general पंतप्रधान मोदी आज 1000 नमो दीदींना देणार ड्रोन; पोखरणमध्ये ‘भारत शक्ती’ या लष्करी सरावात होणार सहभागी
general संदेशखाली प्रकरणातील आरोपी शाहजहान शेखला धक्का; बशीरहाट न्यायालयाने सुनावली चार दिवसांची सीबीआय कोठडी
general ‘आप’ला मोठा झटका! अभिनेत्री संभावना सेठने पक्षाला ठोकला रामराम; म्हणाली, “मला माझी चूक लक्षात आली…”
general TMC ने 42 लोकसभा उमेदवारांची केली घोषणा; माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणसह अनेक मोठ्या नावांचा समावेश
general पुण्यातील वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन
general अरुणाचलप्रदेश : मोदींच्या हस्ते द्विपदरी बोगद्याचे लोकार्पण,एलएसीपासून 35 किलोमीटरवर निर्माण केला बोगदा
general पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘स्वॅगच’ वेगळा ! विकासकामांच्या दौऱ्यातली सकाळ काझीरंगाच्या जंगलात तर दुपार आसामच्या चहाच्या मळ्यात
general एनसीबीकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कच्या म्होरक्याला अटक,दक्षिणेतल्या राजकीय पक्षाशी होता संबंधित
general अरुणाचलमधून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले ,”सात दशकांचे काम आम्ही एका झटक्यात पूर्ण करून दाखवले आहे”
general पंतप्रधान मोदींचा विकासकामांचा धडाका, आज आसाम, अरुणाचल, बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असणार
general पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममध्ये जनरल लचित बारफुकन यांच्या पुतळ्याचे अनावरण LIVE
general जय शाह यांनी 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारताचा कर्णधार अन् उपकर्णधार यांच्या नावांची केली घोषणा केली, या दोन दिग्गजांकडे कमान सोपवली
general समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी अन् त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरी ईडीचे छापे; 26 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त
general सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती ; पीएम मोदी म्हणतात “हा नारी शक्तीचा दाखला”
general नमन देशमुख, जया किशोरी, मैथिली ठाकूर…; पंतप्रधान मोदींनी ‘या’ इन्फ्लुएन्सर्सना ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’ने केले सन्मानित
general “या निवडणुकीतही स्वच्छता होणार आहे..”; लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
general महिला दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी महिलांना केले आवाहन; म्हणाले, “तुम्ही महिषासूरमर्दिनी बना अन् देशात…”
general नवी दिल्ली येथील राष्ट्रीय निर्माते पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित, पहा थेट प्रक्षेपण
general शाळेतून घरी पोहोचवण्याच्या नावाखाली नववीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, तृणमूल नेत्याच्या मुलासह 3 जणांना अटक
general आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची महिलांना मोठी भेट; एलपीजीच्या दरात केली मोठी कपात
general 820 कोटी रुपयांच्या IMPS व्यवहार प्रकरणात सीबीआयचे राजस्थान-महाराष्ट्रातील 67 ठिकाणी छापे; मोबाईल-डिजिटल उपकरणे जप्त
general पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडला , पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
general शिंद गटाला सुप्रीम कोर्टाचा झटका; ‘या’ तारखेपर्यंत विधानसभा अध्यक्षांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश
general शरद पवारांनी इशारा दिल्यानंतर सुनील शेळकेंचं खुलं आव्हान; म्हणाले, “त्यांनी पुरावा द्यावा नाहीतर…”
general मराठा आरक्षणाविरोधी याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा, मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला नोटीस जारी
general “एक काळ होता जेव्हा काश्मीरमध्ये देशाचे कायदे लागू नव्हते, पण आता..”; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
general “मोदी आयेंगे, मोदी आयेंगे..”; काश्मीरमधील तरुण गायकाने पंतप्रधानांचे कौतुक करणारे गाणे केले तयार
general काश्मीर दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी श्रीनगरच्या बक्षी स्टेडियममध्ये शेकडो लोकांची गर्दी
general दादांना मोठा धक्का; अजित पवारांसोबत गेलेले कार्यकर्ते शरद पवार गटात परतले; म्हणाले, “आमचा बाप…”
general आता बिहारमध्ये धावणार 5 वंदे भारत एक्स्प्रेस, PM मोदी ‘या’ दिवशी दाखवणार नवीन ट्रेनला हिरवा झेंडा
general रामेश्वरम कॅफेतील स्फोटातील हल्लेखोराची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर; तपास यंत्रणेची माहिती
general उद्या काश्मीरच्या इतिहासातील सर्वात मोठी रॅली; PM मोदी 1400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन
general ”अमित शहांचा पवारांवर हल्लाबोल ते अंडरवॉटरमेट्रोचे लोकार्पण”; एका क्लिकवर जाणून घ्या दिवसभरातील घडामोडी
general संदेशखाली हिंसाचार प्रकरणात कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकार सर्वोच्च न्यायालयात, लवकर सुनावणीची मागणी
general शुभकरण सिंग या तरूण शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण समोर; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये झाला ‘हा’ मोठा खुलासा
general ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात दिसली पंतप्रधानांची जादू; कोलकाता मेट्रो स्थानकावर ‘मोदी-मोदी’ अन् ‘जय श्री राम’च्या घोषणा
general संदेशाखाली प्रकरण: सीबीआयकडे तपास सोपविण्याच्या आदेशाविरुद्ध पश्चिम बंगाल सरकारची सुप्रीम कोर्टात धाव
general PM मोदींनी कोलकाता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे केले उद्घाटन; शाळकरी मुलांसोबत केला प्रवास
general पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या रुबी हॉल क्लिनिक स्थानक ते रामवाडी स्थानकाचे उदघाटन
general ‘केरळ स्टोरी’नंतर अदा शर्मा ‘नक्सल स्टोरी’ घेऊन उतरली मैदानात; ‘बस्तर’चा थरकाप उडवणारा ट्रेलर रिलीज
general संदेशाखाली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अभाविप कार्यकर्ते देशभरात आक्रमक, ममता बॅनर्जी यांचा पुतळा जाळला