param

param

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमी अर्थात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने समाजातील अनिष्ट प्रथांवर...

१३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

 ‘पी एम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण...

आपला इतिहास इतरांच्या संदर्भावरून नको – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमत टाइम्सच्या 'आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया' कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आमच्या समृद्ध परंपरेची नोंद असणाऱ्या नालंदा विद्यापीठाला आग लागली. त्यामुळे भारताचा...

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत बाईक रॅलीमधून जनजागृती होईल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

यशस्विनी बाईक रॅलीच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानबाबत जनजागृती करण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री...

महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्य, न्यायाचा लौकिक पुन्हा एकदा जगभर पोहचणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक येथे ऐतिहासिक महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिकच्या पवित्र भूमीत बुध्द स्मारक परिसरात महाबोधिवृक्षाच्या रोपणातून आज आपण पुन्हा एकदा तथागतांच्या...

लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

जागतिक दर्जाचे श्रद्धास्थान विकसित करणार मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांची ग्वाहीनागपूरच्या दीक्षाभूमीवर ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

महाराष्ट्राला तिरंदाजीची भूमी बनवूया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांनी ओजस देवतळे, तुषार शेळके, आदिती स्वामी या तिरंदाजांची घेतली भेटमहाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी तिरंदाजी या क्रीडा प्रकारात सातत्य दाखविले असून याची...

 नाशिक मधल्या दोन जिल्ह्यामध्ये रविवारी राष्ट्र सेविका समितिचे सघोष पथसंचलन संपन्न 

शासकीय दृष्ट्या नाशिक जिल्ह्याचे समिति दृष्ट्या दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यात रविवार दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८...

सातारा जिल्ह्यात सातारा व कराड या दोन ठिकाणी रविवारी राष्ट्र सेविका समितिचे सघोष पथसंचलने संपन्न 

सातारा जिल्ह्यात सातारा व कराड या दोन ठिकाणी   रविवार दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता राष्ट्र सेविका समितिचे...

राष्ट्र सेविका समितीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रांतात   17 ठिकाणी  पथसंचलन 

शस्त्र पूजन आणि विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीचे  पश्चिम महाराष्ट्र प्रांतात  17 ठिकाणी सघोष पथसंचलन रविवार ,  दि 22...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर निलेश राणे यांची निवृत्ती मागे

भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती. भाजप नेते...

अभिनेता राजकुमार राव केंद्रीय निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन होणार

 केंद्रीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार राव याची निवडणूकीचा ब्रँड आयकॉन म्हणून निवड केली आहे. त्याची औपचारिक घोषणा ही उद्या करण्यात...

पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासह करणार विविध प्रकल्पांची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी  उद्या, २६ ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी शिर्डीत दुपारी १ वाजता दाखल होणार आहेत....

शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये देशाचे नाव बदलणार ! इंडिया नाही आता भारतच 

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग च्या पुस्तकांमध्ये लवकरच बदल दिसणार आहे.खरे तर, एनसीईआरटीने स्थापन केलेल्या समितीने पुस्तकांमध्ये 'इंडिया'...

ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स विश्वचषक २०२३ च्या सामन्यात आमनेसामने ,ऑस्ट्रेलियाची पहिली फलंदाजी 

आयसीसी विश्वचषक २०२३ चा २४ व्या सामन्यात आज ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात आमनेसामने आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट...

भोगावती सांस्कृतिक मंडळाचे सायकल भेट अभियान संपन्न 

यावेळी राधानगरी तालुक्यातील आडवाटेवरचे, अभयारण्यालगतचे एक छोटेसे गाव असलेल्या  पाटपन्हाळामध्ये  दुर्गाष्टमी अभिनव पद्धतीने साजरी करण्यात आली. या गावामध्ये केवळ ७वी पर्यंत शाळा आहे.  पुढील शिक्षणासाठी ...

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘झिम्मा 2’ चं दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर पोस्टर आऊट 

रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे झिम्माच्या ताफ्यात दाखल…जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तूत, चलचित्र मंडळी निर्मित आगामी मराठी चित्रपट...

बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यानी आपला चेहरा आरसामध्ये पाहावा;एकनाथ शिंदे 

काल आझाद मैदानांवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी  उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. २०१९ ला उद्धव...

आता मी थांबणार नाही’, पंकजा मुंडेंनी केला निर्धार

भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज  दसऱ्यानिमित्त सावरगाव येथील भगवान भक्तीगडावरून जाहीर सभा घेतली. या...

विजयादशमी निमित्त पू. सरसंघचालक डॉ..मोहन भागवत यांच्या उद्बोधनातील प्रमुख मुद्दे

भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण विचारांमुळे आणि दूरदृष्टीमुळे अखिल जगताच्या चिंतनाला 'वसुधैव कुटुंबकम' ची दिशा मिळाली. जी - २० समुहाची अर्थकेंद्रित संकल्पना आता...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मेळाव्याला सुरवात ; सरसंघचालक मोहन भागवत रेशीमबाग मैदानात दाखल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात 'आरएसएस'साठी दसरा हा खास दिवस आहे. या दिवशी दरवर्षी संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपूरमधील रेशीमबागमध्ये विजयादशमी मेळावा...

आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे  नवीन वेळापत्रक हे 30 ऑक्टोबर पूर्वी सादर करावे ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 

सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील याचिकांच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची शेवटची मुदत...

पोलिसांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

पालकमंत्र्यांनी  घेतला पोलीस विभागाचा आढावा: चंद्रपूर शांतता, सामाजिक सलोखा राखणारा जिल्हा आहे. मात्र काही असामाजिक तत्वांकडून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढविण्याचे प्रकार...

उच्च शिक्षण संचालनालयाच्या नूतन इमारतीचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या नूतन इमातीचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाला उच्च व...

पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

विधानपरिषदेत पदवीधर मतदार संघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय...

दिव्यांगांनी एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी -राज्यपाल रमेश बैस

राज्यपालांच्या हस्ते 'नॅब' येथे दृष्टिबाधित महिलांना स्वयंरोजगार किटचे वितरण कृत्रिम प्रज्ञा व मशीन लर्निंगच्या आजच्या काळात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत...

मराठा समाजातील बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशीलमराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या बंधुंनो आत्महत्येसारखे टोकाचे...

विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये सामना, पाकिस्तानकडून प्रथम फलंदाजी 

 क्रिकेट विश्वचषकाचा २२वा सामना आज पाकिस्तान आणि  अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे.आतापर्यंत...

कुटुंब प्रबोधनाच्या वाटेवरील ती – तारकाताई शाळिग्राम 

तारकाताईंचा विश्वास, सातत्य ठेवलं, तर संस्कार होतील.. कुटुंब प्रबोधन, कुटुंब मीलन किंवा संस्कार वर्ग हे उपक्रम निश्चितच चांगले आहेत आणि खूप...

दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री

सिद्धगन्धर्वयक्षारसुरैरमरैरपि।सेव्यमाना सदा भूयात् सिद्धीदा सिद्धीदायिनी।।दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय.  सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती किंवा ध्यान करण्याची क्षमताआणि धात्री म्हणजे दाता...

मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:। महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।।दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी ! या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. हिचे वय आठ वर्ष...

शिवसेनेच्या दोन्ही गटाचा उद्या दसरा मेळावा; जोरदार तयारी सुरू

शिवसेनेच्या दोन्ही गटांचा परंपरेनुसार चालत आलेला दसरा मेळावा उद्या पार पडणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क ...

पुण्यात डी.जे आणि लेझर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुण्यातील वेगवेगळ्या उत्सवादरम्यान होणाऱ्या डी जे आणि लेझरच्या वापराविरोधात  विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील जुन्या...

भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, तब्बल २० वर्षांनंतर न्यूझीलंडला विश्वचषकातील सामन्यात हरवले

तब्बल २० वर्षांनंतर विश्वचषक सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाला हारवत भारताने आज ऐतिहासिक विजय नोंदवला. त्याचबरोबर लक्ष्याचा पाठलाग करणे भारताला अवघड जाते...

भारत वि. न्यूझीलंड क्रिकेट सामन्याला सुरूवात, नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंड संघाबरोबर होत आहे. भारताने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या चारही...

 महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची ९.३९ टक्के दराने होणार परतफेड  

राज्य शासनाने वित्त विभागाच्या १४ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या अधिसूचनेनुसार ९.३९ टक्के दराने घेतलेल्या महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ अदत्त शिलक्क...

मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे पाठबळ; कल्याणकारी योजनांचाही लाभ

 चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिरात यासह इतर मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आता कायद्याचे पाठबळ मिळाले असून कामगार विभागाने यासाठी मानक कार्यप्रणाली...

आशियाई क्रीडा स्पर्धेत राज्यातील पदकविजेत्या खेळाडू, मार्गदर्शकांच्या पारितोषिक रकमेत दहापट वाढ – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

 राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स) पदक...

ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत....

कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ‌ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एसटी प्रवर्ग मागणीच्या विचारार्थ निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीकोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही...

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा कुपवाडा (जम्मू काश्मीर) येथे उभारण्यासाठी राजभवन येथून रवाना

गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे - राज्यपाल रमेश बैसकुपवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांसाठी...

शतकी परंपरा लाभलेल्या शिवाजी पार्क बंगाल क्लब दुर्गा पूजा मंडळाला राज्यपालांची भेट

राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 20) शतकी परंपरा असलेल्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबतर्फे आयोजित दुर्गा पूजा मंडळाला भेट...

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहीद पोलिसांना अभिवादन

देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी, जवानांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव...

पुणे शहरातील वाहतुक सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुदतीत कर भरलेल्या नागरिकांना बक्षीस वितरणउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका क्षेत्रात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात...

सप्तमम्  कालरात्रीती

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित।लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरी‍रिणी।।वामपादोल्लसल्लोहलता कंटकभूषणावर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।। दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली...

राजस्थानसाठी भाजप-काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर; गेहलोत ,वसुंधरा राजे शिंदे यांचे मतदारसंघ ठरले 

भाजपकडून राजस्थानसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीअसून यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा समावेश असून त्या झलारपटन मतदारसंघातून निवडणूक...

 भारताचा अजून एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याची पाकिस्तानात हत्या; दाऊद मलिकचा अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबारात  मृत्यू 

सध्या भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना ठार मारण्याची मालिका पाकिस्तानमध्ये सुरु असल्याचे दिसून येत आहे.अलीकडेच, या यादीत दोन नवीन नावे समोर...

नमो भारत रेल्वे गाड्या म्हणजे भारताच्या आश्वासक भविष्याची झलक – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गाझियाबाद येथे दिल्ली-गाझियाबाद-मीरत आरआरटीएस मार्गिकेच्या प्राधान्यक्रम टप्प्याचे उद्घाटन केले. त्यांनी याच कार्यक्रमात भारतातील...

गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरणांतर्गत प्राप्त वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते आज महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर...

अहमदनगरमध्ये नवीन शासकीय पशुवैद्यक पदवी महाविद्यालय – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

उत्तर महाराष्ट्रातील हे पहिले पशुवैद्यक पदवी महाविद्यालय; दूरदर्शी निर्णयाचा फायदा शेतकरी, विद्यार्थी, पशुपालक यांना होणारशेतकऱ्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य देणाऱ्या सरकारने...

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध – उच्च व  तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई विद्यापीठाचा देश-विदेशातील ३६ हून अधिक नामांकित संस्थांसोबत शैक्षणिक सामंजस्य करार जागति‍क पातळीवरचे उच्च शिक्षणातील अनेक बदल लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक...

सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात वाढवण बंदरामुळे मोठे बदल होतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिसऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (GMIS) २०२३ चा समारोप भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सागरी क्षेत्राची क्षमता महत्त्वाची ठरणार असून महाराष्ट्रातील...

रब्बी हंगामासाठी पाण्याची आवर्तने सोडा – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांचा आढावा; खडकवासला, नीरा, कुकडी, घोड प्रकल्प कालवे सल्लागार समितीच्या बैठकापुणे महानगरपालिकेने गळती रोखण्यासह आवश्यक उपाययोजना...

महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी ‘युएसआयबीसी’शी सहकार्य अधिक दृढ करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

युएसआयबीसी' ग्लोबल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स प्रतिनिधी मंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट भारताची अमेरिकेशी व्यापार भागीदारी मोठी असून अमेरिकेतील...

कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनमहाराष्ट्राच्या संकल्पनेचे कौतुक, संधी-प्रशिक्षणांची सांगड महत्त्वपूर्णकौशल्य विकास केंद्र रोजगार मंदिरे ठरतील –...

षष्ठं कात्यायनी

दुर्गेचे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. कत महर्षींच्या कात्य नावाच्या पुत्राने अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी...

कुटुंब प्रबोधनाच्या वाटेवरील ती-  स्मिताताई देशपांडे   

स्मिताताईंचा ध्यास परिवर्तनाचा.. शालेय वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थिनींवर तसंच युवकांवर चांगले संस्कार केले, त्यांच्याशी आपुलकीनं संवाद साधला, त्यांना प्रेमानं काही सल्ला...

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आले समोरासमोर, ऑस्ट्रेलिया करणार पहिली फलंदाजी 

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा १८ वा आज सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर हे...

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने कंत्राटी कर्मचारी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये होणार सभा

मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन  मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील  यांची आंतरवाली सराटीनंतरआज  पुणे जिल्ह्यात सभा होणार आहेत. पुणे...

पुण्यातील सामन्यात भारत ठरला बांगलादेशवर वरचढ, विराट कोहली ठरला विजयाचा शिल्पकार 

आयसीसी विश्वचषक 2023 या स्पर्धेतील पुण्यात झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला. भारतीय संघाने ७ विकेट्स आणि 51 चेंडू राखून...

शासनाच्या सहभागाने सातारा येथे शाही दसऱ्याचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

यंदाचा सातारचा शाही दसरा उत्सव पारंपरिक लवाजम्यासह मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. या शाही दसरा उत्सवात शासनाचाही सहभाग असणार आहे....

विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि देशातील युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्याचे कार्य उद्योग...

महाआरोग्य शिबिरात १० लाखापेक्षा जास्त भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे नियोजन – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर (जि. धाराशीव) येथे देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. भाविकांचे मोफत आरोग्य तपासणी करीता महाआरोग्य शिबिराचे...

प्राथमिक दूध संकलन केंद्राचा तपासणी अहवाल सादर करावा – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

 दूध उत्पादक शेतकऱ्यांची प्राथमिक दूध संकलन केंद्रावर फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा सहकारी दूध संस्था, वैधमापन शास्त्र अधिकारी आणि शेतकऱ्यांचे...

पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून केली बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादीआरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णयमुंबई, दि. १८ : परिवहन...

दिव्यांगांच्या सेवेसाठी महामंडळाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिव्यांगांसाठी ६६७ पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने खरेदीस मान्यता राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची...

कुटुंब प्रबोधनाच्या वाटेवरील ती – अक्षताताई कासट

अक्षताताई म्हणतात, तुम्ही शिकत रहा... सोलापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या एका चांगल्या उपक्रमाची ही ओळख आहे. अक्षताताई कासट यांचीही ओळख...

पंचमं स्कंदमातेति

या देवी सर्व भूतेषु विष्णुमायेति शब्दीता। नमः तस्यै नमः तस्यै नम तस्यै नमो नमः ||नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे. दुर्गा...

 वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि बांगलादेश सामन्याला सुरवात, बांगलादेशने निवडली प्रथम गोलंदाजी 

एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर  भारत आणि बांगलादेश यांच्यात  सामना खेळला जात आहे.सध्या भारतीय संघ...

आज पुण्यात भारत बांगलादेश  मॅचचा थरार रंगणार 

विश्वचषक स्पर्धेदरम्यान  पुण्यात आज भारत बांग्लादेश दरम्यान क्रिकेट मॅच रंगणार आहे. हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडिअमवर होणार आहे. यानिमित्त पुण्यातील...

पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक नीळकंठ ज्वेलर्सवर आज सकाळी आयकर भागाची धाड 

पुण्यातील प्रसिद्ध नीळकंठ ज्वेलर्सच्या मालकांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. बाणेर, हडपसर आणि मगरपट्टा परिसरातील नीळकंठ ज्वेलर्सच्या शाखांवर आयकर...

शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

राज्यस्तरीय रब्बी हंगामपूर्व आढावा बैठकशेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचा प्रभावी उपयोग करावा. कर्ज, नापिकी आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या...

भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांची महसूल आढावा बैठक

महसूल विभागाने निश्चित करून दिलेल्या महसूलाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. भंडारा, चंद्रपूर,...

अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळीच्या व्यापकतेसाठी ‘खबर’ मदतवाहिनी कार्यान्वित – पालकमंत्री दादाजी भुसे

नागरिकांना मदतवाहिनीच्या माध्यमातून माहिती देण्याचे आवाहनअमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ अधिक व्यापक करून अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याकरिता तसेच जिल्ह्यातील...

जहांगीर कला दालनात ‘आध्यात्मिक प्रतिबिंब’ कलाकृती प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

डॉ. अर्चना श्रीवास्तव यांच्या कलाकृतीत जीवनाचे तत्त्वज्ञान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारताला सांस्कृतिक आणि अध्यात्माची महान परंपरा लाभली आहे. चित्रकार डॉ....

६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान

वहिदा रेहमान ‘दादासाहेब फाळके’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित; ‘एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी  चित्रपटाचा पुरस्कार69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार राष्ट्रपती...

आपत्ती निवारण कामांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मदत व पुनर्वसन विभागाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावाराज्यातील आपत्ती निवारण विषयक सुरू असलेली सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, खारभूमी विकास आणि ऊर्जा...

तळेगावच्या जनरल मोटर्स प्रकल्पातील कामगारांच्या ठामपणे पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाढीव भरपाई देण्याबाबत जनरल मोटर्सला निर्देश; ह्युंदाईकडे रोजगार संधीबाबत पाठपुरावा तळेगाव-दाभाडे (जि. पुणे) येथील जनरल मोटर्सच्या बंद झालेल्या प्रकल्पातील कामगारांच्या पाठीशी...

मुंबईसह गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागाला चक्रीवादळाचा धोका 

एकीकडॆ महाराष्ट्रातून पाऊस परतीच्या मार्गावर गेला असला तरी पुढील काही दिवसांत मुंबईत तेज चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली...

 मी पळालो नव्हतो तर मला पळवण्यात आले होते ; ललित पाटीलचा धक्कादायक खुलासा 

ड्रग माफिया ललित पाटील याला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नव्हतो, तर मला...

ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥

 या देवी सर्वभू‍तेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥कुष्मांडा !दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ' कुष्मांडा' आहे.कुष्मांड म्हणजे कोहळाया...

कुटुंब प्रबोधनाच्या वाटेवरील ती – आश्लेषा  भागवत

संवादातून संस्कार -आश्लेषाताईंचा यशस्वी मार्ग आहारतज्ज्ञ आणि शिक्षिका म्हणून काम करत असतानाच नव्या पिढीला उत्तम संस्कार देण्याचं काम आश्लेषाताई अगदी...

वकील रणजीतसिंह सुरेशराव घाटगे याची सनद रद्द,  १४ लाख दंड देण्याचाही हुकूम  

कोल्हापूर येथील वकील रणजितसिंह घाटगे  यांची वकिलीची सनद पाच वर्षासाठी काढून घेण्याचा निर्णय भारतीय वकील परिषदेच्या शिस्तपालन समितीने घेतला आहे....

Page 51 of 66 1 50 51 52 66

Latest News