पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
भारत मातेच्या सेवेमध्ये आयुष्यभर समर्पित राहिलेले अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याबद्दलही पंतप्रधानांनी आपले विचार मांडले.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“भारत मातेच्या सेवेमध्ये आयुष्यभर समर्पित राहिलेले अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत राहील, त्यांच्या जयंतीनिमित्त माझं सादर वंदन…