param

param

दिल्लीमध्ये आज ६९  वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न 

आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  आज सिनेसृष्टीतील अनेकांचा राष्ट्रीय पुरस्काराने...

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया...

राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने वन विभागाने कार्यवाही करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्य वन्यजीव मंडळाची २२ वी  बैठक; ३१ प्रस्तावांना मान्यताराज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे प्रभावी संरक्षण व संवर्धन व्हावे...

‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नमो ११ कलमी कार्यक्रमात सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार; सर्व विभागांनी गतीने कार्यवाही करावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या...

भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला...

‘आसियान’ देशांच्या राजदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र आशियाई देशांमध्ये सर्वाधिक निर्यात करणारे अग्रेसर राज्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ...

भारतात ऑलिम्पिक झाल्यास फ्रान्स सहकार्य करणार – ज्यां मार्क सेर-शार्ले

फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत ज्यां मार्क सेर- शार्ले यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेटपुढील वर्षी २०२४ ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्समध्ये...

देवी चंद्रघंटा 

नवरात्र...तिसरा दिवसदुर्गा देवीचं तिसरं रूप..देवी चंद्रघंटा !!     नवरात्रात देवी दुर्गेच्या नव रूपांची पूजा केली जाते.आज नवरात्रीचा तिसरा दिवस.आपणदुर्गा देवीच्या...

 कुटुंब प्रबोधनाच्या वाटेवरील ‘ती’ – लक्ष्मीताई पानट

लक्ष्मीताई म्हणजे बहुआयामी कार्यकर्त्या  पुण्यातील सी-डॅक सारख्या ख्यातनाम संशोधन संस्थेत काम करत असलेल्या सौ. लक्ष्मीताई संदीप पानट यांचं सामाजिक कार्यही...

 समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाकारत सर्वोच्च न्यायालयाची विशेष टिपण्णी 

 समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला असून ५ न्यायाधीशांच्या संविधान पीठाने 3-2 ने हा निकाल दिला आहे....

महिला आरक्षण आवश्यकच;  ज्ञानदाच्या सभागृहात नारी शक्ती वंदन विधेयकावरील परिसंवाद संपन्न 

गुरूवार दि १२ ऑक्टोबर रोजी ज्ञानदाच्या सभागृहात नारी शक्ती वंदन विधेयकावरील परिसंवाद संपन्न झाला.माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सुत्र संचालन...

अपात्र आमदार प्रकरणावर थोड्याच वेळात सुनावणी होणार 

सेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाबाबत  थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजामध्ये प्रकरण २४ व्या क्रमांकावर...

खुशाली कुमारने केले तिच्या आगामी ‘स्टारफिश’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण 

खुशाली कुमारने अलीकडेच अखिलेश जैस्वाल दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि ऑलमाईटी मोशन पिक्चर्स निर्मित स्टारफिश या तिच्या आगामी...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांच्या काय असतात पात्रता व अपात्रता जाणून घ्या !

ग्रामपंचायत निवडणूक विशेष (भाग - १)सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. १६ ऑक्टोबर २०२३ पासून ग्रामपंचायतींमध्ये...

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ – मंत्री मंगलप्रभात लोढा

महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडी बाजार’ महत्वाची भूमिका बजावतील. मुंबई महापालिकेने आठवडी बाजारांचा अत्यंत...

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले बळमराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली...

भारत २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन  ‘खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते.खेळात जगाला जोडण्याची क्षमता...

समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळील टेम्पो अपघाताचे मुख्यमंत्र्यांना दुःख

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशमुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ...

समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळील अपघाताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दु:ख

 नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकच्या भीषण अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे...

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

 देशाचे माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’, शास्त्रज्ञ, भारतरत्न दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील...

द्वितीयम् ब्रह्मचारिणी

आज नवरात्रौत्सवाचा दुसरा दिवसआज देवीच्या ब्रह्मचारिणी रुपाची आराधना !!'ब्रह्मचारिणी 'म्हणजे ब्रह्माचं आचरण करणारी. शुद्ध, पवित्र, सात्विक....एखादी स्त्री पाहिल्याबरोबर असं वाटून जातं...

देवी शैलपुत्री 

*या देवी सर्व भुतेषु निष्ठा रूपेण संस्थिता।**नमः तस्मै, नमः तस्मै, नमः तस्मै,नमो नमः।*देव देवता म्हणजे शक्ती. नवरात्रि शारदीय नवरात्रौत्सव म्हणजे...

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ राहणार ६ तासांसाठी बंद 

 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळ १७ ऑक्टोबरला ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतेही उड्डाण...

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल 

विश्वचषक 2023 मधला टीम इंडियाचा आगामी सामना बांगलादेश विरुद्ध रंगणार आहे.१९ ऑक्टोबरला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर दुपारी 2 वाजता...

इस्रायल हमास युद्धात दोन भारतीय वंशाच्या महिला सैनिकांना वीरमरण 

इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आजचा १० वा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांचा...

कोल्हापूरात कसबा बावडामध्ये तणाव , दुर्गादौडच्या मार्गावर टिपू सुलतान संदर्भात आक्षेपार्ह विधान

कोल्हापुरात आज दुर्गा दौड मार्गावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह वाक्य लिहिल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी...

सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांने दाखवले काळे झेंडे 

 कंत्राटी पोलीस भरतीच्या विरोधात भीम आर्मी संघटना आक्रमक झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई...

भारताचा पाकिस्तानवर आठव्यांदा विजय, टीम रोहितने खेचून आणली विजयश्री 

विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग आठव्यांदा आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले आहे. या विजयासह भारतीय संंघाने गुणतालिकेमध्ये नंबर...

खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. महाराष्ट्र...

दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांचा...

‘माझी माती, माझा देश’ उपक्रमातून देशाप्रति, आपल्या मातीविषयी कृतज्ञता – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 ‘माझी माती, माझा देश’ उपक्रम मिट्टी को नमन, वीरो को वंदन करणारा असून, देशाप्रति, मायभूमीच्या मातीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आहे....

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फे मुंबईत १७ ऑक्टोबरला सुनावणी

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे महाराष्ट्रातील प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने मंगळवार, दि. १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता मुंबइतील सह्याद्री अतिथीगृह येथे...

अभिवाचन, काव्यवाचनाने मंत्रालयात साजरा झाला ‘वाचन प्रेरणा दिन’

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात...

हरविलेल्या १९ हजारपेक्षा जास्त मुली, महिलांना परत मिळविण्यात पोलिसांच्या प्रयत्नांमुळे यश

राज्यात 05 महिन्यांत 29 हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून  प्रसारीत झाले आहे. पण, पोलीस विभागामार्फत प्राप्त...

‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन – मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रिडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज...

दत्तोपंत ठेंगडी :दूरदर्शी नेता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हाती घेतलेल्या भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याच्या कार्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मजदूर , किसान  या...

भारताच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची फलंदाजी गळपटली ,केवळ १९१ धावांवर मानावे लागले समाधान 

विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारताच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे आज पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सेनापती बाबर आझम तंबूत परतल्यानंतर इतर सैनिकांनी...

भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याला सुरवात, भारताने निवडली पहिली गोलंदाजी 

विश्वचषक स्पर्धेतील बहुप्रतीक्षित भारत पाकिस्तान सामन्याला अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरवात झाली आहे. भारताचा  कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत...

दहशतवादी हमासला पाठिंबा देणे हेच काँग्रेसचे खरे चरित्र आणि चेहरा : मुस्लिम राष्ट्रीय मंच

राष्ट्रवादी मुस्लिम संघटनाअसलेल्या  मुस्लिम राष्ट्रीय मंचने दिल्लीतील झंडेलवालन येथील कलाम भवन येथे तातडीची बैठक बोलावली होती . यावेळी मंचाने हमास,...

जरांगे पाटलांचा सभेतून राज्यसरकारला आरक्षणाबाबत इशारा 

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवत मराठा आरक्षणासाठीचा सरकारला दिलेला आता अल्टिमेटम संपला आहे. आज अंतरवारी सराटी गावात सभा घेत...

विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान मध्ये आज महामुकाबला रंगणार 

भारत-पाकिस्तान सामना नेहमीच रोमांचक राहिला आहे. कारण केवळ हे दोन देशच नाही, तर जगभरातील देशांचे लक्ष या सामन्यावर असते. ऑस्ट्रेलिया...

भारत आणि भारतीयांप्रती संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या भगिनी निवेदिता यांचा  ११२वा स्मृतीदिन 

नीलांबर मुखर्जी यांच्या आश्रमात त्यादिवशी विशेष गडबड होती.  स्वामींची एक शिष्या ब्रह्मचारिणी व्रताची दिक्षा घेणार होती.घंटानाद, शंखनाद, झांजा चिपळ्या यांच्या...

लोकसभा २०२४ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर करण्याबाबतचा कार्यक्रम सुरु आहे. लोकसभा...

सर्वसामान्य रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाचा आढावाउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा आढावा घेतला. सर्वसामान्य रुग्णाला शासकीय रुग्णालयातील...

पाणीपुरवठा योजना कामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाणीपुरवठा योजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन, हर...

राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

दांडियात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची...

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

स्मारकाच्या आराखड्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावाभारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या कार्याला साजेशे असे भव्य स्मारक नाशिक...

व्हिडीओ चित्रीकरण, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पथकर नाक्यांवरील सुविधांची उद्यापासून पाहणीराज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेटमुंबई, दि. १२ : पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नये...

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी...

 विश्वचषक स्पर्धेत उद्या रंगणार भारत पाकिस्तानमधला हायव्होल्टेज सामना 

 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शनिवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर महामुकाबला रंगणार आहे. विश्वचषकातील या सर्वात रोमांचक सामन्याची...

अपात्र आमदार प्रकरणाचे वेळापत्रक सोमवारी सादर करा – सुप्रीम कोर्टाचा विधानसभा अध्यक्षांना इशारा 

शिवसेना अपात्र आमदार प्रकरणात सोमवारपर्यंत वेळापत्रक सादर करावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.  या प्रकरणी पुढच्या निवडणूकापर्यंत...

पावसाचा परतीचा प्रवास सुरु मात्र उन्हाचे चटके वाढले 

पाऊस परतीच्या मागावर असतानाच मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात...

आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात ठाकरे गट आणि पवार गटाची सुनावणी पार पडणार 

आमदारांच्या अपात्रतेबाबबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तातडीनं निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी...

ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थप्रकरणी चौकशी समिती गठित – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अमली पदार्थ प्रकरण व त्यासंबंधित घटनेबाबत सविस्तर चौकशी करण्याकरिता चौकशी समिती गठित करण्यात आली असल्याची...

नवरात्री उत्सवासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे ‘मंगलमय धोरण’

शहरात प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा...

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून करचोरी करणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई

 महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. ज्यामध्ये कर रक्कम रु. १५.८७ कोटीच्या निकेल धातू...

मराठवाडा-विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे

 बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची...

आंबे-ओहोळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूरमधील आंबे-ओहोळ प्रकल्पग्रस्त पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आर्थिक मोबदला मिळण्यासाठीच्या प्रक्रियेस गती द्यावी.  क्षेत्रातील इतर प्रकल्पग्रस्तांप्रमाणे मोबदला देण्यासंदर्भात विधी...

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली जनजाती सल्लागार परिषदेची बैठककेंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ...

वांद्रे शासकीय वसाहतीमधील एसआरएची क्षमता तपासून पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीमध्ये उपलब्ध असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जागेची क्षमता तपासून त्याठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करुन...

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीक्षेत्रात उन्नती साधावी : राज्यपाल रमेश बैस

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले....

आरोग्य विषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची : राज्यपाल रमेश बैस

राज्यपालांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट देऊन घेतला आढावाबदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य विषयक अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्या आव्हानांचा सामना...

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी चालू 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज पुन्हा एकदा सुनावणीला सुरवात झाली आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून...

टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक, राज ठाकरे राहणार उपस्थित

राज्यातील टोल नाक्यावरील टोल संदर्भात सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर 

आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. हे ऑलम्पिक समितीचे अधिवेशन मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 14 ते...

” नमस्ते सदा वत्सले मातृभूमे “

  " नमस्ते सदा वत्सले मातृभूमे " अशी  प्रार्थना ध्वनी लाखो संघ  स्वयंसेवकाच्या  मुखातून  नित्य नियमाने उमटत  असताना  राष्ट्राला  " परं वैभवं...

इस्रायलमधील भारतीयांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरु 

इस्रायल आणि हमासमधील युद्ध सहाव्या दिवशीही सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत नोकरी, शिक्षण आणि इतर कारणांनी इस्रायलमध्ये असलेले भारतीय नागरिक...

विधानसभा अध्यक्षांसमोर आज शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर होणार सुनावणी

शिवसेनेच्या १६आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी आज दुपारी २ वाजता पार...

कोळकेवाडी (ता. चिपळूण) येथील नागरी सुविधांची कामे जलद गतीने करावीत – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 चिपळूण (जि. रत्नागिरी) तालुक्यातील कोळकेवाडी प्रकल्पग्रस्तांची नागरी सुविधांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना मदत व  पुनर्वसन मंत्री ...

नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती; केंद्र सरकारशी चर्चा करणार – सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

 नागरी सहकारी बँका या शहरातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, लहान व्यापारी आणि लघु उद्योगधंदे यांना बँकिंगच्या सोयी-सेवा उपलब्ध करून देतात. ...

सोलापूरमधील चारा छावण्यांच्या देयकांचा अहवाल सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी, त्यातील त्रुटी तपासून अहवाल सादर करावा.  याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे...

जिल्हा नियोजन आराखड्यातील तीन टक्के निधी क्रीडा विभागासाठी राखीव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावाराज्यातील क्रीडा क्षेत्राच्या बळकटीसाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभाग आणि ISEG फाऊंडेशन यांच्यात ‘ऊर्जा संक्रमण ब्लू प्रिंट’ संदर्भात सामंजस्य करार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभाग आणि ISEG फाऊंडेशन यांच्यात ‘ऊर्जा संक्रमण ब्लू प्रिंट’ संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.मंत्रालय...

ऑलिंपिक समितीचे अधिवेशन भारतासाठी ऑलिंपिक संयोजनाची संधी घेऊन येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनासाठी ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाचे स्वागतऑलिंपिक क्रीडा स्पर्धां सर्वसमावेशक असते. ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक...

इस्रोने दिली मोठी माहिती, गगनयान उड्डाणासाठी सज्ज 

चांद्रयान ३ आणि आदित्य एल-१ मोहिम यशस्वीपणे  राबविल्यानंतर आता भारताची पहिली मानव मोहीम असलेले  गगनयान लवकरच अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज होणार...

राष्ट्रऋषी नानाजी देशमुख

चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी झाला. नानाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक. लहानपणी भाजी...

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ याची पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या 

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ याची आज पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तो...

 विश्वचषक स्पर्धेत  भारत अफगाणिस्तान सामन्याला सुरवात 

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर भारत आणि अफगाणिस्तान  यांच्यामध्ये वन डे  विश्वचषकाच्या सामन्याला सुरवात झाली आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार शाहिदीने नाणेफेक जिंकून...

 विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याकडे राहणार सर्वांचे लक्ष 

आज एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे.आयपीएलमधील विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील वाद सर्वांनाच...

एनआयकडून सहा राज्यातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात एनआयएने  दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या संबंधित...

तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर       

समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तृतीयपंथीयांसाठी शासन विविध योजना राबविते. या समुदायातील व्यक्तींनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार...

*हमासचे अस्तित्व पूर्ण संपवून टाकण्याच्या दिशेने इस्राएलची कारवाई!*

जानेवारी २००६ ला बऱ्यापैकी मवाळ फतह पार्टीला निवडणुकीत हरवून हमास पॅलेस्टाईन मध्ये सत्तेवर आली. ह्या निवडणुका आंतरराष्ट्रीय देखरेखीत झाल्या. हमास...

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या पिंपळनेर गावी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’ मराठी भाषा विभागाचा उपक्रम

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून...

सातारा जिल्हा जल पर्यटनात मोठी झेप घेईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोयना जलाशयाशी संबंधित शासकीय गुपिते कायद्यात बदलकोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळामुंबई, दि. ०९ : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून...

मनोधैर्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संगणकीय प्रणाली निर्माण करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

अवैध मानवी वाहतूक, हिंसा आणि लैंगिक शोषित, पीडित महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना राबवित आहेत. शासनाची मनोधैर्य योजना...

आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी ‘व्हिजन २०३५’

आरोग्यावरील खर्च दुप्पट व गुंतवणूक वाढविणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्या बाबतचा...

राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांकडून आढावा

केंद्र व राज्य शासन कौशल्य विकासाला सर्वाधिक चालना देत आहे. सर्वसाधारण पदवीपेक्षा कौशल्य विकासातील पदवीला महत्व आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र...

Page 52 of 66 1 51 52 53 66

Latest News