param

param

पावनगडावर पोलिसांची मोठी कारवाई; अनधिकृत मदरसा हटविला 

कोल्हापूरमध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पन्हाळा किल्ल्याजवळ असलेल्या पावनगडावर पोलिसांनी अनधिकृत मदरसा हटविला आहे. पोलिसांनी या अतिक्रमणावर कारवाई...

१०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलन उद्घाटन समारंभाला सुरुवात 

अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन आज पिंपरी चिंचवड येथे होणार आहे. यापूर्वी आज शहरातून नाट्य दिंडी काढण्यात आली. ज्यामध्ये अनेक...

कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरण; ७ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

शुक्रवारी पुण्याच्या कोथरूड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये शरद मोहोळ हा...

मार्कोस कमांडोंचे यश ,चाच्यांनी हायजॅक केलेल्या जहाजावरून भारतीयांची सुटका

 भारतीय नौदलाने आज धडाकेबाज मोहीम यशस्वी केली असून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. भारतीय नौदलाचे मार्कोस कमांडोंज  सोमालिया जवळ अपहरण झालेल्या...

भारताच्या माजी दिग्गज खेळाडूने रोहित शर्माच्या कर्णधारपदावर उपस्थित केले प्रश्न, म्हणाले…

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या...

”ही किती बेगडी लोकं…”; आव्हाडांच्या विधानावरून फडणवीसांची ठाकरेंवर टीका 

जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेले वादग्रस्त विधान हे केवळ मूर्खपणाचे वक्तव्य आहे अशी टीका उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

भटके – विमुक्त समाजातील नागरिकांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहीम

भटके – विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मुलभूत दस्ताऐवज आहे. त्यामुळे...

राज्यातील विकासप्रकल्पांचा ‘पीएमयू’च्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांकडून सविस्तर आढावा

पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकास प्रकल्पांची कामे सुरु आहेत. भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जमीन...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील विविध विकास कामांची पाहणी

प्रशासकीय इमारतीची कामे आगामी १०० वर्ष टिकणारी, दर्जेदार  करा, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...

कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

वैद्यकीय उपचारांद्वारे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कंत्राटी डॉक्टर करीत असलेले कार्य महत्त्वाचे असून वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव...

सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

समाजातील अनेक चांगल्या व्यक्ती, संघटना व संस्था गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपले कार्य करीत असतात. त्यांना शोधून सार्वजनिकदृष्ट्या समाजासमोर आणून...

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची घोटाळेबाज शासकीय समिती बरखास्त करा; अन्यथा रस्त्यावर उतरू !

वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा इशाराकोट्यवधी विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात केवळ मौल्यवान जडजवाहिरात, सोन्याचे दागिने, प्रसादाचे लाडू, शौचालय...

काँग्रेसला ‘क्राऊड फंडिंग’च्या माध्यमातून 11 कोटींचा निधी

अत्यल्प निधी संकल्पनामुळे पक्षश्रेष्ठींचा झाला हिरमोड काँग्रेस पक्षाने निधीची कमतरता दूर करण्यासाठी जनतेकडून निधी संकलन (क्राऊड- फंडिंग) करण्याची योजना आखली होती....

तुरुंगात असतानाही संजय सिंह निवडणूक लढवणार! ‘आप’ने राज्यसभेसाठी पुन्हा दिली उमेदवारी 

नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अद्याप दिलासा मिळालेला...

संसद घुसखोरी : सहापैकी पाच आरोपींची होणार पॉलीग्राफ, नार्को चाचणी

संसदेतील घुसखोरी प्रकरणात अटकेत असलेल्या सहापैकी पाच आरोपींची पॉलीग्राफ आणि नार्को चाचणी केली जाणार आहे. यामध्ये घुसखोरीचा मास्टरमाइंड ललित झा,...

संदेश राम मंदिराचा : विकृत आक्रमकांच्या पराभवाचे प्रतिक

अयोध्येत राममंदिर झाले. भव्य-दिव्य, सुंदर, दणकट झाले. युगप्रवर्तक असे मंदिर उभे राहिले. हिंदू समाजाने स्वयंप्रेरणेने अर्वाचीन काळात केलेला सर्वात मोठा...

भीमा कोरेगाव प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाने वाढवली गौतम नवलखा यांच्या जामीनावरची स्थगिती 

भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपी असलेले गौतम नवलखा यांना एनआयने अटक केली होती. त्यानंतर नियमित जामिनाचा अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळून लावला...

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार

पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या सुतारदरामध्ये गुंड शरद मोहोळवर गोळीबार झाल्याची बातमी समोर येत आहे. त्याच्यावर ३ गोळ्या झाडल्याची प्राथमिक...

रिलायन्स जिओचा १४८ रूपयांचा जबरदस्त प्लॅन; मिळणार तब्बल १२ ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा 

रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रिलायन्स जिओने ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. देशातील...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीचे वेळापत्रक समोर, कसं असेल कामकाज? वाचा…

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात काही अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडली आहेत. सर्वात पहिल्यांदा शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे हे...

 ‘मेरी पॉपिन्स’ फेम अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स यांचे निधन, 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लॉस एंजेलिस : ब्रिटीश अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तर...

पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपच्या समुद्रात मारली डुबकी, शेअर केली पोस्ट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये 1,156 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन केले. लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीपचे समुद्रकिनारे आणि निसर्ग...

श्रीकृष्ण जन्मभूमी विवाद; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली 

श्रीकृष्ण जन्मभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद...

रोहित पवारांच्या कंपनीवर ईडीची धाड 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार  यांच्या बारामती  अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आज छापेमारी केली आहे.आज सकाळपासून बारामती...

मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती

नवी दिल्ली : अदानी समूहाचे अध्यक्ष आणि उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी मुकेश...

जितेंद्र आव्हाडांना ताबडतोब अटक करावी; मंत्री शंभूराज देसाई

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरामध्ये बोलताना प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले होते....

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला केल्याची बातमी आली समोर ,दक्षिण कोरिया प्रत्युत्तरासाठी सज्ज 

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला केला असून तब्बल 200 तोफगोळे डागल्याची माहिती समोर आली आहे मात्र हे तोफगोळे दक्षिण कोरियाच्या...

सोमालियाजवळ 15 भारतीयांसह मालवाहू जहाजाचे अपहरण, कारवाईसाठी भारतीय नौदल सज्ज

नवी दिल्ली : काल (4 जानेवारी) संध्याकाळी आफ्रिकेमधील सोमालिया देशाच्या किनारपट्टीवर 'एमव्ही लीला नॉरफोक' (MV LILA NORFOLK) या मालवाहू जहाजाचे ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर; ‘या’  कार्यक्रमांमध्ये होणार सहभागी 

राजस्थानमधील जयपूर येथे ५ जानेवारी म्हणजेच आजपासून ७ जानेवारीपर्यंत राजस्थान इंटरनॅशनल सेंटरमध्ये महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची तीन दिवसीय वार्षिक अखिल...

”आम्ही वंचित बहुजन आघाडीला…” ; संजय राऊतांचे वक्तव्य 

सध्या राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून लोकसभा व त्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. सत्ताधारी पक्षाला पराभूत...

पाकिस्तान पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी ‘या’ नावाची घोषणा; पक्षाकडून उमेदवाराचे नाव जाहीर 

पाकिस्तान पीपल्स पार्टी-पार्लियामेंटेरियन्स (पीपीपीपी) च्या केंद्रीय कार्यकारी समितीने (सीईसी) पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या नावाला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून औपचारिक मान्यता...

नव्या वर्षात टीम इंडियाची दणक्यात सुरूवात; दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने उडवला धुव्वा, दीड दिवसातच मोहिम फत्ते

IND vs SA 2nd Test : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 7 गडी राखून जिंकला. या...

नाशिकला होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

 नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री आणि सचिवांसोबत झालेल्या आढावा...

आजच्या बैठकीतले मंत्रिमंडळ निर्णय 

नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्यायमुंबई, दि. ०४ : १ नोव्हेंबर...

नरेंद्र मोदींबाबतचे वादग्रस्त विधान पवन खेरा यांना भोवले; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना मोठा धक्का बसला आहे. पवन खेरा यांनी...

शेतकरी महिला भगिनींचे देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात अमूल्य योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतात राबणाऱ्या आपल्या महिला भगिनी राज्य आणि पर्यायाने देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात अमूल्य असे योगदान देत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी भगिनी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण

दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त अशा विविध साधनांचे व उपकरण संचांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वर्षा शासकीय निवासस्थानी दिव्यांग लाभार्थ्यांना...

दावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१५ ते १९ जानेवारी दरम्यानच्या परिषदेसाठी पूर्वतयारीचा आढावादावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी...

रश्मी शुक्ला बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.संभाव्य पोलीस महासंचालकपदाच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी...

आमिर खानची लेक मराठमोळ्या नुपूर शिखरेसोबत अडकली लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो होत आहेत व्हायरल

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) लग्नबंधनात अडकली...

 हिजबुल मुजाहिद्दीच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला दिल्लीत अटक 

दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या  वॉन्टेड दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव जावेद अहमद...

यंदाची मकर संक्रांत साजरी करा माधुरी दिक्षित सोबत

 माधुरी दिक्षित… एक अशी तारका आहे जिच्या स्माईलवर सगळेच फिदा आहेत. जिच्या अदाकारीने अनेक जण घायाळ होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरूषांपासून...

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवास १२ जानेवारीपासून प्रारंभ

महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा २० वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १२ जानेवारी ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत...

इम्रान यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर पीटीआयच्या तिकीट वाटपाचा मुद्दा अंतिम केला जाईल – बॅरिस्टर गोहर खान 

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे  (पीटीआय) नेते बॅरिस्टर गोहर खान यांनी बुधवारी सांगितले की, दोन दिवसांत उमेदवारांना तिकीट वाटप निश्चित केले जाईल कारण...

 ”अबूधाबीत जाऊन…”; रोहित पवारांच्या ट्विटवर जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले. श्रीराम हे मांसाहारी होते अशा...

“रामो विग्रहवान् धर्मः। – स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – ४

जैन आणि बौद्ध परंपरेत अयोध्येचे महत्वअयोध्या नगरीतील शरयू नदीच्या काठावरचा परिसर जैन धर्मियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण जैन पंथातील...

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर सुरूच; कराचीत एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा विजेच्या दरात वाढ 

पाकिस्तान हा सध्या महागाईच्या झळा सोसत आहे. पाकिस्तानमधील प्रत्येकालाच वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. विजेच्या दराबरोबरच इतरही गोष्टींच्या किंमती...

जुन्या निवृत्ती वेतनाबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना  दिलासा यांसह आजच्या मंत्रिमंडळात बैठकीत  दहा महत्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे विविध निर्णय घेण्यात आले आहेत. . उपमुख्यमंत्री...

रेडमीने भारतात लॉन्च केली ‘हा’ स्मार्टफोन ; १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…

रेडमी ही एक लोकप्रिय मोबाईल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवननवीन स्मार्टफोन्स बाजारामध्ये लॉन्च करतच असते. रेडमी कंपनीने भारतामध्ये आपला...

”ईडीचे समन्स बेकायदेशीर, प्रामाणिकता हीच माझी…”; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे स्पष्टीकरण 

दिल्लीमधील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र अरविंद केजरीवाल...

ईडीचे समन्स बेकायदेशीर असे म्हणत केजरीवालांचा पुन्हा ईडीशी पंगा 

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने तीन समन्स धाडली असली तरी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर झालेले ...

आव्हाडांच्या वादग्रस्त विधानाचे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी केले खंडन; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरामध्ये प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे...

 जितेंद्र आव्हाड नरमले; प्रभू श्रीरामाबद्दलच्या वादग्रस्त विधानावर व्यक्त केला खेद 

काल शिर्डी येथील शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी असल्याचे वादग्रस्त विधान केलं होते. त्यानंतर राज्यभर...

रामभक्तांसाठी खूशखबर! अयोध्येत धावणार ईलेक्ट्रिक कार; एवढे मोजावे लागणार भाडे

लखनौ : अयोध्या शहराला आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन शहर बनवण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील या नव्याने बांधण्यात...

जितेंद्र आव्हाडानंतर आता सुषमा अंधारे अडचणीत,हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप 

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे...

श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेल्या जितेंद्र आव्हाडांना अटक करा; भाजपा आमदार राम कदमांची मागणी 

शिर्डी येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शिबिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे....

काँग्रेस हा देशातला सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच वायएस शर्मिला रेड्डी यांची स्तुतिसुमने 

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये राजकीय भूकंप आला असून आंध्रप्रदेशचे  मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहिण शर्मिला रेड्डी यांनी दिल्लीत...

श्री रामजन्मभूमी मंदिर पाच मंडपांसह 161 फूट उंच असणार; तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सांगितली खास वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचा भव्य अभिषेक समारंभ पार पडणार आहे. तर  या समारंभाच्या आधी, श्री...

”शिकार करून खाणारा राम… ”; प्रभू श्रीरामाबद्दल जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान, भाजपा आक्रमक  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये बोलत असताना आमदार जितेंद्र आव्हाड...

केरळमधील त्रिशूरमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो

त्रिशूर : आज दुपारी केरळमधील त्रिशूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. लक्षद्वीपमधील अगट्टी येथून विशेष विमानाने नेदुम्बसेरी येथे...

बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

इस्राईलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम...

मुंबई, कोकण विभाग पदवीधरसह नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला  शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 डिसेंबर 2023...

पारंपरिक ज्ञानाला व्यवसाय रूप देणाऱ्या महिलांच्या मार्गदर्शक हरपल्या – उद्योजिका कमलताई परदेशी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

कमलताई परदेशी यांच्या निधनाने पारंपरिक ज्ञानाला व्यवसाय रूप देणाऱ्या महिलांच्या मार्गदर्शक हरपल्या अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली...

गोलाघाट अपघात: पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर

आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यामध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये २५...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनानिमित्त राजभवनात अभिवादन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.यावेळी...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून...

‘राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी…’ बिहारच्या गायिकेचे पंतप्रधान मोदी झाले फॅन, व्हिडिओ शेअर करत म्हणाले…

पाटणा | बिहारमधील छपरा जिल्ह्यातील गायिका स्वाती मिश्रा या सध्या चांगल्याच चर्चेत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी त्यांनी गायलेले 'राम आयेंगे...

आदित्य ठाकरेंचं थेट महाराष्ट्रातील जनतेला पत्र; म्हणाले, “खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आपली शहरं….”

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी राज्य सरकावर हल्लाबोल केला...

ईडीचे तिसरे समन्स नाकारल्यामुळे शहजाद पूनावालांची अरविंद केजरीवालांवर जोरदार टीका; म्हणाले, ”ते गुन्हेगारासारखे…”

दिल्लीमधील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र अरविंद केजरीवाल...

“रामो विग्रहवान् धर्मः।” स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची :  भाग – ३

अयोध्येचे अध्यात्मिक महत्त्व अयोध्या या नावाचा शाद्बिक अर्थ आहे, जी नगरी युद्धात जिंकून घेणे शक्य नाही. वैदिक व पौराणिक ग्रंथांमध्ये हा...

समरसता जपणाऱ्या कवयित्री सावित्रीबाई फुले

भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, जोतीरावांच्या पत्नी, त्यांच्याबरोबर कार्य करणाऱ्या समाजसेविका असलेल्या सावित्रीबाई आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांनी स्वतःचा संसार,  मुलेबाळे, घरदार...

पंतप्रधान मोदींकडून लक्षद्वीपमध्ये १,१५६ कोटींच्या विकासकामांचे उदघाटन; म्हणाले, ”मी तुम्हाला खात्री दिली होती की…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लक्षद्वीपमध्ये  १,१५६ कोटीं रुपयांच्या अनेक विकासकामांचे उदघाटन केले. कावरत्तीमध्ये पंतप्रधान मोदींनी या विकासकामांचे उदघाटन केले....

”जो पर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही तोवर जरांगे पाटलांनी…”; बच्चू कडूंचे विधान 

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. २०...

नो गिफ्ट पॉलिसी…, आयरा खानच्या लग्नात बनवण्यात आला खास नियम; पाहुण्यांना द्यावी लागणार ‘ही’ गोष्ट

Ira Khan Wedding | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) घरी सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. आज आमिर खानची...

सर्वसामान्य नागरिकांना आता मिळणार मोठा दिलासा ! तूरडाळीच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या काय आहे नवीन किंमत … 

  बाजारातील खाण्याच्या डाळींनी गेल्या काही वर्षांपासून गगनाला पोहचणारे दर गाठले होते.  तूरडाळ १८० रु. तर मुगडाळ व इतर डाळींनी...

हिंडेनबर्ग प्रकरणी गौतम अदानीना ‘सुप्रीम’ दिलासा, SIT तपासाला दिला नकार  

गौतम अदानी आणि अदानी समूहावर २०२३ या वर्षात आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने अदानी समूहावरअनियमिततेचे आरोप केले होते. त्या...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संक्रांतीपासून राज्यात मेळावे ;महायुतीची पत्रकार परिषदेत माहिती 

महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी तिन्ही पक्षातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष...

 सुनील केदार यांची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव; ९ तारखेला सुनावणी  

एनडीसीसी बँकेच्या १५३ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने माजी मंत्री आणि आमदार सुनील केदार यांना पाच वर्षाच्या तुरुंगवासाची तसेच १२ लाख ५०...

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा 

 राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने सदैव तत्पर राहून नागरिकांना सुरक्षितता देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली...

महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; यशस्वी आयोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महोत्सवाच्या तयारीचा आढावामुंबई, दि. २ : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात...

लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांसह तेलंगणा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर येणारी वाहने, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक...

Page 43 of 66 1 42 43 44 66

Latest News