param

param

“टीएमसी सरकार तुम्हाला लुबाडण्याची एकही संधी सोडत नाही…”, पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

PM Narendra Modi : पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान सुरू आहे. दरम्यान, पीएम मोदींनी मालदा जिल्ह्यात जाहीर सभेला...

SRH  Vs RCB: स्वप्नील सिंगच्या सिक्सरवर व्हायरल झाली मिस्ट्री गर्लची प्रतिक्रिया; एकदा पहाच

काल सनरायझर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या सामन्यात बंगलोरच्या संघाने विजय मिळवला आहे. काल मिळालेल्या विजयाने आरसीबीने आपल्या प्लेऑफच्या...

“काँग्रेस 30 पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही” : तेजस्वी सूर्या

Loksabha Election 2024 : बेंगळुरू दक्षिण मतदारसंघातील भाजप उमेदवार तेजस्वी सूर्या यांनी आज बेंगळुरूमध्ये मतदान केले आणि सांगितले की लोकसभा...

निवडणुकीदरम्यान व्हीव्हीपीएटी स्लिप्सची 100% पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

VVPAT : व्हीव्हीपीएटी (VVPAT) प्रणालीद्वारे व्युत्पन्न केलेल्या कागदी स्लिपच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर टाकलेल्या मतांची 100 टक्के पडताळणी करण्याची मागणी...

Loksabha Election: नागरिकांची मतदानाकडे पाठ? महाराष्ट्रात १ वाजेपर्यंत केवळ ३१ टक्केच मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर...

Loksabha Election: निवडणूक EVM वरच होणार; बॅलेट पेपर इतिहासजमा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

आज देशभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. ७ टप्प्यांपैकी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. १३ राज्यांतील ८८ जागांवर...

Loksabha Election: बिग बॉस विजेता शिव ठाकरेने केले मतदान; पोस्ट शेअर करत म्हणाला…

आचारसंहिता भंग तक्रारी प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट,काय म्हणाले होते अजित पवार जाणून घ्या 

निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट मिळाली आहे. अजित पवारांनी बोलताना निधी वाटपाबाबत एक वक्तव्य केलं होतं....

मथुरा निवडणुकीच्या निकालाआधी भाजपच्या हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; “आम्ही दुप्पट कामगिरी करणार आहोत”

लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्याचे मतदान चालू झालेले असताना , भाजपच्या उमेदवार आणि बॉलीवुड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या निवडणुकीतिल विजयाबाबत...

“लोकं आमच्यासोबत आहेत…”; अशोक चव्हाण यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

Ashok Chavan : आजच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील...

छत्तीसगडमधील तीन जागांवर सकाळी 9 वाजेपर्यंत 15.42 टक्के मतदान

 छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राजनांदगाव, महासमुंद आणि कांकेर या तीनही जागांवर आज सकाळी 9 वाजेपर्यंत 15.42 टक्के मतदान झाले...

मनोज जरांगेंनी बजावला मतदानाचा हक्क, अॅम्ब्युलन्समधून पोहोचले मतदान केंद्रावर

Manoj Jarange Patil : आरक्षणासाठी केलेले उपोषण आणि राज्यभर केलेला दौरा यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे...

 महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत ‘इतके’ टक्के झाले मतदान, जाणून घ्या सविस्तर

Loksabha Election Maharashtra Poll Percentage : आज सकाळी 7.०० पासून राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. आज...

नारायण मूर्ती यांनी मतदानाचा हक्क बजावत जनतेला केले प्रेरित

नारायण मूर्ती यांनी मतदानाचा हक्क बजावत जनतेला केले प्रेरित

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर...

हिंगोलीत शिंदे विरूद्ध ठाकरे; कोणाचं भवितव्य मतपेटीत बंद होणार?

Hingoli Loksabha 2024 : आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली...

राहुल गांधींनी जनतेला मतदान करण्याचे केले आवाहन; म्हणाले, “लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदान करा…”

Loksabha Election 2nd Phase : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली...

“तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज…”; दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्विट

आज (26 एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात...

आज होणाऱ्या निवडणुकीसाठी ‘ह्या’  ग्रामीण मतदारसंघात उभारले आहे खास गुलाबी बूथचे मॉडेल

आज होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी , बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातील रामनगर जिल्ह्यात महिला मतदारांसाठी गुलाबी रंगाच्या बूथचे मॉडेल तयार करण्यात...

Loksabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मतदारांना आवाहन; म्हणाले. ”जितके जास्त…”

Loksabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मतदारांना आवाहन; म्हणाले. ”जितके जास्त…”

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर...

Loksabha Election 2024: दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; राहुल गांधींसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपचे नेते परभणीत तळ ठोकून; जानकारांवर महायुतीची भिस्त

देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या...

Loksabha Election 2024: हिंगोलीत उमेदवारी बदलल्याने चुरशीची लढत; वंचितचा फॅक्टर मविआवर ठरणार भारी?

”… त्यामुळे पुन्हा एकदा NDA सरकार आणणे गरजेचे आहे”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान एनडीए कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे इतर स्टार प्रचारक...

पुण्यनगरीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांनी भरला उमेदवारी अर्ज; म्हणाले…

लोकसभा निवडणुकीसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान आज महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल...

रशिया-युक्रेनमध्ये तणाव कायम; अमेरिकेच्या मिसाईलने युक्रेनने रशियाला केले लक्ष्य

सध्या जगभरात अनेक देशांमध्ये युद्धाचे वातावरण आहे. रशिया युक्रेन, इस्त्राईल पॅलेस्टाईन आणि इराण इस्त्राईल. या संघर्षांमुळे तिसरे जागतिक युद्ध होते...

प्रियांका चोप्राच्या ‘वुमन ऑफ माय बिलियन’ ला रिलीजची तारीख मिळाली; पहा प्रेरणादायी ट्रेलर

अभिनेत्री-निर्माती प्रियांका चोप्रा जोनासची आगामी डॉक्युमेंटरी (Documentry) 'वुमन ऑफ माय बिलियन्स' (WOMB) ला रिलीजची तारीख मिळाली आहे. निर्मात्यांनी आज या...

रामदास तडस वर्ध्यात विजयाची हॅट्ट्रिक करणार? की अमर काळे भाजपचा गड जिंकणार?

रामदास तडस वर्ध्यात विजयाची हॅट्ट्रिक करणार? की अमर काळे भाजपचा गड जिंकणार?

देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या...

महालक्ष्मी रथोत्सव – कोल्हापूर 

महालक्ष्मी रथोत्सव – कोल्हापूर 

कोल्हापुरात अंबाबाईचा रथोत्सव सोहळा नुकताच पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. फुलांनी सजलेल्या रथावर श्री करवीर निवासिनी अंबाबाई...

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात कुठे-कुठे मतदान होणार? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Loksabha Election 2024 Phase 2 : 21 एप्रिलापासून देशातील 18 व्या लोकसभा निवडणुकीला सुरूवात झाली आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात...

संदेशखाली हिंसाचार प्रकरण : सीबीआयकडून पाच ‘बड्या व्यक्तींच्या’ विरोधात पहिला एफआयआर दाखल

आता सीबीआयने संदेशखाली येथे झालेल्या जमीन हडपणे आणि महिलांवरील अत्याचाराची नोंद घेणारा पहिला एफआयआर दाखल केला आहे. यापूर्वी संदेशखाली हिंसाचार...

“राजीव गांधींनी त्यांची कौटुंबिक मालमत्ता वाचवण्यासाठी वारसा कायदा रद्द केला”: पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांची आई इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर सरकारकडून घ्यावयाची संपत्ती आणि कौटुंबिक...

लोकसभेच्या प्रचारात आचारसंहितेचे उल्लंघन; काँग्रेस-भाजपाला निवडणूक आयोगाची नोटीस

लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. दरम्यान या तक्रारी काँग्रेसने भाजपाविरुद्ध व भाजपाने...

प्रियंका आणि राहुल गांधी रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

Loksabha Election 2024 : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा आणि राहुल गांधी अनुक्रमे रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू...

खळबळजनक! प्रचारादरम्यान माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक

Vilasrao Jagtap : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तर...

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १२ राज्यांत ८८ जागांसाठी उद्या मतदान पार पडणार;जाणून घ्या, कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागणार ?  

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मराठवाडा ३, विदर्भ ५ यांसह देशभरातील १२ राज्यांत एकूण ८८ जागांसाठी उद्या, शुक्रवार मतदान पार...

दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी ब्रिजभूषण यांचा मोठा दावा; म्हणाले, “मी प्रबळ दावेदार असून…”

Brijbhushan Sharan Singh : लोकसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी (26 एप्रिल) मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. याआधी कैसरगंजचे...

”सांगलीतील आमचा घास, विधानसभेला आवाज…”; विश्वजित कदमांनी काँग्रेस नेत्यांसमोरच मित्रपक्षाला ठणकावले

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सांगलीची लोकसभा ठाकरे गटाकडे गेली आहे.लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सांगलीची लोकसभा ठाकरे गटाकडे गेली आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीतून...

“नाशिकमधून मी फायनल झाल्यानंतर मु्ख्यमंत्र्यांनी मला फोन करून…”; छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अद्यापही नाशिकच्या जागेसाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये. या जागेसाठी शिंदे...

SRH Vs RCB; बंगलोरसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा; हैदराबादचे असणार कडवे आव्हान

आयपीएलच्या १७ व्या हंगामात रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात सामना होणार आहे. पॅट कमिन्स यांच्या नेतृत्वात हैदराबादचा संघ...

”अनेक वर्षे काँग्रेसने सैनिकांना…”; मुरैना येथून पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र

”अनेक वर्षे काँग्रेसने सैनिकांना…”; मुरैना येथून पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान एनडीए कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे इतर स्टार प्रचारक...

रशियन व्याप्त क्षेत्रांवर हल्ला करण्यासाठी  युक्रेनकडून अमेरिकेने गुप्तपणे प्रदान केलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर

रशियाने व्यापलेल्या भागांना लक्ष्य करण्यासाठी युक्रेनने पहिल्यांदाच अमेरिकेकडून मिळालेल्या लांब पल्ल्याच्या अर्थात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी बुधवारी...

दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर मिळवला दमदार विजय; रोमांचक सामन्यात गुजरातचा 4 धावांनी केला पराभव

DC vs GT : काल (24एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात चुरशीचा सामना पाडला. आयपीएल 2024 (IPL...

शरद पवार गटाचा जाहीरनामा जाहीर, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण यासह अनेक आश्वासनांची खैरात 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला असून त्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले आहे. शरदचंद्र पवार पक्षाच्या...

“किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या” ; निवडणूक प्रचारात एका मोठ्या काँग्रेस नेत्याने  केले हे विधान

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी, 26 एप्रिल रोजी पार पडत आहे. निवडणूक प्रचाराला...

केनियात भीषण पुर,आतापर्यंत  ३८ जणांचा मृत्यू

केनियामध्ये अतिवृष्टीमुळे 38 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला झाला असून पूर परिस्थिती आपत्कालीन स्थितीतून आपत्तीच्या पातळीवर जात असल्याचे लक्षात आले...

बुलढाण्यात होणारे मतांचे विभाजन कोणासाठी ठरणार फायदेशीर; शिंदे, ठाकरेंची प्रतिष्ठा लागली पणाला

देशभरात लोकसभा निवडणुकीचे बागुल वाजले आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग...

Loksabha Election 2024: दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या; १३ राज्यातील ८८ जागांवर होणार मतदान

लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे आज देशातील आणि राज्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. लोकसभा...

मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ; न्यायायलयीन कोठडीत झाली वाढ

दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याच्या सीबीआयशी संबंधित प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ७...

अकोल्यात चालणार कुणाची जादू? स्टार प्रचारकांनी लावला सभांचा धडाका; पाहा स्पेशल रिपोर्ट

अकोल्यात चालणार कुणाची जादू? स्टार प्रचारकांनी लावला सभांचा धडाका; पाहा स्पेशल रिपोर्ट

देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या...

‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा प्रोमो रिलीज; “पुष्पा-पुष्पा” गाणं ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Pushpa Pushpa Song : 'पुष्पा 2:द रूल' (Pushpa 2: The Rule) या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला...

मोठी बातमी! मुस्लिम समाजाचा ओबीसीत समावेश; कर्नाटक सरकारचा निर्णय, भाजपची टीका

कर्नाटक सरकारने मुस्लिम समाजासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. कर्नाटक सरकारने...

एसएस अहलुवालिया यांचा भाजप उमेदवार म्हणून अर्ज दाखल; आसनसोल लोकसभा जागेवर शत्रुघ्न सिन्हा यांना आव्हान देण्यासाठी सज्ज

SS Ahluwalia : माजी केंद्रीय मंत्री सुरेंद्रजीत सिंग अहलुवालिया यांनी आज (24 एप्रिल) पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार...

नागरिकांना मतांसाठी धमकावणाऱ्या  तृणमूल आमदाराला निवडणूक आयोगाची नोटीस

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) बुधवारी पश्चिम बंगालमधल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदुल रहमान यांना मतदारांना धमकावल्याच्या आरोपावरून कारणे...

इस्रायलने गाझा मानवतावादी झोनमध्ये लोड केलेले रॉकेट लाँचर्स केले नष्ट

इस्रायली (Israel) विमानाने दक्षिण गाझामधील मानवतावादी झोनमध्ये स्थित हमासच्या रॉकेट लाँचर्सवर रात्रभर हल्ला केला, अशी पुष्टी इस्त्रायली संरक्षण दलाने आज...

“मी जर परभणीतून निवडून आलो नाही तर…”, महादेव जानकरांची मोठी घोषणा; ठाकरेंना दिला ‘हा’ इशारा

Mahadeo Jankar : येत्या 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश असून येथे...

‘छावा ‘  चित्रपटाच्या सेटवरून समोर आला विकी कौशलचा नवीन फोटो ,चाहते झाले चकित

अभिनेता विकी कौशलने 'मसान', 'उरी', 'साम बहादूर' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपली भूमिका उत्तम साकारली आहे. सध्या विकी त्याचा आगामी चित्रपट...

Loksabha Election: ऐन प्रचारसभेत नितीन गडकरींना आली भोवळ, यवतमाळ येथील घटना

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे यवतमाळचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ आली....

“भारतीयांनी त्यांची मालमत्ता त्यांच्या मुलांना द्यावी, अशी काँग्रेसची इच्छा नाही”: पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : काँग्रेसच्या "संपत्ती पुनर्वितरण" या निवडणुकीतील आश्वासनावर राजकीय घसरगुंडी दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वारसा कर' वरील...

अभिनेत्री प्रिती झिंटाची सहा वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री; ‘या’ चित्रपटातून करणार कमबॅक

Preity Zinta : अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रिती झिंटाने 90 आणि 2000 च्या दशकात...

”भाजपा-Rss च्या कोणत्याही नेत्याने…”; मोदींच्या मंगळसूत्राच्या टीकेला खर्गेंचे प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदी हे सातत्याने काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करत आहेत. मंगळसूत्र या विषयावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र...

”बायकोने सांगितले काम केले नाही तर, …”; अजित पवारांचे प्रचारादरम्यान मिश्किल वक्तव्य

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. दरम्यान महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेला लोकसभा मतदार संघ आहे तो म्हणजे बारामती लोकसभा...

सामाजिक उन्नयनासाठी उपयुक्त पूजा प्रशिक्षण  शंकराचार्य न्यासाचा स्तुत्य उपक्रम

नाशिक येथील शंकराचार्य न्यासाचा स्तुत्य उपक्रमहिंदू समाजातील अनुसूचित जाती, जमातीच्या समाजाच्या घरात बारसे, लग्नविधी आणि इतर धार्मिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध होत...

GT Vs DC: आज अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार दिल्ली-गुजरातचा सामना

आज आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात सामने होणार आहेत. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आजचा सामना...

पंतप्रधानांचा  सभांचा धडाका, महाराष्ट्रात ३ दिवसांत 7 जाहीर सभा घेणार

लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे . पहिला टप्पा पार पडला असून दुसरा टप्प्याचा प्रचार आज थंडावणार आहे. राज्यात सर्वपक्षीय...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना बसणार अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाने दिला अलर्ट

Maharashtra Weather Update : सध्या राज्यातील अनेक भागात उन्हाच्या तडाख्याने लोकांना हैराण केले आहे. एकिकडे कडक ऊन असताना दुसरीकडे काही...

सुशीलकुमार शिंदेंना मोठा झटका! सोलापूरातील ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Sushilkumar Shinde : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरात तयारी केली आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी...

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर भाजपचा  हल्लाबोल तर पित्रोदा यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे सांगत काँग्रेसची सावध भूमिका

ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) हे बऱ्याचदा आपल्या वक्तव्यामुळे त्यांच्याच पक्षाला अडचणीत आणतात. त्याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा आला....

धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवार मैदानात; आज होणार जाहीर सभा

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्व मोठ्या नेत्यांच्या सभा होताना दिसत आहेत. दररोज बडे नेते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये...

राज ठाकरे सुनेत्रा पवारांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार; बारामतीत घेणार सभा

Raj Thackeray : यंदा बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघात पवार कुटुंबियांमध्ये चुरशीची...

उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली लखनौ येथील भाजप मुख्यालयात पत्रकारांशी चर्चा

राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात,आज सोलापूर जिल्हा दौरा करणार

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होत आहे. अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे आणि सोलापूरचे काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी कॉंग्रेस...

अमित शाह  आज केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या निवडणूक दौऱ्यावर असणार

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आज केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश...

इराण समर्थित हिजबुल्लाहचा  35 रॉकेट डागत  इस्रायलवर आक्रमक हल्ला

इराण समर्थित लेबनीज सशस्त्र गट हिजबुल्लाहने एकाच वेळी 35 रॉकेट डागून इस्रायलवर काल आक्रमक हल्ला केला आहे. हिजबुल्लाहकडून 35 रॉकेट...

राजधानी दिल्लीत कोसळल्या पावसाच्या सरी; उन्हाळ्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा

महाराष्ट्र राज्यात गेले अनेक दिवस वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह, गडगडाटसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे....

”पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आपल्या देशाची…”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बुलढाण्यात विधान

आज बुलढाणा खामगाव येथे महायुतीची सभा पार पडली. बुलढाण्यातून महायुतीने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे. आज खामगाव येथे त्यांच्या...

अकोल्यात चालणार कुणाची जादू? स्टार प्रचारकांनी लावला सभांचा धडाका; पाहा स्पेशल रिपोर्ट 

अकोल्यात चालणार कुणाची जादू? स्टार प्रचारकांनी लावला सभांचा धडाका; पाहा स्पेशल रिपोर्ट 

देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या...

”विरोधी पक्षांचे निम्मे नेते जामिनावर तर,…”; मध्यप्रदेशमधून जेपी नड्डांचा हल्लाबोल 

लोकसभेचे बिगुल वाजले आहे.सर्व पक्षांनी प्रचार जोरदारपणे सुरु ठेवला आहे. भाजपचे स्टार प्रचारक प्रत्येक लोकसभा मतदार संघात जाऊन प्रचारसभा घेत...

ED:  हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच; कोर्टाने ईडीला दिला ‘इतका’ वेळ, जाणून घ्या 

जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जामीन अर्जावर ईडीचे विशेष न्यायाधीश राजीव रंजन यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यादरम्यान...

CSk Vs LSG:  पराभवाचा वचपा काढण्यासाठी चेन्नई सज्ज; चेपॉकवर रंगणार लखनौविरुद्ध सामना

आज आयपीएलच्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायन्ट्स यांच्यात सामना होणार आहे. ५ दिवसांपूर्वीच या दोन संघांमध्ये सामना...

समस्यांच्या निराकरणासाठी भगवान महावीरांचे विचार आदर्श : सुनील आंबेकर

पुणे - शेकडो वर्षांपूर्वी भगवान महावीर यांनी दिलेले विचार आजही जिवंत आहेत. येणाऱ्या समस्यांचे निराकरण हवे असेल तर भगवान महावीरांच्या...

गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू नेमका कशाने?  व्हिसेरा चाचणीत सत्य आले समोर

Mukhtar Ansari : माफिया डॉन मुख्तार अन्सारीचा (Mukhtar Ansari) 28 मार्च रोजी बांदा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असताना झालेला मृत्यू, तसेच...

केजरीवालांची मागणी अखेर पूर्ण; शुगर वाढल्यानंतर प्रथमच तुरुंगात देण्यात आले इन्सुलिन

Arvind Kejriwal : तिहार तुरुंगात (Tihar Jail) बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना पहिल्यांदा इन्सुलिन देण्यात...

Page 15 of 66 1 14 15 16 66

Latest News