param

param

फिल्मफेअरमध्ये रणबीर-आलिया ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री, तर 12वी फेल ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; जाणून घ्या संपूर्ण यादी

फिल्मफेअरमध्ये रणबीर-आलिया ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री, तर 12वी फेल ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; जाणून घ्या संपूर्ण यादी

फिल्मफेअर अवॉर्ड्स हा चित्रपट जगतातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा आहे. हा पुरस्कार सोहळा रविवारी गुजरातमधील गांधी नगरमध्ये पार पडला. या...

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, जाणून घ्या नेमके कारण काय?

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, जाणून घ्या नेमके कारण काय?

हैदराबाद कसोटीत 0-1 असा पराभव पत्करावा लागलेल्या टीम इंडियाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि केएल...

”आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत…”; OBC समाजाबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

”आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत…”; OBC समाजाबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

यांचे त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ पूर्ण केली आहे. राज्य...

नितीश कुमारांच्या यू-टर्नवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चूक केली, पण…”

नितीश कुमारांच्या यू-टर्नवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चूक केली, पण…”

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या यू-टर्नवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले आहे....

शरद मोहोळ हत्या प्रकरण: आरोपींवर होणार ‘मोक्का’ कायद्यांतगर्त कारवाई

शरद मोहोळ हत्या प्रकरण: आरोपींवर होणार ‘मोक्का’ कायद्यांतगर्त कारवाई

या महिन्याच्या ५ तारखेला कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची भरदिवसा गोळ्या घालू हत्या करण्यात आली होती. त्या डिव्हसी शरद मोहोळ...

राज्यसभेची निवडणूक जाहीर; ५६ जागांसाठी २७ तारखेला होणार मतदान

राज्यसभेची निवडणूक जाहीर; ५६ जागांसाठी २७ तारखेला होणार मतदान

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची घोषणा निवडणूक...

“पब्लिकली भांडण्यापेक्षा मंत्रिपदाचा राजीनामा द्या…”; प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना सल्ला

“पब्लिकली भांडण्यापेक्षा मंत्रिपदाचा राजीनामा द्या…”; प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना सल्ला

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. भुजबळ यांनी...

”हे तर राजकारण…”; सात दिवसांत CAA लागू होण्याच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जींनी दिली प्रतिक्रिया

”हे तर राजकारण…”; सात दिवसांत CAA लागू होण्याच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जींनी दिली प्रतिक्रिया

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांच्या नागरिकत्व (CAA) कायद्याच्या अंमलबजावणीत केलेल्या...

आता मदरशांमध्ये शिकवले जाणार रामायण; वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय

आता मदरशांमध्ये शिकवले जाणार रामायण; वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय

नुकताच वक्फ बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये आता रामायणाचे धडे दिले जाणार आहेत. वक्फ...

परीक्षेचे दडपण कसे कमी होईल? पंतप्रधान मोदींनी मुलांना अन् पालकांना दिल्या खास टिप्स

परीक्षेचे दडपण कसे कमी होईल? पंतप्रधान मोदींनी मुलांना अन् पालकांना दिल्या खास टिप्स

आज 'परीक्षेवरील चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. परीक्षेवरील चर्चेच्या कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने पंतप्रधान...

हरियाणा विधानसभेच्या सर्व जागा एकट्याने लढवणार; ‘आप’ चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालांचे वक्तव्य

हरियाणा विधानसभेच्या सर्व जागा एकट्याने लढवणार; ‘आप’ चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालांचे वक्तव्य

देशात लवकरच लोकसभेच्या आणि काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे चित्र पाहायला मिळत...

लालू प्रसाद यादव यांची ईडी चौकशी सुरू, कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

लालू प्रसाद यादव यांची ईडी चौकशी सुरू, कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

आज लालू प्रसाद यादव यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. पाटणा येथील ईडी कार्यालयात लालू प्रसाद यादव यांची चौकशी सुरू...

  राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार अपात्रता प्रकरण; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

  राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार अपात्रता प्रकरण; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार आणि त्यांच्याबरोबर अनेक आमदार भाजपा आणि शिंदे यांच्या सत्तेमध्ये सहभागी झाले....

बिहारमधील राजकीय गोंधळावर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

बिहारमधील राजकीय गोंधळावर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

बिहारमधील जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांची युती तुटणे हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) षडयंत्र असल्याचे समाजवादी पक्षाचे...

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणींमध्ये वाढ; ९ व्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याने ईडीचे पथक थेट निवासस्थानी

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणींमध्ये वाढ; ९ व्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याने ईडीचे पथक थेट निवासस्थानी

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी ईडीने त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन जमीन घोटाळ्यासंदर्भात...

‘परीक्षा पे चर्चा’  च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद’ पहा Live 

‘परीक्षा पे चर्चा’ च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद’ पहा Live 

लवकरच देशभरात १० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. त्यानिमिताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा'...

राहुल नार्वेकरांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी; ओम प्रकाश बिर्ला यांची घोषणा

राहुल नार्वेकरांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी; ओम प्रकाश बिर्ला यांची घोषणा

रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी पक्षांतर कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच या समितीच्या...

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध – देवेंद्र फडणवीस

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध – देवेंद्र फडणवीस

ठाणे, 28 जानेवारी : कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या "रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची...

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यावर तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आत्ता कुठे खेळ सुरू झाला आहे…”

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यावर तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आत्ता कुठे खेळ सुरू झाला आहे…”

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आले आहे. आज (28 जानेवारी) बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली आहे. नितीश...

नितीश कुमार यांच्यासह ‘हे’ मंत्री आज घेणार शपथ; यादी जाहीर

नितीश कुमार यांच्यासह ‘हे’ मंत्री आज घेणार शपथ; यादी जाहीर

नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवन येथे राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. नितीश कुमार यांना...

रविवारी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक पोहोचले अयोध्येत, रामलल्लाच्या दरबारात लांबच लांब रांगा

रविवारी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक पोहोचले अयोध्येत, रामलल्लाच्या दरबारात लांबच लांब रांगा

रामलल्लाच्या अभिषेकनंतर सलग सहाव्या दिवशी रामलल्लाच्या दरबारात भाविकांची गर्दी झाली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भाविक मोठ्या संख्येने रामनगरीत दाखल...

अभिमानास्पद! प्रिती रजक बनली भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार

अभिमानास्पद! प्रिती रजक बनली भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार

प्रिती रजक ही शनिवारी भारतीय लष्कराची पहिली महिला सुभेदार बनली आहे. प्रिती ही एक चॅम्पियन ट्रॅप नेमबाज आहे. लष्कराने सांगितले...

योगी सरकारची अयोध्येला भेट, आता शरयू नदीत करता येणार जल मेट्रोने प्रवास

योगी सरकारची अयोध्येला भेट, आता शरयू नदीत करता येणार जल मेट्रोने प्रवास

योगी सरकार लवकरच रामनगरी अयोध्येला आणखी एक भेट देणार आहेत. अयोध्येत येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना आता वॉटर मेट्रोच्या माध्यमातून शरयू...

2027-28 पर्यंत भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – निर्मला सीतारामन

2027-28 पर्यंत भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली: आर्थिक वर्ष 2027-28 पर्यंत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी प्रत्येक भागधारकाच्या सहकार्याची गरज आहे, असे वक्तव्य...

अंतरवालीतील सभेत मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; म्हणाले, “आंदोलन सुरूच ठेवणार…”

अंतरवालीतील सभेत मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; म्हणाले, “आंदोलन सुरूच ठेवणार…”

काल राज्य सरकारने सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबत अध्यादेश काढला. त्यानंतर संपूर्ण मराठा समाजात उत्साहाचे वातावरण आहे. तसेच आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात...

“महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा”, राज ठाकरेंची दीपक केसरकरांकडे मागणी

“महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा”, राज ठाकरेंची दीपक केसरकरांकडे मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेवरून पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ते आज विश्व मराठी संमेलनात बोलत होते. यावेळी...

‘महाराष्ट्र पॅटर्न’ आता बिहारमध्ये; नितीशकुमार मंत्रिमंडळातही असणार दोन उपमुख्यमंत्री, आज होणार शपथविधी?

‘महाराष्ट्र पॅटर्न’ आता बिहारमध्ये; नितीशकुमार मंत्रिमंडळातही असणार दोन उपमुख्यमंत्री, आज होणार शपथविधी?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवन येथे राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. नितीश...

“पंतप्रधान मोदींना स्वत:च्या राज्याबद्दलचे प्रेम लपवता येत नसेल तर आम्ही…”, राज ठाकरेंचा रोखठोक सवाल

“पंतप्रधान मोदींना स्वत:च्या राज्याबद्दलचे प्रेम लपवता येत नसेल तर आम्ही…”, राज ठाकरेंचा रोखठोक सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेवरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. जर...

69th Filmfare Awards 2024: शाहरुखचा ‘जवान’ ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

69th Filmfare Awards 2024: शाहरुखचा ‘जवान’ ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

27 जानेवारीपासून फिल्मफेअर पुरस्कार 2024 सोहळा सुरू झाला आहे. यावेळी हा पुरस्कार सोहळा गुजरातमधील गांधी नगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे....

मोठी बातमी! अखेर नितिश कुमार यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मोठी बातमी! अखेर नितिश कुमार यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

बिहारच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवन येथे राज्यपालांकडे आपला...

धक्कादायक! राहत फतेही अली खान यांनी नोकराला केली बेदम मारहाण; कारण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

धक्कादायक! राहत फतेही अली खान यांनी नोकराला केली बेदम मारहाण; कारण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

सध्या प्रसिद्ध गायक राहत फतेही अली खान चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत...

नितीशकुमार आज देणार राजीनामा; 9व्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

नितीशकुमार आज देणार राजीनामा; 9व्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

बिहारमध्ये राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आज (28 जानेवारी) मुख्यमंत्री नितीश कुमार हे महाआघाडीशी संबंध तोडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार...

”आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी…”; माणसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया

”आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी…”; माणसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया

गेले साडे चार ते पाच महिने मराठा समाजाला आरक्षण मिळवले यासाठी मनोज जरांगे पाटलांनी प्रदीर्घ लढा उभारला होता. आज अखेर...

उत्तर प्रदेशमध्ये ‘इंडिया’ आघाडीत बिघाडी?; अखिलेश यादवांच्या ‘या’ घोषणेवर काँग्रेस सहमत

उत्तर प्रदेशमध्ये ‘इंडिया’ आघाडीत बिघाडी?; अखिलेश यादवांच्या ‘या’ घोषणेवर काँग्रेस सहमत

देशामध्ये लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. २०१४ पासून सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारला काहीही करून पराभूत करायचे असे पक्के ठरवून देशातील...

‘ते’ गुन्हे न्यायालयाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाहीत; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

‘ते’ गुन्हे न्यायालयाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाहीत; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारला होता. त्या लढ्याला यश आले आहे. मराठा आंदोलकांच्या...

”बिहारच्या राजकीय संकटात काँग्रेस पक्ष…”; राजकीय घडामोडींवर मल्लिकार्जुन खर्गेंची प्रतिक्रिया

”बिहारच्या राजकीय संकटात काँग्रेस पक्ष…”; राजकीय घडामोडींवर मल्लिकार्जुन खर्गेंची प्रतिक्रिया

बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे. कारण गेले दोन ते तीन दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा एनडीए...

लवकरच न्यायालयाचे दार ठोठावणार; गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर प्रतिक्रिया

लवकरच न्यायालयाचे दार ठोठावणार; गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. जरांगे पाटील यांचा मोर्चा जालन्यातील अंतरवाली सराटी येथून...

”दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे सरकार…”; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा भाजपावर आरोप

”दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे सरकार…”; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा भाजपावर आरोप

भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षाच्या आमदारांना पक्षांतर करण्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांची ऑफर देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री...

थंडीचा कडाका वाढणार! तापमानात घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

थंडीचा कडाका वाढणार! तापमानात घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

गेले काही दिवस राज्यातील काही भागांमध्ये थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही गार हवा आहे. देशाच्या उत्तर...

”छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

”छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपले मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले उपोषण सोडले. मनोज...

अखेर गुलाल उधळला! अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी सोडले उपोषण

अखेर गुलाल उधळला! अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी सोडले उपोषण

मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जरांगे पाटील यांनी...

बिहारमध्ये रविवारी नवीन सरकार स्थापन होणार? नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत जाणार

बिहारमध्ये रविवारी नवीन सरकार स्थापन होणार? नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत जाणार

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून जेडीयू आणि आरजेडीमधील तणावपूर्ण संबंधांमध्ये आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नितीश...

सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र घडविणार -राज्यपाल रमेश बैस

सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र घडविणार -राज्यपाल रमेश बैस

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी...

अमृत काळातील विकसित भारतासाठी संविधानातील कर्तव्याचे पालन करूया! -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमृत काळातील विकसित भारतासाठी संविधानातील कर्तव्याचे पालन करूया! -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या काळात संविधानाने सामान्य नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारांसोबत मूलभूत कर्तव्यांचे पालन करून देशाला अमृतकाळात विकसित करण्याचे व महाराष्ट्राच्या...

मुंबईत चैतन्य आणि जिवंतपणा जाणवला; विकासाचा वेग चकित करणारा

मुंबईत चैतन्य आणि जिवंतपणा जाणवला; विकासाचा वेग चकित करणारा

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत संयुक्त राष्ट्र संघ महासभा अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी व्यक्त केली भावनाआज भारताच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या वातावरणातला जिवंतपणा, चैतन्य...

“कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर” ही चित्ररथाची संकल्पना

“कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर” ही चित्ररथाची संकल्पना

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथील संचलनात कृषी विभागाच्या “प्रति थेंब अधिक पिक” आणि “कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर” ही चित्ररथाची...

2026 हे भारत-फ्रान्स  इनोव्हेशन वर्ष  म्हणून साजरे केले जाईल, मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर परराष्ट्र सचिवांची घोषणा

2026 हे भारत-फ्रान्स इनोव्हेशन वर्ष म्हणून साजरे केले जाईल, मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर परराष्ट्र सचिवांची घोषणा

नवी दिल्ली : या जटिल भौगोलिक राजकीय वातावरणात भारत-फ्रान्स भागीदारी वाढली आहे हे अधोरेखित करून, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी...

परस्पर बंधुभावामुळे प्रजासत्ताक यशस्वी – डॉ.मोहन भागवत

परस्पर बंधुभावामुळे प्रजासत्ताक यशस्वी – डॉ.मोहन भागवत

स्वातंत्र्य आणि समतेसोबतच संपूर्ण देशात बंधुभाव असणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. समाजातील...

“सरकारने नोकरी भरती करू नये अन् केलीच तर…”, मनोज जरांगेंची मागणी

“सरकारने नोकरी भरती करू नये अन् केलीच तर…”, मनोज जरांगेंची मागणी

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. शिष्टमंडळासोबतच्या या भेटीनंतर मनोज...

आता माघार नाही! आझाद मैदानावर जाणारच, मनोज जरांगेंनी सरकारला दिला मोठा इशारा

आता माघार नाही! आझाद मैदानावर जाणारच, मनोज जरांगेंनी सरकारला दिला मोठा इशारा

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीनंतर वाशीतील शिवाजी चौकात सभा घेतली. यावेळी मनोज जरांगेंनी सरकारचा जीआर...

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अहवाला (ASI) नंतर ज्ञानवापी मशिदीच्या सुरक्षेत वाढ

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अहवाला (ASI) नंतर ज्ञानवापी मशिदीच्या सुरक्षेत वाढ

ज्ञानवापी मशीद परिसरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या रिपोर्टनुसार जी माहिती समोर आली आहे की, ''सध्या असलेल्या संरचनेच्या बांधकामापूर्वी तेथे...

प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा समारोप; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मॅक्रॉन यांचे राष्ट्रपती भवनाकडे प्रस्थान

प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा समारोप; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मॅक्रॉन यांचे राष्ट्रपती भवनाकडे प्रस्थान

नवी दिल्ली : भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा शुक्रवारी कर्तव्य पथ येथे देशाच्या लष्करी सामर्थ्याचे आणि विविध संस्कृतीच्या नेत्रदीपक...

 श्री रामजन्मभूमी मंदिरात आजपासून राग सेवेचे आयोजन, १०० हून अधिक नामवंत कलाकार अयोध्येत कला सादर करणार 

 श्री रामजन्मभूमी मंदिरात आजपासून राग सेवेचे आयोजन, १०० हून अधिक नामवंत कलाकार अयोध्येत कला सादर करणार 

शास्त्रीय परंपरेनुसार, श्री रामजन्मभूमी मंदिरात आजपासून म्हणजे , २६ जानेवारी २०२४ पासून राग सेवेचे आयोजन करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम रामजन्मभूमी...

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले उपस्थित प्रेक्षकांचे आभार

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले उपस्थित प्रेक्षकांचे आभार

आज देशभरामध्ये ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर कर्तव्यपथावर भारतीय सैन्य दलांनी चित्तथरारक...

75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारताचे G20 नेतृत्व MEA च्या झांकीमध्ये प्रदर्शित झाले

75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारताचे G20 नेतृत्व MEA च्या झांकीमध्ये प्रदर्शित झाले

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावर परेडला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण करून परेडला...

Republic Day 2024: संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झेंडावंदन

Republic Day 2024: संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झेंडावंदन

आज देशभरामध्ये ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर कर्तव्यपथावर भारतीय सैन्य दलांनी चित्तथरारक...

मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य; दीपक केसरकर यांची माहिती

मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य; दीपक केसरकर यांची माहिती

आज मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळासबोत चर्चा केली असून ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मनोज जरांगे...

जगाला दिसली भारतीय वायुदलाची ताकद; कर्तव्यपथावरून शत्रू देशांना इशारा

जगाला दिसली भारतीय वायुदलाची ताकद; कर्तव्यपथावरून शत्रू देशांना इशारा

भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर भारताची सैन्य दले आपली ताकदीचे प्रदर्शन...

कर्तव्यपथावर अवतरले प्रभू श्रीराम; प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तरप्रदेशचा खास चित्ररथ

कर्तव्यपथावर अवतरले प्रभू श्रीराम; प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तरप्रदेशचा खास चित्ररथ

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावर परेडला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण करून परेडला...

दिल्ल्लीच्या कर्तव्यपथावर दिसली शिवशाहीची झलक; प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ

दिल्ल्लीच्या कर्तव्यपथावर दिसली शिवशाहीची झलक; प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ

भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावर परेडला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण करून परेडला...

कर्तव्यपथावर राजपुताना रायफल्सने केला ‘राजा रामचंद्र की जय’चा जयघोष

कर्तव्यपथावर राजपुताना रायफल्सने केला ‘राजा रामचंद्र की जय’चा जयघोष

20 व्या बटालियनचे लेफ्टनंट सन्यम चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राजपुताना रायफल्सने प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा एक भाग म्हणून 'राजा राम चंद्र की...

कर्तव्य पथ बनला भारताच्या सशस्त्र दलांच्या पराक्रमाच्या प्रदर्शनाचा साक्षीदार

कर्तव्य पथ बनला भारताच्या सशस्त्र दलांच्या पराक्रमाच्या प्रदर्शनाचा साक्षीदार

देशात 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना, राष्ट्रीय राजधानीतील कर्तव्य पथवर आज भारताच्या ताकदीचे, सशस्त्र दलांच्या पराक्रमाचे प्रदर्शन सगळ्यांना बघायला...

नवी दिल्ली येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये फ्रेंच तुकडी झाली सहभागी

नवी दिल्ली येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये फ्रेंच तुकडी झाली सहभागी

नवी दिल्ली : आज आपल्या देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमिताने भारताच्या प्रथम नागरिक आणि संरक्षण दलांच्या प्रमुख राष्ट्रपती...

आज की नारी सबपे भारी! कर्तव्यपथावर सैन्य दलांच्या महिला तुकड्यांनी केले संचलन

आज की नारी सबपे भारी! कर्तव्यपथावर सैन्य दलांच्या महिला तुकड्यांनी केले संचलन

भारत आज आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण करून आजच्या परेडला सुरुवात करण्याची...

अभिमानास्पद! चिपळूणच्या विघ्नहर्ता महिला वादक पथकाने प्रजासत्ताक दिनाच्या परेडची केली सुरूवात

अभिमानास्पद! चिपळूणच्या विघ्नहर्ता महिला वादक पथकाने प्रजासत्ताक दिनाच्या परेडची केली सुरूवात

नवी दिल्ली : आज आपल्या देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमिताने भारताच्या प्रथम नागरिक आणि संरक्षण दलांच्या प्रमुख राष्ट्रपती...

प्रजासत्ताक दिन 2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फडकावला तिरंगा, राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी

प्रजासत्ताक दिन 2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फडकावला तिरंगा, राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी

आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची सुरुवात कर्तव्य पथ येथे राष्ट्रध्वज फडकवून केली...

भारत माता की जय! झेंडावंदनाने कर्तव्यपथावर परेडला झाली सुरुवात

भारत माता की जय! झेंडावंदनाने कर्तव्यपथावर परेडला झाली सुरुवात

आज आपल्या देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमिताने भारताच्या प्रथम नागरिक आणि संरक्षण दलांच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी...

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महिलांची तुकडी पुढील पिढीला सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरणा देईल: हवाई दल प्रमुख

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महिलांची तुकडी पुढील पिढीला सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरणा देईल: हवाई दल प्रमुख

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय हवाई दलाच्या महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि फ्लायपास्टमुळे महिलांच्या पुढच्या पिढीला करिअरचा पर्याय म्हणून...

“महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

“महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

आज (26 जानेवारी) संपूर्ण देशभरात भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला...

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर दाखल; शहिदांना वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर दाखल; शहिदांना वाहिली श्रद्धांजली

देशभरात आज मोठ्या उत्साहात ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. आज आपल्या स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन...

”७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!”; पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

”७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!”; पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

आज आपल्या देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे. तसेच थोड्याच वेळात कर्तव्यपथावर भारतीय सैन्य दले...

व्यंकय्या नायडू, बिंदेश्वर पाठक यांच्यासह 132 जणांना पद्म पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण यादी

व्यंकय्या नायडू, बिंदेश्वर पाठक यांच्यासह 132 जणांना पद्म पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण यादी

नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांच्यासह दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर...

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन व संचलन | शिवाजी पार्क, मुंबई! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

७५ प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मुंबई येथे राष्ट्रध्वजवंदन व संचलन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. 

बलसागर भारत होवो! थोड्याच वेळात कर्तव्यपथावर दिसणार भारतीय सैन्याची ताकद

बलसागर भारत होवो! थोड्याच वेळात कर्तव्यपथावर दिसणार भारतीय सैन्याची ताकद

आज आपल्या देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात आनंदाचे, जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातारण पाहायला मिळत आहे. राजधानी...

भारतीय प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ |नागपूर| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE

भारतीय प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ |नागपूर| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन व संचलन | शिवाजी पार्क, मुंबई ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन व संचलन | शिवाजी पार्क, मुंबई ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे LIVE

राम मंदिराचे लोकार्पण ही एक युगप्रवर्तक  घटना, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केले देशाला संबोधित

राम मंदिराचे लोकार्पण ही एक युगप्रवर्तक घटना, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केले देशाला संबोधित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित केले.यंदाचा प्रजासत्ताक दिन हा अनेक अर्थांनी राष्ट्राच्या वाटचालीतील एक...

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

नागपूर : प्रजासत्ताक दिनाला मेट्रोत 30 टक्के सवलत

नागपूर : प्रजासत्ताक दिनाला मेट्रोत 30 टक्के सवलत

प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर मेट्रोने तिकीट दरात 30 टक्के सवलत जाहीर केली आहे . राजपत्रित सुट्ट्यांच्या दिवशी नागपूर मेट्रो आपल्या प्रवाशांना...

गंगा घाटावर महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ-छायाचित्रे काढण्यावर बंदी घाला – हिंदु जनजागृती समिती

गंगा घाटावर महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ-छायाचित्रे काढण्यावर बंदी घाला – हिंदु जनजागृती समिती

कायदेशीर कारवाईसाठी राष्ट्रीय महिला आयोग व उत्तराखंड राज्य महिला आयोगाकडे तक्रार! महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील आणि...

बाबरी मशिदीबाबत वादग्रस्त फलक प्रकरणात एफटीआयआय च्या विद्यार्थ्यांना‘ तात्पुरता अटकपूर्व जामीन

बाबरी मशिदीबाबत वादग्रस्त फलक प्रकरणात एफटीआयआय च्या विद्यार्थ्यांना‘ तात्पुरता अटकपूर्व जामीन

पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) आवारात एका विद्यार्थी संघटनेने अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या दिवशी बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ...

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देशात पोचले, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे जयपूरमध्ये झाले स्वागत 

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देशात पोचले, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे जयपूरमध्ये झाले स्वागत 

भारताच्या उद्याच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळयाचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज दुपारी जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचे...

कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ, माजी मुख्यमंत्र्यांची भाजपामध्ये घरवापसी

कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ, माजी मुख्यमंत्र्यांची भाजपामध्ये घरवापसी

कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आज भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला आहे.जगदीश शेट्टर यांनी दिल्लीतील आज भाजप मुख्यालयात माजी मुख्यमंत्री...

भारतीय गोलंदाजांच्या वादळी खेळीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची उडाली तारांबळ; पहिला डाव अवघ्या 246 धावांतच गुंडाळला

भारतीय गोलंदाजांच्या वादळी खेळीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची उडाली तारांबळ; पहिला डाव अवघ्या 246 धावांतच गुंडाळला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. इंग्लंडच्या संघाने...

माईंडगेम खेळू नका,मविआचे पत्र मिळताच  प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंना  करारा जवाब

माईंडगेम खेळू नका,मविआचे पत्र मिळताच प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंना करारा जवाब

लोकसभेच्या जागावाटपावरून मविआने दिलेल्या अधिकृत आमंत्रणावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तसेच नाना पटोले यांच्या डोक्यात केमिकल...

लग्नानंतर परिणीती चोप्राचा मोठा निर्णय, बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ

लग्नानंतर परिणीती चोप्राचा मोठा निर्णय, बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ

अभिनेत्री परिणीती चोप्राने लग्नानंतर मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत परिणीतीने सोशल मीडियावर सांगितले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली...

लोकनेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर;  नितीश कुमारांनी केले मोदी सरकारचे कौतुक 

लोकनेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर;  नितीश कुमारांनी केले मोदी सरकारचे कौतुक 

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर देशामध्ये सर्वोच्च समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कर्पुरी ठाकूर हे दोनवेळा बिहारचे...

“कॅबिनेट मंत्र्यांनी फेब्रुवारीपर्यंत अयोध्येला जाऊ नये”, जाणून घ्या पंतप्रधान मोदी असे का म्हणाले?

“कॅबिनेट मंत्र्यांनी फेब्रुवारीपर्यंत अयोध्येला जाऊ नये”, जाणून घ्या पंतप्रधान मोदी असे का म्हणाले?

22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानंतर मंगळवारपासून (23 जानेवारी) राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी...

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त असणार चोख बंदोबस्त; १४ हजार जवान करणार सुरक्षा

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त असणार चोख बंदोबस्त; १४ हजार जवान करणार सुरक्षा

उद्या आपल्या देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यासाठी राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरु आहे....

महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक, प्रकाश आंबेडकरांना चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण

महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक, प्रकाश आंबेडकरांना चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार...

अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला हलवा समारंभ; जाणून घ्या का केला जातो हा समारंभ?

अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला हलवा समारंभ; जाणून घ्या का केला जातो हा समारंभ?

अंतरिम अर्थसंकल्प 2024 च्या तयारीच्या शेवटच्या टप्प्याचे प्रतीक असलेला हलवा समारंभ 24 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय वित्त...

मोठी बातमी! जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

मोठी बातमी! जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

आज लोणावळा येथे मुक्कामी असणारा मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा उद्या मुंबईत धडकणार आहे. २६ जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार असल्याचा...

काँग्रेसला मोठा झटका! माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसला मोठा झटका! माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण आज (25 जानेवारी) माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे....

खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत ईडीच्या रडारवर; नोटीस मिळताच संजय राऊत भडकले, म्हणाले….

खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत ईडीच्या रडारवर; नोटीस मिळताच संजय राऊत भडकले, म्हणाले….

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली आहे. तसेच ईडीने आता पाच लाख रुपयांच्या...

‘या’ देशातही उभारले अयोध्येसारखे भव्य मंदिर; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

‘या’ देशातही उभारले अयोध्येसारखे भव्य मंदिर; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या खास सोहळ्यात 500 वर्षांनंतर रामलल्लाला अखेर भव्य मंदिरात...

Page 37 of 66 1 36 37 38 66

Latest News