Monday, April 21, 2025
Renuka Pawar

Renuka Pawar

उत्तर प्रदेशातील हवामानात होणार बदल; पुढील काही दिवस पावसाची शक्यता!

उत्तर प्रदेशातील हवामानात होणार बदल; पुढील काही दिवस पावसाची शक्यता!

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच हवामानातही बदल होताना दिसत आहेत. देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढत असल्याने थंडीचा प्रभाव कमी...

ऐन मतदानाच्या तोंडावर मुख्यमंत्री आतिशी यांच्या अडचणी वाढल्या, नेमकं काय झालं?

ऐन मतदानाच्या तोंडावर मुख्यमंत्री आतिशी यांच्या अडचणी वाढल्या, नेमकं काय झालं?

गोविंदपुरी पोलिसांनी सीएम आतिशी यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतिशी यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा...

महाराष्ट्रात मराठी बोला अन्यथा.. कारवाई होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वाचा निर्णय!

महाराष्ट्रात मराठी बोला अन्यथा.. कारवाई होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वाचा निर्णय!

मराठी भाषेला काही दिवसांपूर्वीच अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे. विधानसभा...

पंतप्रधान मोदी 12 फेब्रुवारीपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर, ट्रम्प यांची घेणार विशेष भेट!

पंतप्रधान मोदी 12 फेब्रुवारीपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर, ट्रम्प यांची घेणार विशेष भेट!

नुकतंच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच...

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रयागराज दौऱ्यावर; संगमावर करणार पवित्र स्नान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रयागराज दौऱ्यावर; संगमावर करणार पवित्र स्नान!

PM Modi : प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभ (Mahakumbh 2025) सोहळ्याला उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भेट देणार...

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं?;  घ्या जाणून सविस्तर…

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं?; घ्या जाणून सविस्तर…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...

अर्थसंकल्प सादरीकरणानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया!

अर्थसंकल्प सादरीकरणानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया!

Union Budget 2025 : 'मी सर्व देशवासीयांचं या ऐतिहासिक बजेट निमित्ताने अभिनंदन करतो. तसंच देशाच्या अर्थमंत्र्यांचं देखील अभिनंद करतो. अर्थमंत्र्यांनी...

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाविषयी म्हणतात…!

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाविषयी म्हणतात…!

"आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासात असा अर्थसंकल्प सादर झालेला नाही. त्यामुळे मी तर म्हणेल की इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला...

यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे ‘ड्रीम अर्थसंकल्प’ ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे ‘ड्रीम अर्थसंकल्प’ ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

सालाबादाप्रमाणे आज म्हणजेच १ फ्रेबुवारीला देशाच्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी ११ वाजता हा...

युवक, रोजगार व शैक्षणिक क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय?

युवक, रोजगार व शैक्षणिक क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी (दि.१ फेब्रुवारी) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून युवक, रोजगार, शिक्षण क्षेत्रासाठी मोठा दिलासा दिला आहे....

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?; वाचा सविस्तर…

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?; वाचा सविस्तर…

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी (दि.१ फेब्रुवारी) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज सादर केलेल्या...

मोठी घोषणा! १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही

मोठी घोषणा! १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी (दि.१ फेब्रुवारी) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थसंकल्प सादर...

‘…येत्या पाच वर्षात ५०,००० अटल टिंकरिंग लॅब्सची स्थापना करणार’; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

‘…येत्या पाच वर्षात ५०,००० अटल टिंकरिंग लॅब्सची स्थापना करणार’; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प...

‘या’ अर्थसंकल्पात देखील निर्मला सीतारमन यांनी परिधान केली खास साडी; बिहार सोबत आहे खास कनेक्शन!

‘या’ अर्थसंकल्पात देखील निर्मला सीतारमन यांनी परिधान केली खास साडी; बिहार सोबत आहे खास कनेक्शन!

Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)...

मोदी 3.0 चा आज पहिला पूर्ण अर्थसंकल्प! निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करत केला खास विक्रम

मोदी 3.0 चा आज पहिला पूर्ण अर्थसंकल्प! निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करत केला खास विक्रम

आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला...

दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी ओपिनीयन पोल्स आणि सट्टेबाजारात आप प्रथम तर भाजपला दुसरे स्थान!

दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी ओपिनीयन पोल्स आणि सट्टेबाजारात आप प्रथम तर भाजपला दुसरे स्थान!

साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेली राजधानी दिल्ली विधानसभेची निवडणूक काही दिवसात पार पडणार आहे. येत्या फेब्रूवारी महिन्यात ५ तारखेला मतदान...

तैवानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का; ५.६ रिश्टर स्केल तीव्रता

तैवानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का; ५.६ रिश्टर स्केल तीव्रता

गुरुवारी सकाळी तैवानमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली. या बेटावर बर्‍याच वेळा...

चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी महाकुंभात आगीची घटना, अनेक तंबू जाळून खाक!

चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी महाकुंभात आगीची घटना, अनेक तंबू जाळून खाक!

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमध्ये काल बुधवारी (29) चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत ५० हून जास्त जणांचा आपले प्राण गमवावे...

“निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग नाही” ; कॅनेडियन समितीचा महत्वाचा अहवाल

“निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग नाही” ; कॅनेडियन समितीचा महत्वाचा अहवाल

कॅनेडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. ट्रूडोने यांनी काहीदिवसांपूर्वी भारतावर आरोप करत दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत...

महाराष्ट्रानंतर, ‘या’ राज्यांमध्येही गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण सापडले; आरोग्य यंत्रणा सतर्क!

महाराष्ट्रानंतर, ‘या’ राज्यांमध्येही गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण सापडले; आरोग्य यंत्रणा सतर्क!

Guillain-Barre Syndrome : गुलेन बॅरी सिंड्रोमच्या (जीबीएस) वाढत्या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुणे, महाराष्ट्रानंतर आता...

अमेरिकेत भीषण अपघात, प्रवासी विमान अन् हेलिकॉप्टरची टक्कर, अनेक जणांचा मृत्यू

अमेरिकेत भीषण अपघात, प्रवासी विमान अन् हेलिकॉप्टरची टक्कर, अनेक जणांचा मृत्यू

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी डीसीजवळील रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ जवळ एक भीषण विमान अपघात झाला आहे. पीएसए एअरलाइन्सचे एक प्रवासी...

इस्रोनं पुन्हा रचला इतिहास! सतीश धवन अंतराळ केंद्रातून 100 व्या नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोनं पुन्हा रचला इतिहास! सतीश धवन अंतराळ केंद्रातून 100 व्या नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

ISRO 100th launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी करत इतिहास रचला आहे. इस्रोने त्यांच्या...

महाकुंभात चेंगराचेंगरी, १७ जणांचा मृत्यू तरअनेकजण जखमी!

महाकुंभात चेंगराचेंगरी, १७ जणांचा मृत्यू तरअनेकजण जखमी!

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची अमृत स्नानासाठी गर्दी जमली होती. अचानक गर्दी जमल्याने याठिकाणी चिंगराचेंगरीची...

तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा!

तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा!

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी सध्या दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. चीनच्या दौऱ्यावर त्यांनी दोन्ही देशांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत भाग घेतला. परराष्ट्र...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे बरळले! नवीन वादाला तोंड

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे बरळले! नवीन वादाला तोंड

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल प्रयागराजला जाऊन कुंभमेळ्यात पवित्र गंगास्नान केले. त्यांच्या या गंगास्नानावर काँग्रेसचे अध्यक्ष...

राष्ट्रवादी कुणाची? आज यावर सुनावणी

राष्ट्रवादी कुणाची? आज यावर सुनावणी

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यावर आणि ४० पेक्षा अधिक आमदारांनी अजित पवार यांच्यानेतृत्वावर विश्वास टाकत वेगळी चूल मंडळी होती. अजित...

ट्रम्प सरकारचा आणखी एक धडाकेबाज निर्णय! इस्त्राईलप्रमाणे ‘आयर्न डोम’ बनवण्याचे आदेश

ट्रम्प सरकारचा आणखी एक धडाकेबाज निर्णय! इस्त्राईलप्रमाणे ‘आयर्न डोम’ बनवण्याचे आदेश

Donald Trump:  अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी...

उत्तर प्रदेशात निर्वाण महोत्सवादरम्यान भीषण दुर्घटना; ७ जणांचा मृत्यू तर ८० जण जखमी

उत्तर प्रदेशात निर्वाण महोत्सवादरम्यान भीषण दुर्घटना; ७ जणांचा मृत्यू तर ८० जण जखमी

उत्तरप्रदेशातील भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी बरौत येथील श्री दिगंबर जैन पदवी महाविद्यालयाच्या परिसरात ६५ फूट उंच स्टेज...

लाडक्या बहिणींकडून सक्तीने पैसे परत घेणार का? महिला व बालविकास विभागाकडून स्पष्टीकरण

लाडक्या बहिणींकडून सक्तीने पैसे परत घेणार का? महिला व बालविकास विभागाकडून स्पष्टीकरण

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेला राज्यातील बहिणीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी सुरु केलेली...

डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून संशयिताला अटक

डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून संशयिताला अटक

Donald Trump : गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. काहीदिवसांपूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक...

‘कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही प्रयोगशाळेतून लीक झाला होता’;अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा चीनवर निशाणा

‘कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही प्रयोगशाळेतून लीक झाला होता’;अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा चीनवर निशाणा

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार येताच काही देशांना सळो की पळो करून सोडल आहे. अशातच आता अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सीआयएने...

…म्हणून राजपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसला नाही

…म्हणून राजपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसला नाही

प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. या दिवशी संबंध देशभरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात...

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्राधन मोदींनी दिल्या खास शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्राधन मोदींनी दिल्या खास शुभेच्छा!

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, सर्वत्र उत्साहाचे वातारण आहे. यानिमित्तानं क्रिकेट, मनोरंजन क्षेत्रातील मंडळी तसंच राजकीय नेते आपल्या सोशल मीडिया...

पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत ‘हे’ 434 प्रकल्प विकसित भारताच्या स्वप्नांना देणार नवी भरारी!

पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत ‘हे’ 434 प्रकल्प विकसित भारताच्या स्वप्नांना देणार नवी भरारी!

आज देश ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर लष्कराच्या भव्य पथसंचलनाचं आयोजनही करण्यात...

भारताला मोठं यश! मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

भारताला मोठं यश! मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

मुंबईतील ९/११च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणले जाणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे....

“पवार साहेब आपण महाराष्ट्रातील सहकाराच्या वाढीसाठी काय केलं” ? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पवारांवर जोरदार घणाघात

“पवार साहेब आपण महाराष्ट्रातील सहकाराच्या वाढीसाठी काय केलं” ? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पवारांवर जोरदार घणाघात

शरद पवार साहेब, आपण यूपीए सरकारच्या दोन्ही पंचवार्षिक काळात तब्बल दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री होतात. त्यावेळी सहकार खातं हा कृषी...

ज्येष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 88 व्या...

बांगलादेशात भारताविरुद्धच्या वक्तव्याची मालिका सुरूच, शेअर केला वादग्रस्त नकाशा!

बांगलादेशात भारताविरुद्धच्या वक्तव्याची मालिका सुरूच, शेअर केला वादग्रस्त नकाशा!

बांगलादेशाचे नेते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारतविरोधी वक्तव्य करत आहेत. अशातच आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे 'सल्लागार' म्हणून काम करत असलेल्या...

रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती !

रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती !

Ravichandran Ashwin : टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली...

संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर; केंद्र सरकारने केली घोषणा!

संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर; केंद्र सरकारने केली घोषणा!

महसूल विभागाचे सचिव संजय मल्होत्रा ​​भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवे गव्हर्नर असणार आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने RBI चे नवीन गव्हर्नर...

शंभू सीमा बंदच राहणार! सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

शंभू सीमा बंदच राहणार! सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे. या याचिकेत पंजाबमधील त्या महामार्गावरील नाकेबंदी दूर शंभू सीमा आणि पंजाबचे...

महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात , एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात , एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला असून, देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून...

एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ; उदय सामंतांनी केली घोषणा!

एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ; उदय सामंतांनी केली घोषणा!

Eknath Shinde : महाराष्ट्र्रात आज सायंकाळी साडेपाच वाजता भाजप नेते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. शपथविधी सोहळा आजाद मैदानावर पार...

महाराष्ट्रासाठी भाजपाकडून केंद्रीय निरीक्षकांची घोषणा; ‘या’ दिवशी जाहीर होणार मुख्यमंत्र्याचा चेहरा!

महाराष्ट्रासाठी भाजपाकडून केंद्रीय निरीक्षकांची घोषणा; ‘या’ दिवशी जाहीर होणार मुख्यमंत्र्याचा चेहरा!

महाराष्ट्रातील विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपने केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे...

इस्राईलमध्ये अजानवर बंदी, पोलिसांना दंडाचे आदेश!

इस्राईलमध्ये अजानवर बंदी, पोलिसांना दंडाचे आदेश!

Israel : हिजबुल्लाह सोबत युद्धविराम लागल्यानंतर इस्रायलने कट्टरतावाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन गवीर यांनी...

मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

“मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी एक पत्रकार परिषदेत घेत स्पष्ट सांगितलं की, मुख्यमंत्री पद हे कोणत्याही निकशावर नाही. मुख्यमंत्रिपद हे तीनही...

Devendra Fadnavis :  ‘जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी’; महायुतीला मिळालेल्या यशानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया!

Devendra Fadnavis : ‘जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी’; महायुतीला मिळालेल्या यशानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया!

Devendra Fadnavis : "महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला आहे. यावरून जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी असल्याचे दिसून येते....

Maharashtra Election Results 2024 :  महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला! निकालानंतर अजित पवारांची पोस्ट व्हायरल!

Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला! निकालानंतर अजित पवारांची पोस्ट व्हायरल!

Maharashtra Election Results 2024 : राज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. आज साकळपासून राज्यात उत्सुकतेचं...

भारत-सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची द्विपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

भारत-सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची द्विपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

S. Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी आज (बुधवारी) दिल्लीत सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन...

Ajit Pawar : ‘युगेंद्रला बारामती कधी आवडायची नाही’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Ajit Pawar : ‘युगेंद्रला बारामती कधी आवडायची नाही’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, राज्यात प्रचार सभांचा जोरदार...

‘…तर हिंदूंनो तुमच्या जमिनी विसरा’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

‘…तर हिंदूंनो तुमच्या जमिनी विसरा’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

Narendra Modi : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. महायुतीच्या प्रचारासाठी...

झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 43 जागांवर मतदान!

झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 43 जागांवर मतदान!

Jharkhand Election 2024 : रांची-झारखंडमधील 43 विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सोमवारी संध्याकाळी थांबला आहे. झारखंडमधील पहिल्या टप्प्यातील...

एक रहेंगे तो सेफ रहेंगे! महाराष्ट्रातील चिमूरमधून पंतप्रधान मोदींची गर्जना

एक रहेंगे तो सेफ रहेंगे! महाराष्ट्रातील चिमूरमधून पंतप्रधान मोदींची गर्जना

Narendra Modi : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी सध्या महाराष्ट्र्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी आज...

CM Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, किती काळ तुरुंगात राहणार?

दिल्ली दारू घोटाळ्यातील आरोपी केजरीवाल, सिसोदिया आणि अन्य आरोपी न्यायालयात हजर, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Arvind Kejriwal : आज माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia), आम आदमी पक्षाचे नेते...

मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई, 11 दहशतवाद्यांचा खातमा!

मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई, 11 दहशतवाद्यांचा खातमा!

Encounter : सोमवारी (11 नोव्हेंबर 2024) मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात CRPF जवानांशी झालेल्या चकमकीत 11 अतिरेकी मारले गेले आहेत. कुकी अतिरेक्यांनी...

Maharashtra Assembly Elections : झारखंडमध्ये मतदानापूर्वी ED चा छापा; 17 ठिकाणी शोध सुरू, प्रकरण कोणते?

Maharashtra Assembly Elections : झारखंडमध्ये मतदानापूर्वी ED चा छापा; 17 ठिकाणी शोध सुरू, प्रकरण कोणते?

Maharashtra Assembly Elections : झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) मतदान होणार आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच आज...

राहुल गांधींच्या अडचणी वाढू शकतात? भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, एफआयआरचीही मागणी!

राहुल गांधींच्या अडचणी वाढू शकतात? भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, एफआयआरचीही मागणी!

Election Commission 2024 : आरक्षणाबाबत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपने (BJP)...

Pune : पंतप्रधान मोदींच्या सभेनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, कोणते रस्ते बंद? वाचा…

Pune : पंतप्रधान मोदींच्या सभेनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, कोणते रस्ते बंद? वाचा…

Pune : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तोंडावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत....

Narendra Modi :  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पुणे दौरा! ‘या’ ठिकाणी सभेचे आयोजन

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पुणे दौरा! ‘या’ ठिकाणी सभेचे आयोजन

Narendra Modi : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान,...

व्हिडिओ शेअर करत मिथुन चक्रवर्ती यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी!

व्हिडिओ शेअर करत मिथुन चक्रवर्ती यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी!

Mithun Chakraborty : प्रसिद्ध अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी आली आहेत. पाकिस्तानच्या...

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे कडाडले! ”मविआ’ने आमचा जाहीनामा चोरला’

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे कडाडले! ”मविआ’ने आमचा जाहीनामा चोरला’

Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly elections 2024) तोंडावर आल्या असून, आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच...

Israel-hezbollah War : अनेक घातपाती कारवाया करणारा हिजबुल्लाहचा कमांडर इस्त्राईलच्या हवाई हल्ल्यात ठार!

Israel-hezbollah War : अनेक घातपाती कारवाया करणारा हिजबुल्लाहचा कमांडर इस्त्राईलच्या हवाई हल्ल्यात ठार!

Israel-hezbollah War : इस्राईली (Israel) सैन्याने हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर सलीम जमील अय्याश याला ठार केले आहे. इस्राईलच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाहच्या...

विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले; काँग्रेसकडून आणखी 7 बंडखोर उमेदवारांवर कारवाई

विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले; काँग्रेसकडून आणखी 7 बंडखोर उमेदवारांवर कारवाई

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सध्या राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार...

निवडणुकांत हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या शक्तींविरोधात एकत्र या; ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचं प्रतिपादन

निवडणुकांत हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या शक्तींविरोधात एकत्र या; ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचं प्रतिपादन

कोल्हापूर मध्ये प्रबोधन मंचाने राजकीय हिंदुत्व या विषयवार आज भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सम्राट नगर कोल्हापूर येथील...

देशहितासाठी निर्भयपणे १०० टक्के मतदान करा; प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांचे आवाहन

देशहितासाठी निर्भयपणे १०० टक्के मतदान करा; प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांचे आवाहन

चैतन्य उपासना मंडळ व सजग रहो अभियाना अंतर्गत रविवारी अमनोरा प्लाझा हडपसर पुणे येथे शेफाली वैद्य यांचे व्याख्यान आयोजित करण्यात...

नागपुरात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो; लाडक्या बहिणींना केले ‘हे’ आवाहन

नागपुरात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो; लाडक्या बहिणींना केले ‘हे’ आवाहन

Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज (सोमवारी) नागपुरात रोड शो करत आहेत....

केरळमध्ये वायनाड लोकसभेसाठी 13 नोव्हेंबरला, तर पलक्कडसह दोन विधानसभेच्या जागांसाठी 20 नोव्हेंबरला होणार मतदान

केरळमध्ये वायनाड लोकसभेसाठी 13 नोव्हेंबरला, तर पलक्कडसह दोन विधानसभेच्या जागांसाठी 20 नोव्हेंबरला होणार मतदान

Wayanad Bye Elections : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election 2024)  घोषणेसोबतच निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकाही जाहीर केल्या आहेत. दरम्यान,...

न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे 51 वे सरन्यायाधीश; राष्ट्रपतींनी दिली शपथ!

न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे 51 वे सरन्यायाधीश; राष्ट्रपतींनी दिली शपथ!

Sanjiv Khanna : न्यायमूर्ती संजीव खन्ना (Sanjiv Khanna) यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे....

Maharashtra Assembly Election : बंडखोरांविरोधात काँग्रेसची कारवाई;  16 उमेदवार 6 वर्षांसाठी निलंबित

Maharashtra Assembly Election : बंडखोरांविरोधात काँग्रेसची कारवाई; 16 उमेदवार 6 वर्षांसाठी निलंबित

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर काँग्रेसने आणखी काही बंडखोरांवर कारवाई मोठी केली आहे....

महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचा अन् पर्यटन स्थळांचा विकास करणार : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचा अन् पर्यटन स्थळांचा विकास करणार : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

Pune : जगात भारताची ओळख बुद्ध भूमी अशी आहे. जगातील प्रत्येक बौद्ध आपल्या देशात येऊन तथागत गौतम बुद्धाच्या चरणी लीन...

महाराष्ट्राच्या विकासाठीच मी भाजपमध्ये – छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या विकासाठीच मी भाजपमध्ये – छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत...

‘निवडणूक हलक्यात घेऊ नका, सजग राहा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन

‘निवडणूक हलक्यात घेऊ नका, सजग राहा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन

Pune : 'ही विधानसभा निवडणूक हलक्यात घेऊ नका. कोणीही गाफील राहू नका. १९९९ साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे...

कमला हॅरिस यांच्या पराभवामागे जो बायडेन?, वाचा महत्वाची कारणे

कमला हॅरिस यांच्या पराभवामागे जो बायडेन?, वाचा महत्वाची कारणे

Kamala Harris :  उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे...

Narendra Modi : ‘महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचार’; पंतप्रधान मोदींची मविआवर टीका

Narendra Modi : ‘महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचार’; पंतप्रधान मोदींची मविआवर टीका

Narendra Modi : 'महायुतीच्या जाहिरनाम्यादरम्यान महाविकास आघाडीचा घोटाळ्यांचा जाहिरनामा ही आला आहे. महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचार, टोकन मनी, बदल्यांचा घोटाळा,...

Narendra Modi : ‘जाती-जातींमध्ये भांडण लावणे हेच काँग्रेसचं काम’; प्रधानमंत्री मोदींचा घणाघात

Narendra Modi : ‘जाती-जातींमध्ये भांडण लावणे हेच काँग्रेसचं काम’; प्रधानमंत्री मोदींचा घणाघात

Narendra Modi : देश जितका कमकुवत होईल, तितका काँग्रेसला फायदा होईल. काँग्रेस भक्कम झाल्यावर देश असहाय्य होईल. त्यांचा 75 वर्षांचा...

Amit Shah : महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस राज्याचे पुढील मुख्यमंत्री? प्रचारसभेत अमित शाहांचे संकेत

Amit Shah : महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस राज्याचे पुढील मुख्यमंत्री? प्रचारसभेत अमित शाहांचे संकेत

Amit Shah : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी युती भाजप (भाजप), शिवसेना (शिवसेना) आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र लढत...

Swargate Depot : स्वारगेट डेपो येथे पीएमपीएमएल बसला आग; कर्मचाऱ्यांकडून अन् अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न

Swargate Depot : स्वारगेट डेपो येथे पीएमपीएमएल बसला आग; कर्मचाऱ्यांकडून अन् अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न

Pune : पुण्यात (Pune) आज सकाळी एक मोठी घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास पुण्यातील मोठे बस डेपो स्वारगेटमध्ये (Swargate Pune...

Hemant Soren : ऐन विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री अडचणीत?; आयकर विभागाची छापेमारी

Hemant Soren : ऐन विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री अडचणीत?; आयकर विभागाची छापेमारी

Hemant Soren : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना मोठा धक्का बसला...

लवकरच BJP ला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; २२ नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक

लवकरच BJP ला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; २२ नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक

BJP : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. परंतु आता ताज्या घडामोडींवरून असे दिसून येते...

Dhananjaya Y. Chandrachud : …मला माफ करा! सरन्यायाधीश चंद्रचूड शेवटच्या दिवशी भावूक, काय म्हणाले?

Dhananjaya Y. Chandrachud : …मला माफ करा! सरन्यायाधीश चंद्रचूड शेवटच्या दिवशी भावूक, काय म्हणाले?

Dhananjaya Y. Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud) यांना रविवारी पदावरून मुक्त करण्यात येणार आहे. मात्र,...

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मैदानात; आज अकोला अन् नांदेडमध्ये घेणार सभा

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मैदानात; आज अकोला अन् नांदेडमध्ये घेणार सभा

Narendra Modi : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल (शुक्रवारी) पंतप्रधान मोदींनी...

Uddhav Thackeray : निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची मोठी कारवाई; माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी

Uddhav Thackeray : निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची मोठी कारवाई; माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी

Uddhav Thackeray : सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यासातच उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेतून (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray)...

जम्मू-काश्मीर विधानसभेत आज पुन्हा गदारोळ, 370 मुद्द्यावरून आमदारांमध्ये बाचाबाची

जम्मू-काश्मीर विधानसभेत आज पुन्हा गदारोळ, 370 मुद्द्यावरून आमदारांमध्ये बाचाबाची

Jammu Kashmir Assembly : जम्मू-काश्मीर विधानसभेत आज पुन्हा एकदा कलम 370 बहाल करण्यावरून गदारोळ पाहायला मिळाला आहे. अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी...

Page 6 of 17 1 5 6 7 17

Latest News