param

param

संसद घुसखोरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण? जाणून घ्या नार्को टेस्टमध्ये काय आले समोर

नवी दिल्ली : संसद घुसखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नार्को आणा पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टनंतर...

लवकरच शहरांमध्ये धावणार ड्रोन टॅक्सी, नितीन गडकरींची मोठी घोषणा

महामार्ग आणि वाहतुकीच्या विकासाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात कमी अंतराचा प्रवास करण्यासाठी शहरांमध्ये...

श्री महाकाल मंदिराकडून रामलल्लाला 5 लाख लाडूंचा महाप्रसाद अर्पण 

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. तर आता...

काँग्रेसला मोठा धक्का! मिलिंद देवरांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश करणार?

Milind Deora : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला...

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी दिली रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज नागपूरमधील स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी स्मृती मंदिरामध्ये जाऊन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. मोदींनी छायाचित्र दालन आणि अटल...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३५ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ

महाराष्ट्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजना प्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन समर्पित भावनेने काम करीत असून महाराष्ट्र हा...

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीत, कला क्षेत्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनामुळे संगीत आणि कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. प्रभाताई यांच्या जाण्याने भारतीय संगीत...

रसिकांना समृद्ध करणारी गायिका हरपली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. डॉ. प्रभा...

“शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी योगदान काय” – नारायण राणे

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे हिंदू धर्मासाठी योगदान काय..? असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उपस्थित...

शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई

 शरद मोहोळ खुनाच्या कटात सहभागी असलेल्या आणि पिस्तुलखरेदीसाठी आर्थिक मदत करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. आदित्य गोळे...

भारतीय लष्कराने सुरु केला संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरु; नेमके प्रकरण काय? 

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलालांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. पूंछ सेक्टरजवळ असणाऱ्या कृष्णा घाटीच्या जंगलातून जात असताना या...

पश्चिम बंगालमधील साधूंवरील हल्ला प्रकरण; पोलिसांकडून १२ आरोपींना अटक 

पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशातील तीन साधूंवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पुरुलीयामध्ये हिंसक जमावाने  तीन साधूंवर जीवघेणा हल्ला...

मल्लिकार्जुन खर्गे इंडिया आघाडीचे नवे अध्यक्ष, मात्र नितीश कुमारांचा संयोजक पद स्वीकारण्यास नकार 

आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात  भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी (इंडिया) घटक पक्षांच्या नेत्यांची आज व्हर्चुअल बैठक पार पडली. यामध्ये लोकसभेच्या जागा...

भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली – मुख्यमंत्री

 भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेलं सृजनशील, अलौकीक प्रतिभा यांचं अनोखं वरदान म्हणता येईल, अशी एक तेजस्वी गान प्रभा आज निमाली आहे,...

नृसिंह सरस्वती जयंती 

नृसिंह सरस्वती जयंती 

 कारंजगावी माधव आणि आंबा यांना  श्रीपाद श्रीवल्लभ या दत्ताच्या पहिल्या अवातराने दिलेल्या मागच्या जन्मीच्या आशीर्वादाने आणि शनिप्रदोषाच्या व्रत्ताच्या पुण्याने पुत्र...

”२२ जानेवारीला कारसेवकांचे…”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन 

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ५०० वर्षांपासून राम मंदिरासाठी...

प्रजासत्ताक दिनी दिसणार ‘मेड इन इंडिया’ शस्त्रांची ताकद; भारतीय सेना प्रदर्शित करणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेड इन इंडिया' ही संकल्पना देशासमोर मांडली. त्यानंतर अनेक गोष्टींचे उत्पादन या संकल्पनेअंतर्गत देशात करण्यात येऊ...

मुंबईत काँग्रेसला खिंडार पडणार? मिलिंद देवरा भाजपा-शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा 

देशामध्ये यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपल्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी निवडणुकांची...

पश्चिम बंगालमध्ये 3 साधूंवर जीवघेणा हल्ला,पालघर घटनेची पुनरावृत्ती असल्याची शक्यता बळावली 

पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशातील तीन साधूंवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पुरुलीयामध्ये हिंसक जमावाने  तीन साधूंवर जीवघेणा हल्ला...

दिल्ली दारू घोटाळा प्रकरण: मुख्यमंत्री केजरीवाल यांना EDचे चौथे समन्स 

दिल्लीमधील दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीसाठी चौथ्यांदा समन्स बजावले आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने १८ जानेवारी...

ज्येष्ठ गायिका ‘स्वरयोगिनी’ प्रभा अत्रेंचे निधन; वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे : प्रभा अत्रे हे शास्त्रीय संगीतातील मोठे नाव. आज ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन...

राजमाता जिजाबाई-एक अग्निरेखा

जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अग्निरेखा म्हणजे वीज. काळ्याकुट्ट आभाळात कडकडाट करत,स्वयंप्रकाशित होणारी वीज म्हणजे अग्निरेखा !तत्कालीन समाजाची सामाजिक व राजकीयदृष्ट्या जी अंधकारमय...

आम्ही यासाठी 33 वर्षे वाट पाहिली.., राम मंदिराबाबत रामजन्मभूमी आंदोलनात शहीद झालेल्या कोठारी बंधूंच्या बहिणीची प्रतिक्रिया

सध्या संपूर्ण देश अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनानिमित्त होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वाट पाहत आहे. यामध्ये एक कुटुंब आहे ज्यांच्यासाठी हा प्रसंग...

अखेर ‘अटल सेतू’ सर्वसामान्यांसाठी खुला; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन 

देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचे म्हणजेच अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या सागरी सेतुमुळे केवळ २० ते...

भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या उद्देशाने काम करा, पंतप्रधान मोदींचे तरूणांना आवाहन

नाशिक : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमामध्ये युवकांना संबोधित केले....

”महाराष्ट्र ही…”; राष्ट्रीय युवा महोत्सवात पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये ते नाशिक आणि मुंबईमधील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी...

“माता बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा…”, पंतप्रधान मोदींनी तरूणाईला दिला मोलाचा सल्ला

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते विविध विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. तसेच यावेळी त्यांनी 27 व्या...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले पंतप्रधानांचे कौतुक; म्हणाले, “मोदी लक्षद्वीपला गेले अन् मालदीवला…”

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बनवून बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण...

श्रीलंकेत नवाजुद्दीन सिद्दीकीचा अपघात; समुद्रात शूटिंग करत असताना मोठी लाट आली अन्…

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच त्याचा चाहता...

”मोदी हे तो…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक 

आज पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते विविध विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. तसेच ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सव...

अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधान मोदी करणार 11 दिवस उपवास 

 नवी दिल्ली : येत्या  22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक नेतेमंडळी, कलाकार,...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा; ३० हजार कोटींच्या विकासकामांचे करणार उदघाटन 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आजचा दिवस आपल्या राज्यासाठी महत्वाचा आहे असे म्हणत तरी हरकत नाही. आज...

मास्टरमाईंड हाफिज सईदचा सहकारी भुट्टावीचा पाकिस्तानच्या तुरूंगात मृत्यू, UNSCची माहिती

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदचा सहकारी हाफीज अब्दुल सलाम भुट्टावीचा पाकिस्तानच्या तुरूंगात मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती युनायटेड नेशन्स सिक्युरिटी...

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली काळाराम मंदिरात महापूजा 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. ते नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन आणि...

मोठी बातमी! पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या गाडीचा भीषण अपघात 

पीडीपी पक्षाच्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ज्या वेळेस अपघात घडला, त्यावेळेस...

राम मंदिर पाहण्यासाठी अभिषेक बच्चनची उत्सुकता वाढली, म्हणाला… 

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत...

अयोध्येच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी सुरतमधील गर्भवती महिलांचे अनोखे योगदान; 21 भाषांमध्ये लिहिले रामाचे नाव 

सुरत : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. तर या सोहळ्याआधी गुजरातमधील सुरत येथील...

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर; ‘या’ दिवशी अर्थमंत्री मांडणार अर्थसंकल्प 

यंदा २०२४ या वर्षात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे केंद्र सरकारचा...

22 जानेवारीला 100 चार्टर्ड विमाने अयोध्येत उतरतील : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. तर या सोहळ्यादिवशी अयोध्येत 100 चार्टर्ड विमाने उतरणार...

Earthquake in Delhi: राजधानीमध्ये भूकंपाचे धक्के; नागरिक सुरक्षित 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये आज दुपारच्या वेळेस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिक घाबरले व त्यांनी घराच्या...

दिल्ली NCR मध्ये  पुन्हा एकदा जाणवले भूकंपाचे धक्के

आज दुपारी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुन्हा एकदा .भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नोयडा, गुरूग्राम भागात देखील धक्के जाणवले. अफगाणिस्तानातील...

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषद २०२४: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे गिफ्ट सिटीबद्दल भाष्य, म्हणाल्या…

गुजरामध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषद २०२४ सुरु आहे. या परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुजरात इंटरनॅशनल...

सुनील केदार यांना  शक्तीप्रदर्शन भोवणार ? पोलिसांकडून गुन्हा दाखल 

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी २२ डिसेंबर रोजी नागपूर न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह पाच आरोपींना पाच वर्षांची...

“…तर त्याला खेळावेच लागेल”; कोहलीचा टी-20 संघात समावेश करण्याबाबत एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य

आजपासून (11 जानेवारी) माहोली येथे अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. हा सामना आज...

पंतप्रधान उद्या नाशिक मध्ये, गोदावरीची आरती आणि रोड शो यासह अनेक कार्यक्रमांनी भरगच्च असणार दौरा 

राष्ट्रीय युवा संमेलनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र माेदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी रोड शो करणार असून त्यानंतर ते दक्षिण गंगा...

 ”न्यायालयात खटला प्रलंबित ठेवण्याचे…”; राम मंदिराचे निमंत्रण नाकारल्यामुळे काँग्रेसवर केंद्रीय मंत्र्यांची टीका 

येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक नेतेमंडळी, कलाकार, परदेशी पाहुणे उपस्थित...

मोदी पुन्हा पंतप्रधान होणारच, असे न झाल्यास भर चौकात घेणार फाशी, शिवसेना आमदाराचे चॅलेंज

शिवसेना आमदार संतोष बांगर हे अनेक कारणांमुळे वादात सापडल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आता ते कोणत्या कारणामुळे नाही तर त्यांनी...

”पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर घणाघात 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देत असताना...

नवाब मलिकांना दिलासा; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. नवाब मलिकांना मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च...

पुण्यानंतर आता ठाण्यातही जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप  

माजी मंत्री आणि  राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

”मी पुन्हा सांगतो, हे सरकार…”; राहुल नार्वेकरांच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य 

काल विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आपला निकाल दिला. यामध्ये १९९९ च्या घटनेचा आधार घेत एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना...

‘भारत जोडो न्याय यात्रे’ला पहिला धक्का; मणिपूर सरकारने परवानगी नाकारली 

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु करणार आहे. ही...

“जो न हित के राम का वह न किसी के काम का…” काँग्रेसने राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारल्याने भाजपचे टीकास्त्र

मुंबई :  येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक नेतेमंडळी, कलाकार, परदेशी...

ठाकरेंनंतर आता पवारांचा नंबर; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा होणार? ‘या’ दिवशी विधानसभा अध्यक्ष घेणार निर्णय

NCP MLA Disqualifiaction Case : काल (10 जानेवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल...

”एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी ते १६ आमदार पात्र”; अध्यक्षांच्या निर्णयांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का  

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ राजकीय पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ठाकरेंना धक्का: म्हणाले… 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधिमंडळाच्या सेंट्रल हॉल मधून आमदार अपात्रता या प्रकरणावर निकालाचे वाचन करत आहेत. यावेळी निकालाचे वाचन...

भारत जोडो न्याय यात्रा कोणत्याही परिस्थितीत मणिपूरमधून सुरू होईल, वेणुगोपाल यांनी स्पष्टच सांगितले

नवी दिल्ली : 14 जानेवारीपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू होणार आहे. तर या यात्रेबाबत काँग्रेसचे...

अटलजींसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची कथा दोन तासांच्या सिनेमात आणणे शक्य नाही : पंकज त्रिपाठी

Pankaj Tripathi : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी लवकरच त्यांच्या 'मैं अटल हूं' या चित्रपटाद्वारे थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाले...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागपूर येथे नवीन कार्यालय कार्यान्वित

उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर कार्यालयामुळे विदर्भवासियांची मुंबईवारी टळून कामांचा पाठपुरावा होणारउपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नवीन नागपूर विभागीय...

हिंगोली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देऊन आकांक्षीत जिल्हा ओळख पुसणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देवून आकांक्षीत जिल्हा ही ओळख पुसणार असल्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री...

”जागतिक गुंतवणूकदारांना कसे आकर्षित करावे…. ”; इंग्लंडचे राज्यमंत्री लॉर्ड तारिक अहमद यांची प्रतिक्रिया 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषद २०२४ चे उदघाटन केले. या दरम्यान गुजरातचे...

मंत्रीमंडळ बैठक कामकाज निर्णय 

राज्यातील नागरी भागात आता बाल विकास केंद्रकुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील नागरी भागात ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातील...

LIVE | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण | अंतिम निकालाचे  थेट प्रक्षेपण 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देणार आहेत. साडेचार वाजल्यापासून जवळपास एक तास अध्यक्ष या निकालाचे वाचन...

मोदी सरकारची गॅरंटी मतांसाठी पुरेशी – चंद्रशेखर बावनकुळे

 राम मंदिरावरून राजकारण करू नका!• काळाराम मंदिरात महाआरतीपंतप्रधान मोदी सरकारच्या जनकल्याणाच्या विविध योजना व विकासाची गॅरंटी ही भाजपा कार्यकर्त्यांना मते...

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने केली 26 सदस्यीय संघाची घोषणा, पाहा संघ

नवी दिल्ली : 22 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन येथे सुरू होणाऱ्या चार देशांच्या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने 26 सदस्यीय संघाची घोषणा...

कारसेवकांबाबत वादग्रस्त नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे बेताल वक्तव्य 

अयोध्येत 1990 मध्ये कारसेवकांवर तत्कालिन समाजवादी पार्टीच्या सरकारने केलेला गोळीबार अगदी योग्य होता असे प्रतिपादन वादग्रस्त नेते स्वामी प्रसाद मौर्य...

आजचा निकाल ठरवणार राज्याच्या राजकारणाची दिशा; कसे असणार निकालाचे स्वरूप? 

आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साडेचार वाजता निकाल देणार आहेत. या निकालामुळे शिंदेसह १६ आमदार अपात्र ठरतात...

राम मंदिराच्या गर्भगृहाला बसवला पहिला सोन्याचा दरवाजा; 3 दिवसात बसवले जाणार ‘इतके’ सोन्याचे दरवाजे 

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक नेतेमंडळी, कलाकार, परदेशी पाहुणे उपस्थित...

भारताची अमृतकाळातून स्वर्णिम काळात प्रवेशासोबतच विकसित राष्ट्राकडे वाटचाल – अनुराग ठाकुर

भारताचा अमृतकाळातून स्वर्णिम काळाकडे प्रवेश सुरू आहे, सोबतच विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह...

Vibrant Gujarat Summit: ”भारत येत्या काही वर्षांमध्ये…”; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषद २०२४ चे उदघाटन केले. या दरम्यान गुजरातचे...

विविध क्षेत्रांतील मान्यवरांना अक्षता वितरण आणि  निमंत्रण

मंत्री सावंत, डॉ. विजय भटकर, विभागीय आयुक्त, सदर्न कमांड प्रमुखांचा समावेश अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या रामलला स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा...

अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भटके विमुक्त समाजातील गायकवाड दांपत्यास मिळाला पूजेचा मान

जगभरात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची ओढ लागली असून 22 जानेवारी रोजी जगभरातील रामभक्त दिवाळी साजरी करणार आहेत. सर्व समाज घटकात...

पक्ष, चिन्ह आमच्याकडे आहे त्यामुळे निकालही आमच्या बाजूने लागेल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विश्वास व्यक्त 

राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी आजचा  दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आज गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा...

कंगनाने अंकिता लोखंडेला केला सपोर्ट;  विकीच्या आईचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “लग्नाच्या किंमतीवर…”

Bigg Boss 17 : सध्या 'बिग बॉस 17' हा शो चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक अप्रतिम...

”मी वैयक्तिकरित्या हे मान्य करतो…” ; भारत-मालदीव वादावर विरोधी पक्षनेत्यांची प्रतिक्रिया 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून मालदीवच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर...

तर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार ; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय आता काही तासांवर आला आहे,शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरणार का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

राममंदिर आणि शिवजयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ मिळणार  यासह आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील नऊ महत्वाचे निर्णय

आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली असून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा...

हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगात भोगत आहे 78 वर्षांची शिक्षा, यूएनने केला खुलासा 

न्यूयॉर्क : 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टमाईंड हाफिज सईदबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) मोठा खुलासा केला आहे. हाफिज सईद हा...

”जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला 

आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणावर आपला निकाल देणार आहेत. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा निकाल येणार आहे....

राम मंदिर ट्रस्टने प्राणप्रतिष्ठेपूर्वी पुजाऱ्यांची राहण्याची केली व्यवस्था, दिल्या जाणार ‘या’ सोयी-सुविधा

अयोध्या : 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक नेतेमंडळी, कलाकार, परदेशी पाहुणे...

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ चे उदघाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषद २०२४ चे उदघाटन केले. या दरम्यान गुजरातचे...

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा; म्हणाले…

 आज (10 जानेवारी) रोजी शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर...

”आजचा निकाल हा…”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया 

आज महाराष्ट्रातील सरकार राहणार की जाणार? याचा फैसला होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी ४...

Page 41 of 66 1 40 41 42 66

Latest News