Monday, April 21, 2025
Renuka Pawar

Renuka Pawar

पश्चिम बंगालमध्ये दिवाळीच्या काळात ‘दंगल भडकवण्याचा कट’; ममता बॅनर्जींचा मोठा दावा

पश्चिम बंगालमध्ये दिवाळीच्या काळात ‘दंगल भडकवण्याचा कट’; ममता बॅनर्जींचा मोठा दावा

Kolata : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दावा केला आहे की, दिवाळीच्या काळात  दंगली घडवून आणल्या जाऊ...

Cyclone Dana : ‘दाना’ चक्रीवादळामुळे बंगालमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Cyclone Dana : ‘दाना’ चक्रीवादळामुळे बंगालमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Cyclone Dana : दाना चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा...

पंजाब सरकारची मोठी कारवाई! लॉरेन्स बिश्नोईच्या तुरुंगातील मुलाखतीप्रकरणी दोन उपअधीक्षकांसह ७ पोलीस कर्मचारी निलंबित

पंजाब सरकारची मोठी कारवाई! लॉरेन्स बिश्नोईच्या तुरुंगातील मुलाखतीप्रकरणी दोन उपअधीक्षकांसह ७ पोलीस कर्मचारी निलंबित

Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) मुलाखत प्रकरणी पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे. भगवंत मान (Bhagwant Mann) सरकारने...

Maharashtra Assembly Elections : भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘या’ 40 नेत्यांच्या समावेश

Maharashtra Assembly Elections : भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘या’ 40 नेत्यांच्या समावेश

Maharashtra Assembly Elections : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024)  बिगुल आता वाजले असून, राजकारण चांगलेच रंगले आहे. येत्या...

Bangladesh : बांगलादेशात हिंदूंचे मोठे निदर्शन, केल्या ‘या’ 8 प्रमुख मागण्या!

Bangladesh : बांगलादेशात हिंदूंचे मोठे निदर्शन, केल्या ‘या’ 8 प्रमुख मागण्या!

Bangladesh : बांगलादेशातील चितगावमध्ये हजरोंच्या संख्येने बांगलादेशी हिंदू आपल्या हक्क आणि सुरक्षिततेच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. बांगलादेश सनातन जागरण मंचच्या...

Assembly Elections 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; आतापर्यंत एकूण 71 उमेदवारांच्या नावाची घोषणा!

Assembly Elections 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; आतापर्यंत एकूण 71 उमेदवारांच्या नावाची घोषणा!

Assembly Elections :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) पक्षाकडून आज (शनिवारी)  उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत...

Jayashree Thorat : जयश्री थोरातांबाबात आक्षेपार्ह वक्तव्य, सुजय विखेंकडून निषेध; म्हणाले…

Jayashree Thorat : जयश्री थोरातांबाबात आक्षेपार्ह वक्तव्य, सुजय विखेंकडून निषेध; म्हणाले…

Jayashree Thorat : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांच्या युवा संकल्प मेळाव्यात काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)...

Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले; ‘पुन्हा सत्तेवर येऊ…’

Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले; ‘पुन्हा सत्तेवर येऊ…’

Devendra Fadnavis : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजले असून, राजकारण चांगलेच रंगले आहे. येत्या  20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी...

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांनी कोथरुडमधून केला प्रचाराचा शुभारंभ

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांनी कोथरुडमधून केला प्रचाराचा शुभारंभ

Chandrakant Patil : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून जोरदार प्रचाराला...

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने सीबीआयला फटकारले

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने सीबीआयला फटकारले

Sushant Singh Rajput Death Case : सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकार आणि सीबीआयला दणका दिला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत...

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बाबा सिद्दीकींच्या मुलाला इथून दिली उमेदवारी

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बाबा सिद्दीकींच्या मुलाला इथून दिली उमेदवारी

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक (Maharashtra Assembly Elections 2024) आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना...

Andhra Pradesh : तिरुपतीमधील अनेक हॉटेल्सना बॉम्बची धमकी, पोलिसांचा तपास सुरु!

Andhra Pradesh : तिरुपतीमधील अनेक हॉटेल्सना बॉम्बची धमकी, पोलिसांचा तपास सुरु!

Andhra Pradesh : ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या थांबण्याचे नाव काही घेत नाहीयेत. गेल्या 15 दिवसांपासून जगभरातील प्रसिद्ध एअरलाइन्सच्या फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या...

Sanjiv Khanna Next CJI : चंद्रचूड यांच्या जागी  देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड

Sanjiv Khanna Next CJI : चंद्रचूड यांच्या जागी देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड

Sanjiv Khanna : न्यायमूर्ती संजीव खन्ना (Sanjiv Khanna) हे भारताचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. संजीव खन्ना हे 11 नोव्हेंबरला शपथ...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी घेतली वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांची भेट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी घेतली वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांची भेट

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांची भेट घेतली आहे. बहुपक्षीय विकास बँकांमधील...

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या ‘या’ दिग्गज नेत्यांनी आज भरले उमेदवारी अर्ज!

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या ‘या’ दिग्गज नेत्यांनी आज भरले उमेदवारी अर्ज!

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून (२२ ऑक्टोबर) पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे...

PM Modi In Maharashtra : महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका, किती सभा होणार?

PM Modi In Maharashtra : महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका, किती सभा होणार?

PM Modi In Maharashtra : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे....

‘भारत युद्धाला पाठिंबा देत नाही तर संवाद…’; ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

‘भारत युद्धाला पाठिंबा देत नाही तर संवाद…’; ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

BRICS : भारत युद्धाला नव्हे तर संवाद आणि तडजोडीला पाठिंबा देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ब्रिक्स परिषदेत म्हंटले...

मोठी बातमी! शिवसेना (उबाठा) पक्षाची पहिली यादी जाहीर; वाचा सविस्तर…

मोठी बातमी! शिवसेना (उबाठा) पक्षाची पहिली यादी जाहीर; वाचा सविस्तर…

मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पहिली अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 65 उमेदवारांच्या...

Bangladesh Protest : बांगलादेशात पुन्हा हिंसक निदर्शने, आता राष्ट्रपती शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्याची मागणी!

Bangladesh Protest : बांगलादेशात पुन्हा हिंसक निदर्शने, आता राष्ट्रपती शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्याची मागणी!

Bangladesh Protest : बांगलादेशात पुन्हा एकदा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी आंदोलकांनी अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांना हटवण्याची मागणी केली आहे....

संभाजी ब्रिगेड अन् ठाकरे गटाची युती तुटली; कारण आले समोर

संभाजी ब्रिगेड अन् ठाकरे गटाची युती तुटली; कारण आले समोर

राज्यातील विधानसभेची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच महायुतीतील सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली...

Israel Hezbollah War : बेरूतमध्ये बॉम्बचा पाऊस! इस्राईलने केलेल्या हवाई हल्ल्यात 12 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 57 जण जखमी

Israel Hezbollah War : बेरूतमध्ये बॉम्बचा पाऊस! इस्राईलने केलेल्या हवाई हल्ल्यात 12 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 57 जण जखमी

Israel Hezbollah War : इस्राईल (Israel) सातत्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर लक्ष करत आहे. इस्राईली हवाई दलाने बेरूत...

अजित पवार बारामतीतूनच लढणार; विधानसभेसाठी NCP अजित पवारांची पहिली यादी जाहीर!

अजित पवार बारामतीतूनच लढणार; विधानसभेसाठी NCP अजित पवारांची पहिली यादी जाहीर!

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक (Maharashtra Assembly Elections 2024) आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना...

राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढविणार, मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर

राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढविणार, मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने आगामी निवडणुकांसाठी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनसेचे अध्यक्ष...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचा पक्षाला रामराम

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचा पक्षाला रामराम

Sunil Maharaj : गेल्या दहा महिन्यात दहा मिनिटंही भेटीची वेळ मिळाली नाही, अशी खंत व्यक्त करत बंजारा समाजाच्या पोहरादेवीचे महंत...

‘दाना’ चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये शाळा-कॉलेज बंद; ‘या’ राज्यांना अलर्ट!

‘दाना’ चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये शाळा-कॉलेज बंद; ‘या’ राज्यांना अलर्ट!

Cyclone Alert : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबाचे बुधवारी सकाळी ‘दाना’ चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचा ओडिशाच्या किनारपट्टीवर...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीजवळील कारेगाव परिसरात राहणाऱ्या २१ बांगलादेशी नागरिकांना भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी शाखेने अटक केली आहे....

UP News : मायावती सरकारमधील कथित स्मारक घोटाळ्यात भाजप आमदाराला ईडीचे समन्स

UP News : मायावती सरकारमधील कथित स्मारक घोटाळ्यात भाजप आमदाराला ईडीचे समन्स

UP News : मायावती सरकारच्या काळात झालेल्या स्मारक घोटाळ्याप्रकरणी आता ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील बहुजन समाज...

Maharashtra Earthquake : हिंगोली जिल्ह्यासह नांदेडमध्ये भूकंपांचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Earthquake : हिंगोली जिल्ह्यासह नांदेडमध्ये भूकंपांचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake News : मराठवाड्यात नांदेड (Nanded) आणि हिंगोलीमध्ये (Hingoli) भूकंपांचे धक्के (Earthquake) बसले आहेत. आज सकाळच्या सुमारास हे धक्के जाणवले...

Maharashtra Politics : राज्यातील तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तीची पहिली उमेदवार यादी जाहीर!

Maharashtra Politics : राज्यातील तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तीची पहिली उमेदवार यादी जाहीर!

Maharashtra Assembly elections 2024 : ज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly elections 2024) बिगुल आता वाजले असून, महायुती आणि महाविकास आघाडीकडून...

दिवाळी सरंजाम वाटप रवींद्र धंगेकरांच्या अंगाशी; आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल!

दिवाळी सरंजाम वाटप रवींद्र धंगेकरांच्या अंगाशी; आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल!

Pune News : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly elections 2024) बिगुल आता वाजले असून, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान...

US Election 2024 : ट्रम्प यांच्यावर हल्ला करत बराक ओबामा म्हणाले; ‘कमला हॅरिस अध्यक्षपदासाठी पूर्णपणे तयार..’

US Election 2024 : ट्रम्प यांच्यावर हल्ला करत बराक ओबामा म्हणाले; ‘कमला हॅरिस अध्यक्षपदासाठी पूर्णपणे तयार..’

Barack Obama : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत या शेवटच्या आठवड्यात डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन...

Yogendra Yadav : योगेंद्र यादव यांच्या कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ!

Yogendra Yadav : योगेंद्र यादव यांच्या कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ!

Yogendra Yadav : अकोल्यातील एका कार्यक्रमात भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी...

याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर इस्राईलची गाझामध्ये कारवाई सुरूच, 87 नागरिकांचा मृत्यू तर 40 जण जखमी

याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर इस्राईलची गाझामध्ये कारवाई सुरूच, 87 नागरिकांचा मृत्यू तर 40 जण जखमी

Iran-Israel War : इस्राईल आणि हमास (Israel-Hamas war) यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. युद्धादरम्यान गाझामध्ये मोठ्या प्रमाणात इस्राईली लष्कराची कारवाई...

न्यूझीलंडने पहिल्यांदाच पटकावले टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद, फायनलमध्ये केला दक्षिण आफ्रिकेचा पराभव

न्यूझीलंडने पहिल्यांदाच पटकावले टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद, फायनलमध्ये केला दक्षिण आफ्रिकेचा पराभव

Womens T20 World Cup 2024 : महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने शानदार विजयाची नोंद करत पहिल्यांदाच टी-20...

Jammu-Kashmir : ‘दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही…’; जम्मू काश्मीरमध्ये ७ जणांच्या हत्येनंतर अमित शाह भडकले

Jammu-Kashmir : ‘दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही…’; जम्मू काश्मीरमध्ये ७ जणांच्या हत्येनंतर अमित शाह भडकले

Jammu-Kashmir : रविवारी (20 ऑक्टोबर) रात्री, जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सर्व सामान्य नागरिकांना लक्ष  केले आहे. ही घटना...

Maharashtra Assembly Elections  : भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिलांचा समावेश; वाचा कोणाला मिळाली संधी?

Maharashtra Assembly Elections : भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिलांचा समावेश; वाचा कोणाला मिळाली संधी?

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल (Maharashtra Assembly Elections) वाजताच भाजपकडून आज (रविवारी) उमेदवारांची पहिली यादी जाहीर...

‘माझ्या नसात सिंहाचे रक्त…’;  वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पोस्ट चर्चेत

‘माझ्या नसात सिंहाचे रक्त…’; वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पोस्ट चर्चेत

Lawrence Bishnoi : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित गट) नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर, त्यांचा मुलगा...

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (Maharashtra Assembly Election 2024) त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे....

Remo D’Souza :  12 कोटींच्या घोटाळ्यात रेमो डिसूझाचे नाव समोर, काय आहे प्रकरण?

Remo D’Souza : 12 कोटींच्या घोटाळ्यात रेमो डिसूझाचे नाव समोर, काय आहे प्रकरण?

Remo D’Souza : कोरिओग्राफर आणि दिग्दर्शन रेमो डिसूझा (Remo D'Souza) मोठ्या अडचणीत सापडला आहे. 8 वर्षांपूर्वी त्याच्यावर झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याची...

झारखंड निवडणुकीसाठी भाजपाची 52 जणांची पहिली यादी जाहीर; चंपाई सोरेन यांच्यासह ‘या’ नेत्यांना दिली उमेदवारी

झारखंड निवडणुकीसाठी भाजपाची 52 जणांची पहिली यादी जाहीर; चंपाई सोरेन यांच्यासह ‘या’ नेत्यांना दिली उमेदवारी

Jharkhand Assembly Election 2024 : नुकत्याच महाराष्ट्रासोबतच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या (Jharkhand Assembly Election Date 2024) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत....

Benjamin Netanyahu : इराणने रचला नेतान्याहूंच्या हत्येचा कट? पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ले

Benjamin Netanyahu : इराणने रचला नेतान्याहूंच्या हत्येचा कट? पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ले

Benjamin Netanyahu : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासाठी इस्राईलने इराणला जबाबदार धरले आहे. इराणने (Iran)...

Salim Khan : काळवीट शिकार प्रकरणाबाबत सलीम खान यांचे महत्त्वाचे वक्तव्य, “का माफी मागणार…”

Salim Khan : काळवीट शिकार प्रकरणाबाबत सलीम खान यांचे महत्त्वाचे वक्तव्य, “का माफी मागणार…”

Salman Khan : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची १२ ऑक्टोबर रोजी...

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर, अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर, अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (रविवारी) वाराणसी (Varanasi) दौऱ्यावर जाणार आहेत. दिवाळीपूर्वी पंतप्रधानांचा हा दौरा केवळ...

Baba Siddique : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी 5 जणांना अटक!

Baba Siddique : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी 5 जणांना अटक!

Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. याप्रकरणी...

हरमनप्रीत कौरचे कर्णधारपद कायम; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

हरमनप्रीत कौरचे कर्णधारपद कायम; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

Harmanpreet kaur : बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी (One day cricket) भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा...

Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियाची ईडीकडून चौकशी, काय आहे प्रकरण? वाचा

Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियाची ईडीकडून चौकशी, काय आहे प्रकरण? वाचा

Tamannaah Bhatia : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाची (Tamannaah Bhatia) ईडीकडून (Enforcement Directorate)(अंमलबजावणी संचालनालय) चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली...

झारखंडमध्ये भाजप 68 जागांवर…JDU, AJSU आणि LJP ला किती जागा मिळाल्या? वाचा सविस्तर

झारखंडमध्ये भाजप 68 जागांवर…JDU, AJSU आणि LJP ला किती जागा मिळाल्या? वाचा सविस्तर

Jharkhand Assembly Elections 2024 : महारष्ट्रासोबतच झारखंड विधानसभा (Jharkhand Assembly Elections) निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. झारखंडमध्ये दोन टप्प्यात...

Kangana Ranaut : कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ला ग्रीन सिग्नल; लवकरच प्रेक्षांच्या भेटीला!

Kangana Ranaut : कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ला ग्रीन सिग्नल; लवकरच प्रेक्षांच्या भेटीला!

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतचा (Kangana Ranaut) आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' गेल्या बऱ्याच दिवसांपासून वादात अडकला होता. आता कंगनाच्या या...

Narendra Modi : पुतिन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी पुन्हा रशिया दौऱ्यावर, कारण काय?

Narendra Modi : पुतिन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी पुन्हा रशिया दौऱ्यावर, कारण काय?

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी रशियाला भेट देणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर...

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणानंतर केंद्रीय यंत्रणा सावध; शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्याचा आग्रह

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणानंतर केंद्रीय यंत्रणा सावध; शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्याचा आग्रह

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची १२ ऑक्टोबर रोजी...

Salman Khan : सलमान खानला पुन्हा बिश्नोई गँगची धमकी; ‘तुझी अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट…’

Salman Khan : सलमान खानला पुन्हा बिश्नोई गँगची धमकी; ‘तुझी अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट…’

Salman Khan : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची १२ ऑक्टोबर रोजी...

याह्या सिनवारच्या मृत्यूवर इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘युद्ध अजून बाकी…’

याह्या सिनवारच्या मृत्यूवर इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘युद्ध अजून बाकी…’

Benjamin Netanyahu : गुरुवारी इस्त्राईल लष्कराने हमास (Israel–Hamas war) प्रमुख याह्या सिनवारला (Yahya Sinwar) ठार केले आहे. इस्त्राईलने एक निवदेन...

Israel–Hamas war : इस्त्राईलकडून हमासचा ‘मास्टरमाइंड’ याह्या सिनवार याचा खात्मा, कोण होता?

Israel–Hamas war : इस्त्राईलकडून हमासचा ‘मास्टरमाइंड’ याह्या सिनवार याचा खात्मा, कोण होता?

Israel–Hamas war : गुरुवारी इस्त्राईल लष्कराने हमास (Israel–Hamas war) प्रमुख याह्या सिनवारला (Yahya Sinwar) ठार केले आहे. इस्त्राईल लष्कराने स्वतः...

तलाठी, कोतवाल नव्हे तर आता ‘हे’ पाहणार महसूल विभागाचा कारभार

तलाठी, कोतवाल नव्हे तर आता ‘हे’ पाहणार महसूल विभागाचा कारभार

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक क्रांतिकारी पाऊल टाकत मोठा निर्णय घेतला आहे. गावपातळीवरील अतिशय महत्वाची समजली जाणारी तलाठी आणि...

कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यावर उपस्थित केले प्रश्न; म्हणाल्या, ‘वैद्यकीय अहवाल…’

कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यावर उपस्थित केले प्रश्न; म्हणाल्या, ‘वैद्यकीय अहवाल…’

Kamala Harris : अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशातच डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris)...

न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश?; CJI चंद्रचूड यांनी मोदी सरकारकडे दिले नाव

न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश?; CJI चंद्रचूड यांनी मोदी सरकारकडे दिले नाव

DY Chandrachud : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे वरिष्ठ न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश (CJI) बनवण्याची शिफारस केंद्र...

Sameer Wankhede : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची राजकारणात एन्ट्री!

Sameer Wankhede : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची राजकारणात एन्ट्री!

Sameer Wankhede : महाराष्ट्राचे प्रसिद्ध आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात उतरणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,...

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! भारतात येणाऱ्या निर्वासितांना मिळणार नागरिकत्व

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! भारतात येणाऱ्या निर्वासितांना मिळणार नागरिकत्व

SUPRIME COURT : नागरिकत्व कायद्याच्या (citizenship act) कलम 6A च्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचा आज मोठा निर्णय आला आहे. न्यायालयाने...

Justin Trudeau : भारतावर आरोप करणाऱ्या जस्टिन ट्रूडो यांचा युटर्न; म्हणाले, “पुराव्याशिवाय…”

Justin Trudeau : भारतावर आरोप करणाऱ्या जस्टिन ट्रूडो यांचा युटर्न; म्हणाले, “पुराव्याशिवाय…”

Justin Trudeau : भारत आणि कॅनडा (Canada–India relations) यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या...

जम्मू-काश्मीरमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केले ओमर अब्दुल्ला यांचे अभिनंदन!

जम्मू-काश्मीरमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केले ओमर अब्दुल्ला यांचे अभिनंदन!

Narendra Modi : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका (Jammu and Kashmir) 2024 च्या निकालांमध्ये, NC आणि काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवले....

Iran-Israel war :  ‘तर आम्ही ब्रह्मास्त्र काढू…’; इराणची इस्रायलला धमकी

Iran-Israel war : ‘तर आम्ही ब्रह्मास्त्र काढू…’; इराणची इस्रायलला धमकी

Iran-Israel war : गेल्या महिन्यात बेरूतमध्ये (Beirut) मारला गेलेला आपला वरिष्ठ लष्करी कमांडर ब्रिगेडियर जनरल अब्बास निलफोरोशन याच्या हत्येने इराण...

Vidhansabha Elections 2024 : यंदाची निवडणूक मोठ्या ताकतीने लढवणार; राज ठाकरेंची घोषणा

Vidhansabha Elections 2024 : यंदाची निवडणूक मोठ्या ताकतीने लढवणार; राज ठाकरेंची घोषणा

Vidhansabha Elections 2024 : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) बिगुल वाजले आहे. राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. मंगळवारी दुपारी...

SCO बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तान अन् चीनला फटकारले!

SCO बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तान अन् चीनला फटकारले!

Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) सध्या दोन दिवशीय पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. 9 वर्षात पहिल्यांदाच भारतीय मंत्र्याने पाकिस्तानला...

ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ;  राहुल गांधींचीही उपस्थिती

ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; राहुल गांधींचीही उपस्थिती

Omar Abdullah : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) तब्बल 10 वर्षानंतर नवीन सरकार स्थापन झाले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला...

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच अजित पवारांनी मांडला सरकारच्या कामाचा लेखाजोखा

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच अजित पवारांनी मांडला सरकारच्या कामाचा लेखाजोखा

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा (Assembly Elections) नवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होत...

आजपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन 11 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर! अनेक महत्वाच्या बैठकांना लावणार हजेरी

आजपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन 11 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर! अनेक महत्वाच्या बैठकांना लावणार हजेरी

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 17 ते 20 ऑक्टोबर 2024 या कालावधीत पहिल्यांदा मेक्सिकोला भेट देणार...

Page 8 of 17 1 7 8 9 17

Latest News