Renuka Pawar

Renuka Pawar

FinTech Fest : ‘सरस्वती देवी जेव्हा बुद्धी वाटत होती, तेव्हा…’ ; पंतप्रधानांनी कोणाला लगावला टोला?

FinTech Fest : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये भारतातील फिनटेक क्रांतीबद्दल...

Maharashtra Assembly Elections : नांदेडमध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का! आमदार जितेश अंतापूरकरांची पक्षाला सोडचिट्ठी

Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाचा राजीनामा...

Modi in Mumbai : काँग्रेस नेत्याच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा, काय आहे कारण?

Modi in Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच महाराष्ट्रातले राजकारण तापले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी महाराष्ट्राच्या...

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पालघरमध्ये करणार 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमीपूजन

Narendra Modi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबई पालघरमध्ये त्यांच्या हस्ते 76,000 कोटी रुपयांच्या वाधवन बंदर प्रकल्पाचे...

Eknath Shinde : “हा काही राजकारणाचा विषय नाही…”; मुख्यमंत्री शिंदेंनी मागितली माफी!

Eknath Shinde : सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार...

काँग्रेस महिलांना दरमहा देणार आठ हजार रुपये; महालक्ष्मी योजनेची केली घोषणा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे, अशातच आता काँग्रेसने एक नवीन योजना जाहीर केली आहे, ज्याअंतर्गत...

Brij Bhushan Sharan Singh : ब्रिजभूषण सिंग यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका, केले ‘हे’ सवाल

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपी ब्रिजभूषण सिंह यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला...

Shashi Tharoor Case : शशी थरूर यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून झटका, मोदींवरील ‘ते’ वक्तव्य पडले महागात

Shashi Tharoor Case : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी (२९ ऑगस्ट) काँग्रेस खासदार शशी थरूर यांची याचिका फेटाळली आहे, ज्यात त्यांनी...

भाजपला लागलेली गळती रोखण्यासाठी कमीटी बैठक; पक्षश्रेष्ठी उचलणार ‘ही’ महत्वाची पाऊले

Bharatiya Janata Party : उद्या शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाची प्रदेश कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. पक्षाला...

शिवप्रेमींनी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा आणला, परंतु प्रशासनाने घेतला “हा” निर्णय,….

सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत...

Mamata Banerjee : “तुमची हिम्मत कशी झाली?…”; ममतांच्या इशाऱ्यानंतर भडकले तीन राज्यांचे मुख्यमंत्री

Mamata Banerjee : कोलकाता रेप-मर्डर प्रकरणावरून दिवसेंदिवस पश्चिम बंगालमधले वातावरण खराब होत चालले आहे. दररोज राज्यातील रस्त्यांवर आंदोलने होत आहेत....

Ajit Pawar : राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ अजित पवारांचे आंदोलन,….

Ajit Pawar : राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ अजित पवारांचे आंदोलन,….

सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत...

Eknath Shinde : राजकोट किल्ल्यावरील घटनेनंतर मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, घेतला “हा” महत्वपूर्ण निर्णय….

Eknath Shinde : सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून सरकारवर विरोधकांकडून जोरदार...

Chandrakant Patil : कुख्यात गुंड गजानन मारणेच्या हस्ते चंद्रकांत पाटलांचा सत्कार; वडेट्टीवार म्हणाले, “महायुतीला ‘लाडके गुंड’…”

Chandrakant Patil : दोन दिवसांपूर्वी  पुण्यात सर्वत्र उत्साहात दहीहंडी पार पडली, यातलाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे,...

पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडून महत्वपूर्ण निर्णय,…..

Puja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीकडून रद्द करण्यात आली. पूजा खेडकरनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र तसे ओबीसी, नॉन...

Sharad Pawar :  राजकीय घडामोडींना वेग! गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार दिल्लीला रवाना, कारण काय?

Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच केंद्राकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद...

“कारवाईची घोषणा नको, तर कृती करा ” मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणमंत्री केसरकरांना सुचना…..

कोलकत्ता येथील 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार घडला. याचे राज्यभर पडसाद उमटत असतानाच बदलापूर...

Jammu Kashmir Election 2024 : मेहबुबा मुफ्तींची विधानसभा निवडणुकीतून माघार; नेमकं कारण  काय?

Jammu Kashmir Election 2024 : पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी या नवडणुकीतून...

Gujarat Flood : गुजरातमध्ये पावसाचा कहर, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

Gujarat Flood : गेल्या आठ दिवसापासून गुजरातमध्ये पावसाने कहर केला आहे. सलग सुरू असलेल्या पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे....

Giriraj Singh : ‘किम जोंगनंतर ममता बॅनर्जी दुसऱ्या हुकूमशहा’, कोलकाता प्रकरणावरून गिरीराज सिंह यांची टीका

Giriraj Singh : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या...

Supriya Sule : ‘सरकारने आमच्या दैवताचा अपमान करू नये’; सुप्रिया सुळेंचे आज बारामतीत आंदोलन

Supriya Sule : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र...

Mohan Bhagwat : मोहन भागवत यांना मोदी अन् शहांच्या दर्जाची सुरक्षा; वाचा कारण

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांची...

Mohamed Muizzu : बांगलादेशनंतर आता मालदीवमध्ये होणार सत्तापालट? मुइज्जू यांचा मोठा दावा

Mohamed Muizzu : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी सत्तापालटाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. खरं तर, मालदीव सरकारने (BML) डेबिट...

Aditya Thackeray : “श्रावण आहे नाहीतर…”, मालवणमधील राड्यानंतर आदित्य ठाकरे भर पावसात ‘बरसले’

Aaditya Thackeray : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र...

Droupadi Murmu : “घाबरले आहे…”, कोलकाता बलात्कार प्रकरणावर राष्ट्रपती मुर्मू यांची पहिली प्रतिक्रिया

Droupadi Murmu : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमध्ये 31 वर्षीय डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे...

Narayan Rane : …एकेकाला ठेचून मारुन टाकेन; नारायण राणेंची मविआच्या कार्यकर्त्यांना धमकी

Narayan Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र...

‘राजीनामा मागायचा असेल तर मोदींचा मागा’, ‘बंगाल बंद’वर ममता यांची भाजपवर सडकून टीका

Bangla Bandh : भाजपच्या बंगाल बंदवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींसह संपूर्ण भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राजीनामा मागायचा...

Jay Shah : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा, आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Jay Shah : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवे अध्यक्ष कोण असतील? याबाबतचा सस्पेन्स आता संपला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे...

धोकेबाजांचा हिशेब होईल’कडूंच्या बालेकिल्ल्यात राणा कडाडल्या

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या बच्चू कडूंना राणा दाम्पत्याने...

बलात्कारप्रकरणी जन्मठेप भोगणारे आसाराम बापू पुण्यात दाखल, राजस्थान उच्च न्यायालयाने मंजूर केला पॅरोल

Asaram Bapu Admitted in Pune :  लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांना आज पुण्यात आणण्यात आले...

Bangla Bandh : ‘बंद’दरम्यान भाजप नेत्याच्या कारवर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

Bangla Bandh : कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ भाजपने आज बंगाल बंदची हाक...

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी सुहासिनी देशपांडे...

कंगना राणौतचा ‘Emergency’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांना कायदेशीर नोटीस

Kangana Ranaut : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट 'Emergency' रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावर...

Kolkata Rape Murder Case : भाजपने ‘बंगाल बंद’च्या दिलेल्या हाकेनंतर ममता बॅनर्जी ॲक्शन मोडवर, नागरिकांना केले आवाहन

Kolkata Rape Murder Case : भाजपने बंगालमध्ये बुधवारी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी 12 तासांच्या बंदची हाक दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष...

Gujarat Rain : गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, तिघांचा मृत्यू तर २०,००० लोक स्थलांतरित

Gujarat Rain : पुढील काही दिवस गुजरातसह काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी आणि मंगळवारी सकाळी मुसळधार...

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत…”

Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच...

CM Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, किती काळ तुरुंगात राहणार?

CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सीबीआय प्रकरणी दिल्लीच्या...

Kolkata News Today : भाजपकडून उद्या बंगाल बंदची हाक, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा निषेध

Kolkata News Today : भाजपने बंगालमध्ये बुधवारी म्हणजेच उद्या 12 तासांच्या बंदची हाक दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी...

Mamata Banerjeee : नबन्ना अभियान रोखण्यासाठी कोलकातामध्ये ६ हजार पोलीस तैनात, ममतांच्या राजीनाम्याची मागणी

Mamata Banerjeee : कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेने पश्चिम बंगालमधील वातावरण आता...

Raj Thackeray : शिवरायांचा पुतळा 8 महिन्यांत कोसळतोच कसा?; राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

Raj Thackeray : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच कोसळल्याची घटना...

Ansar Force Protest : बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, युनूस सरकारविरोधात अन्सार फोर्स रस्त्यावर, 352 जणांना अटक

Ansar Force Protest : मागील महिन्यात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने झाल्यानंतर तिथल्या पंतप्रधान हसीना शेख यांना राजीनामा देत देश...

Jobs In Canada : भारतीयांना मोठा धक्का; आता कॅनडामध्ये नोकरी मिळणे होणार आणखी कठीण, पंतप्रधांनी केली ‘ही’ घोषणा

Jobs In Canada : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निवडणुका जवळ आल्याने अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच त्यांनी...

Sanjay Raut : ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नाही’, संजय राऊत कडाडले!

Sanjay Raut On Eknath Shinde : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नौदल दिनानिमित्त मालवण-राजकोट इथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

PM Modi : पंतप्रधान मोदी पाकिस्तानात जाणार? ‘या’ बैठकीसाठी आले निमंत्रण

PM Modi : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले आहे. अशा परिस्थितीत...

Sanjay Raut : “पहिले आमच्या दीदींना सुरक्षा द्या…”; लखपती दीदी मेळाव्यावर काय म्हणाले संजय राऊत?

Sanjay Raut : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदी’ हा मेळावा होत आहे.पंतप्रधान या कार्यक्रमांतर्गत 11...

Kangana Ranaut : ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या…’; कंगना रणौतचे पुन्हा वादग्रस वक्तव्य, काँग्रेसने केली ‘ही’ मागणी

Kangana Ranaut : अभिनेत्री आणि खासदार, कंगना रणौत तिच्या वादग्रस वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकवेळा काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी...

“…थोडी माणुसकी असती तर”, जळगावमधील ‘लखपती दीदी’ मेळाव्यावरुन नाना पटोलेंची मोदींवर टीका

Nana Patole : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदी’ हा मेळावा होत आहे. या मेळाव्याची महायुतीकडून...

Kolkata Rape Murder Case : “अत्याचार करणारे अन् त्यांना मदत करणारे…”; कोलकाता प्रकरणावर मोदींचे मोठे वक्तव्य

Kolkata Rape Murder Case : कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे संपूर्ण देशात...

नेपाळ दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाची मदत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Nepal Bus Accident : नेपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या बस अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ येथील काठमांडू येथे देवदर्शनासाठी जात...

Ajit Pawar : जळगावातील सभेत अजितदादांनी सांगितले मोदींचे स्वप्न; “राज्यातील ५० लाख महिलांना…”

Ajit Pawar : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात 'लखपती दीदी' हा मेळावा होत आहे. पंतप्रधान या कार्यक्रमांतर्गत...

Haryana Election 2024 : हरियाणामध्ये मतदानाची तारीख बदलणार? ‘या’ कारणामुळे निवडणूक आयोग करू शकते घोषणा

Haryana Election 2024 : हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय पक्षांच्या विनंतीवरून मंगळवारी होणाऱ्या...

Bharatiya Janata Party : झारखंडमध्ये भाजप अध्यक्षासह 12 हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? वाचा

Bharatiya Janata Party : रांचीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. या प्रकरणी झारखंड भाजप...

Telegram CEO Pavel Durov Arrested : टेलिग्रामच्या सीईओविरोधात मोठी कारवाई, ‘या’ देशातून अटक

Telegram CEO Pavel Durov Arrested : टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरोव यांना शनिवारी संध्याकाळी पॅरिसमधून अटक करण्यात...

PM Modi : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, जळगावात 11 लाख लखपती दीदींचा करणार सत्कार

PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (25 ऑगस्ट) महाराष्ट्र आणि राजस्थानला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11.15 वाजता...

अजित दादांची महारष्ट्रात भाजपसोबत युती तर जम्मू-काश्मीरमध्ये आमने-सामने, पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांची नावे जाहीर

Nationalist Congress Party : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी...

Haryana Assembly Election : “हरियाणा निवडणुकीची तारीख बदला…”, ‘या’ कारणामुळे भाजपने केली मागणी

Haryana Assembly Election : येत्या महिन्यात हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने नुकत्याच तारखा जाहीर केल्या असून, राज्यातील सर्व...

केजरीवाल यांना दिलासा नाहीच सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी….

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या...

India Most Popular Chief Minister : सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये योगी आदित्यनाथ पुन्हा पहिल्या क्रमाकांवर, एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकावर?

India Most Popular Chief Minister : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री बनले आहेत. प्रतिष्ठित माध्यम समूहाच्या...

Nagarjuna Akkineni :  साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या कपंनीवर हातोडा…बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप

Nagarjuna Akkineni : प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नागार्जुन सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे, साकाराकडून नागार्जुन यांच्या कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली...

Raj Thackeray : “दुसऱ्या महिन्याचा हप्ता मिळेल, पण…”; लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरेंनी उपस्थित केला सवाल

Raj Thackeray : राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत महिलांना आता पैसे...

Nepal Bus Accident : महाराष्ट्र हळहळला! नेपाळ बस अपघातात 27 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री शिंदे यांचे महत्वपूर्ण आदेश

Nepal Bus Accident : नेपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या बस अपघातातील मृतांची संख्या 27 वर पोहोचली आहे. या अपघातात ठार झालेल्या २४...

Uddhav Thackeray : “निर्लज्ज सरकार…बहिणींवर अत्याचार होत आहेत अन् कंस मामा राख्या बांधत फिरतायत”; उद्धव ठाकरे कडाडले

बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले. अनेक ठिकाणी...

भारताची अंतराळक्षेत्रात मोठी झेप, पहिले रियुजेबल हायब्रीड रॉकेट RHUMI 1 केले लॉन्च

भारतातील पहिले पुन : वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट RHUMI-1 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे चेन्नईतील तिरुविदंधाई येथून मोबाईल लाँचरद्वारे या रॉकेटचे...

‘ही कसली लोकशाही?’ महाराष्ट्र बंद रद्द झाल्याने ठाकरेंची सेना संतापली…..

‘ही कसली लोकशाही?’ महाराष्ट्र बंद रद्द झाल्याने ठाकरेंची सेना संतापली…..

बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले. अनेक ठिकाणी...

Sharad Pawar : “हे सरकार अतिशय असंवेदनशील”; शरद पवार पुन्हा भर पावसात ‘बरसले’

Sharad Pawar : बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानवी अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात या...

Pune Rain Update : पुण्यात मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन; खडकवासला धरणातून पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात

Pune Rain Update : मोठ्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवार पासून पावसाने पुण्यात हजेरी लावली. आजही...

महाविकास आघाडीकडून ‘या’ ठिकाणी आंदोलने, शरद पवार उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते आज रस्त्यावर…..

देशात एका पाठोपाठ एक स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनांच्या निषेधार्थ...

Sharad Pawar : बदलापूर घटनेच्या विरोधात शरद पवार रस्त्यावर, काळा मास्क घालून आंदोलनात सहभागी

Sharad Pawar : बदलापूर घटनेच्या विरोधात शरद पवार रस्त्यावर, काळा मास्क घालून आंदोलनात सहभागी

Sharad Pawar : बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानवी अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात या...

Shikhar Dhawan Retirement : टीम इंडियाच्या ‘गब्बर’चा क्रिकेटला रामराम ! पोस्ट शेअर करत जाहीर केली निवृत्ती

Shikhar Dhawan announced Retirement : भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांना शनिवारी सकाळी मोठा धक्का बसला आहे, कारण टीम इंडियातील स्टार फलंदाज...

Eknath Shinde : महाराष्ट्र बंदवरुन उच्च न्यायालयाने झापल्यानंतर सीएम शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Eknath Shinde : महाविकास आघाडीने शनिवारी जाहीर केलेल्या बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील महाविकास आघाडीला मोठा दणका दिला. कोणत्याही राजकीय...

Narendra Modi Greets President Zelenskyy : झेलेन्स्की अन् पंतप्रधान मोदींची गळाभेट सर्वत्र चर्चेत, या महत्वाच्या विषयांवर चर्चा

PM Modi greets Ukraine President Zelenskyy : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवशीय पोलंड दौऱ्यावरून शुक्रवारी युक्रेन दौऱ्यावर पोहोचले. कीवमध्ये...

Kamala Harris : कमला हॅरिस यांनी स्वीकारली डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी, घडवणार इतिहास?

Kamala Harris : अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी औपचारिकपणे डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी स्वीकारली आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत....

Tripura Rain : त्रिपुरामध्ये पावसाचा कहर, भूस्खलनामुळे आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू

Tripura Rain : त्रिपुरा गेल्या काही दिवसांपासून पाऊस, भूस्खलन आणि पूर यांसारख्या नैसर्गिक संकटाशी झुंज देत आहे. 21 ऑगस्टच्या रात्रीही...

Kolkata rape-murder case : कोलकाता डॉक्टर हत्येप्रकरणी आरोपी संजय रॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Kolkata rape-murder case : कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर हत्येप्रकरणी तपास सुरु आहे. दरम्यान, आज विशेष न्यायालयाने...

Maharashtra Band : महाराष्ट्र बंदची हाक का? चित्रा वाघ यांनी उपस्थित केला सवाल

Maharashtra Band : बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानवी अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात या...

Anil Ambani : अनिल अंबानींवर सेबीची मोठी कारवाई, ठोठावला २५ कोटींचा दंड, काय आहे प्रकरण? वाचा

Anil Ambani : भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाने (सेबी) उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. सेबीने अनिल अंबानी...

Maharashtra Band : उद्या महाराष्ट्र बंदची हाक; जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद?

Maharashtra Band : उद्या महाराष्ट्र बंदची हाक; जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद?

Maharashtra Band : बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानवी अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात या...

Rupali Chakankar : महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा, पुण्यातील महिला आक्रमक

Rupali Chakankar : मागील काही महिन्यांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. बदलापूर...

Sanjay Raut : “बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस”; संजय राऊतांची जहरी टीका

Sanjay Raut : राज्यात आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली...

Mamata Banerjee : ‘देशात दिवसभरात अत्याचाराच्या ९० घटना’; ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना पत्र, केली ‘ही’ मागणी

Mamata Banerjee : कोलकाता मधील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून झालेल्या गदारोळानंतर आता पश्चिम...

Eknath Shinde : लाडक्या बहिणीचे पैसे बँकांनी कापले तर…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला इशारा

Eknath Shinde : राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे, या योजनेअंतर्गत महिलांना आता...

Rajasthan : राजस्थानमध्ये अल कायदाशी संबंधित सहा दहशतवाद्यांना एके-47 रायफलसह अटक

Rajasthan : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अल कायदाशी संबंध असलेल्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. राजस्थानमधील भिवडी जिल्ह्यात ही कारवाई करण्यात...

Rahul Gandhi : ठरलं तर मग! जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र लढवणार विधानसभा निवडणूक

Rahul Gandhi : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आहे. राज्यातील निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि...

Suresh Gopi : “…मी जगू शकणार नाही, मला मंत्रीपदावरून हटवा”; सुरेश गोपींचे मोदी सरकारला आवाहन

Suresh Gopi : अभिनेने आणि मंत्री सुरेश गोपी यांच्या एका वक्तव्यावरून सर्वत्र खळबळ उडाली आहे. गोपी यांनी  मला मंत्रिपदावरून हटवा...

Badlapur School Girl Rape Case : बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा, “अक्षय निर्दोष…”

Badlapur School Girl Rape Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. शाळेतील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार...

MPSC Student Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण! तरीही आंदोलन कायम, वाचा कारण

MPSC Student Protest : पुण्यात मंगळवार पासून MPSCच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत...

बदलापूर अत्याचार प्रकरणावर मुंबई हायकोर्टाचे आदेश;  “आजच्या आज दुसऱ्या मुलीचे स्टेटमेंट रेकॉर्ड करा…..”

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. शाळेतील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून...

MPSC Student Protest : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; परीक्षा पुढे ढकलली

MPSC Student Protest : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; परीक्षा पुढे ढकलली

MPSC Student Protest : पुण्यात मंगळवार पासून MPSCच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत...

Badlapur School Girl Rape Case : बदलापूर प्रकरणावरून राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं ‘हे’ आवाहन

Badlapur School Girl Rape Case : एकीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असतानाच बदलापूरमधील बलात्काराच्या घटनेमुळे खळबळ...

Badlapur School Girl Rape Case : “…आपल्या मंत्रीमंडळात काय लायकीची माणसं”, बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Badlapur School Girl Rape Case : बदलापूर येथे झालेल्या आंदोलनात विरोधकांचा हाथ असल्याचे सत्ताधारी पक्षातल नेत्यांनी म्हंटले आहे, यावरच आता...

“आजचा भारत सगळ्यांच्या सोबत…” ; पोलंडमधून पंतप्रधान मोदींचा जगाला संदेश

Narendra Modi : युक्रेनच्या भेटीपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवशीय पोलंड दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी बुधवारी येथे पोहचले असून,  23...

Pharma Company Blast  : फार्मा कंपनीत भीषण स्फोट, 17 मजुरांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी जाहीर केली 2 लाखांची मदत

Pharma Company Blast : आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथे बुधवारी एका फार्मा प्लांटमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत १७ जणांचा...

Sharad Pawar : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; म्हणाले, “सरकारने योग्य ती भूमिका घेतली नाही तर…”

Sharad Pawar : पुण्यात मंगळवार पासून MPSCच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषि...

Badlapur School Girl Rape Case : ‘बदलापूर प्रकरण शाळेनेच दाबण्याचा प्रयत्न केला’; बाल हक्क संरक्षण आयोगाचा गंभीर आरोप

Badlapur School Girl Rape Case : बदलापुर मधील प्रसिद्ध शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर आंदोलन...

Page 14 of 17 1 13 14 15 17

Latest News