param

param

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केले अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिणीनिर्वाण दिन आहे.या निमीत्त  राज्यपाल रमेश बैस,मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित...

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पीएम मोदींना पत्र लिहून ५०६० कोटी रुपयांच्या मदत निधीची केली मागणी

तामिळनाडू मध्ये मिचॉंग चक्रीवादळामुळे हाहाकार माजला आहे. नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री...

संसदेवर हल्ला करू ;खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूची  अमेरिकेतून भारताला धमकी 

 खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने  अमेरिकेतून भारताला धमकी दिली आहे. संसदेचा पाया हलवून टाकू, अशी धमकी पन्नूने एका व्हिडिओमधून   दिली...

हिवाळी अधिवेशनाला  उद्यापासून सुरुवात, अधिवेशनादरम्यान 11 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

 राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला उद्याम्हणजे ७ डिसेंबर पासून ते २० डिसेंबर पर्यंत चालणार आहे. विविध विषयांवर सरकारला घेरण्यासाठी आक्रमक...

 मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी होणार

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे....

अवकाळी पावसामुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

जिल्ह्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी या फळ पिकांसह ऊस ज्वारी हरभरा , तुर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

सिकलसेल लॅब देशासाठी पथदर्शी ठरेल – पालकमंत्री अनिल पाटील

ज्या आजारावर जनजागृती सोडून जगात कुठलाही इलाज नाही त्यातील सिकलसेल हा एक आजार आहे, राज्यात त्याची रूग्णसंख्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या...

राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणार ३८६ कोटी रुपये निधी देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

 कलेच्या क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत...

चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाईंग क्लबचे काम २६ जानेवारीपर्यंत सुरू करण्याचा संकल्प – मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब  26 जानेवारी पर्यंत सुरू करण्याचे नियोजन असून या अनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना –...

सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मालवण येथे आयोजित 'नौदल दिन २०२३' कार्यक्रमाला प्रधानमंत्री यांची उपस्थितीभारतीय नौदलाची जहाजे आणि विशेष दलांच्या प्रात्यक्षिकांचे केले निरीक्षण“आपल्या नौदलातील जवानांच्या...

जागतिक मृदा दिन

काळ्या मातीत मातीत तिफन चालत...हे गीत आपण नेहमीच ऐकतो , गुणगुणतो....माती इतकी  भुसभुशीत होती की नुसतं नांगरणी करून पीक काढता...

श्री कालभैरव जयंती 

कार्तिक वद्य ८ , कालाष्टमीआज मंगळवार दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी  श्री कालभैरवनाथमहाराज  जयंती आहे ‼️ असा झालाअवतार:  -एकदा अगस्त्यऋषींनी कार्तिकेय...

 पाकिस्तानात लपून बसलेल्या खालिस्तानी अतिरेकी लखबीर सिंग रोडे याचा मृत्यू 

खालिस्तांनी अतिरेकी लखबीर सिंग रोडे याचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. रोडे ७२ वर्षाचा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात...

मराठा आरक्षणाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार 

मराठा आरक्षणाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर उद्या म्हणजे ६ डिसेंबर...

मिचॉंग चक्रीवादळाचा दक्षिण भारतात मोठा फटका,महाराष्ट्रालाही धोका 

मिचॉंग चक्रीवादळाचा दक्षिण भारतात मोठा फटका बसला आहे. चेन्नई विमानतळ पूर्णपणे पाण्याखाली गेले असून विमानसेवा कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत....

“नौदलाच्या गणवेशावर येणार शिवरायांची राजमुद्रा”, पंतप्रधान मोदींकडून नौदल दिनाच्या निमिताने दोन मोठ्या घोषणा

 महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले नौदल दिनाच्या निमित्तानेच आज विविध कार्यक्रमांचं...

क्रीडानगरी म्हणून नाशिकचा वाढणारा नावलौकिक अभिमानास्पद : मंत्री छगन भुजबळ

3 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी विविध खेळ प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रीडानगरी म्हणून नाशिकचा नावलौकिक वाढत...

मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा

 मुंबई महानगर क्षेत्रातील ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना करिअर मार्गदर्शनपर मेळावा पहिल्या टप्प्यामध्ये आयोजित केला जाणार...

सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त मुंबईसाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावरमुंबईत डीप क्लिन (सखोल स्वच्छता) मोहिमेचा आज शुभारंभमुंबई, दि. 3:  मुंबई स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त...

लहान मुलांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कुठे क्रिकेट खेळण्याचा तर कुठे फोटोचा आग्रह

 मुंबई महापालिकेच्या संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेच्या शुभारंभानिमित्त आज सकाळपासून मुंबईच्या विविध भागात भेटी देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील लोकप्रतिनिधी...

संपूर्ण स्वच्छता मोहीम मुंबईकरांच्या सहभागातून लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई स्वच्छ, सुंदर प्रदूषण मुक्त करण्याचे आमचे प्रयत्न असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. संपूर्ण स्वच्छतेचे हे प्रयत्न...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सायन रुग्णालयाला भेट; रुग्णांची विचारपूस अन् दिलासाही..

सायन रुग्णालयात लवकरच १२०० खाटा उपलब्ध होणार; सोनोग्राफी, डायलिसीसची सुविधा वाढविणार तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का..बाहेरून आणावी लागत नाही ना..ट्रीटमेंट कशी...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांची...

‘कळमना किराणा मार्केट यार्ड’ हे देशातील सर्वात सुंदर मार्केट यार्ड ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कळमना किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजननागपूर ,दि. 3 :  व्यापारी व ग्राहकांसाठी...

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन क‍टिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार 

श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते लोकार्पण श्रीवर्धन तालुक्यातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर, अंतर्गत श्रीवर्धन शहर पाणीपुरवठा...

पंतप्रधानांच्या हस्ते  महाराष्ट्रात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी...

मिचॉंग चक्रीवादळाचा फटका बसणार, चेन्नई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचे उच्च दाब क्षेत्रात रूपांतर झाले असून त्याचे आता चक्रीवादळ मिचॉंगमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे...

नौदल दिनाच्या निमित्ताने 

यंदा छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकास  350 वर्षे पूर्ण  झाली  आहेत.आजही शिवरायांच्या आरमार  दलाची आठवण ताजी आहे. 1674ला नौसेना स्थापन करणारे शिवराय,भारतीय नौदलाचे...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा , नौसेना दिनाच्या कार्यक्रमात होणार सहभागी 

पंतप्रधान नरेंद्र मोदीआज  महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील....

कॅनव्हास’ने मारली बाजी; तिसऱ्या मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवलची दिमाखात सांगता

पुणे, दि. ३ डिसेंबर – कॅनव्हास या तमिळ भाषेतील लघुपटाने तिसऱ्या मिती लघुपट महोत्सवात प्रथम पारितोषिक पटकावले. विख्यात मराठी नाट्य-चित्रपट...

विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांमध्ये कमळ फुलले, तर एकट्या तेलंगणावर कॉँग्रेसला मानावे लागले समाधान 

लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आज तीन राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याची जादू पुन्हा एकदा दिसून आली आहे. भाजपने...

तेलंगणा मध्ये काँग्रेस आघाडीवर , बीआरएसला फटका 

 छत्तीगडमध्ये काँग्रेसला सुरुवातीच्या कलानुसार स्पष्ट बहुमत मिळाले  आहे. काँग्रेसने  दोन्ही राज्यात आघाडी घेतली आहे. तेलंगणातील 119 जागांचे सुरुवातीचे कलही हाती...

छत्तीसगडमध्ये भाजपाची बहुमताकडे वाटचाल 

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये सुरवातीला काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली होती. पण त्यानंतर छत्तीसगडमध्ये फासे पालटल्याचं चित्र आहे....

राजस्थानमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा ओलांडला

विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाचे ४ राज्यामधले निकाल येण्यास आज सुरवात झाली आहे. राजस्थानमध्ये मतमोजणीच्या सुरवातीच्या कलांमध्ये भारतीय जनता पार्टीने १०० ...

कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदीसाठी महसूल अभिलेखासह इतरही अभिलेख तपासावे – समिती अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे

नाशिक विभागाच्या कामकाजाबद्दल अध्यक्षांनी व्यक्त केले समाधान कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जात नोंदणीची कागदपत्रांची तपासणी केवळ महसूल अभिलेखापुरती मर्यादित न ठेवता...

मुंबईत ९ जानेवारीला शाश्वत पर्यावरण विकास परिषद – कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,  पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत दि....

दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा – डॉ. नीलम गोऱ्हे

कमी पावसामुळे राज्य शासनाने १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक...

मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनासह संवर्धनाबाबत इंडियन ओशन टुना कमिशनमध्ये होणार चर्चा

 टुना मत्स्यपालन क्षेत्रात सुधारित आणि सुयोग्य व्यवस्थापनाची गरज आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसाय संवर्धनासाठी विविध देशांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज हिंद महासागर टुना...

वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात देशाला अग्रणी करावे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

माफक दरातील सुलभ वैद्यकीय उपचार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असून कोविडसारख्या महामारीने मजबूत आरोग्य यंत्रणेची गरज अधोरेखित केली आहे. या...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार सांस्कृतिक महोत्सवाला भेट

नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवाने देश-विदेशातील नामवंत कलाकार तसेच स्थानिक कलाकारांच्या कलाकृती नागपूरकर रसिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ही येथील...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन

गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय निदान उपलब्ध होत असल्यामुळे आजारांचे निदान अचूक होणार आहे त्यामुळे गरीब रुग्णांचे प्राण...

निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असावे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 भारतीय मूल्यांना अनुसरून  सर्वांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ उद्देश आहे. यामुळे देश एक वैश्विक...

आमची स्वच्छ भूमिका होती, भाजप बरोबर जायला नको; शरद पवारांचे अजित पवारांच्या गौप्यस्फोटाला उत्तर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.काळ उपमुख्यमंत्री अजित पवार...

अज्ञात व्यक्तींकडून जालन्यात माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेते आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. जालन्यातील...

संघटना स्वच्छ झाली, नवीन लोकांना संधी मिळाली – शरद पवार

पुण्यात सध्या होत असलेल्या शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना  जे काही घडले...

रणबीरच्या ‘अ‍ॅनिमलची’ पहिल्या दिवशी बक्कळ कमाई 

अभिनेता रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल'  हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा होत...

राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आहे....

नेपाळमधील १६ पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

 नेपाळमधील माधेश, टेराई या भागातील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली व विविध...

विकसित भारत संकल्प यात्रा अभियान जनआंदोलनाद्वारे यशस्वी करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन

 विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जनआंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू...

आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पावले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करत आहोत....

नौदल दिन पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

 मालवण किनाऱ्यावरील राजकोट येथे ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम प्रधानमंत्री...

गीत रामायणाचा गोडवा अजूनही कायम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सध्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक माध्यमातून रसिक श्रोत्यांचे मनोरंजन होत असले तरीही गीत रामायणाचा गोडवा अजूनही कायम आहे. हा गोडवा...

नाका कामगारांच्या कौशल्य विकासासाठी ४ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद – मंत्री मंगलप्रभात लोढा

बांधकामाची आधुनिक पद्धती लक्षात घेऊन मुंबई शहर आणि उपनगर  येथील ७ हजार ५०० नाका कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य विकसित  करण्यासाठी प्रथम...

जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरियंस सेंटर उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरियंस सेंटरचे भूमिपूजनडबेवाल्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करुमुंबई, दि. ३० :- मुंबईचे वैभव म्हणून  गेट वे ऑफ...

वृत्तवाहिन्यांनी लोकहिताचे निर्णय लाेकांपर्यंत पोहोचवावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राची प्रगती आणि समृद्धी हेच राज्य शासनाचे ध्येय आहे. सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मराठी वृत्तवाहिन्यांनी शासनाच्या लोकहिताच्या...

आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल समिट भारतात व्हावी ; पंतप्रधानांनी मांडला दुबईमधल्या शिखर संमेलनात प्रस्ताव 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सध्या दुबईत सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतीक जलवायू कारवाई शिखर संमेलनाला हजेरी लावली. या ठिकाणी...

जागतिक एड्स निर्मूलन दिन

1 डिसेंबर हा दिवस दर वर्षी जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो.  एड्स या आजारासंबंधी जागरूकता वाढवणे, एड्स या...

शरद पवार यांनी आम्हाला गाफील ठेवले  ;अजित पवार यांनी केला थेट आरोप 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतच्या  शिबिरात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमध्ये भाजपसोबत जा ,मी...

बारामतीसह ४ लोकसभेच्या जागा लढवणार – कर्जतच्या शिबिरातून अजित पवार यांची घोषणा 

उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. "मार्च 2024 मध्ये पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर होतील, असा...

पुण्यात मनसे  इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक, अनेक दुकानांवर दगडफेक

 दुकानांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक असल्याचा आदेश महापालिकेने काढत विक्रेत्यांना मराठी पाट्या लावण्याचे सूचना दिल्या आहेत.मात्र महापालिकेने मराठी पाट्या बाबत...

 आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक रोजगार निर्मितीस अधिक चालना देणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व सक्षमीकरणासाठी  आदिवासी भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीस अधिक चालना...

मालेगाव तालुक्यातील काष्टी क्रीडा संकुलासाठी २५ कोटी रुपयांची तत्वतःमान्यता – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

मालेगाव (जि. नाशिक) तालुक्यातील काष्टी क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रुपयांची तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री...

सावळीविहीर येथे नवीन एमआयडीसीस मंत्रिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

 सावळीविहीर (जि. अहमदनगर) येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शेती महामंडळाच्या ५०२ एकर जमिनीवर...

अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध विकासकामांचा मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) नगरपालिका क्षेत्रात अल्पसंख्याक समाजातील नोकरदार महिलांसाठी प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र महिला वसतिगृह बांधकामास निधी उपलब्ध...

खंडकरी शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यास, सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग-२ मधून...

समाज उन्नतीसाठी सेवकांना मिळणारे पुरस्कार हे प्रेरक व ऊर्जादायी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

 आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आदिवासी विकास विभागासोबतच आदिवासी सेवक हा महत्वाचा दुवा आहे. सेवाभावी मनोवृत्तीतून आदिवासी सेवक...

महापरिनिर्वाण दिनासाठी अनुयायांच्या सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

विविध यंत्रणांकडून तयारीचा आढावा सादरमहापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक...

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि अध्यात्मिक उत्कृष्टतेचे माध्यम म्हणून योग प्रणाली प्रभावी मानली...

लासलगाव मध्ये छगन भुजबळांना मराठा समाजाने अडवले, काळे झेंडे दाखवत गो बॅक च्या दिल्या घोषणा 

राज्याचे मंत्री छगन भुजबळ आज नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. मात्र मराठा आंदोलकांचा भुजबळांच्या या पाहणी दौऱ्याला जोरदार विरोध...

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज गारपीटीची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसापासूंन पावसाने थैमान घातले आहे. मात्र आज देखील राज्यात पावसाची आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.पुढील...

ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती

 बी. जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश...

अजित पवार गटाचे आजपासून  कर्जतमध्ये दोन दिवसीय शिबीराचे आयोजन 

अजित पवार गटाने दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरामध्ये अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या...

तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी आज मतदान

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज म्हणजेच, गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तेलंगणाच्या निवडणुकांसह  या वर्षाच्या अखेरपर्यंत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका...

CAA हा देशाचा कायदा आहे,आणि तो लागू होणारच – अमित शाह 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील धर्मतला येथे एका जाहीर सभेत भाषण करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री...

अवकाळी पावसाने झालेल्या शेतपीक नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करावे – मंत्री अनिल पाटील

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणीजिल्ह्यात वादळ, गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर  द्राक्ष बागांचे नुकसान...

नागपूर विधिमंडळ व्यवस्थेची आवश्यक काळजी घ्या – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

विधिमंडळ व्यवस्थेचा आढावा ; प्रत्यक्ष केली पाहणी, कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठकविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून आवश्यक ती...

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय शासन घेत असून उर्वरीत मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती...

रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयात आढावा

धरमतर, बाणकोट खाडीपुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्या, मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देशपर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची...

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण राज्यपाल रमेश...

राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देशगेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे...

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

 राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.विधानभवन येथे आज...

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी महत्वाचे निर्णय 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार; सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन...

राहुल द्रविडच असणार भारतीय टीमचा कोच ,बीसीसीआयचे शिक्कामोर्तब 

राहुल द्रविडच  भारतीय संघाचा मुख्य कोच म्हणून काम पाहणार आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. राहुल द्रविडसह सर्व सपोर्ट...

केबीसी मध्ये १४ वर्षाच्या मयंक ठरला सर्वात लहान करोडपती 

सध्या टीव्हीवर  ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर’ चालू आहे.या शोचे होस्ट महानायक अमिताभ बच्चन आहेत.  हा शो दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे....

Page 47 of 66 1 46 47 48 66

Latest News