param

param

श्रीलंकेला ३५७ धावांचे आव्हान देत भारताची फलंदाजी संपली ; मात्र गिल कोहली सोबत श्रेयसचेही शतक हुकले 

आज वानखेडे स्टेडियम वर चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतल्या भारत आणि श्रीलंकेमधल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने वानखेडेच्या मैदानावर नाणेफेक जिंकून...

धानाची तातडीने उचल करीत शेतकऱ्यांना देय असलेले पैसे तत्काळ अदा करावेत – मंत्री छगन भुजबळ

 किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय असलेले चुकारे विहित मुदतीत अदा करण्यात यावेत. तसेच धानाची घट होऊ नये याकरिता,...

तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी टेक्स फ्यूचर परिषद एक प्रगतीशील पाऊल – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

विविध वस्त्रोद्योग घटकातील ३३ कंपन्यांसमवेत सामंजस्य करार, ५ हजार ५०० कोटींची गुंतवणूकवस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण २०२३-२०२८ घोषित...

हिरे, दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण – उद्योगमंत्री उदय सामंत

हिरे उद्योग गुजरातेत स्थलांतर होत असल्याच्या बातमीत तथ्य नाही; राज्याच्या इतर भागात हिरे उद्योग वाढीसाठी लवकरच धोरणमुंबईतील हिरे उद्योग गुजरातमध्ये...

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधन वाढीसह मिळणार दिवाळी भेट – सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

 राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये मानधन वाढ, 3 हजार...

जम्मू काश्मीर मधील रामबन पूलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरीप्रकल्पासाठी 328 कोटी रुपये खर्च आला असून...

महाराष्ट्र इंटरनॅशनल रोजगार सुविधा केंद्राला सहकार्यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची अमेरिकन शिष्टमंडळाशी चर्चा

अमेरिकेत रोजगारासाठी आवश्यक असलेली कौशल्य विकसित करण्यासाठी, महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राला सहकार्य मिळण्याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून बुधवारी (दि. 1) राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्तीसगढ, मध्यप्रदेश...

छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वाढविणार महिलांचा सहभागमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित...

आमदार अपात्रतेबाबतची पुढची सुनावणी आता दिवाळीनंतर 

 आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. आता  पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे. अध्यक्षांनी १६...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ५५  वी  पुण्यतिथी

मंजुळाबाईंनी वरखेडच्या आडकुजी महाराजांच्या पायावर लहानग्या माणिकला घातले.महाराजांनी प्रसाद म्हणून एक भाकरीचा तुकडा दिला,माणिक बालसुलभ स्वभावानुसार तो चोखू लागला.ते पाहून...

आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणीला सुरुवात

आज पुन्हा एकदा शिवसेना आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू  झाली आहे. विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहेत.३४ याचिकांचं सहा...

आज वानखेडेवर भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत, भारताची पहिली फलंदाजी 

विश्वकपचा ३३वा सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी २ वाजता सुरू...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार 

राज्यातला मराठा आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री...

राज्य सरकारचे  शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांना भेटणार 

राज्य सरकारचे  शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जालन्याला जाणार आहे.  मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती मनोज...

‘मराठा आरक्षणाला एकमुखी पाठिंबा’, सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती

मुंबई, १ नोव्हेंबर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षण देण्यावर सर्वांचे एकमत झाल्याचे...

मिनी स्टेडीयम’ चे काम दर्जेदार होण्यासाठी खेळाडूंनी लक्ष द्यावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 जिल्ह्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे, या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवावा यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून...

‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सांगता

देशाच्या प्रत्येक गावातून आणलेल्या मातीच्या सुगंधाने कर्तव्य पथ दरवळलास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान सर्व नागरिकांना आपल्या मातीशी आणि देशाशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेल्या...

विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

प्रभावी कामगिरी केलेल्या ‘स्वच्छता मॉनिटर्स’ विद्यार्थ्यांचा गौरवविद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद असते. स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ते सिद्ध केले असून...

मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया सुलभरित्या राबवावी – महसूल विभाग अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा

मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी यांनी सुलभरित्या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार – आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आवाहनराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी – अधिकारी यांना शासन सेवेत नियमित पदावर समायोजन...

सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांच्या धर्तीवर आदिवासी विकास विभाग महामंडळामार्फत योजना राबविणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि महात्मा फुले...

सरदार पटेल आणि महात्मा गांधीमधील पत्रव्यवहार मार्गदर्शक – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

दर्शनिका विभागाकडून  सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार ग्रंथरुपात प्रकाशित सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार म्हणजे देशाला...

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेश स्थापना दिवस साजरा

 राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस राजभवन येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात...

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील...

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक संपली, जरांगेंनी उपोषण मागे घेण्यावर एकमत

मराठा आरक्षणासंदर्भात सुरु असलेली सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपली आहे. मराठा समाजाला टिकणारे  आरक्षण देण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे. मात्र...

मराठा आरक्षण प्रकरणी हिंसक घटनांच्या प्रार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी संचारबंदी

आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेलं मराठा आंदोलन गेले काही दिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. ठिकठिकाणी हिंसक घटना समोर येत आहेत.अशात...

मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ; मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलने तीव्र झाली असून काही ठिकाणी रास्ता रोको आणि जाळपोळीचे प्रकार सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्तक...

वानखेडे स्टेडियमवर आज सचिन तेंडुलकरच्या  पुतळ्याचे अनावरण होणार 

मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळ्याचे  आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अनावरण होणार आहे . भारत आणि मुंबईकडून वानखेडे...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीला सुरवात 

 मनोज जरांगे पाटील टप्प्या टप्प्याने मराठा अरक्षणसाठीच्या आंदोलनाची तीव्रता वाढवत आहेत.तसेच राज्यातील मराठा समाजही  आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता...

विजयाची मशाल वर्षभर धगधगती ठेवण्याचा संकल्प करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खेळाडूंना आवाहन

बल्लारपूर येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटनराज्याच्या एका टोकाला असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्याशा तालुक्यात आज राज्यस्तरीय शालेय मैदानी...

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्यावी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

 नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाची मंजूर कामे लवकरात लवकर सुरु करावीत. तसेच जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने प्रलंबित कामांना गती द्यावी असे...

लोककल्याणकारी योजनांमुळे सर्वसमावेशक विकासाला गती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी' अभियान ; ८८१ कोटी रू. निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजनयवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडणारजिल्ह्यात १६ लाख नागरिकांना...

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी...

‘शासन आपल्या दारी’ ५५ कक्षांच्या माध्यमातून योजनांबाबत मार्गदर्शन

शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांकडून ५५ कक्षांच्या माध्यमातून योजना- उपक्रमांची माहिती देण्यात आली. हजारो नागरिकांनी कक्षांना...

सैन्य दलातील अधिकारी पूर्व परीक्षेसाठी नाशिकच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण

 भारतीय दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण २० नाव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नाशिक येथे सशस्त्र सैन्य छात्रपूर्व...

महाराष्ट्राला देशातील सर्वात प्रगतशील व आकर्षक औद्योगिक राज्य बनविण्यात कामगारांचा सिंहाचा वाटा – राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ३५ व्या गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरणकामगारांचे समर्पण, त्याग आणि कठोर परिश्रमाने महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील...

राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

राज्यपालांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथदेशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र...

स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल अभियान’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी चमूला राज्यपालांकडून कौतुकाची थाप

 मुंबई ते गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे ४३० किमी अंतर सायकलने पूर्ण करणाऱ्या एचएसएनसी...

मंत्रिमंडळ निर्णय

निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरुमराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा...

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मुख्यमंत्र्यांनी दिली राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथमाजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री...

उद्धव ठाकरे हेच खरे मराठा आरक्षणाचे मारेकरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे तसेच ...

लोह पुरुष

साल १९४७ !ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचे नक्की केले !पण ...पण जाताना अतिशय तिरपी खेळी करून गेले.तेव्हा ५६२ संस्थानिक अस्तित्वात होते...

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मराठा आरक्षणासाठी मोठे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित...

मराठा आंदोलनाच्या हिंसक वळणामुळे एसटी महामंडळाला घ्यावा लागला महत्वाचा निर्णय 

राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची चांगलीच धग आता एसटीला बसत आहे. राज्यभरातले 36 एसटी डेपो बंद करण्यात आले. आहेत अनेक...

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या आपल्या मागणीवर जरांगे ठाम 

मराठा आरक्षणासाठी परत एकदा उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणााचा आज सातवा दिवस आहे. दिवसेंदिवस  मराठा आरक्षण आंदोलन उग्र...

स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याबाबत पुणे शहरात चांगले कार्य  – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शासकीय निधी व लोकसहभागातून गृहनिर्माण संस्थांतील सुविधा निर्मितीसाठी प्रयत्न करू - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातीलच नव्हे तर...

डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत

२० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर एक लक्ष प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीडायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईतील महापे...

उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम हाती घ्यावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळण्यासाठी नागपूर येथे उद्योग प्रदर्शनाचे आयोजनमहाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने विविध देशांशी परस्पर समन्वय वाढण्यासाठी विशेष प्रयत्न...

भिक्षेकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगरच्या धर्तीवर प्रकल्प उभारणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 भिक्षेकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगर येथे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित ‘वसुधा’ हा प्रकल्प सुरू आहे,  या प्रकल्पाच्या धर्तीवर  राज्यात  अन्यत्र प्रकल्प...

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; मराठा आरक्षणासाठी तीन निवृत्त न्यायमूर्तींची समिती गठित करण्याचा निर्णयमराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा...

डॉ होमी भाभा

दोन महिन्यापूर्वी २३ ऑगस्टला आपण सगळ्यांनी एक थरार अनुभवला...सगळ्यांचे श्वास रोखले गेले..मागच्या कटू आठवणी उगाच मनात पुन्हा पुन्हा पिंगा घालत...

यवतमाळ किन्ही गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ;मराठा आंदोलक आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  यवतमाळ किन्ही गावात शासन आपल्या दारी कार्यक्रमात मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ...

गेली सत्तर वर्ष झालेल्या अन्यायाविरुद्ध आदिवासी समाजाने पेटून उठावे… नि. न्यायाधीश प्रकाश उईके

▪️डी- लिस्टिंग महामेळाव्याला नाशिकमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद.▪️नाशिक दि. 29 - आदिवासी समाजावर गेली 70 वर्ष झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनजाती सुरक्षा...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे माजी अखिल भारतीय बौध्दिक  प्रमुख, ज्येष्ठ प्रचारक, थोर विचारवंत मा. रंगा हरिजी यांचे  दुःखद निधन

मा. रंगा हरिजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !     ▪️1983 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये दिनांक पाच ते दहा संघाची अखिल भारतीय कार्यकारिणीची...

आमदार अपात्रता सुनावणी या वर्षातच पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना  फटकारले 

आमदार अपात्रता सुनावणीच्या दिरंगाई प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आजही सर्वोच्च न्यायालयाने  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वेळापत्रक...

मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देण्यात येणार ; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा 

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मराठा समाज आणि...

मराठा आरक्षणासंदर्भात घडामोडींना वेग; राज्यसरकारची महत्त्वाची बैठक सुरू

सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आज  सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू आहे. यावेळी...

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक, माजी बौद्धिक प्रमुख रंगा हरी यांचे निधन

एर्नाकुलम: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक रंगा हरी यांचे रविवारी सकाळी केरळच्या कोची येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९३...

केरळमध्ये ज्यू धर्मियांच्या सभेत बॉम्बस्फोट, इस्रायल-हमास युद्धाचे भारतात पडसाद

केरळमधील ज्यू धर्मियांच्या एका सभेत आज जोरदार स्फोट झाला आहे. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज्यातील...

गरिबीतून मुक्ती हाच खरा सामाजिक न्याय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील १४ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पणमहाराष्ट्रातील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्धशिर्डी,...

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाइन वितरण

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पांजली अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.यावेळी...

बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजलीसर्वसामान्यांसाठी जनकैवारी म्हणून परिचित असणारे, लोकहिताकरिता संघर्षासाठी सदैव सज्ज असणारे नेतृत्व माजी केंद्रीय...

मातृभूमीविषयी प्रेम आणि संस्कृतीविषयी आदर महत्त्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा राज्यस्तरीय सोहळासर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केंद्र सरकार आणि राज्य शासन काम करीत...

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी लढणारा संघर्षयोद्धा हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे हे समाजातील गरीब, वंचित, दुर्बल घटकांच्या विकासासाठी लढणारे नेतृत्व होते. ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी जीवनभर संघर्ष...

लव्ह जिहाद बरोबरच मोदी सरकार विवाहबाह्य संबधाबाबत कठोर कायदा आणण्याच्या तयारीत 

देशात महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा बसावा यासाठी केंद्र सरकारकडून कडक कायदे करण्याबाबतच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बलात्कार ...

शंकर महादेवन यांनी केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘अखंड भारता’च्या विचारधारेचे कौतुक

नुकत्याच नागपुरातील रेशीमबाग येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याला प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी हजेरी लावली होती. या दसरा...

आज विश्वचषक सामन्यामध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका समोरासमोर 

आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात आज एकदिवसीय विश्वचषकातील २६वा सामना खेळला जात  आहे.हा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर...

तंत्रज्ञानात भारत जगाचे नेतृत्व करेल ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीमध्ये आजपासून इंडिया मोबाईल काँग्रेस परिषदेला सुरवात झाली, त्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यासोबतच पीएम मोदींनी देशभरातील...

इंडिया मोबाईल काँग्रेस’चे झाले पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आज सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दिल्लीतील प्रगती मैदानावर असणाऱ्या भारत मंडपम मध्ये तीन दिवस...

पंतप्रधान मोदींचे शिर्डीच्या सभेत शरद पवारांवर टीकास्त्र , तर अजित पवारांकडून मोदी सरकारवर स्तुतीसुमने 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत साईबाबा यांचे दर्शन घेतले. त्यानंतर निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण केले. त्यानंतर शेतकरी...

विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत ’अमृत कलश’ मुंबई मार्गे दिल्लीसाठी रवाना

‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानासाठी नागपुर विभागातील 71 अमृत कलश  मुंबई  मार्गे  दिल्ली साठी आज दुरांतो एक्सप्रेस  रवाना झाले.विभागीय आयुक्त...

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत मत्स्य विभाग अनुकूल आणि सकारात्मक भूमिका घेईल. मात्र, याबाबत इतर विभागांशी निगडित बाबींचा विचार...

‘अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणासियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त...

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३४ च्या ११ वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.४७ टक्के दराने विक्री अटी आणि...

घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजलीओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे,  भागवत धर्माचे वैश्विक...

बाबा महाराजांनी विठ्ठलभक्ती, वारकरी सांप्रदायचा वारसा पुढे नेला – उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजलीज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी महाराष्ट्राची विठ्ठल, ज्ञानेश्वर भक्तीची परंपरा, वारकरी...

भागवत विचार सर्वदूर नेणारा अमोघ वाणीचा कीर्तनकार हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजलीज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी विचार आणि...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधीचे दर्शन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी प्रधानमंत्री शिर्डीतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळ बैठक भुज (गुजरात) येथे 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान होणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची वार्षिक बैठक यावर्षी गुजरातमधील कच्छ प्रांतातील भुज येथे होत आहे. ही बैठक 5,...

 संत नामदेव महाराज जयंती 

त्या दिवशी तो छोटा मुलगा विठूरायासाठी नैवेद्य घेऊन आला होता..निरागस पण निश्र्चयी मुद्रा, डोळ्यात अपार भक्ती आणि आपल्या  श्रध्येय माऊलीवर...

कोल्हापूर येथे राष्ट्र सेविका समितीचे  सघोष पथसंचलन उत्साहात संपन्न 

अंबाबाईच्या करवीर नगरीत म्हणजेच कोल्हापूर येथे  अष्टमी च्या शुभदिनी रविवार दि 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता राष्ट्र सेविका...

आमदार अपात्रतेबाबत आज होणार सुनावणी 

आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज दुपारी 4 वाजता ही सुनावणी होणार आहे. गेल्यावेळी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी झाली होती. त्यावेळी विधानसभा...

पंतप्रधान मोदी शिर्डीत साईबाबांच्या चरणी लीन ;  मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते शिर्डीत पोचले आहेत. शिर्डी साईमंदिरात त्यांनी दर्शन घेतले. यावेळी पाद्यपूजेसह साईदर्शन घेत...

 ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने निधन

प्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज  सातारकर यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  महाराष्ट्राच्या गावागावात त्यांचं...

कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजनपालकमंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थितीकोल्हापूर दि. 24 (जिमाका) :...

Page 50 of 66 1 49 50 51 66

Latest News