पूजा खेडकर यांच्या संदर्भात नवीन माहिती आली समोर, मेडिकल कॉलेज प्रवेशासाठी दिली खोटी कागदपत्रे
मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे अखेर सापडली आहेत. अहमदनगर जिल्हा...