param

param

पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशसबरोबरचे...

संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभेत विरोधकांचा गोंधळ; १५ खासदार निलंबित 

संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे काळ घडलेल्या घुसखोरी प्रकरणाचे पडसाद आज संसदेत उमटले.  या प्रकरणावरुन लोकसभेत घातलेल्या गोंधळामुळे तब्बल १५...

पुण्यात  ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला झाली  सुरुवात, पूर्वार्धात कलापिनी यांच्या गायनाने भरले रंग 

परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी राग मधुवंतीने सुरुवात केली....

श्रीरामासाठी दोन धागे’ अभियान पुण्यात सुरू :  रामलल्लाचे कपडे विणण्यासाठी लाखो सरसावले 

पुणे, १२ डिसेंबरअयोध्येत निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिराचा संयोग साधून पुण्यात 'श्रीरामासाठी दो धागे' ('दो धागे श्री राम के लिए'...

पालकांनी पाल्यांना गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावे ; चीनचा रेकॉर्ड मोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित

पुणे - राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या शनिवारी १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव...

 टी २० मधला द.आफ्रिका आणि भारत  यांच्यात आज तिसरा सामना रंगणार 

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये जोहान्सबर्ग येथे तिसरा टी-२० सामना होणार असून याप्रसंगी यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ २-० अशी मालिका जिंकण्यासाठी सर्वस्व...

राज्यातील १७ लाख शासकीय कर्मचारी संपावर

हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज नागपूर विधानभवनात राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेच्या मुद्यावरून आधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. राज्यातील...

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांचे निलंबन 

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात...

संसद घुसखोरी प्रकरणात सरकारकडून मोठी कारवाई, लोकसभा सचिवालयाचे ८ कर्मचारी निलंबित

 संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेच्या सभागृहात काल झालेल्या घुसखोरीची केंद्र सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.  संसद घुसखोरी प्रकरणात...

आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पिढीची आवश्यकता – राज्यपाल रमेश बैस

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक युवकांना विविध योजनेतून कौशल्य प्रशिक्षण दिले आहे....

संसदेतील घुसखोरीनंतर नागपूर अधिवेशनात गॅलरी पासेस देणे बंद, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा १० वा दिवस आहे. आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना मोठा गोंधळ पाहायला मिळाला.दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक...

घडलेल्या घटनेची लोकसभा स्तरावर चौकशी होणार; अध्यक्ष ओम बिर्ला यांची घोषणा

घडलेल्या घटनेची लोकसभा स्तरावर चौकशी होणार असल्याची घोषणा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे. ओम बिर्ला यांनी दिल्ली पोलिसांना याबाबतची...

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी  मोहन यादव विराजमान ! शपथविधीला कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदेसह महाराष्ट्र मंत्रिमंडळाची हजेरी

आज मध्य प्रदेशात मोहन यादव  यांनी मध्य प्रदेशचे  नवे मुख्यमंत्री  म्हणून शपथ घेतली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील परेड...

पुण्यात आजपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार  ,सवाई गंधर्वांना वाहण्यात आली आदरांजली  

परंपरेप्रमाणे आज जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या संभाजी उद्यानातील सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला सवाई गंधर्व आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे...

संसदेत दोन अज्ञात व्यक्तींनी स्मोक कँडल जाळत घातला गोंधळ ,कामकाज स्थगित 

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना, लोकसभा सभागृहात कामकाजादरम्यान दोन अज्ञात व्यक्ती  घुसल्याची घटना समोर आली आहे.  यानंतर लोकसभेचे कामकाज स्थगित...

 पंढरपूरच्या विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, अधिवेशनादरम्यान लेखापरीक्षण अहवालातुन धक्कादायक निष्कर्ष समोर 

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या प्रसादाबाबत  एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा लाडू आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो, अशी माहिती अहवालातून समोर आली...

पा तोगन नेंग्मिंझा संगमा

पा तोगनमेघालयचे जनजातीय क्रांतिकारक *'पा तोगन नेंग्मिंझा संगमा'*पूर्वांचलातील मेघालय या निसर्गरम्य राज्याला शूर वीरांचीही मोठी परंपरा लाभलेली आहे. त्याच परंपरेमधील...

 महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक

महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक होणार आहे. बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. तसेच राज्यातील जागावाटपबाबत देखील बैठकीत चर्चा...

ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या चरित्र कलाकारांमधले जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेली काही...

हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगलव्याप्त क्षेत्र असल्यामुळे येथील हत्तींचा उपद्रव शेती तसेच मानवी वस्त्यांपर्यंत होत आहे. या हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास द्यावयाच्या...

विधानसभा इतर कामकाज :

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे होणार लेखापरीक्षण – मंत्री उदय सामंतनागपूर, दिनांक १२ – मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात...

महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

समाजकारण व राजकारणामध्ये महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. राजकीय आरक्षणामुळे महिलांना समाजकारण व राजकारण या क्षेत्रात अधिकची संधी निर्माण...

राष्ट्रकुल संसदीय मंडळ अभ्यासवर्ग : “विविध संसदीय आयुधे, विधिमंडळ समिती व अर्थविषयक समिती कामकाज”

संसदीय लोकशाहीने लोकप्रतिनिधींना विविध आयुधे दिली आहेत. या आयुधांचा वापर लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करतात. या आयुधांचा विधिमंडळाच्या अधिवेशनात लोकप्रतिनिधींकडून...

नमो महारोजगार मेळाव्यातील नोंदणीकृत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आजपर्यंत देशात अनेक राज्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नागपूर येथे...

विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे –  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांच्या वैयक्तिक सहभागातूनच राष्ट्रउभारणी होते. विकसित भारताच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी विकसित...

देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याला प्राधान्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, पायाभूत सोयीसुविधा आदी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत लोकाभिमुख कारभारातून राज्याला देशात प्रथम क्रमांकाचे बनविण्याला शासनाचे प्राधान्य...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी संवाद

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट दिली व विविध माध्यम प्रतिनिधींसोबत मनमोकळा संवाद साधला.शिबीरप्रमुख दिलीप...

भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री,भाजपने केली घोषणा 

राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून भाजपने भजनलाल शर्मा यांचे नाव जाहीर केले आहे.वसुंधरा राजे आणि बाबा बालकनाथ यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा...

पाकिस्तानात पोलिस ठाण्यावर आत्मघाती हल्ला,४ ठार तर २८ जखमी 

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा मधल्या पोलिस ठाण्यावर आज  आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. . यामध्ये सुरक्षा दलाचे ४ जवान ठार झाले...

माधवराव पेशवे यांचे चरित्र उत्तम राज्यकर्त्याचे : सरकार्यवाह  दत्तात्रेय होसबाळे

'स्वामी' कादंबरीला साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अध्यक्षस्थानावरून प्रतिपादनराज्यकारभारासोबतच कोणत्या जीवन मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी राज्यकर्त्याने प्रयत्न केले यावरून त्या राज्यकर्त्याचे मूल्यमापन होते....

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आता अखेर एसआयटी स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून  मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश...

 ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची परममंगल अशी तिथी. त्यानिमित्ताने…

पंढरीची कार्तिकी एकादशी आटोपून आळंदीस येऊ लागण्यापूर्वीच श्री ज्ञानदेवांनी संजीवन समाधीचा निश्चय केला होता, हे श्री नामदेवांच्या ‘कलियुगी जन आत्याती...

राष्ट्र सेविका समिति संस्थापिका “वं. मावशी केळकर” 

⛳इथल्या माती मधे उगवती दुर्वांकुराचे तुरे आणिक तलवारीची पाती...इथेच जन्म घेते दुर्गा आणिइथेच खेळते भगवती ! खर आहे.. भारतीय संस्कृतीतल्या ती ची...

 कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे, रस्त्यावर आल्याखेरीज दिल्लीला कळत नाही – शरद पवार 

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार कांदा निर्यात बंदीविरोधात  मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभा होत...

 राज्य शासनाने तयार केलेली लव्ह जिहाद समिती तातडीने रद्द करण्यात यावी;समाजवादी पक्षाच्या आमदाराची मागणी 

राज्यात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादची प्रकरणे पुढे येत असून  याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती रद्द करण्याची मागणी...

मोदींच्या जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर कोर्टाचे शिक्कामोर्तब 

जम्मू आणि काश्मीर येथून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय वैध की अवैध? याबद्दलचा निकाल सर्वोच्च न्यायालयात आज वाचण्यात आला ....

तळवडे फायर कँडल कारखाना आग दुर्घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेशनागपूर, दि. ८ :”पिंपरी-चिंचवडमधील तळवडे  येथे केकवरील फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून...

पिंपरी-चिंचवडमधील आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत

 पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत...

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना घराघरांमध्ये पोहोचविणे  हा विकसित भारत संकल्प यात्रेचा ‘संकल्प’ – पालकमंत्री दीपक केसरकर

 केंद्र शासन पुरस्कृत तसेच महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार व इतर गरजू घटकांना व्हावी, त्यांना या सर्व...

शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील- केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कीटकनाशकांची उपलब्धता व सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतमालाला बाजारपेठ मिळवून देवून शेतीशी निगडित उद्योग उभारणीत उत्पादक कंपन्या...

केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी- मुख्य सचिव मनोज सौनिक

 केंद्र शासन विविध लोकहितपयोगी योजना राबवित असते. अशा केंद्रपुरस्कृत योजना राज्यातही राबविण्यात येतात. या योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात यावी, असे...

ऑनलाईन फसवणुकीबाबत जलद प्रतिसादासाठी ‘डायनॅमिक प्लॅटफॉर्म’ तयार करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यामध्ये ॲप, संकेतस्थळे, विविध समाजमाध्यम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यामध्ये बरेचसे ॲप विदेशातून संचालित करण्यात येत...

प्रत्येक घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जल जीवन मिशनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

 केंद्र सरकारच्या ‘हर घर, नल से जल’ या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचवा – राज्यपाल रमेश बैस

केंद्र शासनाने सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत...

संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छतेची पाहणी

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, मुंबईच्या स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी सुरु असलेली स्वच्छ्तेची चळवळ ही महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ...

‘क्रेडाई अमरावती ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

क्रेडाई अमरावतीमार्फत जिल्ह्यात ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ चे आयोजन करण्यात आले. या प्रॉपर्टी एक्सपोला आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन...

राज्यात थंडीचा कडाका वाढणार, मात्र पुढच्या २४ तासात अवकाळीचीही शक्यता 

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदलले होते  पण आता पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाल्याने थंडीचा जोर वाढत आहे. राज्याच्या काही...

 कांदा  निर्यातबंदीविरोधात व्यापारी आक्रमक ,कांदाप्रश्नी दिल्लीत सोमवारी महत्त्वाची बैठक 

 केंद्र सरकारच्या निर्यातबंदीविरोधात कांदा व्यापारी आक्रमक झाले आहेत.. नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापा-यांनी बेमुदत लिलावबंदची हाक दिली आहे. .. तोडगा निघेपर्यंत...

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी संपली आहे. साक्ष नोंदवण्याचे काम मंगळवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी...

एनआयएची आयसीसवर मोठी कारवाई,  महाराष्ट्रासह देशभरात ४४ ठिकाणांवर छापे 

एनआयएने अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने आज. पहाटेपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे त्याचबरोबर कर्नाटकातील काही ठिकाणी देखील एनआयए...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

 संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या त्रिकोणी...

राजधानीत संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी  करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात...

राज्याचे नवे हवाई वाहतूक धोरण लवकरच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 राज्याचे नवे हवाई वाहतूक धोरण लवकरच प्रत्यक्षात येणार असून त्यात हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींचा अंतर्भाव असणार आहे. राज्याच्या...

ऑनलाईन गेमिंग संदर्भात करचोरी करण्याच्या गेमचालकांच्या वृत्तीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या विधेयकामुळे पायबंद बसणार

जीएसटी कायद्यातील ऑनलाईन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतींची (अश्वशर्यती) व्याख्या तसेच इतर कलमांमध्ये व्यापकता, स्पष्टता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित...

विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभा‍वीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून...

दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदाउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची तयारी

  कांदानिर्यात, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह, पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढणारदूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्रमहाराष्ट्र विधानपरिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत....

चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर; राज्य शासनाचे अपिलाचे अधिकार प्रशासकीय स्तरावर प्रदान

अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास दिल्याने विलंब टाळला जाऊन अपिलकर्त्यांचा वेळ वाचणार - उपमुख्यमंत्री अजित पवारउपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी...

नागपुरात काँग्रेसचे आक्रमक आंदोलन ,नाना पटोले यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

 नागपुरात अधिवेशन सुरु असताना आज नागपुरात युवक काँग्रेसचा मोठा मोर्चा विधान भवनाच्या दिशेला निघाला होता . या मोर्चात जोरदार घोषणाबाजी...

नवाब मलिक अजित पवारांच्या भेटीला,भुजबळ, प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विधिमंडळातील उपस्थितीनंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान नवाब मलिक हे अजित पवारांच्या...

 पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या आरोपाखाली महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द 

 पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या  प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे  लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पैसे घेऊन...

संताजी जगनाडे         

 संताजी जगनाडे (अंदाजे इ.स. १६२४ - इ.स. १६८८) हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात तुकाराम गाथेचे - लेखनिक...

बॉलिवूड अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे निधन , कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी 

बॉलिवूडमधले प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन झाले आहे. पोटाच्या कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते ज्युनियर...

प्रियांक खर्गेंच्या स्वा. सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्याप्रकरणी भाजप युवा मोर्चा आक्रमक,राज्यभरात उठले पडसाद 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे  झालेला भाजप...

नवाब मलिकांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही , देवेंद्र फडणवीसांचे  अजित पवारांना पत्र

आज राज्यात हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली. सुरवातीच्या सत्रात जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी आज अजित पवार गटात...

शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक- डॉ.ओमप्रकाश शेट्ये

समाजातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य सेवेतील तसेच समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना...

जैवविविधता वाचविण्यासाठी लढणारे फॉरेस्ट रेंजर्स समाजातील हिरो- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

गुवाहाटी (आसाम)/चंद्रपूर, दि. 6: पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वनक्षेत्रपालांमुळे जैवविविधता सुरक्षित असून धनापेक्षा जीवन सुरक्षित करणारे वन...

राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत सविस्तर आराखडा सादर करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

 महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड...

मंत्री सुधीर मुनगंटीवार होणार ‘गुड गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मानित

दी सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड’ राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार...

‘लोकराज्य’ नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ चा विशेषांक प्रकाशित

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान- राज्यपाल रमेश बैस

 जगभरातील लोक भारतीय संविधानाचे  निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण...

ऑस्ट्रेलियन विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार – मार्गारेट गार्डनर

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलीभारतातून ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी...

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. कायद्यात बसेल व...

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस

भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच,  नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी...

 राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला शेतकरी प्रश्नावर 

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकरी प्रश्नावर गाजला. पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड आक्रमक झाले, आणि विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ठाण...

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी राज्य सरकारआदित्य ठाकरेंची एसआयटी (SIT) चौकशी करणार

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.  राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु होत असतानाच दिशा सालियन...

हिवाळी अधिवेशनाला सुरूवात 

आज राज्यात हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात 9 विधेयकं मांडली जाणार आहेत.  या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधारी...

Page 46 of 66 1 45 46 47 66

Latest News