Sunday, April 20, 2025
Renuka Pawar

Renuka Pawar

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं, पासपोर्टही जप्त!

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं, पासपोर्टही जप्त!

'इंडियाज गॉट लेटेंट' मध्ये केलेल्या वादग्रस विधानावर आता सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला कडक शब्दात फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून रणवीर अलाहाबादिया...

कतारचे अमीर शेख दोन दिवसीय भारत दौऱ्यावर; अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा

कतारचे अमीर शेख दोन दिवसीय भारत दौऱ्यावर; अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे दिल्लीतील...

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड झालेले ज्ञानेश कुमार कोण आहेत?

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड झालेले ज्ञानेश कुमार कोण आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सोमवारी 17 फेब्रुवारी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) निवडण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या...

कॅनडातील टोरंटो विमानतळावर मोठी दुर्घटना; धावपट्टीवर लँडिंग करताना विमान उलटले

कॅनडातील टोरंटो विमानतळावर मोठी दुर्घटना; धावपट्टीवर लँडिंग करताना विमान उलटले

कॅनडातील टोरंटो विमानतळावर मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. डेल्टा एअरलाइन्सचे एक विमान लँडिंग करताना अचानक उलटल्याने मोठी दुर्घटना...

विधानसभेनंतर केजरीवालांना दिल्लीत आणखी एक धक्का; तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

विधानसभेनंतर केजरीवालांना दिल्लीत आणखी एक धक्का; तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता भाजप दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे विधानसभेत मिळालेल्या पराभवानंतर आम आदमी पार्टीला आणखी...

उद्धव ठाकरेंना धक्का; आता आणखी एका नेत्याने साथ सोडली

उद्धव ठाकरेंना धक्का; आता आणखी एका नेत्याने साथ सोडली

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षाला चोहोबाजूंनी गळती लागली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्या गटातील खासदारांना...

बेंजामिन नेतान्याहू यांच्या धमकीनंतर हमास नरमला; तीन बंदकांची केली सुटका!

बेंजामिन नेतान्याहू यांच्या धमकीनंतर हमास नरमला; तीन बंदकांची केली सुटका!

अलीकडच्या काळात इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेला युद्धबंदी करार बिघडल्यामुळे आणि नव्याने युद्धाच्या भीतीमुळे हमासने आणखी तीन इस्राईली बंदकांची...

क्रिप्टोकरन्सी घोटाळाप्रकरणी दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामध्ये सीबीआयची मोठी कारवाई; 11 ठिकाणी छापे

क्रिप्टोकरन्सी घोटाळाप्रकरणी दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामध्ये सीबीआयची मोठी कारवाई; 11 ठिकाणी छापे

क्रिप्टोकरन्सी घोटाळाप्रकरणी दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामध्ये 11 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआयने या कारवाई अंतर्गत रोख रक्कम, अमेरिकन डॉलर्स आणि...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना दिली खास भेट!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना दिली खास भेट!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खास भेट दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये...

न्यू इंडिया सहकारी बँकेत १२२ कोटींचा घोटाळा; तपास सुरु…

न्यू इंडिया सहकारी बँकेत १२२ कोटींचा घोटाळा; तपास सुरु…

भारतीय रिझर्व्ह बँकने १३ फेब्रुवारीला एका खाजगी बँकेवर कारवाई करत बंदी घातली आहे. यामुळे खातेधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे....

महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करा; गृहमंत्री अमित शाहांचे आदेश

महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करा; गृहमंत्री अमित शाहांचे आदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (14 फेब्रुवारी 2025) महाराष्ट्रात तीन नवीन फौजदारी कायदे लवकरात लवकर लागू करण्याचे आदेश दिले...

महाराष्ट्रात लवकरच ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा; फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्रात लवकरच ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा; फडणवीसांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरुद्ध कडक कायदा आणण्याच्या तयारीत आहेत. फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या नेतृत्वाखाली...

जरांगेंनी साखळी उपोषण पुढे ढकलत मुख्यमंत्री फडणवीसांचे केले कौतुक!

मराठा आरक्षण मागणीचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 15 फेब्रुवारीपासून सुरू होणारे...

रणवीर अलाहाबादियाला सुप्रिम कोर्टाचा दणका!

रणवीर अलाहाबादियाला सुप्रिम कोर्टाचा दणका!

‘इंडियाज गॉट लेटेंट' या शो मध्ये विचारलेल्या आक्षेपार्ह प्रश्नामुळे युटूबर रणवीर सिंग अलाहाबादिया याच्या विरोधात वेगवेगळ्या राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात...

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या इमारतीबाहेर गोळीबार; परिसरात भीतीचे वातावरण

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या इमारतीबाहेर गोळीबार; परिसरात भीतीचे वातावरण

मराठी अभिनेते अशोक सराफ यांच्या इमारतीबाहेर गोळीबार झल्याची माहिती मिळत आहे. ही घटना ओशिवारा येथील इंद्र दर्शन या ठिकाणी घडली....

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलास; अटकेपासून दिलं संरक्षण

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलास; अटकेपासून दिलं संरक्षण

बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून आयएएस झालेल्या आणि नंतर स्वकर्माने आयएएसपद गमावलेल्या पूजा खेडकरवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आपली...

मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटलांचे मोठे पाऊल!

मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटलांचे मोठे पाऊल!

महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुका पार पडण्यापूर्वी पहिले ते पदवी पर्यंतच्या मुलींच्या फी माफीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सगळ्या महाविद्यालयांना तशा...

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट

एन. बीरेन सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चार दिवसांनी केंद्राने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली आहे. कालच्या गोंधळादरम्यान,...

RBI ने ‘या’ खासगी बँकेवर घातली बंदी! बँकेबाहेर ग्राहकांची गर्दी

RBI ने ‘या’ खासगी बँकेवर घातली बंदी! बँकेबाहेर ग्राहकांची गर्दी

भारतीय रिझर्व्ह बँकने एका खाजगी बँकेवर कारवाई करत काही प्रमाणात निर्बंध लावले आहेत. यामुळे आता खातेधारकांमध्ये चिंता वाढली असून, खातेधारकांनी...

आरसीबीने आयपीएल 2025 साठी केली नवीन कर्णधाराची घोषणा; कोण करणार नेतृत्व?

आरसीबीने आयपीएल 2025 साठी केली नवीन कर्णधाराची घोषणा; कोण करणार नेतृत्व?

आयपीएल मधली सर्वात जास्त फॅन फॉलोयिंग असणारी टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबाबत मोठी बातमी समोर येत आहे. टीमने आगामी आयपीएल हंगामासाठी...

महिलांना वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळणार; CM नायडू यांची घोषणा

महिलांना वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळणार; CM नायडू यांची घोषणा

आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील महिलांसाठी घरून काम...

मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान मोठ्या घडामोडी; ट्रम्प सरकार ‘या’ दहशतवाद्याला भारताकडे सोपवणार

मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान मोठ्या घडामोडी; ट्रम्प सरकार ‘या’ दहशतवाद्याला भारताकडे सोपवणार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. काल पंतप्रधान अमेरिकेत पोहचल्यानंतर त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली....

युक्रेन- रशिया युद्ध संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला पुढाकार

युक्रेन- रशिया युद्ध संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला पुढाकार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच त्यांनी अनेक मोठी कामे हाती घेतली आहे. नुकतंच त्यांच्या मध्यस्थीने इस्राईल आणि दहशदवादी संघटना...

‘…हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा?’, आदित्य ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर चित्रा वाघांची प्रतिक्रिया

‘…हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा?’, आदित्य ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर चित्रा वाघांची प्रतिक्रिया

ज्यांच्या आजोबांना देशातले अनेक नेते थेट ‘मातोश्री’वर भेटायला यायचे, आज त्यांचाच नातू मात्र दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करतोय. मराठी अस्मितेचा हा...

‘…तर अमेरिका दिवाळखोर होईल’, एलॉन मस्क यांचा इशारा

‘…तर अमेरिका दिवाळखोर होईल’, एलॉन मस्क यांचा इशारा

नुकतीच ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी’(DOGE) या विभागाची जबाबदारी अब्जाधीश व डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र इलॉन मस्क यांच्याकडे सोपवली आहे....

लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; होणार मोठे बदल

लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; होणार मोठे बदल

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. गोंधळादरम्यान अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले...

वक्फ विधेयकावरील JPC अहवाल राज्यसभेत सादर; विरोधकांकडून गोंधळ

वक्फ विधेयकावरील JPC अहवाल राज्यसभेत सादर; विरोधकांकडून गोंधळ

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा कामकाजाचा दिवस आहे. आज राज्यसभेत वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल मांडण्यात आला....

मातोश्री एकनिष्ठ राजन साळवी यांच्यासोबत मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश !

मातोश्री एकनिष्ठ राजन साळवी यांच्यासोबत मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश !

नुकताच काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्या गटातील खासदारांना आमदारांना आणि नगरसेवकांना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर लॉन्च करण्यात आले...

शीख दंगली प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; 41 वर्षांनी मिळाला न्याय!

शीख दंगली प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; 41 वर्षांनी मिळाला न्याय!

1984 साली दिल्लीत झालेल्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सज्जन कुमार यांच्या शिक्षेवर...

भारतीय वंशाच्या तुलसी गबार्ड यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी, 18 गुप्तचर यंत्रणांचे करतील नेतृत्व

भारतीय वंशाच्या तुलसी गबार्ड यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी, 18 गुप्तचर यंत्रणांचे करतील नेतृत्व

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर आपली नवीन टीम गठीत करण्याचे काम सुरु केले आहे. ट्रम्प आपल्या टीममध्ये भारतीय...

अमेरिकेला पोहचताच पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत!

अमेरिकेला पोहचताच पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत!

फ्रान्सचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत दाखल होताच मोदींचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. अमेरिकेत...

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, सचिनचा मोडला रेकॉर्ड!

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, सचिनचा मोडला रेकॉर्ड!

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या मैदानावर खेळताना रन मशीन विराट कोहलीने...

ऑपरेशन टायगर’ चा पहिला परिणाम; राजन साळवी यांचा उद्या शिंदे गटात प्रवेश

ऑपरेशन टायगर’ चा पहिला परिणाम; राजन साळवी यांचा उद्या शिंदे गटात प्रवेश

नुकताच काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्या गटातील खासदारांना आमदारांना आणि नगरसेवकांना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर लॉन्च करण्यात आले...

मोफत योजनांवरून सुप्रीम कोर्टाने सरकराचे कान टोचले

मोफत योजनांवरून सुप्रीम कोर्टाने सरकराचे कान टोचले

गेल्या काही काळापासून सरकराकडून अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंपासून रोख रकमेपर्यंत बरंच काही सरकराकडून देण्यात आलं आहे....

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना पाठवली 11 कोटींची नोटीस; काय आहे प्रकरण?

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना पाठवली 11 कोटींची नोटीस; काय आहे प्रकरण?

पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि राज्यपाल, यांच्यात पुन्हा तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे....

बांगलादेशात डिसेंबरमध्ये पार पडणार निवडणुका; तयारी सुरु…

बांगलादेशात डिसेंबरमध्ये पार पडणार निवडणुका; तयारी सुरु…

बांगलादेशचे अंतरिम सरकार डिसेंबर 2025 मध्ये बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारी करत आहेत. बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर डिसेंबरमध्ये बांग्लादेशात नवीन सरकार...

दिल्लीत आपचे सरकार पडताच सीबीआयची मोठी कारवाई, 6 अधिकाऱ्यांना अटक!

दिल्लीत आपचे सरकार पडताच सीबीआयची मोठी कारवाई, 6 अधिकाऱ्यांना अटक!

दिल्लीत आप सरकार पडल्यानंतर सीबीआय कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली परिवहन विभागाच्या सहा अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण...

एकनाथ शिंदे यांची शरद पवारांवर स्तुतीसुमनं; दिल्लीतल्या कार्यक्रमात दिसला मराठी बाणा

एकनाथ शिंदे यांची शरद पवारांवर स्तुतीसुमनं; दिल्लीतल्या कार्यक्रमात दिसला मराठी बाणा

शरद पवार यांची गुगली राजकारणात अनेकांना कळत नाही. पण माझे आणि शरद पवार यांचे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी...

हमासकडून कराराचे उल्लंघन; गाझा पट्टीत पुन्हा पेटणार युद्ध?

हमासकडून कराराचे उल्लंघन; गाझा पट्टीत पुन्हा पेटणार युद्ध?

इस्राईल आणि हमास यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढणार असल्याचं चित्र दिसत आहे. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपल्या सैन्याला पुन्हा...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे गौतम अदानी यांना मोठा दिलासा!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे गौतम अदानी यांना मोठा दिलासा!

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. अशातच नुकताच आणखी एक निर्णय...

आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही काळाची गरज : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही काळाची गरज : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

'आज AI ही काळाची गरज आहे. आमच्याकडे जगातलं सर्वात मोठं टॅलेंट आहे. आम्ही लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था तयार केली...

हज यात्रेत लहान मुलांना बंदी; सौदी अरेबियाने यात्रेकरूंसाठी जारी केले नवीन नियम!

हज यात्रेत लहान मुलांना बंदी; सौदी अरेबियाने यात्रेकरूंसाठी जारी केले नवीन नियम!

जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानल्या जाणाऱ्या हज यात्रेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. हज यात्रेला जून २०२५ मध्ये सुरुवात...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय; वाचा सविस्तर

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय; वाचा सविस्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार...

योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय! प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर महाकुंभमेळा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित

योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय! प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर महाकुंभमेळा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरु असलेल्या महाकुंभात आत्तापर्यंत 43 कोटी भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं आहे. महाकुंभ सोहळा...

मेटा 3,000 हून अधिक कर्मचार्यांना देणार नारळ!

मेटा 3,000 हून अधिक कर्मचार्यांना देणार नारळ!

या आठवड्यात फेसबुकची मूळ कंपनी मेटामधून अनेक कामगारांना नारळ दिला जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 'आजपासून कर्मचाऱ्यांना यासंबंधित नोटीस पाठवण्यात...

विरोधी पक्षांच्या दबावामुळे रोमेनियाच्या राष्ट्राध्यक्षांचा राजीनामा!

विरोधी पक्षांच्या दबावामुळे रोमेनियाच्या राष्ट्राध्यक्षांचा राजीनामा!

जगभरातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. अनेक देशातील राष्ट्राध्यक्षांना आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला आहे. काही देशात सत्तापालट करण्यात...

इंडी आघाडीला ठेंगा दाखवत २०२६ च्या निवडणुकीसाठी ममतांचा एकला चलोचा नारा!

इंडी आघाडीला ठेंगा दाखवत २०२६ च्या निवडणुकीसाठी ममतांचा एकला चलोचा नारा!

भाजपला हरवण्यासाठी एकत्र आलेली इंडी आघाडी आता तुटण्याच्या मार्गावर आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये ‘इंडी’ आघाडीमधील घटक...

बेस्ट ऑफ लक! आजपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरु; राज्यात 15 लाख विद्यार्थी बसणार परीक्षेला

बेस्ट ऑफ लक! आजपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरु; राज्यात 15 लाख विद्यार्थी बसणार परीक्षेला

आजपासून राज्यभरात बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,...

शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर; पवारांच्या हस्ते शिंदेंचा होणार सन्मान!

शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर; पवारांच्या हस्ते शिंदेंचा होणार सन्मान!

शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे...

पुण्यात  जीबीएसचा धोका! आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांना काळजीचे आवाहन

पुण्यात जीबीएसचा धोका! आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांना काळजीचे आवाहन

दिवसेंदिवस जीबीएस म्हणजेच गुइलेन बॅर सिंड्रोम आजाराचा संसर्ग वेगानं वाढत चालला आहे. या आजारामध्ये मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. या...

मोठी बातमी ! छत्तीसगडमध्ये तब्बल ३१ नक्षलवादी यमसदनी; दोन जवांनाना वीरमरण

मोठी बातमी ! छत्तीसगडमध्ये तब्बल ३१ नक्षलवादी यमसदनी; दोन जवांनाना वीरमरण

छत्तीसगडमधल्या बीजापूर जिल्ह्यात काल (दि.९) रोजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये प्रथमदर्शी तरी तब्बल ३१ नक्षलींचा खात्मा झाला...

अश्लील प्रश्न विचारल्याने प्रसिद्ध युटूबर रणवीर अल्लाहबादिया अडचणीत; थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल

अश्लील प्रश्न विचारल्याने प्रसिद्ध युटूबर रणवीर अल्लाहबादिया अडचणीत; थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल

गेल्या अनेक दिवसांपासून एका शो ची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तो म्हणजे 'इंडियाज गॉट लेटेंट.' हा शो युटूबर समय रैना...

फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी रवाना; म्हणाले, ‘मित्र ट्रम्प यांना भेटण्यासाठी उत्सुक’

फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी रवाना; म्हणाले, ‘मित्र ट्रम्प यांना भेटण्यासाठी उत्सुक’

फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी रवाना झाले आहेत. फ्रान्स दौऱ्यावर पंतप्रधान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) अ‍ॅक्शन...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे महाकुंभात पवित्र स्नान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे महाकुंभात पवित्र स्नान

प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभ (Mahakumbh 2025) सोहळ्याला नुकतीच भारताच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराज...

मेक्सिकोमध्ये मोठा अपघात! ट्रकच्या धडकेत बसला भीषण आग लागल्याने ४१ जणांचा मृत्यू

मेक्सिकोमध्ये मोठा अपघात! ट्रकच्या धडकेत बसला भीषण आग लागल्याने ४१ जणांचा मृत्यू

दक्षिण मेक्सिकोमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्ते अपघातात एका ट्रकची बसला जोरदार धडक झाली. या धडकेत बसला...

बांगलादेशात ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ सुरु, काय आहे? वाचा…

बांगलादेशात ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ सुरु, काय आहे? वाचा…

बांगलादेशमध्‍ये पुन्‍हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार शेख हसीना यांच्या समर्थकांवर दबाव आणण्याचा...

एकनाथ शिंदेंचा शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात; 32 लाखांचं कर्ज फेडलं

एकनाथ शिंदेंचा शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात; 32 लाखांचं कर्ज फेडलं

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रसिद्ध हभप शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून 5 फेब्रुवारी रोजी आपले जीवन...

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीची कारण काय? चर्चांना उधाण!

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीची कारण काय? चर्चांना उधाण!

CM Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली आहे. आज सकाळी...

मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाचा बिरेन सिंह यांनी दिला राजीनामा!

मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाचा बिरेन सिंह यांनी दिला राजीनामा!

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी रविवारी राज्यपाल अजयकुमार भल्ला यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी मणिपूर विधानसभेचे अधिवेशन सुरू...

माजी मुख्यमंत्र्याची डोकं फोडण्याची भाषा; एकनाथ शिंदे म्हणाले, ‘….सिंहाचं हृदय हवं’

माजी मुख्यमंत्र्याची डोकं फोडण्याची भाषा; एकनाथ शिंदे म्हणाले, ‘….सिंहाचं हृदय हवं’

सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळतय. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे...

दिल्लीतील पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दिल्लीतील पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर पहिली प्रतिकिया समोर आली आहे. विधासभेच्या...

तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत फुललं ‘कमळ’; पंतप्रधान मोदींनी शेअर केली खास पोस्ट!

तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत फुललं ‘कमळ’; पंतप्रधान मोदींनी शेअर केली खास पोस्ट!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप 27 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजपाला शुभेच्छा...

भाजपचा दिल्लीत २७ वर्षांचा दुष्काळ संपणार…कोण होणार मुख्यमंत्री?

भाजपचा दिल्लीत २७ वर्षांचा दुष्काळ संपणार…कोण होणार मुख्यमंत्री?

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. दरम्यान, दिल्लीचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच भाजपचा...

अरविंद केजरीवाल यांच्यानंतर मनिष सिसोदिया यांचा जंगपुरा मतदारसंघातून पराभव

अरविंद केजरीवाल यांच्यानंतर मनिष सिसोदिया यांचा जंगपुरा मतदारसंघातून पराभव

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (8 फेब्रुवारीला) जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजल्या पासूनचं मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या दिल्लीतील...

नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांचा पराभव, भाजपचे  प्रवेश वर्मा विजयी!

नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांचा पराभव, भाजपचे प्रवेश वर्मा विजयी!

आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आहे. आज सकाळपासूनच दिल्लीत कोण सत्ता स्थापन करणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी...

अजून लढा अन् एकमेकांना संपवा! दिल्लीच्या निकालावरून काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची आप-काँग्रेसवर खोचक टीका

अजून लढा अन् एकमेकांना संपवा! दिल्लीच्या निकालावरून काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची आप-काँग्रेसवर खोचक टीका

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष पिछाडीवर दिसत आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. सकाळपासूनच भाजपने अनेक जागांवर...

अलास्कातील बेपत्ता झालेले विमान सापडले पण दहा प्रवाशांचा मृत्यू!

अलास्कातील बेपत्ता झालेले विमान सापडले पण दहा प्रवाशांचा मृत्यू!

पश्चिम अलास्कामधील नोम शहराकडे जात असताना बेपत्ता झालेले विमान आता सापडले आहे. अचानक बेपत्ता झालेले हे विमान समुद्राच्या बर्फात कोसळलेले...

नव्या आयकर विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; कसा असणार नवा कायदा?

नव्या आयकर विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; कसा असणार नवा कायदा?

1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. यासोबतच...

Delhi Election 2025 : दिल्लीत कमळ फुलणार…सुरुवातीच्या कलांमध्ये आपला धक्का!

Delhi Election 2025 : दिल्लीत कमळ फुलणार…सुरुवातीच्या कलांमध्ये आपला धक्का!

आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Election 2025) निकालाचा दिवस आहे. दिल्लीत कोणाचं सरकार स्थापन होणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं...

दिल्लीत काँग्रेसचा सुफडा साफ होणार आहे म्हणूनच राहुल गांधींची ही ‘कव्हर फायरिंग; मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘मतदार यादी’च्या आरोपावरुन सुनावले

दिल्लीत काँग्रेसचा सुफडा साफ होणार आहे म्हणूनच राहुल गांधींची ही ‘कव्हर फायरिंग; मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘मतदार यादी’च्या आरोपावरुन सुनावले

महाराष्ट्रात किती मतदार आणि कुठे - कुठे वाढले ? हे ऑलरेडी निवडणूक आयोगाने सांगितलेलच आहे. दिल्लीमध्ये मोठा पराभव होणार असल्याने...

दिल्ली निवडणुकीच्या निकालापूर्वीच अरविंद केजरीवालांच्या घरी पोहोचले ACB पथक

दिल्ली निवडणुकीच्या निकालापूर्वीच अरविंद केजरीवालांच्या घरी पोहोचले ACB पथक

Delhi Election Result : नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. उद्या या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. याआधीच...

झोमॅटो कंपनीनं बदललं नाव; दिपेंदर गोयल यांनी स्वतः दिली माहिती!

झोमॅटो कंपनीनं बदललं नाव; दिपेंदर गोयल यांनी स्वतः दिली माहिती!

देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन अन्न वितरण कंपन्यांपैकी एक असलेल्या झोमॅटोला आता लवकरच एक नवीन ओळख मिळणार आहे. भारतातील लोक अनेकदा...

उद्धव ठाकरे गटाला शह देण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांचं ‘ऑपरेशन टायगर’

उद्धव ठाकरे गटाला शह देण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांचं ‘ऑपरेशन टायगर’

तब्बल तीन वर्षापासून राज्यातल्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांचा ताबा हा प्रशासकाकडे आहे. राज्यात नुकतच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार...

हिजबुल्लाहच्या जखमेवर मीठ! नेतन्याहू यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांना विशेष भेट

हिजबुल्लाहच्या जखमेवर मीठ! नेतन्याहू यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांना विशेष भेट

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर त्यांना एक विशेष गिफ्ट दिलं आहे. ज्याची सध्या...

महाकुंभात पुन्हा आगीची घटना; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल, आग नियंत्रणात

महाकुंभात पुन्हा आगीची घटना; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल, आग नियंत्रणात

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळा परिसरात पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. आता या आगीवर नियंत्रण मिळ्वण्यात यश आलं...

उद्योजकांना त्रास दिल्यास थेट मकोका लावणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योजकांना त्रास दिल्यास थेट मकोका लावणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘‘उद्योजकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करा. तो कोणत्याही पक्षाशी संबंधित असला तरी कोणतीही तडजोड करू नका,’’ अशा स्पष्ट...

अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या?;  जयशंकर यांचा राज्यसभेत मोठा खुलासा

अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या?; जयशंकर यांचा राज्यसभेत मोठा खुलासा

अमेरिकेकडून भारतीयांना परत पाठवण्याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचे महत्वाचे व्यक्तव्य समोर आले आहे. अमेरिकेने 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना परत...

प्रयागराज महाकुंभमधून सनातन बौद्ध एकतेचा संदेश…

प्रयागराज महाकुंभमधून सनातन बौद्ध एकतेचा संदेश…

महाकुंभनगर, प्रयाग जगातील अनेक देशांतील भंते, लामा, बौद्ध भिक्षू आणि सनातन धर्माच्या, धर्माचार्यांच्या उपस्थितीत प्रयागराज महाकुंभातून सनातन-बौद्ध ऐक्याचा संदेश देण्यात...

माओवादामुळे संविधानाचे सार्वभौमत्व धोक्यात…देशाच्या सुरक्षेचे आपणही भागीदार व्हा : कार्तिक लोखंडे

माओवादामुळे संविधानाचे सार्वभौमत्व धोक्यात…देशाच्या सुरक्षेचे आपणही भागीदार व्हा : कार्तिक लोखंडे

प्रवाह लॉ फोरम, गरवारे महाविद्यालयाचा पत्रकारिता विभाग आणि विवेक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने माओवादाचे अभ्यासक, पत्रकार कार्तिक लोखंडे यांचे...

अमेरिकेत ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिलांच्या खेळांमध्ये ‘नो एन्ट्री’; ट्रम्प यांचा मोठा निर्णय

अमेरिकेत ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिलांच्या खेळांमध्ये ‘नो एन्ट्री’; ट्रम्प यांचा मोठा निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली असून आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रंप...

दहावी-बारावी परीक्षार्थ्यांवर आता ड्रोनची नजर; कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाचा निर्णय

दहावी-बारावी परीक्षार्थ्यांवर आता ड्रोनची नजर; कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाचा निर्णय

नवीन वर्ष उजाडलं आणि हळूहळू थंडी ओसरू लागली की राज्यातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षांचे वेध लागतात....

मुंबईत १० लाख बांगलादेशी घुसखोर तर महाराष्ट्रात ‘इतकी’ संख्या!

मुंबईत १० लाख बांगलादेशी घुसखोर तर महाराष्ट्रात ‘इतकी’ संख्या!

देशासह राज्यभरात बांगलादेशी-रोहिंगे घुसखोरांवर कारवाई सुरु आहे. भारतात बेकादेशीररीत्या शिरकाव करून भारतीय कागदपत्रे बनवून गेली १५-२० वर्षे राहत असल्याच्या बातम्या...

‘आम्ही वक्फची एक इंचही जागा सोडणार नाही’; असदुद्दीन ओवैसी यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

‘आम्ही वक्फची एक इंचही जागा सोडणार नाही’; असदुद्दीन ओवैसी यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 4 फेब्रुवारी रोजी लोकसभेत संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत वक्फ...

रतन टाटा यांच्या जवळच्या मित्राला शंतनू नायडूला टाटा मोटर्समध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

रतन टाटा यांच्या जवळच्या मित्राला शंतनू नायडूला टाटा मोटर्समध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष दिवंगत रतन टाटा हे एक असं नाव आहे, ज्यांच व्यक्तिमत्व आजही अनेकांना प्रेरित करतं. पैशाने श्रीमंत...

‘अमेरिका गाझा ताब्यात घेईल’; काय म्हणाले ट्रम्प?

‘अमेरिका गाझा ताब्यात घेईल’; काय म्हणाले ट्रम्प?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात बुधवारी एक महत्वाची बैठक पार पडली. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये बराच...

‘…तर संपूर्ण इराण नष्ट करून टाकू’; डोनाल्ड यांची थेट धमकी

‘…तर संपूर्ण इराण नष्ट करून टाकू’; डोनाल्ड यांची थेट धमकी

आंतरराष्ट्रीय जगतातून मोठी बातमी समोर येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी...

‘ChatGPT, DeepSeek चा वापर बंद करा’; सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश जारी

‘ChatGPT, DeepSeek चा वापर बंद करा’; सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश जारी

सध्या एआयचा वापर प्रचंड वाढला आहे. अगदी छोट्या-छोट्या कामांसाठी चॅटजीपीटी, ओपनएआय सारख्या AI अ‍ॅप्स आणि एआय प्लॅटफॉर्म्सचा सर्रासपणे वापर केला...

‘गरीबांचा खरा विकास आम्हीच केला’; पंतप्रधान मोदींनी साधला विरोधकांवर निशाणा!

‘गरीबांचा खरा विकास आम्हीच केला’; पंतप्रधान मोदींनी साधला विरोधकांवर निशाणा!

गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात मोदी सरकार यशस्वी ठरलं आहे. असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra...

पंतप्रधान मोदी आज कुंभमेळ्यात; त्रिवेणी संगमात स्नान करणार

पंतप्रधान मोदी आज कुंभमेळ्यात; त्रिवेणी संगमात स्नान करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज प्रयागराजचा दौरा करणार आहेत. महाकुंभात सहभागी होत पंतप्रधान आधी संगमात स्नान करतील त्यानंतर गंगा...

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केलं आवाहन

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केलं आवाहन

आज सकाळी सात वाजल्या पासून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आज विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी मतदान होत आहे....

मतदानापूर्वी दिल्लीत कडक बंदोबस्त; असे असेल पोलिसांचे नियोजन

मतदानापूर्वी दिल्लीत कडक बंदोबस्त; असे असेल पोलिसांचे नियोजन

उद्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस सक्रिय मोडवर असून, दिल्लीत कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात...

सोनिया गांधी, पप्पू यादव यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस; काय आहे प्रकरण?

सोनिया गांधी, पप्पू यादव यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस; काय आहे प्रकरण?

'सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कमी करण्याच्या उद्देशाने भारताच्या राष्ट्रपतींविरोधात अपमानास्पद शब्द वापरून' संसदीय विशेषाधिकार, नैतिकता आणि औचित्य भंग केल्याबद्दल भाजप खासदारांनी...

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले तीन महत्वाचे निर्णय!

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले तीन महत्वाचे निर्णय!

राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच (4 फेब्रुवारी 2025) पार पडली आहे. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मंत्रिमंडळाच्या...

Page 5 of 17 1 4 5 6 17

Latest News