस

राज्य शासन पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासासाठी सहकार्य करणार : देवेंद्र फडणवीस

पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. 30 मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन आणि...

पुण्यातील वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन

पुण्यातील वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन

आज (10 मार्च) पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. 30 मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य...

पंतप्रधान मोदी आज वाराणसीत; 42 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान मोदी आज वाराणसीत; 42 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (10 मार्च) उत्तर प्रदेशातील वाराणसी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी शनिवारी संध्याकाळी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा...

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचा राजीनामा राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू...

उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा; उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा; उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

शरद पवार यांच्याकडून बारामतीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सुप्रिया सुळेंनंतर आता महाविकास आघाडीतील आणखी...

अरुणाचलप्रदेश : मोदींच्या हस्ते द्विपदरी बोगद्याचे लोकार्पण,एलएसीपासून 35 किलोमीटरवर निर्माण केला बोगदा

अरुणाचलप्रदेश : मोदींच्या हस्ते द्विपदरी बोगद्याचे लोकार्पण,एलएसीपासून 35 किलोमीटरवर निर्माण केला बोगदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी अरुणाचल प्रदेशच्या त्यांच्या ईशान्येकडील राज्याच्या दौऱ्यात चीन-भारत वास्तविक नियंत्रण रेषेपासून (एलएसी) सुमारे 35 किलोमीटर...

तेलुगु देसम पार्टी एनडीएमध्ये होणार सामील,बीजेडीही वाटेवर 

तेलुगु देसम पार्टी एनडीएमध्ये होणार सामील,बीजेडीही वाटेवर 

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) एनडीएमध्ये सामील होणार असल्याचे निश्चित झाले...

एफ टी आय आय (FTII) च्या सदस्यपदी मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले यांची निवड

एफ टी आय आय (FTII) च्या सदस्यपदी मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले यांची निवड

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) सदस्यपदी पुण्यातील मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मिलिंद लेले यांची निवड...

बंगळुरूतील बाॅम्बस्फोटातील संशयित पुण्यात आल्याचा संशय

बंगळुरूतील बाॅम्बस्फोटातील संशयित पुण्यात आल्याचा संशय

बंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत झालेल्या बाॅम्बस्फोट प्रकरणातील संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केला आहे. बाॅम्बस्फोट घडविल्यानंतर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘स्वॅगच’ वेगळा ! विकासकामांच्या दौऱ्यातली सकाळ काझीरंगाच्या जंगलात तर दुपार आसामच्या चहाच्या मळ्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘स्वॅगच’ वेगळा ! विकासकामांच्या दौऱ्यातली सकाळ काझीरंगाच्या जंगलात तर दुपार आसामच्या चहाच्या मळ्यात

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम, अरुणाचल, बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान पंतप्रधान अनेक राज्यांमध्ये हजारो कोटींच्या विकास...

एनसीबीकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कच्या म्होरक्याला अटक,दक्षिणेतल्या राजकीय पक्षाशी होता संबंधित 

एनसीबीकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कच्या म्होरक्याला अटक,दक्षिणेतल्या राजकीय पक्षाशी होता संबंधित 

अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कचा कथित किंगपिन जाफर सादिक याला अटक केली असल्याचे वृत्त समोर...

टीम इंडियाचा कसोटी मालिकेमध्ये इंग्लंडवर ऐतिहासिक विजय;आर अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा

टीम इंडियाचा कसोटी मालिकेमध्ये इंग्लंडवर ऐतिहासिक विजय;आर अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा

धरमशाला कसोटी सामन्यात इंग्लंडचा यावेळी तीनच दिवसात खेळ खल्लास झाला. आधीचे चारही सामने चौथ्या दिवसापर्यंत गेले होते. टीम इंडियाचा आजचा...

सत्ता हातात द्या मशिदीवरील सर्व भोंगे बंद करतो; राज ठाकरेंची मनसेच्या वर्धापनदिनी घोषणा

सत्ता हातात द्या मशिदीवरील सर्व भोंगे बंद करतो; राज ठाकरेंची मनसेच्या वर्धापनदिनी घोषणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. या...

सहकार क्षेत्राचा विस्तार, विकास आणि वितरणासाठी राष्ट्रीय डेटाबेसची निर्मिती – अमित शाह

सहकार क्षेत्राचा विस्तार, विकास आणि वितरणासाठी राष्ट्रीय डेटाबेसची निर्मिती – अमित शाह

 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच सहकार क्षेत्राविषयीची माहिती संगणक प्रणालीत एकत्रितपणे संग्रहित झाली आहे. यातून सहकार क्षेत्र, त्याचा विस्तार आणि बळकटीकरणासाठी...

अरुणाचलमधून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले ,”सात दशकांचे काम आम्ही एका झटक्यात पूर्ण करून दाखवले आहे” 

अरुणाचलमधून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले ,”सात दशकांचे काम आम्ही एका झटक्यात पूर्ण करून दाखवले आहे” 

ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर अरुणाचल मध्ये जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की, त्यांच्या...

पंतप्रधान मोदींचा विकासकामांचा धडाका, आज आसाम, अरुणाचल, बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असणार

पंतप्रधान मोदींचा विकासकामांचा धडाका, आज आसाम, अरुणाचल, बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असणार

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम, अरुणाचल, बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान आज पहाटे मोदी यांनी काझीरंगा राष्ट्रीय...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममध्ये जनरल लचित बारफुकन यांच्या पुतळ्याचे अनावरण LIVE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममध्ये जनरल लचित बारफुकन यांच्या पुतळ्याचे अनावरण LIVE

जय शाह यांनी 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारताचा कर्णधार अन् उपकर्णधार यांच्या नावांची केली घोषणा केली, या दोन दिग्गजांकडे कमान सोपवली

जय शाह यांनी 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारताचा कर्णधार अन् उपकर्णधार यांच्या नावांची केली घोषणा केली, या दोन दिग्गजांकडे कमान सोपवली

टीम इंडियाला जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या T20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे...

‘महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘महादेव’चे मोशन पोस्टर भेटीला

‘महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘महादेव’चे मोशन पोस्टर भेटीला

महाशिवरात्रीचे औचित्य साधत स्वामी मोशन पिक्चर्स प्रस्तुत, तेजस लोखंडे दिग्दर्शित 'महादेव' चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. महादेवाच्या मंदिरात...

“नमो ड्रोन दीदी नवकल्पना, योग्यता आणि आत्मनिर्भरतेच्या चॅम्पियन आहेत”: पंतप्रधान मोदी

“नमो ड्रोन दीदी नवकल्पना, योग्यता आणि आत्मनिर्भरतेच्या चॅम्पियन आहेत”: पंतप्रधान मोदी

केंद्राच्या नमो ड्रोन दीदी उपक्रमात यशस्वीपणे प्रशिक्षण घेतलेल्या महिला नवकल्पना, योग्यता आणि आत्मनिर्भरतेच्या चॅम्पियन आहेत,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज...

लोकसभेसाठी पीडीपीशी युती नाही- ओमर अब्दुल्ला

लोकसभेसाठी पीडीपीशी युती नाही- ओमर अब्दुल्ला

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रटिक पार्टीशी (पीडीपी) युती करणार नसल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी म्हंटले...

समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी अन् त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरी ईडीचे छापे; 26 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त

समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी अन् त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरी ईडीचे छापे; 26 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी, त्यांचे भाऊ आणि त्यांचे सहकारी यांच्या घरावर छापे टाकून 26 लाख रुपयांची...

चौथे महिला धोरण अंमलात आल्याने राज्यातील महिलाशक्तीला नवीन ऊर्जा – उपमुख्यमंत्री अजित पवार

चौथे महिला धोरण अंमलात आल्याने राज्यातील महिलाशक्तीला नवीन ऊर्जा – उपमुख्यमंत्री अजित पवार

यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचं चौथं महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्रानं राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद, नवं बळ दिलं...

शिव होऊन शिवोपासना करा !

शिव होऊन शिवोपासना करा !

भगवान शंकर ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून वाहणारी गंगा ही ज्ञानगंगा म्हणून ओळखली जाते. शिव हे ज्ञानाचे राजे आहेत. शंकराचा...

सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती ; पीएम मोदी म्हणतात “हा नारी शक्तीचा दाखला”

सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती ; पीएम मोदी म्हणतात “हा नारी शक्तीचा दाखला”

प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान...

जपान दौऱ्यावर असलेले जयशंकर यांनी रशियाबद्दलच्या भारताच्या भूमिकेचे केले समर्थन; म्हणाले…

जपान दौऱ्यावर असलेले जयशंकर यांनी रशियाबद्दलच्या भारताच्या भूमिकेचे केले समर्थन; म्हणाले…

सध्या जपान दौऱ्यावर असलेले जयशंकर यांनी भारत-जपान स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या निक्की फोरममध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना युक्रेनच्या चालू संघर्षादरम्यान रशियाबद्दलच्या...

नमन देशमुख, जया किशोरी, मैथिली ठाकूर…; पंतप्रधान मोदींनी ‘या’ इन्फ्लुएन्सर्सना ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’ने केले सन्मानित

नमन देशमुख, जया किशोरी, मैथिली ठाकूर…; पंतप्रधान मोदींनी ‘या’ इन्फ्लुएन्सर्सना ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’ने केले सन्मानित

आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. तर यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत मंडपम येथे...

उद्या पंतप्रधान मोदी सेला बोगद्याच्या उद्घाटनासाठी अरूणाचल प्रदेशला देणार भेट

उद्या पंतप्रधान मोदी सेला बोगद्याच्या उद्घाटनासाठी अरूणाचल प्रदेशला देणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी सेला बोगद्यासह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी 9 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशला भेट देणार आहेत. सेला बोगदा...

“या निवडणुकीतही स्वच्छता होणार आहे..”; लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

“या निवडणुकीतही स्वच्छता होणार आहे..”; लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

आज नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल क्रिएटर्सना...

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ दिवशी उघडणार केदारनाथ मंदिराचे दरवाजे 

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ दिवशी उघडणार केदारनाथ मंदिराचे दरवाजे 

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शिव भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आगामी 10 मे रोजी केदारनाथच्या मंदिराची द्वारे उघडली जाणार आहेत. ओंकारेश्वर मंदिर उखीमठमध्ये ही...

उद्योगपती हत्या : एजाज लकडावालाला जन्मठेप, छोटा राजनची निर्दोष सुटका

उद्योगपती हत्या : एजाज लकडावालाला जन्मठेप, छोटा राजनची निर्दोष सुटका

ऑक्टोबर १९९६ मध्ये (२८ वर्षांपूर्वी) उद्योगपती फरीद मकबुल हुसेन यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने गँगस्टर एजाज लकडावाला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली....

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाची छापेमारीला पुन्हा एकदा सुरवात

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाची छापेमारीला पुन्हा एकदा सुरवात

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने {ईडी) छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. ईडीचे अधिकारी उत्तर 24 परगणामध्ये आणि...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला छत्तीसगडमधून अटक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला छत्तीसगडमधून अटक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून अटक करण्यात आली आहे....

महिला दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी महिलांना केले आवाहन; म्हणाले, “तुम्ही महिषासूरमर्दिनी बना अन् देशात…”

महिला दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी महिलांना केले आवाहन; म्हणाले, “तुम्ही महिषासूरमर्दिनी बना अन् देशात…”

आज (8 मार्च) संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे...

शेख शाहजहानच्या संदर्भात सीबीआय सक्रिय; शाहजहानच्या घरी केले सर्च ऑपरेशन

शेख शाहजहानच्या संदर्भात सीबीआय सक्रिय; शाहजहानच्या घरी केले सर्च ऑपरेशन

पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगण्यातील संदेशखालीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेख शाहजहानला ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाच्या सूचनेवरून सीबीआयचे पथक गुरुवारी संदेशखाली...

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय निर्माते पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित, पहा थेट प्रक्षेपण

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय निर्माते पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित, पहा थेट प्रक्षेपण

शाळेतून घरी पोहोचवण्याच्या नावाखाली नववीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, तृणमूल नेत्याच्या मुलासह 3 जणांना अटक

शाळेतून घरी पोहोचवण्याच्या नावाखाली नववीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, तृणमूल नेत्याच्या मुलासह 3 जणांना अटक

शाळेतून घरी परतत असताना तृणमूल काँग्रेसच्या बूथ अध्यक्षाच्या मुलासह तीन तरुणांनी नववीच्या वर्गातील मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घरी...

आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची महिलांना मोठी भेट; एलपीजीच्या दरात केली मोठी कपात

आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची महिलांना मोठी भेट; एलपीजीच्या दरात केली मोठी कपात

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो महिलांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी)...

स्त्रियांनी जीवनात यशस्वी होण्याकरिता सकारात्मक भूमिका ठेवावी – डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्रियांनी जीवनात यशस्वी होण्याकरिता सकारात्मक भूमिका ठेवावी – डॉ. नीलम गोऱ्हे

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा फक्त महिलांचा उत्सव म्हणून साजरा न होता तो महिलांना हक्क, न्याय मिळवून देणारा आणि महिला सशक्तीकरणावर...

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले चौथे महिला धोरण जाहीर करणार – अदिती तटकरे

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले चौथे महिला धोरण जाहीर करणार – अदिती तटकरे

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण उद्याच्या महिला...

हिंदूंमध्ये फूट पडू द्यायची नसेल तर सामाजिक समरसता जीवनाचा अविभाज्य भाग करा – सुहास हिरेमठ

हिंदूंमध्ये फूट पडू द्यायची नसेल तर सामाजिक समरसता जीवनाचा अविभाज्य भाग करा – सुहास हिरेमठ

अयोध्येत प्रभू राम ललाचे मंदिर झाले, देश मोठा होतोय, प्रगती करतोय, अवघ्या जगात भारताचे नाव आदराने घेतले जाऊ लागले आहे...

820 कोटी रुपयांच्या IMPS व्यवहार प्रकरणात सीबीआयचे राजस्थान-महाराष्ट्रातील 67 ठिकाणी छापे; मोबाईल-डिजिटल उपकरणे जप्त

820 कोटी रुपयांच्या IMPS व्यवहार प्रकरणात सीबीआयचे राजस्थान-महाराष्ट्रातील 67 ठिकाणी छापे; मोबाईल-डिजिटल उपकरणे जप्त

आर्थिक गुन्हे आणि शेकडो कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) राजस्थान आणि महाराष्ट्रात एकाच वेळी 67 ठिकाणी...

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडला , पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडला , पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिन्यांनंतर ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अखेर १० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

“जम्मू-काश्मीरमधील जनतेची दिशाभूल केली…”; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

“जम्मू-काश्मीरमधील जनतेची दिशाभूल केली…”; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

आज (7 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये 'डेव्हलप इंडिया, डेव्हलप जम्मू...

शिंद गटाला सुप्रीम कोर्टाचा झटका; ‘या’ तारखेपर्यंत विधानसभा अध्यक्षांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

शिंद गटाला सुप्रीम कोर्टाचा झटका; ‘या’ तारखेपर्यंत विधानसभा अध्यक्षांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तर आज...

शरद पवारांनी इशारा दिल्यानंतर सुनील शेळकेंचं खुलं आव्हान; म्हणाले, “त्यांनी पुरावा द्यावा नाहीतर…”

शरद पवारांनी इशारा दिल्यानंतर सुनील शेळकेंचं खुलं आव्हान; म्हणाले, “त्यांनी पुरावा द्यावा नाहीतर…”

लोणावळ्यामध्ये आज शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी अजित पवार...

अखेर संदेशखाली हिंसाचार प्रकरणातला शहाजहान शेख सीबीआयच्या ताब्यात;ममता बॅनर्जी यांचे त्याला पाठबळ असल्याचा भाजप नेत्यांचा गंभीर आरोप

अखेर संदेशखाली हिंसाचार प्रकरणातला शहाजहान शेख सीबीआयच्या ताब्यात;ममता बॅनर्जी यांचे त्याला पाठबळ असल्याचा भाजप नेत्यांचा गंभीर आरोप

संदेशखाली हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी निलंबित तृणमूल नेता शहाजहान शेखला अखेर काल म्हणजे बुधवारी सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले. कोलकाता उच्च...

Page 27 of 66 1 26 27 28 66

Latest News