param

param

ओबीसी विद्यार्थींच्या वसतिगृहासाठी भाडे तत्त्वावर इमारतीसाठी इमारत मालकांकडून अर्ज आमंत्रित 

: इतर मागासवर्ग  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुलांचे एक व मुलींचे एक शासकीय वसतिगृह सुरु करावयाचे आहे. विमुक्त जाती...

‘जे एन-१’ला घाबरू नका, सतर्क रहा; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

 राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करावे,...

महाराष्ट्राचे चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

वर्ष 2023 साठीचे  राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर...

मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्त्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या...

स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करावे, या मार्गाला केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यावर राज्य शासनाच्या हिश्श्यातील निधी...

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाखाचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

 पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाखांचा निधी देण्यात येईल, असे...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री...

जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याला मोठे यश ,४ दहशतवाद्यांचा खात्मा

भारत पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काही पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करत होते.. यावेळी...

मुंबईत २० जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार – मनोज जरांगे पाटील

अंतरवाली सराटीनंतर आता 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी आज बीडमधल्या सभेतून दिला आहे. मराठा समाजाने...

“स्वामी श्रद्धानंद हे अस्पृश्याचे सर्वात मोठे व अत्यंत कळकळीचे कैवारी होते !”- डॉ.आंबेडकर

आधुनिक भारताच्या प्रबोधनाच्या इतिहासात अनेक सुधारकांनी मोलाची कामगिरी केली आहे. “स्वामी श्रद्धानंद सरस्वती” हे त्यातील एक अग्रगण्य सुधारक होते. वैदिक...

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची हिजाब बंदी हटवण्याची घोषणा 

कर्नाटकमधील काँग्रेस सरकार राज्यात लागू केलेली हिजाबवरील बंदी उटवणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिजाबवरील बंदी  उठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या...

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी सरकारने महाराष्ट्र शुल्क अभय योजना...

जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून कुशल मनुष्यबळ विकसित करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये झालेल्या...

साहित्य अकादमीसाठी कांदबरीकार कृष्णात खोत यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

 अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून देण्याची, भारतीय साहित्य विश्व...

नागरिकांनो घाबरू नका, काळजी घ्या; कोरोना जेएन-वन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा

राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेराज्यात ६३ हजार विलगीकरण, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स...

गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम...

अज्ञानमय मानवजातीला उध्दरणारी भगवद्गीता

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ||   सुमारे ५००० वर्षांपूर्वी भगवान...

गीता जयंती

आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. गीताजयंती. ५ हजार वर्षांपूर्वी योगेश्वर कृष्णांनी याच दिवशी अर्जुनाला गीता सांगितली. कुठे? युद्धभूमीवर. का सांगितली? तर...

काँग्रेस नेते सुनिल केदार यांना कोर्टाचा मोठा धक्का, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी दोषी

काँग्रेसचे  नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी...

राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, आरोग्यमंत्र्यांनी बोलावली बैठक 

ओमिक्रॉनचा नवा उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’चा  सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असला तरी मागील महिनाभरापासून राज्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ...

साक्षी मलिकची कुस्तीमधून निवृत्ती 

भारतीय कुस्तीला ऑलिम्पिक स्पर्धेत चमकावणारी महिला पैलवान साक्षी मलिक हिने कुस्तीला रामराम ठोकण्याची घोषणा आज केली आहे. साक्षी मलिक आज माध्यमांशी...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे,हिवाळी अधिवेशन 

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या विविध उपाययोजना – मंत्री शंभूराज देसाईनागपूर, दि.२० : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी...

पंतप्रधानांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राहुल गांधीच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार 

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा स्वतःच्या बाष्कळ बडबडीमुळे अडचणीत सापडले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या खिसेकापू  किंवा...

कोविड व्हेरियंट जेएन १ च्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांनी यंत्रणा सुसज्ज ठेवावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

 कोविड जेएन 1 या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे...

मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी शिधापत्रिकेवरील शिधा जिन्नसांचे दर जाहीर

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत डिसेंबर, २०२३ साठी कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर जाहीर झाले...

संत रोहीदास महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

संत रोहीदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या (लिडकॉम) कार्यालयात अभिवादन...

विधानसभा कामकाज,दि २0नोव्हेंबर 2023

उद्योग, शेती, ऊर्जा क्षेत्राला बळकटी देत विदर्भाचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनागपूर, दि. २० : विदर्भातील सुरजागड येथे १४...

जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू

अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन कायदा व सुव्यवस्था राखण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. राज्याचे पोलीस दल...

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात  जनतेच्या हिताचे अनेक निर्णय  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती. या...

 मुख्य निवडणूक आयुक्त आणि  उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे विधेयक लोकसभेत मंजूर

मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे विधेयक आज  लोकसभेत मंजूर करण्यात आले.खूपच वादग्रस्त ठरलेले मुख्य निवडणूक आयुक्त व...

  नव्या जेएन 1 व्हेरियंटने घाबरून जाऊ नका ,पण काळजी  घ्या  

देशभरात पुन्हा कोरोनाच्या व्हायरसने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये ‘जेएन1’ या...

संसद सुरक्षेसंबंधी केंद्रसरकारचा  महत्वाचा निर्णय ; दिल्ली पोलिसांऐवजी सीआयएसएफ सांभाळणार सुरक्षेची जबाबदारी

संसद सुरक्षाभंगाप्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता केंद्र सरकारने संसदेची सुरक्षा सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फॉर्स Central Industrial Security Force...

देशाच्या एकता व एकात्मतेबाबत कोणताही गोंधळ असता कामा नये : सुनीलजी आंबेकर

’व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रतिपादनभारताची फाळणी ही जगाच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी...

विधानसभा लक्षवेधी,हिवाळी अधिवेशन 

कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळण्याबाबत सूचना दिल्या जातील– कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडेनागपूर, दि. २० – कंत्राटी कामगारांना नियमित वेतन...

विधानसभा प्रश्नोत्तरे {हिवाळी अधिवेशन }

जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत विचार – मंत्री गिरीश महाजन नागपूर, दि. २०: राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा...

आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपग्रह तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व सुयोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. या दृष्टीने उपग्रह...

मुंबई येथील विश्रामगृहामधील ६ कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी राखीव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील विश्रामगृहामधील 6 कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांना राखीव ठेवण्यात यावेत तसेच त्याचे आरक्षण विधिमंडळ सचिवालयामार्फत करण्यात...

सुषमा अंधारेंनी पाजळले ज्ञान ,नीलम गोऱ्हेंनी दिला त्यांना निर्वाणीचा इशारा

उपसभापती नीलम  गोऱ्हें काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा...

 संत गाडगेबाबा 

 संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ▪️गावोगावी जाऊन, हातात झाडू घेऊन सर्व गाव स्वच्छ झाडून काढायचे, नंतर गाडग्याच्या खापरामध्ये पाणी...

भद्रकाली ताराराणी

▪️ महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे . येथे वीर माता जन्माला आल्या.  जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवले . त्यांच्याच दुसऱ्या पिढीत...

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता 

.महाराष्ट्र सदन घोटाळा  याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील 3 आरोपींनी केलेल्या माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी घेण्याचे कोर्टाकडून मान्य करण्यात...

राज्यात गारठा वाढला, विदर्भात झाली कमी तापमानाची नोंद 

सध्या राज्यातील काही भागात थंडीचा पारा चांगलाच घसरला असून गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने  दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र,...

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज अंतिम सुनावणी संपणार 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज अंतिम सुनावणीचा टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शिंदे गटाचे...

विधानसभा प्रश्नोत्तरे( हिवाळी अधिवेशन } 

मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. या इमारतींना निधी उपलब्ध करून देणेबाबत...

मुलींच्या शिक्षणासह बालविवाह रोखण्यासाठी “लेक लाडकी योजना” प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे या उद्देशाला साध्य करणारी “लेक लाडकी योजना” शासनाने...

समृद्धी महामार्गालगत १३ कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे...

विधानसभा कामकाज 

अमरावती येथे मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा सापडल्याप्रकरणी आणि जालना येथे घडलेल्या गोळीबार घटनेप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री...

आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्रसूतीपूर्व कक्ष स्थापन करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नंदुरबार, पालघर, धुळे अशा आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणी प्रसूती पूर्व केंद्र स्थापन करावे. या कक्षात...

एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या  बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ...

विधानसभा लक्षवेधी

 राज्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रगती जाणून घेता यावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच पोर्टल सुरू करण्यात येत असल्याचे सार्वजनिक...

मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 स्थानिक तरुणांचा शेतीकडे कल वाढावा व त्याला कृषी  क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...

मराठा आरक्षणासंदर्भातला शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री सभागृहात मांडणार

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटलेला दिसून येत आहे.  आता कुणबी नोंदीसंदर्भातला निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे...

संत शिरोमणी रोहिदास महाराज

 "संत शिरोमणी रोहिदास महाराज" यांना विनम्र अभिवादनसंत शिरोमणी रोहिदास महाराजांनी समाजात भक्ती, ज्ञान व कर्मयोगाद्वारे सतधर्म जागृती केली. समाजातील भेदभाव...

गोवा मुक्तीदिन 

आपले वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान आणि वैविध्यपूर्ण संस्कृती यांच्या बळावर पर्यटन हा गोव्याचा प्रमुख व्यवसाय केंद्रस्थानी मानून त्याप्रमाणे सोयी सुविधांचा विकास...

महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे १३ रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे सरकारकडून आवाहन 

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्याचे दिसत आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.  कर्नाटकात देखील नागरिकांनासाठी...

संसद परिसरात गोंधळ प्रकरणी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह ४९ खासदारांचे  निलंबन

लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचे सत्र सुरू असल्याचे  दिसून येत आहे. काल  लोकसभेतील गोंधळ घालणाऱ्या अनेक खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यावरून...

नागपूर जिल्ह्यात दीड वर्षात पाच हजार कोटींची कामे प्रगतिपथावर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर जिल्ह्यात विविध प्रकल्प व योजनांची पाच हजार कोटींची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून...

जुन्नर तालुक्यातील डिंगोरेनजीकच्या अपघातातील आठ प्रवाशांचा मृत्यू दु:खद – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची...

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.डावी...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजारगाव दुर्घटनास्थळाला भेट

 नागपूर जवळच्या बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या ठिकाणी आज झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट...

सनातन धर्मची जगाला नितांत गरज. विश्व शांतीची जवाबदारी भारतावर – डॉ मोहन भागवत

टिळक स्मारक मंदिर शताब्दी प्रारंभानिमित व्याख्यानसांगली :  आपला देश आता उपेक्षित राहिला नाही. देश चौफेर प्रगती करतोय जगाचे लक्ष आता...

चंपाषष्ठी

चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल...

लोकसभा अध्यक्षांची सर्वात मोठी कारवाई, विरोधी पक्षांचे ३१ खासदारांचे निलंबन 

लोकसभेत कामकाज सुरू असताना गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर  मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील  गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या ३१ खासदारांना निलंबित...

पुन्हा एकदा एनआयएने उघडले धाडसत्र ,महाराष्ट्रासह कर्नाटक, दिल्ली अन झारखंडमध्ये एकाच वेळी छापेमारी

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आज चार राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएच्या पथकांनी कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये छापे...

दाऊद इब्राहिम कराचीतील रुग्णालयात दाखल , विषप्रयॊग झाल्याचा दावा 

मुंबईतील 93 च्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले  असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर...

केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभी राहणार १० हजार नवीन घरकुले- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा...

लोकशाहीमध्ये पक्ष संघटन हा विजयाचा पाया- आमदार प्रवीण दरेकर

पक्ष संघटन हा लोकशाहीचा आत्मा असून निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या विजयाचा पाया असल्याचे मत विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी केले.राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गामध्ये...

विधानपरिषद लक्षवेधी 

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकर देण्यास शासन सकारात्मक – मंत्री गुलाबराव पाटीलनागपूर, दि. १५ : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राज्यातील शाहू,...

सायबर विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यभर महिला, मुलींचा सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; राज्य महिला आयोग व मेटाचा संयुक्त उपक्रमनागपूर, दि.14 : इंटरनेट हे दुहेरी अस्त्र आहे....

राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा शपथविधी सोहळा संपन्न, मुख्यमंत्री शिंदेसह पंतप्रधानांची उपस्थिती 

राजस्थान विधानसभेत १९९ पैकी ११५ जागा जिंकून सत्तेवर आलेल्या भाजपने आज राज्यात सत्ता स्थापन केली. प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेले...

शिवसेना अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारीला कळणार 

शिवसेना अपात्रता प्रकरणात  विरोधकांकडून हे सगळे दावे-प्रतिदावे सुरु असताना आज आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा...

बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी बरोबर  ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी ; फोटो दाखवत निलेश राणेंचे थेट आरोप 

ठाकरे गटाचे नेते मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत असल्याचे फोटो  भाजप नेते नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले आहेत.बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी...

सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव दिवस दूसरा रंगला  सायंकालीन ‘मारवा आणि पं. पार्थ बोस यांच्या बहारदार सतारवादनाने

मेवाती घराण्याच्या गायिका अंकिता जोशी यांच्या दमदार सादरीकरणाने ६९ व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’च्या दुसऱ्या  दिवसाचा पूर्वार्ध गाजवलाअंकिता जोशी...

कृष्ण जन्मभूमी खटल्याप्रकरणी मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यास उच्च न्यायालयाची मंजुरी 

मथुरेतली शाही ईदगाह मशीद ही कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली आहे, असा दावा करत हिंदू संघटनांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल...

विधानसभा प्रश्नोत्तरे :

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – मंत्री धनंजय मुंडेनागपूर, दि. 14 : ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची...

महिलांनी न घाबरता सायबर ट्रोलिंगला सामोरे जावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 सोशल मीडियाचा वापर प्रचार, प्रसिद्धी आणि चांगल्या कामासाठी होण्याऐवजी त्याचा गैरवापर वाढत आहे. सोशल मीडिया आपली प्रत्येक हालचाल टिपत असतो....

संसदीय परंपरेत महाराष्ट्र विधिमंडळाचे उच्चस्थान- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध निर्णय, कायदे, विधेयकांवर पक्ष विरहित वैचारिक चर्चा घडवून आणण्यात महाराष्ट्र विधीमंडळ हे संसदीय परंपरेत उच्चस्थानी आहे...

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून करमाळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी

दुष्काळामुळे खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केंद्रीय पाहणी पथकाकडे आपल्या व्यथा मांडल्या, शासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून...

कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

विधानसभा इतर कामकाजअधिकारी, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहननागपूर, दि. १४: राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू...

Page 45 of 66 1 44 45 46 66

Latest News