Wednesday, February 5, 2025
Rupali Gowande

Rupali Gowande

मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या मागणीनंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्येचा काँग्रेसवर मोठा आरोप

मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या मागणीनंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्येचा काँग्रेसवर मोठा आरोप

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या स्वतंत्र स्मारकाची मागणी करत असलेल्या काँग्रेस...

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान मोदी निगम बोध घाटावर दाखल

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान मोदी निगम बोध घाटावर दाखल

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी निगम बोध घाटावर पोहोचले आहेत.त्यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह...

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये नऊ दहशतवादी ठार

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये नऊ दहशतवादी ठार

खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डोंगराळ प्रदेश असलेल्या उत्तर आणि दक्षिण वझिरिस्तानमध्ये रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी नऊ दहशतवाद्यांना ठार केले. सात...

संतोष देशमुख हत्या प्रकरण: बीडमध्ये आज विराट मोर्चा, नेत्यांसह हजारो नागरिक होणार सहभागी

संतोष देशमुख हत्या प्रकरण: बीडमध्ये आज विराट मोर्चा, नेत्यांसह हजारो नागरिक होणार सहभागी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या घटनेला 18 दिवस झाले तरी...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. मणिपूरच्या इम्फाल पूर्व जिल्ह्यातील 2 गावांवर डोंगराळ भागातील सशस्त्र लोकांनी काल,...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार होणार

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार होणार

दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११.४५ वाजता निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार...

हवामान बदलांमुळे 2024 ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष

हवामान बदलांमुळे 2024 ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष

हवामान बदलामुळे 2024 मध्ये जगभरातील उन्हाळ्याच्या दिवसांच्या संख्येत 41 दिवसांची वाढ झाली. यासंदर्भात नवीन संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे....

गोंदियात जहाल नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

गोंदियात जहाल नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

गोंदियात देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम नामक जहाल नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केले आहे. तो छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील गुंडम सुटबाईपारा,...

संतोष देशमुखांसाठी बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय विराट मोर्चा, 50 गावांमधील लोक जमणार

संतोष देशमुखांसाठी बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय विराट मोर्चा, 50 गावांमधील लोक जमणार

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती.जुन्या वादातून अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या...

विमानतळ बॉम्बस्फोटात डब्ल्यूएचओ प्रमुख थोडक्यात बचावले, 2 क्रू मेंबर्स जागीच ठार

विमानतळ बॉम्बस्फोटात डब्ल्यूएचओ प्रमुख थोडक्यात बचावले, 2 क्रू मेंबर्स जागीच ठार

मध्य आशियाई देश येमेनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जेथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य महासंचालक (डीजी) टेड्रोस अधानोम बॉम्बस्फोटातून...

२६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

२६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार, लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.आज त्याला हृदयविकाराचा...

मनमोहन सिंग यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटले; दिग्गज नेत्यांनी घेतले अंत्यदर्शन

मनमोहन सिंग यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटले; दिग्गज नेत्यांनी घेतले अंत्यदर्शन

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आज सकाळपासून लुटियन्स दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील बंगला क्रमांक-3 येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांनी गर्दी...

चीन तिबेटमध्ये बांधणार जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण,भारत बांगलादेशचा का आहे आक्षेप?

चीन तिबेटमध्ये बांधणार जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण,भारत बांगलादेशचा का आहे आक्षेप?

आपल्या सीमा वाढवण्याचे आणि कर्ज देऊन अनेक देशांच्या जमिनी बळकावण्याचे चीनचे धोरण सर्वश्रुत आहे. मात्र आता चीनने पाणी काबीज करण्याची...

मस्साजोगनंतर आता तुळजापूरमधल्या सरपंचावर जीवघेणा हल्ला

मस्साजोगनंतर आता तुळजापूरमधल्या सरपंचावर जीवघेणा हल्ला

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर आता धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात...

टीम इंडियाने मैदानातून वाहिली मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

टीम इंडियाने मैदानातून वाहिली मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय...

के अन्नामलाई यांनी घेतली शपथ,द्रमुक सरकार जाईपर्यंत अनवाणी फिरणार,काय आहे कारण?

के अन्नामलाई यांनी घेतली शपथ,द्रमुक सरकार जाईपर्यंत अनवाणी फिरणार,काय आहे कारण?

चेन्नईच्या अन्ना विद्यापीठात विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावर भाजपने आवाज...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पंतप्रधान मोदी ,राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पंतप्रधान मोदी ,राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी दिल्लीमधील 'एम्स' रुग्णालयात निधन झाले. दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवणाऱ्या...

एकनाथ शिंदे यांनी घेतली दिल्लीत पंतप्रधानांची खास भेट, काय आहे नेमके कारण ?

एकनाथ शिंदे यांनी घेतली दिल्लीत पंतप्रधानांची खास भेट, काय आहे नेमके कारण ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्याचे उपमहापौर आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे....

काँग्रेसपेक्षा भाजपाला मिळणाऱ्या देणगीत झाली कैकपटीने वाढ, जाणून घ्या कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली?

काँग्रेसपेक्षा भाजपाला मिळणाऱ्या देणगीत झाली कैकपटीने वाढ, जाणून घ्या कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली?

या वेळी राजकीय पक्षांच्या बँक खात्यांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त देणग्या आल्या आहेत. या बाबतीत भाजपने पुन्हा बाजी मारली आहे. जगातील सर्वात...

इंडिया आघाडीत वाद वाढले,काँग्रेस आणि आपचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

इंडिया आघाडीत वाद वाढले,काँग्रेस आणि आपचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय पेच अधिकच वाढताना दिसत आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षात उघडपणे संघर्ष होताना दिसत आहे.दिल्ली...

गाझातून सैन्य मागे घेणार नाही; इस्रायलने स्पष्टच सांगितले

गाझातून सैन्य मागे घेणार नाही; इस्रायलने स्पष्टच सांगितले

इस्त्रायलचे संरक्षणमंत्री इस्त्रायल कॅट्झ यांनी गाझा-इजिप्त सीमेवरील बफर झोनचा दौरा केला आहे. यावेळी आपले सैन्य (इस्रायल डिफेंस फोर्सेस) गाझामध्ये तैनात...

चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दणका

चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दणका

सोशल मीडियावर चुकीची पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्यांवर होणार कारवाई आजच्या डिजिटल जगात सोशल मिडियाने माणसाचं सबंध ‌जीवन व्यापून टाकलं आहे. आता...

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी;जिथे मंदिर तिथे आरती’ करण्याचा ठराव मंजूर

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी;जिथे मंदिर तिथे आरती’ करण्याचा ठराव मंजूर

वक्फ बोर्डाच्या माध्यमातून गैर-हिंदूंनी मंदिरांवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत वक्फ कायदा रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेने केली आहे.तसेच...

चौथ्या मिती आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे पुण्यात आयोजन

चौथ्या मिती आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे पुण्यात आयोजन

मिती फिल्म सोसायटी आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८ आणि २९ डिसेंबर रोजी एस पी महाविद्यालयातील लेडी...

पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभागी होणार, पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करणार

पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभागी होणार, पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज दुपारी 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वीर बाल दिवस...

आसाम येथे अन्सारूल्ला बांगला टीमच्या 2 दहशतवाद्यांना अटक;मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त

आसाम येथे अन्सारूल्ला बांगला टीमच्या 2 दहशतवाद्यांना अटक;मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त

आसामच्या कोक्राझार येथे अन्सारूल्ला बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेच्या 2 जिहादी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यासंदर्भात विशेष पोलिस महासंचालक...

उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ- चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती

उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ- चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती

देशातील नागरिकांच्या मालमत्तांना अधिकृत चेहरा देणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी होत असल्याची माहिती...

जनसामान्यांच्या विश्वासाला जीवापाड जपेन;वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी समारंभात मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

जनसामान्यांच्या विश्वासाला जीवापाड जपेन;वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी समारंभात मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

"आजवर अनेक चढउतार राजकारणात अनुभवावे लागले. मला राजकारणात यायचे नाही हा सुरुवातीला माझा मनोदय होता. तथापि लोकसेवेचे ते एक माध्यम...

बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्याबाबत अमेरिकेकडून मोहम्मद युनूसना स्पष्ट शब्दात इशारा

बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्याबाबत अमेरिकेकडून मोहम्मद युनूसना स्पष्ट शब्दात इशारा

बांगलादेशातील हिंदूंवर सातत्याने होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने बांगलादेशला कडक इशारा दिला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील वाढत्या...

पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशला दिली मोठी भेट, केन-बेतवा लिंक प्रकल्पाची केली पायाभरणी

पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशला दिली मोठी भेट, केन-बेतवा लिंक प्रकल्पाची केली पायाभरणी

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशला अनेक योजना भेट दिल्या....

“सत्ता आपल्या डोक्यात जात नाही, आणि कधी जाणारही नाही”- देवेंद्र फडणवीस

“सत्ता आपल्या डोक्यात जात नाही, आणि कधी जाणारही नाही”- देवेंद्र फडणवीस

सत्ता कधी आपल्या डोक्यात गेली नाही आणि भविष्यातही कधी जाणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे ....

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळले ,अपघाताचा भयावह व्हिडीओ आला समोर

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळले ,अपघाताचा भयावह व्हिडीओ आला समोर

कझाकिस्तानमध्ये आज, अझरबैजानचे प्रवासी विमान कोसळले आहे . बाकूहून रशियाला जाणाऱ्या या विमानात 105 प्रवासी आणि 5 क्रू मेम्बर्स होते....

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी वाहिली आदरांजली

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी वाहिली आदरांजली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज १०० वी जयंती आहे. दिल्लीतील त्यांची समाधी असलेल्या सदैव अटल येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,...

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर अफगाणिस्तानची संतप्त प्रतिक्रिया ,प्रत्युत्तराला तयार रहा !

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर अफगाणिस्तानची संतप्त प्रतिक्रिया ,प्रत्युत्तराला तयार रहा !

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला केला आहे. पाकिस्तानने पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात हा हवाई हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी काँग्रेसचे राज्यभर तीव्र आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी काँग्रेसचे राज्यभर तीव्र आंदोलन

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केल्याची भूमिका कॉँग्रेसने घेतली...

‘आप सरकारच्या’ कल्याणकारी योजना कधीच प्रत्यक्षात येत नाहीत, भाजपने फटकारले

‘आप सरकारच्या’ कल्याणकारी योजना कधीच प्रत्यक्षात येत नाहीत, भाजपने फटकारले

दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास (डब्ल्यूसीडी) विभागाने जाहीर केले आहे की, 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी घोषित...

देशातील पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती

देशातील पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. हा राज्यपाल नियुक्तीचा आदेश मंगळवार २४ डिसेंबर रोजी...

दिल्ली आरोग्य विभागाचे आवाहन; महिला सन्मान ,संजीवनी योजना अस्तित्वात नाहीत,लोकांनी सतर्क राहावे

दिल्ली आरोग्य विभागाचे आवाहन; महिला सन्मान ,संजीवनी योजना अस्तित्वात नाहीत,लोकांनी सतर्क राहावे

दिल्ली सरकारने संजीवनी आणि महिला सन्मान योजनेबाबत वृत्तपत्रात नोटीस जारी केली आहे. अशा योजनांनी लोकांची दिशाभूल करू नये, असे जाहीर...

उद्या पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशमध्ये, करणार सिंचन प्रकल्पाची पायाभरणी आणि फ्लोटिंग सोलर पार्कचे उदघाटन

उद्या पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशमध्ये, करणार सिंचन प्रकल्पाची पायाभरणी आणि फ्लोटिंग सोलर पार्कचे उदघाटन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 25 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर येणार आहेत. येथे ते माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी...

बांगलादेशी घुसखोरांना मदत  करणारी टोळी जेरबंद,दिल्ली पोलिसांकडून  11 जणांना अटक

बांगलादेशी घुसखोरांना मदत करणारी टोळी जेरबंद,दिल्ली पोलिसांकडून 11 जणांना अटक

बांगलादेशी घुसखोरांना दिल्लीत राहण्यासाठी बनावट ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे बनवल्याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी 5 बांगलादेशी...

नियुक्ती भ्रष्टाचार प्रकरणः पार्थ चॅटर्जीसह पाच जणांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

नियुक्ती भ्रष्टाचार प्रकरणः पार्थ चॅटर्जीसह पाच जणांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

कोलकाता उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या खंडपीठाने पश्चिम बंगालमधील नोकरभरती घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात माजी मंत्री शिक्षण पार्थ चॅटर्जी यांच्यासह पाच जणांचा जामीन...

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भारतीय किसान संघ शिष्टमंडळाबरोबर बैठक

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भारतीय किसान संघ शिष्टमंडळाबरोबर बैठक

महाराष्ट्रातील शेतीविषयक अतिशय संवेदनशील विषयावर भारतीय किसान संघाच्या शिष्टमंडळासोबत पुण्यातील गोखले इस्टिट्यूट येथे बैठक पार पडली आहे. या प्रसंगी भारतीय...

आरजी कार रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाच्या फॉरेन्सिक अहवालात अनेक धक्कादायक खुलासे समोर

आरजी कार रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाच्या फॉरेन्सिक अहवालात अनेक धक्कादायक खुलासे समोर

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल या सरकारी रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरचा बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची...

आम्ही हौथींवर हल्ला करू… जसे आम्ही हमास प्रमुख हनीयेहला मारले होते : इस्रायलचा इशारा

आम्ही हौथींवर हल्ला करू… जसे आम्ही हमास प्रमुख हनीयेहला मारले होते : इस्रायलचा इशारा

हमास नेता इस्माइल हनीयेहच्या हत्येमध्ये इस्रायलचा सहभाग असल्याची जाहीर कबुली देत इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅटझ यांनी सोमवारी येमेनमधील हौथी...

गुजरातची ‘निर्भया’ अखेर जीवनाची लढाई हरली, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

गुजरातची ‘निर्भया’ अखेर जीवनाची लढाई हरली, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील झघडिया तालुक्यातल्या औद्योगिक परिसरात बलात्कार झालेल्या १० वर्षीय 'निर्भया'चा आठवडाभर मृत्यूशी लढा दिल्यानंतर काल संध्याकाळी ६.५५ वाजता...

वन नेशन-वन इलेक्शनवर जेपीसीची पहिली बैठक ८ जानेवारीला ,एकाच वेळी निवडणुका घेण्यावर होणार चर्चा

श्याम बेनेगल यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह इतर नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला...

वन नेशन-वन इलेक्शनवर जेपीसीची पहिली बैठक ८ जानेवारीला ,एकाच वेळी निवडणुका घेण्यावर होणार चर्चा

वन नेशन-वन इलेक्शनवर जेपीसीची पहिली बैठक ८ जानेवारीला ,एकाच वेळी निवडणुका घेण्यावर होणार चर्चा

'एक देश-एक निवडणूक' साठीच्या संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) पहिली बैठक ८ जानेवारीला होणार आहे. जेपीसीचे अध्यक्ष पी.पी. चौधरी यांनी ही...

इलॉन मस्क असणार का अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती? ट्रम्प यांनी दिले उत्तर

इलॉन मस्क असणार का अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती? ट्रम्प यांनी दिले उत्तर

अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सातत्याने चर्चेत आहेत.अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांचीही निवड...

बांगलादेशात मुक्ती योद्ध्याचा अपमान, गळ्यात घातला चपलांचा हार

बांगलादेशात मुक्ती योद्ध्याचा अपमान, गळ्यात घातला चपलांचा हार

बांगलादेशमध्ये एका स्वातंत्र्यसैनिक (मुक्ती योद्धा) सोबत एक लज्जास्पद कृत्य घडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकाला...

विमानतळाची नवीन धावपट्टी महिनाभरात  पूर्ण करा-नितीन गडकरी

विमानतळाची नवीन धावपट्टी महिनाभरात पूर्ण करा-नितीन गडकरी

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन धावपट्टीच्या कामाला वेळ लागत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन...

“देशाच्या प्रतिमेला धक्का लावला”, असे म्हणत उच्च न्यायालयाचा पूजा खेडकरला दणका

“देशाच्या प्रतिमेला धक्का लावला”, असे म्हणत उच्च न्यायालयाचा पूजा खेडकरला दणका

आयएएस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आलेला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक...

पीएम मोदी दूरस्थ पद्धतीने रोजगार मेळाव्यात सामील, 71 हजारांहून अधिक तरुणांना दिली नियुक्तीपत्रे

पीएम मोदी दूरस्थ पद्धतीने रोजगार मेळाव्यात सामील, 71 हजारांहून अधिक तरुणांना दिली नियुक्तीपत्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 71,000 हून अधिक नवनियुक्त नियुक्ती पत्रांचे वाटप केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी...

“जर्सी क्रमांक ९९ ची अनुपस्थिती लोकांना नेहमीच जाणवेल”,आर अश्विनच्या निवृत्तीवर पंतप्रधान मोदींचे भावनिक पत्र

“जर्सी क्रमांक ९९ ची अनुपस्थिती लोकांना नेहमीच जाणवेल”,आर अश्विनच्या निवृत्तीवर पंतप्रधान मोदींचे भावनिक पत्र

ऑस्ट्रेलियाविरूद्धची तिसरी कसोटी संपल्यानंतर भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयाने प्रत्येक क्रिकेट चाहता...

यूपीमध्ये चकमकीत 3 खलिस्तानी दहशतवादी ठार; पीलीभीत आणि पंजाब पोलिसांचे ऑपरेशन

यूपीमध्ये चकमकीत 3 खलिस्तानी दहशतवादी ठार; पीलीभीत आणि पंजाब पोलिसांचे ऑपरेशन

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये तीन खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या सर्वांवर पंजाबमधील गुरुदासपूर येथील पोलीस चौकीवर हल्ला केल्याचा आरोप...

महायुती सरकारचे खातेवाटप झाले, पण अद्याप पालकमंत्री पदाचा पेच कायम

महायुती सरकारचे खातेवाटप झाले, पण अद्याप पालकमंत्री पदाचा पेच कायम

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी जाहीर होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागले होते. तसेच हिवाळी...

पुण्यात मद्यधुंद डंपरचालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू

पुण्यात मद्यधुंद डंपरचालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू

पुण्यात वाघोली जवळ एक भीषण अपघात झाला आहे. दारूच्या अवस्थेत भरधाव वेगात असलेल्या डंपरचालकाने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले असून...

परदेशात जाणारे भारतीय म्हणजे आपल्या संस्कृतीचे राजदूत -सुनील आंबेकर

परदेशात जाणारे भारतीय म्हणजे आपल्या संस्कृतीचे राजदूत -सुनील आंबेकर

पुणे: परदेशात जाणाऱ्या भारतीयांकडे 'ब्रेन ड्रेन' म्हणून न पाहता संस्कृतीचे राजदूत म्हणून पहायला हवे. कुठेही जा पण भारतीयत्व हृदयात हवे....

मुंबई सागरी मंडळाकडून ‘नीलकमल’ बोटीचा प्रवासी परवाना आणि प्रमाणपत्रे जप्त

मुंबई सागरी मंडळाकडून ‘नीलकमल’ बोटीचा प्रवासी परवाना आणि प्रमाणपत्रे जप्त

गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीला जाणाऱ्या 'नीलकमल' बोटीला झालेल्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्या अंतर्गत बोटीतून क्षमतेपेक्षा अधिक...

दिल्ली अबकारी घोटाळा : केजरीवालांच्या अडचणीत पुन्हा वाढ, एलजीने ईडीला खटला चालवण्यास दिली मंजुरी

दिल्ली अबकारी घोटाळा : केजरीवालांच्या अडचणीत पुन्हा वाढ, एलजीने ईडीला खटला चालवण्यास दिली मंजुरी

विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पुन्हा एकदा अडचणीत वाढ होताना दिसत...

रशियावर युक्रेनकडून 9/11 सारखा भीषण हल्ला, इमारती केल्या रिकाम्या

रशियावर युक्रेनकडून 9/11 सारखा भीषण हल्ला, इमारती केल्या रिकाम्या

युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला असून ड्रोनद्वारे केलेला हा हल्ला अमेरिकेवरील 9/11 हल्ल्यासारखा आहे. युक्रेनने कझानमध्ये 8 ड्रोन...

स्वदेशी बनावटीच्या ‘निलगिरी’आणि ‘सूरत’ युद्धनौका भारतीय नौदलात दाखल

स्वदेशी बनावटीच्या ‘निलगिरी’आणि ‘सूरत’ युद्धनौका भारतीय नौदलात दाखल

देशाच्या स्वावलंबी होण्याच्या प्रवासात आज एक महत्वाचा दुवा जोडला गेला आहे कारण एकाच वेळी दोन युद्धनौका भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात...

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दीक्षाभूमीला दिली भेट

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दीक्षाभूमीला दिली भेट

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान गौतम बुद्धांना विनम्रतापूर्वक...

अमेरिकेतील शटडाउन संकटावर मात करण्यासाठी नवीन विधेयक, आता सिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा

अमेरिकेतील शटडाउन संकटावर मात करण्यासाठी नवीन विधेयक, आता सिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा

युनायटेड स्टेट्समध्ये शटडाऊनचे संकट टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्र सरकारने नवीन विधेयक आणले आहे. स्टॉपगॅप फंडिंग विधेयकाला अमेरिकन संसदेचे...

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या कुवैत दौऱ्यावर रवाना

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या कुवैत दौऱ्यावर रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कुवैतच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पश्चिम आशियातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यामध्ये भारत आणि आखाती...

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; मोठ्या घोषणेची शक्यता

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; मोठ्या घोषणेची शक्यता

फडणवीस सरकारच्या नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, हे अधिवेशन अनेक कारणांनी गाजले. अनेक घटनांवरती गेल्या ६ दिवसात विधानभवनात चर्चा...

शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नव्हे, तर साधक असावी – सरसंघचालक

शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नव्हे, तर साधक असावी – सरसंघचालक

शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नाही तर साधक असायला पाहिजे. शैक्षणिक व्यवस्थेचे स्वरूप केवळ नियमन करणारे असू नये, तर ते शिक्षणासाठी पोषक...

छत्तीसगडमध्ये NIA ची मोठी कारवाई… नक्षलवादी बांद्रा तातीला अटक

छत्तीसगडमध्ये NIA ची मोठी कारवाई… नक्षलवादी बांद्रा तातीला अटक

पेडका-अरनपूर माओवादी हल्ल्यातील आरोपी बांद्रा तातीला एनआयएच्या पथकाने अटक केली आहे. या हल्ल्यामध्ये 10 सैनिक आणि 1 नागरिक यांना आपले...

पंतप्रधान मोदी उद्या कुवेत दौऱ्यावर जाणार,  ४३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा पहिलाच दौरा

पंतप्रधान मोदी उद्या कुवेत दौऱ्यावर जाणार, ४३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा पहिलाच दौरा

कुवेतचे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह (Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah) यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी २१-२२ डिसेंबर २०२४...

कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला निलंबित – मुख्यमंत्री

कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला निलंबित – मुख्यमंत्री

कल्याण येथे मराठी माणसांविषयी गरळ ओकत एका मराठी कुटुंबाला मारहाण करणार्‍या अखिलेश शुक्ला नावाच्या परप्रांतीय व्यक्तीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून...

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय राजकारणातील दिग्गज नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी गुरुग्राम...

बीड सरपंच हत्या प्रकरणी CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले..बीडमधली गुन्हेगारी

बीड सरपंच हत्या प्रकरणी CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले..बीडमधली गुन्हेगारी

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहेत. या गुन्ह्याचा सर्व...

राहुल गांधींना निलंबित करण्याची मागणी,काय आहे नवा आरोप जाणून घ्या..

राहुल गांधींना निलंबित करण्याची मागणी,काय आहे नवा आरोप जाणून घ्या..

संसदेबाहेर झालेल्या गदारोळाच्या घटनेनंतर राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल...

डॉ. आंबेडकर यांच्यावरून चालू असलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे काम अनिश्चित काळासाठी स्थगित

डॉ. आंबेडकर यांच्यावरून चालू असलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे काम अनिश्चित काळासाठी स्थगित

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, आज दोन्ही सभागृहे पुन्हा सुरू झाल्यानंतर काही वेळातच अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. भाजप...

जयपूरमध्ये केमिकल टँकरचा स्फोट : 4 जण जिवंत जळाले, 30 जण होरपळले तर २० वाहनांना आग

जयपूरमध्ये केमिकल टँकरचा स्फोट : 4 जण जिवंत जळाले, 30 जण होरपळले तर २० वाहनांना आग

 जयपूरमधील भानक्रोटा परिसरात अजमेर महामार्गावर केमिकलने भरलेल्या टँकरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे राजस्थानची राजधानी जयपूरमधील भांक्रोटा...

संसद परिसर धक्काबुक्की: भाजपकडून आणि काँग्रेसकडून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल

संसद परिसर धक्काबुक्की: भाजपकडून आणि काँग्रेसकडून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल

काल संसदेबाहेर झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजपच्या दोन खासदारांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधींमुळे दुखापत झाल्याचा आरोप भाजपने...

भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न येत्या २० वर्षात गाठू शकेल; डॉ. मोहन भागवत यांच्याकडून विश्वास व्यक्त

भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न येत्या २० वर्षात गाठू शकेल; डॉ. मोहन भागवत यांच्याकडून विश्वास व्यक्त

सर्व प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध असूनही जगात शांती नाही, म्हणूनच जगाला आज गुरूची आवश्यकता भासते आहे. तो गुरू भारत होऊ...

आसाममध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट रचल्याप्रकरणी आठ जिहादींना अटक

आसाममध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट रचल्याप्रकरणी आठ जिहादींना अटक

आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) केरळ आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने आठ जिहादींना (कट्टरपंथी) अटक केली आहे. यामध्ये एक...

संघ घोषाचा समग्र इतिहास संग्रहालयामुळे नव्या पिढीसमोर येईल – सरसंघचालक

संघ घोषाचा समग्र इतिहास संग्रहालयामुळे नव्या पिढीसमोर येईल – सरसंघचालक

योग्य गोष्टी समाजापुढे मांडल्या गेल्या नाहीत, तर अयोग्य गोष्टी समाजापुढे येतात. या पार्श्वभूमीवर संघाच्या घोषाचा समग्र इतिहास एकाच ठिकाणी उपलब्ध...

युनूस सरकारचा दुटप्पीपणा उघड; बांगलादेशने उल्फा प्रमुख परेश बरूआची फाशीची शिक्षा केली रद्द

युनूस सरकारचा दुटप्पीपणा उघड; बांगलादेशने उल्फा प्रमुख परेश बरूआची फाशीची शिक्षा केली रद्द

बांगलादेशात एकीकडे हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत .आणि दुसरीकडे मोहंमद युनूस सरकार मात्र आपल्या देशातील गुन्हेगार,दहशतवादी...

बांगलादेशातील हिंदू आणि बौद्धांच्या सुरक्षेसाठी संयुक्त राष्ट्रांनी तातडीने हस्तक्षेप करावा,कोणी केली ही मागणी?

बांगलादेशातील हिंदू आणि बौद्धांच्या सुरक्षेसाठी संयुक्त राष्ट्रांनी तातडीने हस्तक्षेप करावा,कोणी केली ही मागणी?

हिमाचल प्रदेशातील प्रमुख सामाजिक, धार्मिक आणि मानवाधिकार संघटनांनी आज संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना बांगलादेशच्या मुद्द्यावर राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांना निवेदन दिले...

विधान परिषद सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड, महायुतीच्या नेत्यांकडून शिंदे यांच्याबद्दल कौतुकाचे बोल

विधान परिषद सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड, महायुतीच्या नेत्यांकडून शिंदे यांच्याबद्दल कौतुकाचे बोल

भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली आहे . विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव...

काँग्रेसनेच अनेकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे, रामदास आठवलेंची स्पष्टोक्ती

काँग्रेसनेच अनेकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे, रामदास आठवलेंची स्पष्टोक्ती

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जेंव्हा जेंव्हा सन्मान करण्याची वेळ आली तेंव्हा तेंव्हा काँग्रेसने फक्त पाठ दाखवली आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेबांचा...

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई,चकमकीदरम्यान  5 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई,चकमकीदरम्यान 5 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज, गुरुवारी झालेल्या चकमकीत सैन्याने 5 जिहादी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दरम्यान गोळीबारात 2 जवानही जखमी झाले...

चीनसोबत सुरु होणार भारताचा नवा अध्याय; अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी भेट

चीनसोबत सुरु होणार भारताचा नवा अध्याय; अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी भेट

चीन दौऱ्यावर असलेले NSA अजित डोवाल यांनी बुधवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची बीजिंगमध्ये भेट घेतली आहे . पूर्व...

संसद परिसरात २ भाजपा खासदार जखमी ,राहुल गांधींवर धक्का दिल्याचा आरोप

संसद परिसरात २ भाजपा खासदार जखमी ,राहुल गांधींवर धक्का दिल्याचा आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्ष भाजपवर बाबासाहेबांचा अवमान केल्याचा...

Page 4 of 16 1 3 4 5 16

Latest News