Bangladesh Government Crisis : आंदोलक आक्रमक; शेख हसीना यांच्या पक्षातील नेत्याच्या हॉटेलला लावली आग, 8 जणांचा मृत्यू
Bangladesh Government Crisis : बांगलादेशातील आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेली निदर्शने आता नियंत्रणाबाहेर गेल्याचे...