Tejas Bhagwat

Tejas Bhagwat

NEET परीक्षेतील अनियमिततेचे प्रकरण; SC ने मागितले केंद्राकडे उत्तर, ८ तारखेला सुनावणी

विधान परिषद निवडणुकांवर स्थगिती आणण्यासाठी ठाकरे गट घेणार सुप्रीम कोर्टात धाव

लोकसभा निवडणुक झाल्यानंतर राज्यात आता विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. १२ जुलै रोजी ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र ठाकरे...

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मात्र गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र हवामान विभागाने पुढील तीन...

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना मोठा धक्का; हायकोर्टाने रद्द केला सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना मोठा धक्का; हायकोर्टाने रद्द केला सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा धक्का दिला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत...

अमित शहांचा डिपफेक Video प्रकरण; पोलिसांचा युक्तिवाद फेटाळत कोर्टाने आरोपीला दिला जामीन

अमित शहांचा डिपफेक Video प्रकरण; पोलिसांचा युक्तिवाद फेटाळत कोर्टाने आरोपीला दिला जामीन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डीपफेक व्हिडिओ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अरुण रेड्डीला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला...

तैवानच्या बाबतीत अमेरिकेने उचलले ‘हे’ मोठे पाऊल, चीनचे टेन्शन वाढले

तैवानच्या बाबतीत अमेरिकेने उचलले ‘हे’ मोठे पाऊल, चीनचे टेन्शन वाढले

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन प्रशासनाने मंगळवारी तैवानला $360 दशलक्ष किंमतीची नवीन शस्त्रे विकण्यास मंजुरी दिली. यामध्ये 291Altius-600M प्रणालीचा समावेश आहे....

अमेरिकेचा सीरियावर हवाई हल्ला; कुख्यात कमांडरचा खात्मा करण्यात आले यश

अमेरिकेचा सीरियावर हवाई हल्ला; कुख्यात कमांडरचा खात्मा करण्यात आले यश

अमेरिकेने सीरियात केलेल्या हवाई हल्ल्यात कुख्यात दहशतवादी संघटना इसिसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील एक सर्वोच्च आणि विश्वासू नेता मारला...

”मतदार संघात नाही पत आणि माझं नाव…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

”मतदार संघात नाही पत आणि माझं नाव…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

आज मुंबईत शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. वरळीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे...

uddhav thackeray

”ज्यांनी आपल्या मातेसमान शिवसेना फोडली…”; वर्धापन दिनात उद्धव ठाकरेंचा शिंदेंसह भाजपवर जोरदार निशाणा

आज मुंबईत उद्धव बाळासाहबे ठाकरे शिवसेना गटाचा ५८ वा वर्धापन दिन साजरा झाला. मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन...

”राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी ठामपणे सांगतो की…”; उदय सामंतांचे  उद्योग परराज्यात जाण्याच्या आरोपांना उत्तर

”राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी ठामपणे सांगतो की…”; उदय सामंतांचे उद्योग परराज्यात जाण्याच्या आरोपांना उत्तर

आज मुंबईत शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. वरळीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे...

”५८ वर्षांमध्ये जो-जो आपल्या अंगावर आला…”; वर्धानपन दिनाच्या सोहळ्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली

”५८ वर्षांमध्ये जो-जो आपल्या अंगावर आला…”; वर्धानपन दिनाच्या सोहळ्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली

आज मुंबईत उद्धव बाळासाहबे ठाकरे शिवसेना गटाचा ५८ वा वर्धापन दिन साजरा झाला. मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन...

pn modi ingruated nalanda univeristy

”नालंदा युनिव्हर्सिटी हे एक मूल्य, मंत्र…”; उदघाटन सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बिहारमधील राजगीर येथील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात मोदी म्हणाले...

सुरक्षा दलाला मिळाले मोठे यश; बांदीपूरा जिल्ह्यात केला A ग्रेड दहशतवाद्याचा खात्मा

Terrorist Encounter: बारामुल्ला येथे लष्कराला मोठे यश; चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील रफियााबाद भागात बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती. या काळात सुरक्षा दलांनी २...

तब्बल २४ वर्षांनी व्लादिमिर पुतीन पोचले नॉर्थ कोरियाच्या दौऱ्यावर; महत्वाचे करार होण्याची शक्यता

तब्बल २४ वर्षांनी व्लादिमिर पुतीन पोचले नॉर्थ कोरियाच्या दौऱ्यावर; महत्वाचे करार होण्याची शक्यता

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आले आहेत. गेल्या २४ वर्षात पुतिन उत्तर कोरियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ...

Assam Flood

Assam Flood: आसाममध्ये महापुराचा कहर; ४५० गावे पाण्याखाली, २६ नागरिकांचा मृत्यू

आसाममध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील परिस्थिती बिकट होत आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये १.६१ लाखांहून अधिक लोकांना...

pn modi ingruated nalanda univeristy

”नालंदा युनिव्हर्सिटीचे पुनरुज्जीवन हे भारताच्या…”; पंतप्रधान मोदींनी काढले गौरवोद्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नालंदा युनिव्हर्सिटीचे नवीन रूपात लोकार्पण केले आहे. लोकार्पणाच्या वेळी नालंदाचे पुनरुज्जीवन भारताच्या 'सुवर्ण युगाची' सुरुवात...

लक्ष्मण हाके

OBC समाजासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती बिघडली; हृदयविकाराचा धोका

ओबीसी समाजासाठी लक्ष्मण हाके हे गेल्या ७ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सलग ७ दिवस आंदोलन केल्यामुळे लक्ष्मण हाके यांची प्रकृती...

श्रीलंकेने ४ भारतीय मच्छीमारांना केली अटक; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

श्रीलंकेने ४ भारतीय मच्छीमारांना केली अटक; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

श्रीलंकेच्या नौदलाने मंगळवारी पहाटे श्रीलंकेच्या पाण्यात मासेमारीसाठी गेलेल्या चार भारतीय मच्छिमारांना अटक केली आणि त्यांची बोट जप्त केली आहे. यासोबतच...

लक्ष्मण हाकेंचे आंदोलन सरकार पुरस्कृत; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

लक्ष्मण हाकेंचे आंदोलन सरकार पुरस्कृत; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान ओबीसी समजावर अन्याय होऊ...

Raja Bhoj Airport bomb threat

मध्यप्रदेशमधील राज भोज विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी; CISF अलर्ट मोडवर

सध्या देशभरात अनेक शहरांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे किंवा अन्य असे समाजामध्ये भीती पसरविणारे ईमेल येण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्य प्रदेशची राजधानी...

pm narendra modi

आजी दिवाळी दसरा! ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींचे गिफ्ट; खात्यात जमा झाले सन्मान निधीचे पैसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी (उत्तर प्रदेश) च्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी वाराणसी येथून पीएम-किसान योजनेअंतर्गत सुमारे २०...

china-philipines

War: दक्षिण समुद्रात चीन-फिलिपाइन्स संघर्ष वाढला, नेमके काय आहे प्रकरण? पहाच

वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात आपला दावा सांगण्यावरून चीन-फिलीपिन्स संघर्ष सोमवारी हिंसक झाला आहे. कारण त्यांच्या नौदल जहाजांमध्ये प्रथमच चकमक झाली....

advocate ujwal nikam

पराभूत झाल्यानंतरदेखील उज्वल निकमांना मिळाले मोठे गिफ्ट; सरकारी वकील पदावर झाली नियुक्ती

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फार मोठा फटका बसला आहे. मुंबईतील ६ जागांवर देखील काही ठिकाणी महायुती पराभूत झाली आहे....

सुरक्षा दलाला मिळाले मोठे यश; बांदीपूरा जिल्ह्यात केला A ग्रेड दहशतवाद्याचा खात्मा

सुरक्षा दलाला मिळाले मोठे यश; बांदीपूरा जिल्ह्यात केला A ग्रेड दहशतवाद्याचा खात्मा

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधीच्या दिवशी काश्मीरमध्ये भाविकांवर  दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर सलग काही दिवस हल्ले सुरूच होते....

Ias tukaram mundhe

धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली; आता ‘या’ विभागाच्या सचिवपदी नियुक्ती

तुकाराम मुंढे हे नाव राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत सतत चर्चेत राहणारे नाव आहे. आपल्या धडक आणि उत्तम कामगिरीसाठी चर्चेत असलेले प्रशासकीय...

Amit shah take big action against manipur voilence

मणिपूरमधील हिंसाचाराप्रकरणी गृहमंत्री अमित शहांनी घेतली उच्चस्तरीय बैठक; लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीत मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला लष्करप्रमुख...

NEET परीक्षेतील अनियमिततेचे प्रकरण; SC ने मागितले केंद्राकडे उत्तर, ८ तारखेला सुनावणी

NEET परीक्षेतील अनियमिततेचे प्रकरण; SC ने मागितले केंद्राकडे उत्तर, ८ तारखेला सुनावणी

NEET परीक्षेतील अनियमितता प्रकरणाशी संबंधित दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) अनेक प्रश्न...

west bengal by election

विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ‘या’ राज्यात ४ जागांवर भाजप देणार उमेदवार; जाणून घ्या

पश्चिम बंगालमधील चार विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने सोमवारी (10 जून) उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने कोलकातामधील माणिकतला मतदारसंघातून कल्याण...

rbi

RBI ने ‘या’ बँकेवर केली मोठी कारवाई; खातेधारकांच्या अडचणीत झाली वाढ

RBI नेहमीच नियमांचे उल्लंघन करणार्यां बँकावंर कारवाई करत असते. आरबीआयने अशाच एका बँकेवर कारवाई केली आहे. ज्या बँक डबघाईला आल्या...

pm narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार सन्मान निधीचा १७ वा हप्ता; जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर तिसऱ्या टर्म मध्ये देखील केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी काम करेल असा...

share market

Share Market: शेअर मार्केटमध्ये घडला ‘हा’ नवीन रेकॉर्ड, एकदा पहाच

शेअर बाजाराने पुन्हा एकदा विक्रम मोडून उच्चांक गाठला. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठला. सेन्सेक्स 226.62 अंकांच्या वाढीसह 77,244.17 वर...

मुंबईत पाणी संकट गडद होणार; ७ जलाशयांमध्ये केवळ ५ ते ६ टक्के पाणीसाठा शिल्लक

मुंबईत पाणी संकट गडद होणार; ७ जलाशयांमध्ये केवळ ५ ते ६ टक्के पाणीसाठा शिल्लक

देशभरात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात देखील गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. राज्याच्या राजधानीत देखील पाऊस सुरु...

Swati Maliwal Case: आरोपी विभव कुमारच्या अडचणीत वाढ; ‘या’ तारखेपर्यंत कोठडीतला मुक्काम वाढला

Swati Maliwal Case: आरोपी विभव कुमारच्या अडचणीत वाढ; ‘या’ तारखेपर्यंत कोठडीतला मुक्काम वाढला

स्वाती मालिवाल प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.  दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल...

नागपूरमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रन; ९ मजुरांना चिरडले, फडणवीसांनी दिले महत्वाचे आदेश

Uttarakhand Rudraprayag Accident: अलकनंदा नदीत कोसळला टेम्पो ट्रॅव्हलर; ८ जणांचा मृत्यू

सध्या देशभरात मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे. सिक्कीम राज्यात देखील अत्यंत जोरदार पाऊस झाला आहे.  उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बद्रीनाथ...

TV Marathi Serials: “जय जय शनिदेव” मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; Sony Marathi वर पाहता येणार

TV Marathi Serials: “जय जय शनिदेव” मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; Sony Marathi वर पाहता येणार

पुणे: सध्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाअभावी काही मालिका बंद करायची वेळ वाहिन्यांवर आली असतानाच दुसरीकडे नवनवीन मालिका धुमधडाक्यात सुरूही होत आहेत आणि...

gautam adani

मोठी बातमी! अदानी समूह भूतानमध्ये उभारणार ‘हा’ मोठा प्रोजेक्ट

अदानी समूह भारतासह परदेशात देखील मोठी गुंतवणूक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता आपल्या शेजारी असलेल्या भूतान देशात देखील अदानी...

train accident in west bengal

पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातांवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; म्हणाले…

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. सियालदहहून जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिली. या धडकेमुळे कांचनजंगा एक्स्प्रेसच्या अनेक बोगी...

train accident in west bengal

पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, ५ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. सियालदहहून जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिली. या धडकेमुळे कांचनजंगा एक्स्प्रेसच्या अनेक बोगी...

हिजबुल्लाहने इस्राईलवर केला रॉकेट हल्ला; एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले क्षेपणास्त्र

हिजबुल्लाहने इस्राईलवर केला रॉकेट हल्ला; एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले क्षेपणास्त्र

इराण समर्थित लेबनीज सशस्त्र संघटना हिजबुल्लाहने शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. इस्रायली हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्युत्तर दिले...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कृषी क्षेत्राच्या विकासाचा रोड मॅप राबविणार; केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कृषी क्षेत्राच्या विकासाचा रोड मॅप राबविणार; केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास पंचायत राज मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा...

Indian armed forces

सुरक्षा दलांचे मोठे यश; झारखंडच्या जंगलात ४ नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान

केंद्र सरकारने नक्षलवादाचा संपूर्णपणे बिमोड करण्याचा निर्धार केला आहे. तसेच ज्या-ज्या ठिकाणी नक्षलवादी हल्ले होत आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात...

नागपूरमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रन; ९ मजुरांना चिरडले, फडणवीसांनी दिले महत्वाचे आदेश

नागपूरमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रन; ९ मजुरांना चिरडले, फडणवीसांनी दिले महत्वाचे आदेश

पुण्यापाठोपाठ राज्यात अनेक ठिकाणी हिट अँड रनच्या केसेस घडताना दिसत आहेत. कारण पुन्हा एकदा एका भरधाव कारने फुटपाथवरील ९ जणांना...

sikkim rain news

Sikkim Rain: सिक्कीममध्ये पावसाचा कहर; महाराष्ट्रातील २८ पर्यटक अडकले

सध्या देशभरात मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे. सिक्कीम राज्यात देखील अत्यंत जोरदार पाऊस झाला आहे. सिक्कीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला...

Page 6 of 6 1 5 6

Latest News