भोजशाळा: एएसआयने सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा अतिरिक्त वेळ मागितला,आज सुनावणी
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मध्य प्रदेशातील धार जिल्हात असलेल्या ऐतिहासिक भोजशाळेत ( Bhojshala) एएसआयचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण...