व्लादिमीर पुतीन यांच्या कट्टर विरोधकाचा संशयास्पद मृत्यू; नेमके प्रकरण काय?
गेले दीड ते दोन वर्षे रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. हे युद्ध काही केल्या संपायचे नाव घेताना दिसत नाहीये. त्यातच आता...
गेले दीड ते दोन वर्षे रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. हे युद्ध काही केल्या संपायचे नाव घेताना दिसत नाहीये. त्यातच आता...
किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या...
काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये निवडणूक पार पडली होती. अनेक घडामोडी घडल्यानंतर विजयी झालेल्या चंदीगडच्या महापौरांनी अखेर राजीनामा दिला आहे. चंदीगडचे महापौर...
शिवाजी महाराज आज्ञापत्रात आपली भूमिका मांडताना म्हणतात - परमेश्वर हाच सकल सृष्टीचा निर्माता आहे. त्यानेच राजाला निर्माण केले. राजाचे जे...
लखनौमध्ये यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते LIVE
युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. सह्याद्रीच्या कडे-कपारीतील अठरा पगड मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी संघर्षातून स्वराज्याची...
नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा दिल्लीत भीषण अपघात झाला आहे. राजधानी दिल्लीमधील बी. डी. मार्गावर खासदार हेमंत गोडसे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशात संभल जिल्ह्यात कल्की धाम पायाभरणी समारंभाच्या पूजेच्या विधीत भाग घेताना दिसून आले. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री...
आज राज्यासह संपूर्ण देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वत्र जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण आहे. मात्र गोव्यामध्ये एक तणावाची...
भारतीय लष्कराबाबत एक महत्वाची बातमी समोर येतेय. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. भारतीय...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद LIVE
फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष जेरार्ड लार्चर हे 19 आणि 20 फेब्रुवारी 2024 रोजी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत, त्यांच्यासोबत पाच सिनेटर्सच्या...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांना ईडीने पाठवलेले ६ वे समन्स देखील स्वीकारले नाही. दिल्लीमध्ये झालेल्या उत्पादन शुल्क प्रकरणात ईडीने आतापर्यंत...
आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान शिवजयंतीच्या प्रमुख कार्यक्रमाला...
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा लढा उभारला आहे. सध्या जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमधून सध्या...
आज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह आहे. सर्वत्र आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे. शिवजयंतीनिमित...
सध्या दिल्लीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला देशभरातील महत्वाचे नेते, मुख्यमंत्री, संघटक पदांवरील नेते यांना आमंत्रित करण्यात आले...
सध्या दिल्लीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी तिथे उपस्थित सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार...
गेले काही दिवस कांदा उत्पादक शेतकरी हे केंद्र सरकारकाच्या विरोधात आंदोलन करत होते. मात्र आता केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत...
जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे दुःखद निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. रात्री २...
जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे दुःखद निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. रात्री २...
अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कुटुंबाच्या गरिबीचा फायदा घेत धर्मांतराचा प्रकार त्या ठिकाणी घडला आहे. अल्पवयीन...
सिंह हा प्राणी जंगलाचा राजा असतो. मात्र याचा जंगलाच्या राजाच्या नावावरून एक वाद निर्माण झाला आहे. तर हा वाद आता...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. त्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला अखेर यश येताना...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २० फेब्रवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते उधमपूर जिल्ह्यातील एका रॅलीला संबोधित करणार आहेत....
यावर्षी देशामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. मार्च महिन्यात लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता...
देशासह महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागांमध्ये हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. एका बाजूला देशामध्ये थंडीची...
उर्दू कवी आणि अनेक सुमधूर चित्रपट गीतांची रचना करणारे गीतकार गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८ व्या...
भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आणखी एक यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. इस्रोच्या नॉटी बॉय रॉकेटच्या मदतीने INSAT-3DS या उपग्रहाचे...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आजपासून दिल्लीत सुरू झाले आहे.राष्ट्रीय अध्यक्ष...
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने न्यूज क्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 फेब्रुवारीपर्यंत वाढ...
“वासुदेव बळवंत फडके यांची प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्याची कल्पना, त्यासाठी प्राणार्पण करण्याची तयारी म्हणजे सातपुडा पर्वतरांगांसमोर हिमालय जेवढा उंच दिसेल...
जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी ही भीष्मप्रतिज्ञा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना घेतली होती. लहुजींचे...
पुणे, दि. १७ फेब्रुवारी : पुण्यातील सहकारनगर येथील श्री योगी अरविंद मंच यांच्या वतीने दिनांक २३ फेब्रुवारीपासून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात...
पिंपरी-चिंचवडमहापालिकेचा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २० फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. निवडणूक वर्षामुळे सलग तिसऱ्या वर्षी करवाढ, दरवाढ...
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे . यांना...
१९ तारखेला येत्या सोमवारी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या लाखो शिवभक्त व पर्यटकांसाठी किल्ले शिवनेरी सज्ज झाला...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरातून शिवसेनेच्या महाअधिवेशनातून LIVE
आमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'दंगल'मध्ये छोट्या बबिता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे वयाच्या १९ व्या वर्षी निधन झाले असल्याची माहिती समोर...
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री विनोद तावडे भारत मंडपम, दिल्ली येथे पत्रकार परिषदेत LIVE
गेल्या काही दिवसात काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता मध्यप्रदेशमध्येही काँग्रेसला...
सेलंगोर ,मलेशिया इथे भारतीय महिला बॅडमिंटन संघाने शनिवारी रोमहर्षक उपांत्य फेरीत जपानचा 3-2 असा पराभव करत स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच बॅडमिंटन...
लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आजपासून दिल्लीत सुरू झाले आहे. भाजपच्या या...
रायबरेली मतदारसंघातून पुढची निवडणूक न लढवण्याच्या सोनिया गांधींच्या घोषणेनंतर काँग्रेसच्या पुढील संभाव्य उमेदवाराबाबत अटकळांना उधाण आले आहे. एकीकडे प्रियांका गांधी...
उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी ईडीच्या समन्सवर सातत्याने गैरहजर राहणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज, शनिवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात हजेरी...
लोणावळ्याच्या शिबिरात भाजपा सरकारचा निषेधाचे ठराव एकमताने मंजूरपंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मोदीची गॅरंटी, मोदीची गॅरंटी असे बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात...
शेतकऱ्यांचे आंदोलन जसजसे वेग घेऊ लागले आहे तसतसे किमान हमी भावाच्या कायद्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातील काही गट...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे वारंवार आपले सरकार पडण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप भाजपावर करतात. दरम्यान या पार्श्वभूमीवर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील रेवाडी येथे 9750 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी...
गुहागरमध्ये भाजप नेते निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या...
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. धनगर समजला अनुसूचित जमातींमधून आरक्षण देण्याच्या सर्व याचिका मुंबई उच्च...
ओम सूर्याय नमः सर्वसृष्टीचा जीवनदाता, तेजाचा अधिपती, आरोग्यदाता अशा या सूर्यनारायणाचे पृथ्वीवरील सर्व सजीवांवर अनंत अपरिमित उपकार आहेत. रथसप्तमीला या...
स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन भारतामध्ये चित्रपट निर्मितीचा पसारा खूप मोठा आहे. दरवर्षी अब्जावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या इंडस्ट्रीच्या निर्मितीचं श्रेय आहे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हरियाणाच्या रेवाडी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना अब की बार 400 पारचा या आपल्या...
आयकर विभागाने काँग्रेस पक्षाची खाती गोठवली आहेत. युवक काँग्रेसची देखील खाती गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे आता पगार देण्यासाठी व बिले...
आज बारामतीत अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी सुप्रिया सुळे आणि...
राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील, तर उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली. तब्बल...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दैनिक 'लोकमत'च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स या सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुलाखती दरम्यान देवेंद्र...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमध्ये 300 मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करतील, असे कोळसा मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. सरकारी...
आज मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सादर केला आहे. दरम्यान २० फेब्रुवारी रोजी...
15 फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामध्ये राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचाच असल्याचे सांगितले. या निकालानंतर शरद...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'विक्षित भारत विकसित राजस्थान' कार्यक्रमाला संबोधित करत...
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी भारत जोडो न्याय यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार...
देशात एप्रिल ते मे महिन्यादरम्यान लोकसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात देखील महायुती...
अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात भाविकांची गर्दी सुरूच आहे. याशिवाय राम मंदिराचा प्रसाद, शरयूचे पाणी यासारख्या विशेष वस्तूंना खूप मागणी आहे....
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी कथित घोटाळा प्रकरणी...
पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणात...
दिल्लीतील केमिकल गोदामांना भीषण आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. पेंट आणि केमिकल गोदामांना आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या...
मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली...
भारत आणि पेरू यांच्यात एका व्यापार करारासंदर्भात पेरुमध्ये लिमा येथे 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान भारत-पेरु वाटाघाटींचे आयोजन करण्यात आले....
आयएसआयएसशी संबंधीत मॉड्यूलवर कारवाईएनआयएकडून मोहम्मद जोहेब खान याला अटक: राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे आज, गुरुवारी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 9...
‘तम सौता तमारे जीवनमं, दिवा लगा सको छो ।सौतर वळख सौता करलीजो, नरेर नारायण बनं जायो ।।’‘तुम्ही स्वतः तुमचं आयुष्य...
इंडिया आघाडीला आता शेवटची घरघर लागली असल्याचे चित्र समोर आले आहे. या आघाडीतून होणारी गळती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. भाजप...
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा असल्याचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रांमधील...
उमेदवारांनी भरले राज्यसभेचे अर्जकाल सर्वच पक्षांनी आपापल्या राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस...
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा मोठा...
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी एकूण पाच याचिकांवर निकाल दिला आहे....
मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तसेच कालपासून मनोज जरांगेंची प्रकृती खालावत चालली आहे....
गीता आणि पत्रकारिता विषयावरील परिसंवादात प्रतिपादनआपल्या देशाची, समाजाची वीण एका समान संस्कृतीने बांधली गेली आहे. चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवतानाच राष्ट्राची,...
पश्चिम बंगालमधील संदेशखाली (वासिरहाट) येथे हिंदू महिलांवर झालेल्या बलात्कार आणि अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप चांगलीच आक्रमक झालेली दिसून येत आहे. उत्तर...
अबुधाबीमध्ये बांधलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचा अभिषेक सोहळा बुधवारी पार पडला. अबुधाबीमधील हे मंदिर अतिशय भव्य आणि विशाल आहे. BAPS ने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कतारच्या अधिकृत भेटीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोहामध्ये औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीरांची...
आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ते आंदोलनासाठी राजधानी दिल्लीकडे निघाले आहेत. दिल्लीच्या सर्व सीमा बंद करण्यात...
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी गुजरातमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपिंदर...
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तसेच कालपासून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते...
दिल्ली हि देशाची राजधानी आहे. या ठिकाणी पंतप्रधान निवास, राष्ट्रपती भवन, दूतावास , सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट आणि अनेक मंत्र्यांचे,...
आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. तसेच मनोज जरांगेंची प्रकृती खालावत चालली आहे. आज त्यांच्या पोटात तीव्र...
काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे भाजपासह सत्तेत आले आणि मुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा इंडीया आघाडीला रामराम करत ते भाजपसोबत गेले आहेत. नितीश कुमार हे भाजपमध्ये सामिल...
पश्चिम बंगालमध्ये उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे हिंसाचार आणि लैंगिक छळाची घटना घडली. याबाबत आता भाजपाने संदेशखालीयेथील लैंगिक छळाच्या कथित...
UAE चे उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी बुधवारी दुबई येथे त्यांच्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ते आंदोलनासाठी राजधानी दिल्लीकडे निघाले आहेत. दिल्लीच्या सर्व सीमा बंद करण्यात...
सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. आज त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे. तसेच मनोज...
लोकसभा निवडणूक जवळ आली असतानाच सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉन्ड योजना रद्द केली आहे. इलेक्टोरल...
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे...
14 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UAE ची राजधानी अबू धाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले. यावेळी बॉलीवूडचा खिलाडी...
मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरूवात केली आहे. सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीसाठी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अबुधाबी, UAE मधील भव्य बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) मंदिर या पहिल्या हिंदू मंदिराचे...
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे...
Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.