आज उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाबाबत म्हणणे मांडण्यासाठी महापत्रकार परिषदेचे आयोजन केले आहेत. त्यात बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे.संजय राऊत म्हणाले, ”आज न्यायाधीशाच्या भूमिकेत आज उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाबाबत म्हणणे मांडण्यासाठी महापत्रकार परिषदेचे आयोजन केले आहेत. त्यात बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
संजय राऊत म्हणाले, ”आज न्यायाधीशाच्या भूमिकेत जनता आहे. लवादाने दिलेला निर्णय त्यांची
बायकोही मान्य करणार नाही. आम्हाला कशाची भीती नाही म्हणून आम्ही हे जनता न्यायालय
घेण्याची हिंमत आम्ही दाखवली आहे.”
कर नाही त्याला दर कशाला हे सारखे
मिंदे मुख्यमंत्री सांगत असतात . ते बोलतात ते बरोबरच आहे. डर नाही म्हणूनच आम्ही
आज जनता न्यायालय घेण्याची हिंमत केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही व आमच्या
वकिलांनी उत्तमरीत्या बाजू मांडली. आम्ही प्रामाणिकपणे लढलो असे देखील राऊत म्हणाले.